Manoj Jarange Patil News: जरांगेच्या लाडकी बहीण योजनेवरील टीकेवर प्रवीण दरेकरांच सडेतोड प्रत्युत्तर!

  Рет қаралды 186,295

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@bajiraobandar8015
@bajiraobandar8015 3 ай бұрын
खरचं खुप छान उपक्रम आहे भाजपचा... जेव्हढं विरोधात जाल तेव्हढं तुमचा पक्ष संपणार महाराष्ट्रातुन...😂😂
@SatishRahane-t8x
@SatishRahane-t8x 3 ай бұрын
दरेकर तू एका बापाचा असशील तर तू जरांगे विरोधात करुन दाखव
@jkboss.111
@jkboss.111 3 ай бұрын
जरांगे एका बापाचा असलं,तर २८८जागा लढवून दाखवेल😂😂
@UmeshLv
@UmeshLv 3 ай бұрын
Sanga jarange la २८८ ubhe kar. Ugich natak nakot
@santoshmore5570
@santoshmore5570 3 ай бұрын
आम्ही फक्त पाटलान सोबत एक मराठा लाख मराठा
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 3 ай бұрын
Patil pawar saheb sobt ahet.. Tutari vajva tumhi
@santoshmote4613
@santoshmote4613 3 ай бұрын
अशा प्रकारच्या योजनेमुळे भाजपचे चार पाच येणारे उमेदवार पण आत्ता विधानसभेला मुकले.....कारण जनतेला फुकट काही नकोय त्यांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे....व आयुष्यभराची भाकरी दिली पाहिजे.....
@SanjayKadam-x8g
@SanjayKadam-x8g 3 ай бұрын
आमदार खरेदी केला स्वतःचे विचारवंत भी खरेदी कर 100 कोटी देऊन
@जाधवजाधव-न2स
@जाधवजाधव-न2स 3 ай бұрын
लॉर्ड की बहीण या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सर्व समाजाच्या महिला आहेत
@bhaiyarepate4107
@bhaiyarepate4107 3 ай бұрын
सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत ठामपणे #मराठायोद्धा.....
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
लोकशाहीमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य आहे परंतु शिव्या देण्याचे स्वातंत्र्य नाही
@PrathameshDakhore-mq9of
@PrathameshDakhore-mq9of 3 ай бұрын
​@pdrt-productdemoreviwesand2216 shiva khanara pn tuch laykich ahe asa konta mahapurush nahi😂
@Don-x9b
@Don-x9b 3 ай бұрын
​@pdrt-productdemoreviwesa nd2216 हो का मग कोयते कुऱ्हाडी तलवारी काढायचे आहे का...??😂😂😂
@anishamundhe4988
@anishamundhe4988 3 ай бұрын
फक्त टोळेके रहानार तुतारी वाले
@vinayak115
@vinayak115 3 ай бұрын
तुम्ही आई zavadyano शिवरायांना सोडले नाही....तुम्ही कुणाचे नाही
@babasahebmanal7182
@babasahebmanal7182 3 ай бұрын
कर्जमाफी करा शेतकऱ्यांची दुसरं काही नको
@AtulChonde
@AtulChonde 3 ай бұрын
शेतकऱ्याचे बरेचसे अनुदान थकीत आहेत याकडे लक्ष द्या प्रवीण दरेकर साहेब
@obc7523
@obc7523 3 ай бұрын
कशला
@marutidhongade724
@marutidhongade724 3 ай бұрын
अगदी बरोबर
@r.m.4911
@r.m.4911 3 ай бұрын
झाट्याचा साहेब कुञा म्हणा टरबूजचा
@shivyoutube3533
@shivyoutube3533 3 ай бұрын
साहेब म्हणू नका असल्या नालायक लोकांना
@vinayakshirsat8863
@vinayakshirsat8863 3 ай бұрын
हा भडवा आहे, याला साहेब बिलकूल म्हणू नका, सर्व जगाला माहीत आहे की, यांनी काळी कमई लपविण्यासाठी, माननीय राज ठाकरे यांना सोडून,हा भडवा भाजप मध्ये गेला आहे.
