Manoj Jarange Patil | कुठल्या पक्षाकडून लढणार? | Maratha Reservation | Sharad Pawar | |OBC | N18V

  Рет қаралды 59,358

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange Patil | कुठल्या पक्षाकडून लढणार? | Maratha Reservation | Sharad Pawar | |OBC | N18V
#manojjarangepatil #marathareservation #politics #marathavsobc #manojjarange #news18lokmat #marathinews18 #marathinews #maharashtranews18 #marathibatmyanews18 #news18lokmatlive #maharashtrapolitics
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 138
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤❤ दगड जरी उभा केला तरी मी त्यालाच मतदान करणार हे माझे वचन आहे आणि ते मी पूर्ण करणारच ❤❤❤ आदरणिय श्री मनोज दादा जिंदाबाद
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Yes
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Ай бұрын
जरांगे हा निवडणूक लढवणार नाही आणि उमेदवार सुद्धा उभी करणार नाही जोपर्यंत काका सांगणार नाही शरद पवार सांगणार नाही नाना पटोले सांगणार नाही तोपर्यंत हा उमेदवार उभे करणार नाही
@aniketshinde6098
@aniketshinde6098 Ай бұрын
तु फडणवीसच एकनिष्ठ काम कर
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Ай бұрын
अगदी बरोबर आहे
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 Ай бұрын
मुद्दाम वेळ लावणाऱ्या अधिकाऱ्याच्या कानशिलात लावा कल जशी बाच्चू कडू साहेबांनी कॅमेऱ्यावर लावली तशी
@user-nc7pw1jd6q
@user-nc7pw1jd6q Ай бұрын
महाराष्ट्रात काय फक्त मराठीच राहतात का एकही निवडून येऊ द्यायला 18 पगड जातीचा महाराष्ट्र
@paramb8750
@paramb8750 Ай бұрын
बाहेरच्या राज्यातील जाती येऊन महाराष्ट्रात ओबीसी मध्ये आरक्षण घेतात आणी इथ् मूळ महाराष्ट्रातील रहिवासी असणारे मराठी ओबीसी मध्ये येताना विरोध होतोय हा महाराष्ट्र काय मराठी सोडून् इतरांचा आहे का
@santoshtate910
@santoshtate910 Ай бұрын
कोन मनलबे तुला यकच जात राहतय मनुन फक्त यका जातीला आरक्शन नाही मनुन सांगतात तु पन ये मराठ्यांसोबत तुला कोनी येऊ नको मनलय का
@kiranwalake9307
@kiranwalake9307 29 күн бұрын
२०१४ चे आण्णा हजारे हेच २०२४ चे जरांगे . सत्तापालंट झाले की जरांगे गायब . प्रश्न जैसे थे राहणार्... याच साठी सुरूय अट्टाहास् सारा . सत्तापालट एकच ध्येय वाटत आहे यांचं . यांनी राजकारण करू नये .
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
माधव पॅटर्न महाराष्ट्रात चालणार जय ओबीसी
@paramb8750
@paramb8750 Ай бұрын
माधव शरद पवार पाटील
@user-mc8ss1jl2f
@user-mc8ss1jl2f Ай бұрын
शरद पवारांची तुतारी वाजली😂😂😂😂😂😂😂
@rameshwarshinde3244
@rameshwarshinde3244 Ай бұрын
निवडणूक लढवू नये असे आमचे प्रामाणिक मत आहे..
@tanajinarwade9355
@tanajinarwade9355 13 күн бұрын
288 जागा येतील असा अंदाज आहे. दोनशे जागा निवडून आले पाहिजे तरच मराठा आरक्षण मिळेल असा अंदाज आहे.
