Manoj Jarange Patil News: आरक्षण नाही तर दिलं तर..मनोज जरांगे पाटलांचा इशारा : Maharashtra Politics

  Рет қаралды 120,218

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Manoj Jarange Patil News: आरक्षण नाही तर दिलं तर..मनोज जरांगे पाटलांचा इशारा : Maharashtra Politics
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : kzbin.info...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या KZbin चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...

Пікірлер: 262
@user-wf7jb2hl6v
@user-wf7jb2hl6v Ай бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
❤ आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत ओन्ली जरागे पाटील ❤
@vikasgadekar344
@vikasgadekar344 Ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील साहेब मानतील ते
@user-ii2pt8kl4n
@user-ii2pt8kl4n Ай бұрын
पाटील म्हणतील तसंच होनार निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️
@dyanobashinde1645
@dyanobashinde1645 Ай бұрын
🎉🎉🎉
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
मराठ्याच कालीज आहे ❤ मनोज जरागे पाटील ❤
@manojmete277
@manojmete277 Ай бұрын
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Shubham-fjvdl
@Shubham-fjvdl Ай бұрын
नको सर मनोज दादा kingmaker शोभतात. नाहीतर आपलेच लोक विरोधात जातील
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw Ай бұрын
आम्ही सांगलीकर मनोज दादा सोबत ❤❤❤❤
@_College_
@_College_ Ай бұрын
Gup bhadvya 😂
@ajaybirajadar-mn8tb
@ajaybirajadar-mn8tb 29 күн бұрын
सांगलीत obc पण आहेत
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 Ай бұрын
महाराष्ट्रातील सत्ताधारी असो या विरोधात सर्वांना पुरून उरणारा निस्वार्थी नेतृत्व म्हणजे मनोज पाटील जरांगे लढेंगे और जितेंगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@studycentre3984
@studycentre3984 Ай бұрын
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे त्यामुळे षडयंत्र करणाऱ्यांनी किती षड्यंत्र केले आणि काही कितीही पैशाचा आणि सत्तेचा वापर केला तरी काही फरक पडणार नाही जनसामान्यांचे प्रेम भेटलेला एक मात्र नेता सध्या मनोज दादा जरांगे पाटील आहेत
@nagnathaaglave6792
@nagnathaaglave6792 Ай бұрын
मनोज दादा जंरागे पाटील आपण तब्येतीची काळजी घ्या
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl Ай бұрын
आम्ही सांगलीकर दादा सोबत ❤🚩
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 29 күн бұрын
एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता पण सत्तेतील व विरोधातील सर्व आमदार व मंत्री यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सपसेल दोन दोन चादरी पांघरूण सपसेल झोपविणार हे 100% खरे आहे.
@SandeepDarandale-bg2fn
@SandeepDarandale-bg2fn Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
आता कस पाटील म्हणतील तस ❤
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Ай бұрын
नाम्या ते तुला जपानला घेऊन जाऊन तिथ आरक्षण मागणार मग तुझ नाईटी प्यायचे वादा
@SHT672
@SHT672 Ай бұрын
मिळणार नाही आरक्षण पाटील फक्त ड्रावर बदलत आहे गाडी तीच राहणार...आरक्षण पाहिजे असेल तर स्वतः गाडी खारिदी करून मालक होणे गरजेचे.चाळीस वर्ष फक्त ड्रावर बदलले..