@SitaramLimbule-j2l
@SitaramLimbule-j2l 3 ай бұрын
धमक्यांना भाजपने घाबरू नये. आता बस झालं.
@rameshtekale4099
@rameshtekale4099 3 ай бұрын
आम्ही जरांगे पाटलासोबत 🚩🚩
@pradeeptalekar3585
@pradeeptalekar3585 3 ай бұрын
दरेकर तुमचा आणि तुमच्या सरकारचा सुद्धा भंपकपणा बस झाला तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठी थांबणार नाही
@namdeodakhore9936
@namdeodakhore9936 3 ай бұрын
दरेकर साहेब ओरिजनल मराठा विचारवंत फक्त जरांगे पाटलासाठी आणी आरक्षणासाठी एकत्र येतील.
@Patila-g3p
@Patila-g3p 3 ай бұрын
दरेकर ला म्हणावं तु फक्त मराठवाड्यात फिरुन दाखव.. पाटला विषय बोलला तर गाठ मराठ्यांशी
@UmeshKurane-e6h
@UmeshKurane-e6h 3 ай бұрын
अरे घे ना उडवून चौथी पास नापास ज्याला काय भेंडी ज्ञान नाही घ्या उडवून देऊ मला देऊ त्याची पूजा करा शिवाजी महाराज लांब ठेवा आणि त्याची पूजा करा तुम्हाला कळत नाही कोण तुमच्या नावाने कोण तुम्हाला खंजीर खुपसता येते तुम्ही अजून ओळखलं नाही हा तुम्हाला काय माहिती नाही राजकारण राजकारणी आहे राजकारणी तुमचा दैवत जरांगे पाटील घरदार सोडून पोराबाळांना सोडून सासरवाडी मध्ये भेंचोत बसलेला हा हा तुमचा दैवत उपोषण करायचं आणि मागण्या मागण्या करायचं हा देताय का नाही नाहीतर पाडू तुझ्या गाडीत दम आहे का कोर्टामध्ये जायला अरे तू इथं आहे घालतोस कोर्टात जा की कोर्टात इथं कशाला आई घालतो कोर्टासमोर जाऊन बस की मग कळेल तुला तू इथं भेंचोत तुझे आमदार मुख्यमंत्री मराठे हे आहे ते असं नको समजूत आई घाल्या समजलं काय आमच्या संविधानात पुढे ना तुम्ही लोकं भेंचोत शून्याचा शून्य एवढं लक्षात ठेवा
@narayanudhan5168
@narayanudhan5168 3 ай бұрын
त्यांनी सुन्ता करू घेतला आसेल
@sharaddeshmukh5546
@sharaddeshmukh5546 3 ай бұрын
​@@narayanudhan5168🍌🍌🍌🍌
@ATMARAMBURANGE
@ATMARAMBURANGE 3 ай бұрын
दरेकर हा गाढवं आहे
@ashokjadhav5998
@ashokjadhav5998 3 ай бұрын
पाटील जिंदाबाद
@kumarjadhav8378
@kumarjadhav8378 3 ай бұрын
दरेकर बोलताना विचार करून बोला विधानसभा बाकी आहे पाटील देव आहेत आमच्या साठी ❤ एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@DeepakBarkul
@DeepakBarkul 3 ай бұрын
ह्या दऱ्या कुत्र्याची मस्ती जिरावावी लगती विधानसभेत BJP हरणार
@SHT672
@SHT672 3 ай бұрын
😂😂😂
@DeepakBarkul
@DeepakBarkul 3 ай бұрын
@@SHT672 गू खाल्यावर असाच हसतेत वाटत तुम्ही लोक
@vishwastripure6010
@vishwastripure6010 3 ай бұрын
@@DeepakBarkul 😁😁😂😂😂😂😀😀😂😂😂😂😂😂😂😂😂
@shayamjadhav4464
@shayamjadhav4464 3 ай бұрын
किती.खासदार.पाडले.ते.बघ आणीआता.किती.आमदार.पडतील. ते.साग
@anilmurkute6161
@anilmurkute6161 3 ай бұрын
