मुस्लिम. दलित. धनगर. मराठा. एकजुटीचा विजय असो विजय असो
@dxn27554 сағат бұрын
Dhangar nahi bhau tumch tumhi chalu dya🚩🚩
@anantsargar76184 сағат бұрын
Lavdya dhangarache nav gheu nako aamhi kattar Hindu ahot only bjp🎉🎉🎉🎉
@rajendramane94695 минут бұрын
Bjp be mayghale ho😊
@vinodgaikwad92756 сағат бұрын
निर्णय आग्दी योग्य आहे. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणे हाच एक उपाय आहे. हे देशाच्या विकासा साठी एक पाऊल आहे. आता कसं दादा म्हणतील तसं..
@siddharthamane84314 сағат бұрын
यात सगळ्या जाती कुठे आहेत?
@askA1466 сағат бұрын
🚩🚩🚩 *मा.मनोज दादा जरांगे पाटील हे खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन राज्यातील सर्व जाती धर्माला सोबत घेऊन नव्या स्वराज्याची स्थापना करत आहेत, मी यावेळी मतदान व्यर्थ घालवणार नाही तर 400 किलोमीटर जाऊन सहपरिवार मतदान करणार फक्त परिवर्तनासाठी, मा.मनोज दादांच्या आधुनिक विचारासाठी*
@Ishwar.Wagh11893 сағат бұрын
आत्ता कसं पाटील म्हणतील तस
@santajisankpal27747 сағат бұрын
🚩🚩🚩🚩
@FhdhjfHhdhjj6 сағат бұрын
मराठा मुस्लिम दलित मायक्रो ओबीसींचा विजय असो
@dattadhaygude38916 сағат бұрын
मराठा मुस्लीम दलिताचा धनगराचा विजय असो🎉
@Gentleman.13926 сағат бұрын
Jai MMD Jai JP ❤❤❤🎉🎉
@vankatraokadam80342 сағат бұрын
निर्णय चांगला आहे
@naganathgaware79007 сағат бұрын
Only MMD
@pravinshendarkar42324 сағат бұрын
Jarange Patil 👍👍💪💪
@laxmikantsarfare99184 сағат бұрын
❤.ok.❤ok.❤ok.❤ok.❤.ok.
@jalindarkakade34397 сағат бұрын
सुपाड़ा साफ
@babasahebraut5536 сағат бұрын
गाव सोडून पुण्यात कामाला मराठवाडा विकास झाला
@dattadhaygude38916 сағат бұрын
नंबर वन बांधवानो?🎉
@SanjayDhanve-zz8zm5 сағат бұрын
एक झालाय माझी संध्या महाराष्ट्राला समाधान
@dxn27554 сағат бұрын
Dhangar nahi yanchya madhi 🚩🚩🚩
@anadraoraut485622 минут бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एम फॅक्टरचा अनुभव घेतलेला आहे
@purushottampawar32755 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत लावा 💪🚩
@ganeshcahudhari37495 сағат бұрын
शिंदे सरकार ने हाताने खुटी ठोकली
@pavanparaskar29173 сағат бұрын
🔔
@prakashchougule46485 сағат бұрын
हम सब एक आहे ऐक मराठा
@NitinAshture5 сағат бұрын
Only jrange patil💪💪💪💪❤
@ArunKagbatte3 сағат бұрын
असे प्रयोग आजवर खुप झाले. फक्त प्रस्थापित लोक निवडून येतात आणि गरिबी बेरोजगारी बोलणारे लोक सपाटून आपटतात. वंचित मनसे किती चर्चेत असतात, पण निवडून किती येतात?
@shivajimhaske81137 сағат бұрын
कितीही एकत्र झाले तरी नागरिकांचा निर्णय एकतर्फी असतो या विधानसभेमध्ये सामान्य नागरिक कोणाचं ऐकणार नाही
@sanjaymohol48266 сағат бұрын
मुस्लिमांच्या मुख्यमंत्री राजरत्न साहेब आंबेडकर शिक्षण मंत्री केदार दादा गृहमंत्री आदिवासींचा अर्थमंत्री बौद्धांच्या उपमुख्यमंत्री मराठा दलित मुस्लिम एकत्र येऊन कारला
@utakev.r481342 минут бұрын
Only mmd
@ShaikhLukman-w6p4 сағат бұрын
Mim ko vote dijiye mim ko support kijiye jarange patil sahab ko vote dijiye muslim samajh dalit Maratha sab milkar mim ko vote dijiye jarange patil sahab ko support vote dijiye aap Maharashtra ka samikaran badlde
@Starmcgm6 сағат бұрын
आजच्या या निर्णयाचे पाकिस्तान क्या संसदेत ठराव मांडून मन्या भौ चे अभिनंदन करण्यात आले 😂😂😂😂
@ganeshcahudhari37495 сағат бұрын
वक्फ बोर्ड केस लावून धरली आहे
@ganeshcahudhari37495 сағат бұрын
नवीन समीकरण चालु आहे
@NusratKhan-f8x6 сағат бұрын
Jai mmd
@anantsargar76184 сағат бұрын
Dhangarache nav gheu naka aamhi kattar Hindu ahot only bjp 🎉🎉🎉
@shivajieknathshinde52995 сағат бұрын
Mmd
@YuvrajAglawe-jt9hk6 сағат бұрын
आरे पण उमेदवार कोण आहे ते तर सांगा
@ArunKagbatte3 сағат бұрын
आधी फॉर्म भरलेले त्या पैकी एक ठेवणार आणि त्या दिवशी खुप मजा येणार
@harishchandrashirke25327 сағат бұрын
हिंदुत्ववादी विचारांना विरोध करण्यासाठी, गाडून टाकण्यासाठी आणि मुस्लिम राष्ट्र बनाव यासाठी जोरदार तयारी, प्रमुख करिगार शरद पवार.
@Sp714077 сағат бұрын
हो का 😂😂 तुम्हाला एवढे वाटते तर मराठा समाज काय पाकिस्तानातून आला आहे काय सांगतो कौतुक हिंदुत्वाचे मराठा हिंदूच आहेत तर मग द्या ना आरक्षण हिंदू ना आरक्षण असणे गरजेचे आहे ना
@Hacker-w9z7 сағат бұрын
Pant valono tumi fakt maratha cha use kela ata ami fodnar 🍉🍉🍉
@sunillamkane59366 сағат бұрын
Sattar chalto Malik chalto siddaki chalto mg atta mirchi ka
@Ishwar.Wagh11893 сағат бұрын
विचार बदला
@Starmcgm6 сағат бұрын
दगडु दगडाला मत दे 😂😂😂😂
@मदनढवळे7 сағат бұрын
जरांगे मुळे महाराष्टाचे नव्हे संपुर्ण भारताचे वाटाेळे करायला ऊटले आहेत
@Dhiraj386 сағат бұрын
Ky vatol zal sanagal ka...? Ka tumhala baghavat nahi 😂
@Ishwar.Wagh11893 сағат бұрын
मग दे आरक्षण हिंदू लां मराठा हिंदू
@bhaskarkharat22327 сағат бұрын
ओबीसी ला हे मान्य नाही जरागे आम्ही मतदान करणार भाजप लाइ
@sambhajibagal94036 сағат бұрын
Are tumhi tarbujala matdan karnar he fhakt 25% obc
@nsshinde21235 сағат бұрын
नाहि मान्य तर टरबूज घ्या उरावर मग
@ankushsawant20205 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@nitinalhat61875 сағат бұрын
बर ठीक हे पुन्हा पिपाणी वाजू नका लोकसभे सारखी म्हणजे झालं तरच लोकं पाठिंबा देतील