@user-ce5ju9nv9o
@user-ce5ju9nv9o Ай бұрын
सात कोटी मराठ्यांचा काळीज म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील आम्ही गरजवंत मराठे कायम सदैव दादांसोबत एकनिष्ठ राहणार एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤
@VitthalGhumre-ur6ye
@VitthalGhumre-ur6ye Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@setakari6706
@setakari6706 Ай бұрын
मराठ्यांचा सरसेनापती मनोज दादा जरांगे तुमच्या कार्यास सलाम एक मराठा लाख मराठा जय शिवराय🚩🚩
@vikassiryceducationMH
@vikassiryceducationMH Ай бұрын
सदैव मनोज दादा पाटील यांच्याबरोबर❤ एक मराठा लाख मराठा
@user-hm3dv7zw3b
@user-hm3dv7zw3b Ай бұрын
फक्त तुम्ही मनोज जरांगे पाटील ❤️❤️❤️❤️
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 29 күн бұрын
दादा तुम्हाला सलाम तुम्ही खरच देव माणूस आहात
@anantshinde5617
@anantshinde5617 Ай бұрын
जरांगे पाटील तूम जियो हजारो साल सालके दिन हो पच्चास हजार ❤
@balasahebsatpute5039
@balasahebsatpute5039 Ай бұрын
ईश्वराने मराठा समाजाला दिलेली देणगी म्हणजे मनोज दादा 👍👍👍
@pratapsaste3121
@pratapsaste3121 Ай бұрын
साम टीव्ही चे खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा
@manojmete277
@manojmete277 Ай бұрын
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
@user-hm5bp7xo9s
@user-hm5bp7xo9s Ай бұрын
आम्ही jarange पाटीला सोबत
@hemantnaravade9460
@hemantnaravade9460 29 күн бұрын
मनोज दादा फक्तं आदेश दया जय शिवराय जय भीम
@PrashantPatil-ck7uv
@PrashantPatil-ck7uv Ай бұрын
शरद पवार व महाविकास आघाडी याच्या कडुन लिहुन घे ओ बी सी मधुन आरक्षण देतो मग बोला
@SomnathBoraste-wc5fv
@SomnathBoraste-wc5fv Ай бұрын
फक्त आणि फक्त जरांगे पाटील
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
अनाजीपंत, एकनाथ शिंदे, अजित पवार या चोरांचा जाहीर निषेध
@vikassakate7777
@vikassakate7777 Ай бұрын
,जंरांगे दादा केंद्र सरकारने आरक्षण देऊ शकते महाराष्ट्र सरकारच्या हातात काही नाही घटनेत बदल करावा लागतो दादा
@shivajidasal1622
@shivajidasal1622 Ай бұрын
आमचं दैवत संघर्ष योद्धा
@hanumantajagtap9022
@hanumantajagtap9022 Ай бұрын
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद ❤❤❤
@digambarbobade3015
@digambarbobade3015 Ай бұрын
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s Ай бұрын
जरांगे पाटील कोणावर भरोसा करू नका, संपूर्ण 288 लढवावेत
@Akz1245
@Akz1245 22 күн бұрын
तुतारी चा माणूस आहे, शर्यत लावतो हा उमेदवार उभे नाही करणार
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy Ай бұрын
जय शिवराय दादा वैजापूर
@manojkakade2552
@manojkakade2552 Ай бұрын
❤ मनोज दादा जरागे❤ पाटील
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@hanumantajagtap9022
@hanumantajagtap9022 Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद. तालुका माढा जिल्हा सोलापूर.
@rahulpatil7899
@rahulpatil7899 Ай бұрын
@@hanumantajagtap9022 🙏
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 29 күн бұрын
खरी माहिती दिलेली आहे आपले अभिनंदन.
@heelsadhna
@heelsadhna 29 күн бұрын
तो GR कोणी काढला आणि कोणती जात मध्ये टाकण्यात आली हे सगळं माहिती आहे . तरी तो नेता strong उभा आहे . आपण का नहीं. माझी एक विनंती OBC मधल्या माझ्या कुणबी भावांना की आपण सगळे एकच आहोत . येवढे वर्ष ताकत कमी करण्या साठी या नेते लोकांनी आपल्यात फूट पाडली.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-lv1yy7ff2m
@user-lv1yy7ff2m Ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय शिवराय लातूर
@narayanmore3637
@narayanmore3637 Ай бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 29 күн бұрын
आता फक्त जरांगे पाटील मुख्य मंत्री आणि २८८नवीन आमदार निवडून द्यावे हिच सर्वांना विनंती करतो मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळणार आहे
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 Ай бұрын
नितीन गडकरी साहेब, मोदी साहेब, पवार साहेब, उद्धव साहेब, नाना पटोले साहेब, प्रकाश अंबेडकर साहेब, एकनाथ शिंदे साहेब, राज साहेब,. या सर्व मोठया नेत्यांनी एकत्र येऊन आरक्षण वर तोडगा काढावा... बाकी हे चिल्लर नेते यांच्या कडे लक्ष देऊ नये व हा प्रश्न सोडवावा 🙏🏻🙏🏻🚩