किती वर्षापासुन राजकारणात आहे काय दिले समाजासाठी स्वतः साठी पक्ष बदलीत राहीले देरेकर साहेब
@YashwantKolhapure
@YashwantKolhapure 3 ай бұрын
Only jarange patil jay shivaray
@vinodghorpade2644
@vinodghorpade2644 3 ай бұрын
अवघ्या महाराष्ट्राचा ऐकच वाघ मनोज दादा जरांगे पाटील👈🔥💪🚩
@epicnatureandcooking3649
@epicnatureandcooking3649 3 ай бұрын
वाघ एकच.. छञपती शिवाजी राजे ❤
@krushnakumarsarogade317
@krushnakumarsarogade317 3 ай бұрын
योजना लागू करनार, हे तर पडनारच यात शंका नाही, परंतु राज्यावर कर्ज मात्र नक्की करनार मग महागाई वाढणार
@ajaygaikwad3519
@ajaygaikwad3519 3 ай бұрын
आम्ही जरांगे सोबत. जय भीम.
@विजयमस्कर-ष9छ
@विजयमस्कर-ष9छ 3 ай бұрын
❤❤❤
@devagaikwad7468
@devagaikwad7468 3 ай бұрын
जसे अकोल्यात
@sunilkharat4329
@sunilkharat4329 3 ай бұрын
Swatahach bol bhau
@govindabhalerao7204
@govindabhalerao7204 3 ай бұрын
कोण दरेकर आम्ही ओळखत नाहीत 😂
@ramharidabhade3907
@ramharidabhade3907 3 ай бұрын
आम्ही सदैव मनोज जंरागे पाटला सोबत
@nikhiljadhav8019
@nikhiljadhav8019 3 ай бұрын
आम्ही सदैव मनोज दादा जरांगे पाटील साहेबांन सोबत
@shivajishelke2102
@shivajishelke2102 3 ай бұрын
दरेकर जरांगे पाटील यांचा बालेकिल्ला संपूर्ण महाराष्ट्र झाला कितीही प्रयत्न करा 95% मराठा+ मुस्लिम +धनगर+वंचित एक आहे नादाला लागू नका
@sound_healing_million
@sound_healing_million 3 ай бұрын
😂😂😂
@rahimpathan7352
@rahimpathan7352 3 ай бұрын
आम्ही जरांगे पाटलांसोबतच
@shyamughade9320
@shyamughade9320 3 ай бұрын
288 umedwar ube karun nivdun ye mag mukhymantri banun aarakshan ge😂😂
@user3-wz7wo
@user3-wz7wo 3 ай бұрын
🍌🍌🍌🍌🍌🍌
@harshalkhairnar1943
@harshalkhairnar1943 3 ай бұрын
muslimana ghe mag tujhya ghari chadhaun??
@विजयमस्कर-ष9छ
@विजयमस्कर-ष9छ 3 ай бұрын
कट्टर जरांगे पाटिल समर्थक 💪💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@yd4000
@yd4000 3 ай бұрын
Bjp cha correct कार्यक्रम होणार विधानसभेला😂😂
@sandeeppatil2468
@sandeeppatil2468 3 ай бұрын
Ek Maratha Lakh Maratha
@Raj-so5db
@Raj-so5db 3 ай бұрын
बरोबर बोलले जरांगे पाटील.नीवडणुक.पुरता.आहे.ही.लाडकी.योजना.आणि.लाडका.भाऊ. योजणा त्यानंतर. निवडणूक.झाली.तर.सर्व.योजना.बंद. करणार भाजपा.सरकार.जय. मनोज जरांगे. पाटील. जिंदाबाद. 🚩❤️❤️❤️🚩🚩🚩🌹🌹🌹👍🤩😊😁😂😌
@manoharsawant7751
@manoharsawant7751 3 ай бұрын
17 सप्टेंबर पासून आचारसंहिता सुरू होते आहे; एक दीड महिन्यात ही योजना सुरू होऊ शकत नाही सगळया महाराष्ट्र भर
@sandipbaing4316
@sandipbaing4316 3 ай бұрын
Election nanter MP la hi yuogna band keli sarkar ni .