@ravsahebpatil8531
@ravsahebpatil8531 Ай бұрын
महाराष्ट्रात पवारांचे विचारांची सत्ता आल्यास मराठ्यांच्या बद्दल चांगला निर्णय होण्याची शक्यता आहे अन्य कुठल्याच पक्षाकडून याची पूर्तता होणे अशक्य आहे
@paramb8750
@paramb8750 Ай бұрын
आता पर्यंत बघितलं समाजाणे .पवारांनी ओबीसी ना आरक्षण दिले इतर सर्व जातीवर उपकार केले पण स्वतःचा समाज मागास् ठेवला.
@Kunbi123
@Kunbi123 Ай бұрын
एक शब्द बोलायला तयार नाही तो त्यांनीच एवढ किचकट करून ठेवलय मराठा आरक्षण
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 Ай бұрын
You are right
@yashodhanmehta9819
@yashodhanmehta9819 29 күн бұрын
एक जरांगे लाख जरांगे . ( अपक्ष ) .
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
काहीही मिळणार नाही एवढे सोपे नाही हा विषय
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 8 күн бұрын
फक्त इंजेक्शन गोळ्या आणि स्लाईनवर जगतो हा माणूस
@DnyaneshwarSusar
@DnyaneshwarSusar 8 күн бұрын
यांच्या बोली भाषेत कळतं हे कती टिकतील.समाज समाज करून दिशा भुल करताहेत हे. यांना वाटतं आपण सर्व जाती काय विकत घेतली.
@ashoknagargoje4996
@ashoknagargoje4996 Ай бұрын
तुमच‌सरकार आणा मग स्वागतच निर्णय घ्या जागे पाटिल साहेब
@satishkhedkar1043
@satishkhedkar1043 Ай бұрын
निवडणूक लढवायला दम लागतो दम
@shreeharigarad1244
@shreeharigarad1244 Ай бұрын
धन्यवाद पाटील साहेब
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d Ай бұрын
काय गोर गरिब गोर गरिब करतो सगळे गब्बर आहेत गब्बर
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
तु अन् तुझा बाप गब्बर असशील बाकीच्या गरीब मराठ्यांच काय.
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
@omkarsuryvanshi2280
@omkarsuryvanshi2280 13 күн бұрын
अपक्ष उभा रा
@krishansawant9360
@krishansawant9360 Ай бұрын
एक मराठा अगणित मराठा
@vilasbagul15
@vilasbagul15 18 күн бұрын
नवीन पक्ष स्थापन। करा
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 Ай бұрын
महाराष्ट्रात शांतता केंव्हा नांदेल त्यावेळी जाणता राजा व मराठयांचा भिकारी दैवत या महराष्ट्रातून नाहीसे होतील तेंव्हाच महाराष्ट्रातील जनता शांततेत जगतील.
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
तुझ्या अनाजीने गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा पार विचका करून ठेवलाय अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्र नसावून ठेवलाय...
@user-my3rj7du2l
@user-my3rj7du2l Ай бұрын
तुम्ही पुर्वीपासून आमचा द्वेश करता आम्हाला मत देत नाही कारण काय, वंचित लाच मत दिले नाही मग काय करायचे,
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
आहो याचं आंदोलन आरक्षण मिळवण्यासाठी नाही, याने मिंदेची सुपारी घेऊन ओबीसी घटना बाह्य जे कधीही टिकणार नाही, असे आरक्षण मागत आहेत, काही तरी गडबड आहे दया..