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 Ай бұрын
आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील
@Akz1245
@Akz1245 22 күн бұрын
आमच्यासाठी धर्मवीर म्हणजे फक्त छत्रपती संभाजी महाराज
@amolsahanepatil9829
@amolsahanepatil9829 Ай бұрын
जरांगे पाटील एक रसायन आहे 🚩🚩👍
@RameshAwakale
@RameshAwakale 29 күн бұрын
सरकार जागे हो आता भयानक परीस्थिती निरमान व्हायली एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
@nagnathkatre2290
@nagnathkatre2290 Ай бұрын
आम्ही धाराशिवकर पाटलसोबत लडेंगे जितेंगे हम सभ जरांगे
@__ox_4618
@__ox_4618 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
@sachinsuryawanshi1424
@sachinsuryawanshi1424 29 күн бұрын
मराठ्यांच्या ढाण्या वाघाला उदंड आयुष्य लाभो🚩🚩🚩🚩🚩🚩
@chandrakantgaikwad9222
@chandrakantgaikwad9222 29 күн бұрын
एक मराठा लाख मराठा सदैव मनोज जरांगे पाटिलांसोबत सर्व मराठा समाज
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 25 күн бұрын
एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.
@SudhirPawar-mb6ll
@SudhirPawar-mb6ll Ай бұрын
पाटील.जींकनार❤
@hemantnaravade9460
@hemantnaravade9460 29 күн бұрын
पुणे करांच हार्दिक अभिनंदन ❤❤
@vaibhavvarude2764
@vaibhavvarude2764 Ай бұрын
Ek Maratha lakh maratha
@MaheshKabade-kf6fc
@MaheshKabade-kf6fc 24 күн бұрын
मनोजराजा पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf Ай бұрын
शेतकरी वर्ग आपल्या पाठीमागे दादा
@ajitpralhadingle5149
@ajitpralhadingle5149 Ай бұрын
ऐक मराठा लाख मराठा🚩
@SwapnilGhule-oz6sj
@SwapnilGhule-oz6sj 29 күн бұрын
नाद करा पण आमच्या पाटलाचा नाही ❤❤🚩🚩✌️👑💪💪
@suresraotavade2944
@suresraotavade2944 Ай бұрын
जय शिवराय दादा तावडे हिंगोली
@shindekakasaheb4653
@shindekakasaheb4653 Ай бұрын
बघा बांडगुळानो याला म्हणतात पाटील
@dnyandevkharad9499
@dnyandevkharad9499 29 күн бұрын
निस्वार्थी प्रामाणिक नेता जरांगे पाटील
@bhagchandzanje5725
@bhagchandzanje5725 29 күн бұрын
सर्व समाज एकत्र करून त्यांना एकच नेता न्याय देऊ शकेल ते म्हणजे मनोज पाटीलसाहेब 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@nanasaheblodhe6640
@nanasaheblodhe6640 Ай бұрын
सर्व मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन एक मराठा कोटी मराठा
@rohiniautade3650
@rohiniautade3650 Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@ChanduTidke-ld1ft
@ChanduTidke-ld1ft Ай бұрын
पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील एक मराठा लाख मराठा
@madhavsarade6885
@madhavsarade6885 Ай бұрын
जरांगे पाटील आगे बडो हम तुम्हारे साथ है आणि तुमची एनर्जी इधर भुजबळ फडणवीस यांच्यावर घालू नका वाया जाऊ देऊ नका
@SachinBhagwat-pc5yf
@SachinBhagwat-pc5yf Ай бұрын
आम्ही येवलेकर मनोज दादा सोबत
@laxmanaghade2428
@laxmanaghade2428 29 күн бұрын
288 मराठा जरांगे दादाच्या पक्षाचेच निवडून येतील हे लक्षात ठेवा आता आहे रे गैर्य चा इथे काम नाही
@maratharb6552
@maratharb6552 Ай бұрын
Only Patil ❤
@Jdjfjwiwjjfjq
@Jdjfjwiwjjfjq 29 күн бұрын
जाऊदे आता २८८ उमेदवार करा मग आनि घ्या आरक्षण
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 29 күн бұрын
काळीज 🚩❤❤❤🚩🚩🚩
@user-jh6oe5qq6g
@user-jh6oe5qq6g Ай бұрын
हजार असलेका लाख लाख असलेका कोटी 😂
@vishalchavan6341
@vishalchavan6341 Ай бұрын
Bullya fake id sala ड्रॉन bagh
@raghunathbhosale3231
@raghunathbhosale3231 Ай бұрын
मनोज दादा आम्ही कायम आपल्या सोबत राहणार आपण तब्बेत सांभाळा काळ जी घ्या
@subhashsalunkhe7356
@subhashsalunkhe7356 Ай бұрын
अजित दादा नी आपल्या छगनरावला जरा आवराव विधान सभा तोंडावर आली दादा मराठ्यांचा रोष घेवू नका मी तूमच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून चिंता वाटते
@Hv...248
@Hv...248 Ай бұрын
कोपर्डी नंतर मोर्चे काढले त्यावेळी सांगितले होते राजकीय नेत्यांना मोर्चामध्ये शेवटी सहभागी व्हायचे आणि आता त्याच राजकीय नेत्यांना अडवून आरक्षण बदल भूमिका जाहीर करा म्हणता.