@Raj-so5db
@Raj-so5db 3 ай бұрын
तुमचं.बरोबर.आहे.दादा.👍👍👍😃👌👌👌❤️❤️❤️
@Raj-so5db
@Raj-so5db 3 ай бұрын
@@sandipbaing4316 👍👍👍
@anantaborghare8973
@anantaborghare8973 3 ай бұрын
मला पन तेच वाटते शरद पवार, मनोज जरांगे निवडुन आल्यावर देतिल 1500हजाराच्या बदली 7500हजार
@SharadMapari-q5r
@SharadMapari-q5r 3 ай бұрын
भाजपचा सुपडा साफ व्हायला पाहिजे
@BestiLove143
@BestiLove143 3 ай бұрын
Honar nkkich
@MS-tx1rk
@MS-tx1rk 3 ай бұрын
तुतारी चा कर भाजपचा खूप आवडतो का तुला😂
@atulpatil1411
@atulpatil1411 3 ай бұрын
Right
@vikasshewale4315
@vikasshewale4315 3 ай бұрын
व्हायला पाहिजे नाही करायचा
@deepakb.277
@deepakb.277 3 ай бұрын
होणार नक्की पण त्यांनतर जर वाकड्या समोर तुम्ही गप्प बसले की तुमची खरी लायकी समजणार
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 3 ай бұрын
Fakt Patil La Sobat 🔥❤️
@ganeshkeshbhat3364
@ganeshkeshbhat3364 3 ай бұрын
🔥🔥 मनोज जरांगे पाटील 🔥🔥 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@pune.543
@pune.543 3 ай бұрын
तुम्ही म्हणता ते सगळं खरं ये पण मुंबई बँकेचे पैसे कधी देणारे
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 3 ай бұрын
सगळे मराठा पाटलांच्या पाठीशी आहे❤
@bapumagar8669
@bapumagar8669 3 ай бұрын
जरांगे पाटील साहेब जिंदाबाद
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 3 ай бұрын
बरोबर बोलतात पाटील. हा फक्त चुनावी जुमला आहे
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg 3 ай бұрын
मराठा समाज संयम ठेऊन आहे. जर का संयम सुटला तर छग्या,लाड, दरेकर,हाके माज उतरेल तुमचा... आम्ही मोठा भाऊ म्हणून शांततेची भुमीका घेत आहोत..