@user-wp1mu7oi8w
@user-wp1mu7oi8w Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Only Manoj dada great❤
@mohanraovyawhare9058
@mohanraovyawhare9058 Ай бұрын
, जरांगे पाटलांनी मराठा लोकांना आवाहन केलं पाहिजे अंधाराच्या मंत्र्याच्या कार्यक्रमात कुणीच जाऊ नये मराठा नेत्यांनी
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Yes dada
@babasahebshinde3849
@babasahebshinde3849 29 күн бұрын
दादा . कोणता पक्ष पाहु नका ... तुमचे खुप वजन आहे सध्या . तुमचे पाया पडायला . बाकीचे येतील समाज मागे आहे - सोन करुन घ्या - मुख्य . मंत्री होताय तुम्ही = - - - जयहो दादा मुख्य मंत्री चें 2024 चे एकमेव दावेदार आहेत
@user-nc7pw1jd6q
@user-nc7pw1jd6q Ай бұрын
जरांगे पाटलाला फक्त निवडणुका होईपर्यंत
@ramgaware1333
@ramgaware1333 Ай бұрын
आरक्षण आता मागायचे नाही 288 उमेदवार उभे करा आणि आरक्षण घ्या मुख्यमंत्री बना होउन जाऊ द्या दुध का दुध पाणी का पाणी , तुतारी वाजवु नका
@Ankyark44
@Ankyark44 Ай бұрын
Dada vidhan sabhet nahi upyog ladhun, Loksabha ladhavun kendrat jave lagel jendra madhe mandav lagel arakshan, Ani arakshan maratha samajala Milo asa majha hi pramanik mat ahe jay bhim Jay shivray, Tumcha ladhyala jahir pathimba
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 Ай бұрын
चुकीचे सल्ले देऊ नका.
@kishorshirsath958
@kishorshirsath958 Ай бұрын
पक्षाला नाव दया , ओबीसी, मराठा लेकरू, किवा, मराठा लेकरू,पक्ष निशानी ट्रैक्टर, किवा,जेसीबी ,
@SAWANT-rd4zm
@SAWANT-rd4zm 18 күн бұрын
JARAGE PATIL MAHARASHTRAT MAHAGURU SARAD PAWAR NCP KADUN LADANAR AHE
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 Ай бұрын
Jarange should context the election along with 288 seats be a Chief Minister and take reservation as he wants why request and uposhan
@user-wz3pe2dq1f
@user-wz3pe2dq1f Ай бұрын
❤ LADENGE JITENGE HUM SAB JARANGE ❤
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v Ай бұрын
जरांगे तूझ्या गांडी मध्ये दम असेल तर तू शरद पवार यांच्या उमेदवाराविरुद्ध तुझे उमेदवार उभे करून दाखव 💪💪
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
जय ओबीसी.. !!
@rajkumarbhoyar4190
@rajkumarbhoyar4190 Ай бұрын
जारांगे पाटलांनी निवडणुकीत उमेदवार उभे करू नये. जर उमेदवार उभे केले तर 100% भाजपा ( महायुती ) सत्तेत येईल.
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w 29 күн бұрын
मग कोण पाहिजे ? मराठ्याना आरक्षणाची गरज नाही म्हणणाऱ्या शरद पवार की, मूका मोर्चा म्हणणाऱ्या ठाकरेना😅😅
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 Ай бұрын
Great Manoj dada
@saurabhbabhulkar8476
@saurabhbabhulkar8476 Ай бұрын
सलाईन लावून मेंटल हॉस्पिटल मधे भरती करा या जातीयवादी माणसाला
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
तुला मेंटल हॉस्पिटल मध्ये दाखल करायची ताकद ही सकल मराठा समाजामध्ये आहे हे ध्यानात ठेव.
@bhausahebgondkar7467
@bhausahebgondkar7467 29 күн бұрын
आता कसं वाटतंय
@shankarsurve1304
@shankarsurve1304 Ай бұрын
आम्ही पण मराठेच आहोत. निवडणूक लढविणे शिव्या देणे इतकं सोपं आहे का? काय न्यूस चॅनेलवाले पण ह्याच्या नादी लागलेत. महाराष्ट्र सांभाळणे म्हणजे घर सांभाळणे इतकं सोपं आहे का? महाराष्ट्रासाठी विकास महत्वाचा आहे की नाही? सगळा खेळखंडोबा मांडलाय ह्याने.
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांनी गेल्या दोन अडीच वर्षात फक्त गुजरातचा विकास केलाय, डोळे उघडून बघा.