@heelsadhna
@heelsadhna 29 күн бұрын
दोन वेगळे विषय .
@ashokshindeofficial
@ashokshindeofficial Ай бұрын
कसं पाटील म्हणतात तस🚩
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Ай бұрын
सदैव मनोज पाटील यांच्या सोबत ❤
@madantaur883
@madantaur883 Ай бұрын
आम्ही सदैव पाटला सोबत जय शिवराय
@vikramtanawade778
@vikramtanawade778 Ай бұрын
ek..maratha....ek koti maratha...Jay jijauu....Jay shivray...Jay shambhuray....aamhi kolhapurkar fakta manoja Dada sobat....
@user-wp1mu7oi8w
@user-wp1mu7oi8w Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 25 күн бұрын
साम tv चॅनेल चे मनापासून आभार आहे ❤
@bhushankanawade2047
@bhushankanawade2047 23 күн бұрын
जरांगे पाटील कि जय🎉
@AnnasahebAvhad
@AnnasahebAvhad 25 күн бұрын
त्याची काय औकात आहे 288 उमेदवार उभे करायची त्याची खायची पंचायती दुसऱ्याची जीवा खातोय
@-user6832
@-user6832 Ай бұрын
Only Manoj dada❤
@vishnugadekar3740
@vishnugadekar3740 Ай бұрын
Ek marata lakh marata
@swamirajpawar6261
@swamirajpawar6261 Ай бұрын
Ek Maratha Lakh Maratha .Jay Jijau Jay Shivray.
@balkrushnashinde3003
@balkrushnashinde3003 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@heelsadhna
@heelsadhna 29 күн бұрын
Maratha Empire 🚩
@SunN2148
@SunN2148 29 күн бұрын
Jarange patil aage badho ❤❤
@balajibodake2226
@balajibodake2226 Ай бұрын
@IndrajeetJogdand-jk7mq
@IndrajeetJogdand-jk7mq 29 күн бұрын
जरागे.पाटील ❤❤❤जरागे.पाटील
@57kmph
@57kmph Ай бұрын
Only jarange patil 👑😎😆
@amolmule155
@amolmule155 29 күн бұрын
❤❤
@Shindesarkar108
@Shindesarkar108 29 күн бұрын
Ekta boss Manoj jarange patil
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd Ай бұрын
Right Dada ❤
@purushottampawar3275
@purushottampawar3275 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩
@manojkakade2552
@manojkakade2552 Ай бұрын
Manoj dada jarage ❤पाटील
@ExcitedFarmhouse-ed1gn
@ExcitedFarmhouse-ed1gn 29 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@MaheshAkat-kv7kz
@MaheshAkat-kv7kz 22 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@user-kv1pv9nm8k
@user-kv1pv9nm8k 29 күн бұрын
Only jarange patil🚩🚩
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 76 МЛН
Cute kitty gadgets 💛
00:24
TheSoul Music Family
Рет қаралды 21 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 82 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 76 МЛН