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises 3 ай бұрын
किती ही कुत्री गोळा करा काही फरक पडत नाही. Jarange पाटील तुमची लय जोरात jirawnar
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 3 ай бұрын
Kai uptanar
@RaviPawar-og1wn
@RaviPawar-og1wn 3 ай бұрын
तुझ्या मायची शेट्ट​@@aniruddhahandibag6687
@bapumagar8669
@bapumagar8669 3 ай бұрын
हे एक कुत्र​@@aniruddhahandibag6687
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 3 ай бұрын
​@🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂aniruddhahandibag6687
@DeepakBarkul
@DeepakBarkul 3 ай бұрын
​@@aniruddhahandibag6687तूझ्या आईला विचार
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
धनगर आरक्षणावर बोल दरेकर... ती लोक उपोषण करत आहेत धाराशिव मध्ये...😢
@sanket_96k_patil
@sanket_96k_patil 3 ай бұрын
आम्ही कायम पाटलांसोबत, दरेकर भाजप चा सुपडा साफ करतो आता
@vaibhavbodke9251
@vaibhavbodke9251 3 ай бұрын
दरेकर साहेबांनी मराठवाड्या मध्ये फिरून जरांगे साहेबांना विरोध करावा
@gd-dc5ob
@gd-dc5ob 3 ай бұрын
बरोबर
@samadhanbhosale-zt7ij
@samadhanbhosale-zt7ij 3 ай бұрын
दरेकर थंड पेय घ्या बरोबर बोलले पाटील
@Rock-star143
@Rock-star143 3 ай бұрын
बर भाऊ भेटू दे की गरीब माणसाला तुला काय फरक पटतो जरांगे तू मस्त चादरीत काजू बदाम खातो 🙏🙏🙏
@dhyasbhakticha
@dhyasbhakticha 3 ай бұрын
काही पण केलं तर सत्य ते सत्य..... भाजपा मधील मराठा तरूणानो लवकर सावध व्हा मराठाद्वेष करणारा पक्ष नकोच
@jkboss.111
@jkboss.111 3 ай бұрын
😂😂
@maha9013m
@maha9013m 3 ай бұрын
दरेकर फडनवीस सांगन तस भोकतय
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 3 ай бұрын
तुमचे दिवस भरले भाजप वल्यानो शिवरायांची शपथ मराठे तुमची मस्ती जिर्वणार जय शिवराय ❤हम सब जारांगे🚩 विधानसभे मध्ये प्रवीण दरेकर तुला कळलं
@omkarbhoge948
@omkarbhoge948 3 ай бұрын
दरेकर साहेब आमचा आपणास पूर्ण सपोर्ट आहे ₹जय भीम जय ओबीसी
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
दरेकर तु फडणवीसचे चाटीत बैस एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@SitaramLimbule-j2l
@SitaramLimbule-j2l 3 ай бұрын
प्रविण दरेकर साहेब तुमचं अगदी बरोबर आहे. पाटिल च्या आंदोलनात राजकारण होतय. हे हळूहळू सर्वांच्या लक्षात येत आहे.
@anilmurkute6161
@anilmurkute6161 3 ай бұрын
जंरागे पाटील बरोबर बोललात हे आत्ता मराठा समाजत फुट पाडतील
@arvinddesai1736
@arvinddesai1736 3 ай бұрын
जरांगेचा वारू कोणताही राजकीय पक्ष रोखू शकत नाही
@ManeKaLyan-ei2jj
@ManeKaLyan-ei2jj 3 ай бұрын
बरोबर पाटील
@rajendrapatil6900
@rajendrapatil6900 3 ай бұрын
या महाराष्ट्राची भाजपच्या लोकांनी सगळे वाटोळ केले घोषणांचा पाऊस एक ही पूर्व काम करणार नाही जाती-जातीत भांडण लावणे कोण हा दरेकर जरांगे पाटील जिंदाबाद
@vaishalidorle1936
@vaishalidorle1936 3 ай бұрын
Darkar tu kahibi सुरू कर.jarange पाटील 6 कोटी मराठा समाजाचे दैवत आहे. तुम्ही sarkarmdi आहात आरक्षण द्या लवकर ओबीसी mdun