@badrinathkesbhat3850
@badrinathkesbhat3850 Ай бұрын
Only maratha
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
पक्षाला नाव द्यायचे नाही, सगळे अपक्ष निवडणूक लढवणार कसे शक्य होणार, उद्या निवडून आल्यावर आपक्षवाले खोके घ्यायला मोकळे..
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 Ай бұрын
आता दादा नांईंटी नाहीतर एककवाटर घेत असेल नांईंटीने काही होत नसेल. विधानसभा निवडणूक जवळ आली की अर्धा खंबा घेईल. त्याच्याशिवाय तो भाषण करु शकत नाही.
@sudhakarrathod6314
@sudhakarrathod6314 25 күн бұрын
Fakt maratha samaj denar matdan Obc nahi.
@__ox_4618
@__ox_4618 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@SwapnilPatil-y6g
@SwapnilPatil-y6g Ай бұрын
Only Maratha ..... patterns tumhi lava takat.
@SanjayAware-rx7xw
@SanjayAware-rx7xw Ай бұрын
90 टी रात्री घ्यायची काय होत नाही
@baliramshinde3464
@baliramshinde3464 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा आता कसं पाटील म्हणतील तसं
@Kunbi123
@Kunbi123 Ай бұрын
मराठा कटर आमदार खासदार असायलाच पाहिजे जे मराठ्याच्या बाजूने बोलेल
@manikraomhaske799
@manikraomhaske799 Ай бұрын
माळी, धनगर व वंजारी या तिन्ही समाजा च्या मतदाना ने जर सरकार होईल का किती %आहे हे लोक आहे फार झालं 10आमदार निवडून येतील आता माधव च्या ऐवजी माधवप्र झरी एक झाले तरी काहीही होणार नाही.
@shrinidhikowtal9796
@shrinidhikowtal9796 Ай бұрын
Ho 😂
@dev9623
@dev9623 Ай бұрын
घे 288 ची खाज भागवून अपक्ष म्हणजे ज्याला जिथं पळायचं तिथं पळलं 😂😂😂
@sonalirandive4483
@sonalirandive4483 Ай бұрын
Only Manoj Dada
@user-lq5kg8jk6d
@user-lq5kg8jk6d Ай бұрын
सलाईन ची गरज नाही थोड्या थोड्या वेळां ढोस मारत जा भाऊ
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
तुझा बाप डोस घेत असेल...
@sanjaymane5208
@sanjaymane5208 Ай бұрын
जंरागे बिनडोक आहे, आरक्षण घटने प्रमाणे मिळणार, विधानसभा निवडणुकीत जनता जंरागे पण आपटणार
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
एवढं मराठा समाज यांच्या मागे आहे म्हणजे हे वेडे नाहीत आणि तू जास्त शहाणा आहेस का.
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
लोकसभेप्रमाणे विधान सभेला जरांगेच्या आडून शरद पवार पक्षचा फायदा झाला आरक्षण मिळाले नाही
@shankarnavale1131
@shankarnavale1131 Ай бұрын
कोर्टात टिकणारे आरक्षण देतो म्हणणारे सरकार 2014 ला सत्तेवर आले होते तेव्हा कोर्टात टिकणारे आरक्षण का मिळाले नाही ?
@hanmantwadje4763
@hanmantwadje4763 8 күн бұрын
जरांगे असो की शरद पवार असो की आणखीन कोणी असो मराठ्यांना आरक्षण होऊ शकत नाही कारण संवेदनामध्ये तशा प्रकारची तरतूद नाही सुप्रीम कोर्टामध्ये हे दिलगिरीला आरक्षणिकत नाही
@sachinkhanvilkar3443
@sachinkhanvilkar3443 Ай бұрын
गावठी मिथुन😂😂
@sanjaykolekar6486
@sanjaykolekar6486 Ай бұрын
जरांगे साहेबांनी 100% आरक्षणाची मागणी करावी म्हणजे कोणीच कोणावर अन्याय करणार नाही आणि निवडणुका बॅलेट पेपरवर हव्यात अशी ही मागणी करावी म्हणजे पुढे पश्चातापाची वेळ येणार नाही 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम च्या संदर्भात असा निर्णय दिला की ईव्हीएम पारदर्शक निवडणुका करू शकत नाही
@subhashgodse7879
@subhashgodse7879 Ай бұрын
प्राध्यापक सराटे सर आणि मगर सर रमेश पाटील लोकसभेचे माननीय उमेदवार मंगेश साबळे यांना विना अट विधानसभेत निवडून आणायला पाहिजे साहेब
@shankarlokhnde4863
@shankarlokhnde4863 Ай бұрын
पक तुतारी😂😂😂 वाला
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 Ай бұрын
याची तीच तीच कॅसेट ऐकून कंटाळा आला जोपर्यंत पवार साहेब थांबवत नाही तोपर्यंत ही कॅसेट वाजत राहणार
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 Ай бұрын
मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
जय ओबीसी
@sujatamahale5208
@sujatamahale5208 Ай бұрын
हा जरी निवडणुकीत उभा राहिला तरी काका ,नानाच्या पक्षातून उभा राहील......जर अपक्ष उभा राहिला तर त्याच्याविरोधात काका व नाना उमेदवार देणार नाही .आलाच निवडून तर काका ,नानालाच जाऊन मिळणार.....😂
@sureshbhuvad5596
@sureshbhuvad5596 Ай бұрын
जरंगे हरणार येवढ नक्की
@SatishDavhare
@SatishDavhare Ай бұрын
भिडे वाले बदमाश आहे ❤❤❤
@gorakhpawar7469
@gorakhpawar7469 Ай бұрын
Prakash Ambedkar ke viruddh bol sakte nahin Manoj Dada Patil chacha viruddh bolun dakhva
@MohanMohite-py1vr
@MohanMohite-py1vr Ай бұрын
गरजेच्या बातेत दम नाही हा शरद पवरच्या इशाऱ्यावर छा आहे
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
फुले शाहू अंबेडकर चा महाराष्ट्र आहे. जरंगे
@chaitanyaaghav390
@chaitanyaaghav390 Ай бұрын
OBC 💥 Madhav pattern chalnar
@maheshpatil4634
@maheshpatil4634 Ай бұрын
दादा तब्बेत जपा.
@shriramkhairnar6363
@shriramkhairnar6363 Ай бұрын
Lokanchi apeksha Jarange ne seperate ladave 288, tu tar Tutari vajavanara manus
@user-lt7df8cm5x
@user-lt7df8cm5x Ай бұрын
महाराष्ट्र हा नुसता मराठयांचा नाही अठरापगड जातीचा हा महाराष्ट्र आहे जरंगे
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Ай бұрын
Tumhi virodhi pakshana jage karu naka,lavkar umedavar ubhe kara
@shriramkhairnar6363
@shriramkhairnar6363 Ай бұрын
Ary Jarange, Savarni sangitale tula OBC madhun milanar nai, lad 288,Tula tutari vajavayachi chal ammi visaralo naith, lad 288 seperate
@rameshwarpawar6419
@rameshwarpawar6419 Ай бұрын
सर्व मराठा समाज फक्त संघर्ष योध्दा मनोज दादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कितीही मराठा आरक्षणाला विरोध केला तरी काही फरक पडणार नाही मराठा समाज ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shriramkhairnar6363
@shriramkhairnar6363 Ай бұрын
Ha jarange marathana pasavanar, seperate umedwar denar nai, Tutari vajavanar, 29 august chi vat bhaghato
@vasantkank9670
@vasantkank9670 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️ ठाणे
@vishnumisal1224
@vishnumisal1224 Ай бұрын
जरांगे कुणबी म्हण
@shriramkhairnar6363
@shriramkhairnar6363 Ай бұрын
Tula OBC madhun 5%pahije
@bharatpatil2052
@bharatpatil2052 Ай бұрын
Maharashatracha mukhamantry jarage patil tharavatil
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 34 МЛН