@GajananKadam-z8s
@GajananKadam-z8s 3 ай бұрын
मराठा आरक्षणावर काय ते बोललायला पायजे
@vijaykolhe5947
@vijaykolhe5947 3 ай бұрын
भाजप संपणार हे अंतिम सत्य आहे एक मराठा लाख मराठा
@pratapsinhsawant3167
@pratapsinhsawant3167 3 ай бұрын
दरेकर मराठी माणसाच्या मुळावरच भाजप उठली आहे विधानसभेला तुमच्या नविन आलेल्या भाजप टिमचा सुफडा साफ होणार म्हणजे होणार
@SandipBhillare-q4s
@SandipBhillare-q4s 3 ай бұрын
दरेकरच्या शिक्षण संस्था भरपुर आहेत आणित्यांना ओपन मुलाकडून जास्त डोनीशन मिळत म्हणून त्याचा विरोध आहे
@pkstuts4466
@pkstuts4466 3 ай бұрын
पाटिल अतिशय बरोबर बोलत आहेत मराठा समाजाने दरेकर ला चांगल झापल पाहिजे
@shivdasolsd8297
@shivdasolsd8297 3 ай бұрын
Jarange patil barobar boltat
@sunilpardhi6821
@sunilpardhi6821 3 ай бұрын
सत्य बोललो की सरकार ला झोंबतय जारांगे साहेब जेवड बोलता सत्य आहे विषय भटकवण्यासाठी सरकार बोलतय
@ashoknirwal1371
@ashoknirwal1371 3 ай бұрын
काय लाडका भाऊ काय लाडकी बहिण आरे या योजनेची जनतेला अपेक्षाच नाहीत. इथे मुलभूत प्रश्न आहेत. ते दर्जेदार शिक्षण रस्त्या अरोग्य महागाई या प्रश्नाला बगल देत आहेत
@ManojMisal-me3hm
@ManojMisal-me3hm 3 ай бұрын
दरेकर साहेबांचा मानसिक संतुलन बिघडले😂
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 3 ай бұрын
भुत बसलं नाही त्यांनी आज ज्या प्रकारे प्रेस घेऊन सांगितलं की विधानसभेला आम्ही 288 उमेदवार कशाप्रकारे द्यायचे किंवा कशाप्रकारे पाडायचे त्यामुळे तुमची दाळ शिजणार नाही त्यामुळे घाबरले आहे तुम्ही नेतेलोक
@career720k4
@career720k4 3 ай бұрын
288 उभे करायला पाहिजेत
@RDeshmukh007
@RDeshmukh007 3 ай бұрын
मग आम्हीही भाजपचेच कार्यकर्ते भाजप विरोधात दंड थोपटू ✌🏻
@srpatil6189
@srpatil6189 3 ай бұрын
भाजपा जरांगे पाटलाचे काहिच वाकडे करू शकत नाही,,,,,आरक्षणाचा मुद्दा सोडून भुंकू नका
@SatishOvhal-d4g
@SatishOvhal-d4g 3 ай бұрын
Absolutely. Right.
@Satishpatil-l8p
@Satishpatil-l8p 3 ай бұрын
एवढं गरीब मराठ्याची काळजी असेल तर आरक्षण देना दरेकर साहेब
@r.m.4911
@r.m.4911 3 ай бұрын
झाट्याचा साहेब कुञा म्हणा टरबूजचा
@AJITWAKCHAURE-ew1vv
@AJITWAKCHAURE-ew1vv 3 ай бұрын
Saheb nahi 🍌
@manishshelar6552
@manishshelar6552 3 ай бұрын
4 velacha sharad Pawarne , 6 velacha congressne 🍌🍌🍌🍌 🍌🍌 lav da dila too gooood lagto
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 3 ай бұрын
मराठा आत्ता एकजूट दाखवणार
@DevidasMothe-x3s
@DevidasMothe-x3s 3 ай бұрын
दरेकर जरांगे पाटील ज्या ठिकाणी जातील तिथे 10 लाख लोक आहेत त्या तू कोणत्याही जिल्ह्यात जा एक लाख लोक जमा करून दाखव
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt 3 ай бұрын
आम्ही जरांगे पाटील सोबत.लाल सलाम.
@Raj-so5db
@Raj-so5db 3 ай бұрын
@@MobinBaig-ug3gt हिरवा.सलाम.नाही.आहे.का.🤣🤣🤣😊😊☺️😌🤭🤭🤭
@appasahebgiddegoodsong6615
@appasahebgiddegoodsong6615 3 ай бұрын
जरांगे साहेब तुम्ही आमचेच आहात. पण आता तुमचे अती होतय .बस करा.
@shanidoke508
@shanidoke508 3 ай бұрын
पाटील म्हणाले ते अगदी बरोबर आहे 🎉🎉
@nileshdeshmukh5519
@nileshdeshmukh5519 3 ай бұрын
भाजप वाल्यांनो आरक्षणावर बोला आणि आरक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा मार्गी लावा आणि नंतर लाडकी बहीण योजना आणा
@Mr_Nitin.555
@Mr_Nitin.555 3 ай бұрын
मराठे तुमचं अभियान उधळून लावतील 🔥🚩
@nilesh.j935
@nilesh.j935 3 ай бұрын
याद राखा भाजपवाले मराठा समाज हैद्राबाद गॅझेट मध्ये कुणबी आहे म्हणून आम्ही हक्काचं obc आरक्षण मागतोय नाहीतर तुमचा सुफडा साफ करू
@obc7523
@obc7523 3 ай бұрын
हैदराबाद ला जा की इकडे काय आहे,
@dipakrao6416
@dipakrao6416 3 ай бұрын
आर आमच्या हक्काच खातोस भामट्या आणि वरुन आम्हाला सांगतोस तिकड जा.
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 3 ай бұрын
​@@obc7523 tu kon sangnara...fuktya 30 yrs zal amch khatay fukat 16%
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 3 ай бұрын
96 kuli मराठ्या ना नकोय आरक्षणाच्या कुबड्या फक्त जरांगे ला पाहिजे
@SandipBhillare-q4s
@SandipBhillare-q4s 3 ай бұрын
​@@obc7523मराठवाडा हैद्राबाद मध्ये च होता
@BMKonde
@BMKonde 3 ай бұрын
विचारवंतांचा आणि बँका लुटून खणारांचा काय संबंध?
@Sanjaypawar-ij2nv
@Sanjaypawar-ij2nv 3 ай бұрын
दरेकर साहेब मराठा आरक्षण दिले नाही तर मराठा समाज सरकारला जागा दाखवणार मनोज जरागे पाटील जो उमेदवार देणार त्यांना जनता निवडून देणार हे नक्की
@kbskelayrkksb1690
@kbskelayrkksb1690 3 ай бұрын
मनोज जारांगे पाटील यांनी जर उमेदवार दिला तर अखा महाराष्ट्र त्यांच्या पाठी उभा राहील पण काका त्याला नाही उमेदवार देऊ देणार
@sushilpatil1191
@sushilpatil1191 3 ай бұрын
जरांगे पाटील जे बोलतात ते सत्य बोलतात तू कुठला रे त्यांना विरोध करणारा
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 3 ай бұрын
किती ही चाटु गीरी करा टरबुज्याची काही फरक पडणार नाही मराठ्याना एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@roshanhajare3428
@roshanhajare3428 3 ай бұрын
Hat bhatti mithun😂😂😂😂😂
@rajughule6436
@rajughule6436 3 ай бұрын
आरे हा नक्कीच राज कारन करतोय याला सार पावार सांगतोय बोलायला
@kiranbandal1492
@kiranbandal1492 3 ай бұрын
मुळं बाजपा नेता काहीच बोलत नही जे भु तिकडे गेले तेच मराठा समाझा विरुद्ध बोलत आहे.. या भु ना.. मते मराठा लोकांनी द्यायचे का.. 🚩🚩🚩
@GaneshJadhwar-dh5lz
@GaneshJadhwar-dh5lz 3 ай бұрын
जरांगे नाही तो शरद राव बोलतो त्याला पाहिजे तस
@gd-dc5ob
@gd-dc5ob 3 ай бұрын
आईघालया.गप्प
@amolpatil5606
@amolpatil5606 3 ай бұрын
आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अनुदानाचे पैसे दहा महिने झाले तरी कोणालाही मिळाले नाहीत त्याच आधी बघा दरेकर साहेब
@gd-dc5ob
@gd-dc5ob 3 ай бұрын
नकटा.कुञा.दरेकर.दे.फडणवीसपाळीव.कुञा
@vishwajeethinge7280
@vishwajeethinge7280 3 ай бұрын
आम्ही पण मग महाराष्ट्र भाजप हटाव अभियान हाती घेऊ... ओन्ली जरांगे पाटील
@AkshayGulve-o7n
@AkshayGulve-o7n 3 ай бұрын
नमो शेतकरी योजनेचे पैसे बंद पडले बघा.
@udhavpole4525
@udhavpole4525 3 ай бұрын
जरांगे साहेब आपल्याला त्याहून काही घेणं देणं नाही आपण आरक्षण कसे मिळवता येईल, याकडे लक्ष केंद्रित करावे, आपल्यावर समाजाच्या अपेक्षा आहेत. आपल्या बोलण्यावरून लोकांच्या लक्षात येत आहे कि आपण राजकीय भाषा बोलत आहात...आपला एक सच्चा सैनिक
@SudhakarSaste
@SudhakarSaste 3 ай бұрын
Darekar paise कुठून येणार आमच्या टॅक्स मधून
@ShashikantShinde-mm9qw
@ShashikantShinde-mm9qw 3 ай бұрын
जनता ऐकून घेते म्हणून गरीब शेतकरी महिलांच्या विरोधात घाण्याडा विरोध करू नाही
@AtharvaNyaharkar
@AtharvaNyaharkar 3 ай бұрын
कोणत्याही शेती मालाला भाव नाही दरेकर
@vijaykumarmahasagar8697
@vijaykumarmahasagar8697 3 ай бұрын
या गावठी मिथुनला आता येरवड्तातच जागा द्या अंदोलनाला बाहेर फाल शिव्या देतोय कुणाला पण
@shrihariraut3494
@shrihariraut3494 3 ай бұрын
गरजवंताला नौकरी कधी मिळणार लाडकी बहिण नको लाडक्या भावाला नौकरी पाहिजे
@DarekarAbhishek
@DarekarAbhishek 3 ай бұрын
आम्ही बीडकर सदैव जरांगे पाटील दादांसोबत .
@sanjaykawade2842
@sanjaykawade2842 3 ай бұрын
जरांगे च काम आरक्षण आहे ,राजकरण करू नको जरंगे
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 3 ай бұрын
भडव्या गप बस तुझ्या आयीचे बारा नवरे राजकारणीच असतील म्हणून त्यांची बाजू घेतोय
@PrashantAgwan-h5n
@PrashantAgwan-h5n 3 ай бұрын
😂😂😂😂 दरेकर साहेब आपणास शांत बसा नाहीतर तुमचा भुजबळ होईल😅😅😅😅
@Yogeshkolate-f9y
@Yogeshkolate-f9y 3 ай бұрын
Nakta Pravin darekar
@ntr-jq3bi
@ntr-jq3bi 3 ай бұрын
दरेकर तुजा पण माज उतरणार , अंगठे धरायची तयारी करा . नांगर येतय् .
@balasahebpatil143
@balasahebpatil143 3 ай бұрын
लोकसभेला दाखवल्या पेक्षा मोठा इंगा दाखवावा लागेल
@d.m.5410
@d.m.5410 3 ай бұрын
परशा व पव्याची जनतेमधुन निवडुन यायची लायकी नाही.. जनतेमधुन निवडुन आलेला एकपण आमदार व खासदार जरांगे पाटील व मराठा समाज आरक्षणाविरोधात बोलु शकत नाहीत
@rajeshjadhav-rt4tg
@rajeshjadhav-rt4tg 3 ай бұрын
जनतेला खरं बोलण्याचा अधिकार नाही का का फक्त मतदान करण्याचा अधिकार आहे
Friends make memories together part 2  | Trà Đặng #short #bestfriend #bff #tiktok
00:18
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 121 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН