Manoj Jarange Patil तडीपार मेहुणा Vilas Khedkarमुळे अडकणार? ते 9 जण कोण? | Devendra Fadnavis

  Рет қаралды 47,159

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarange #VilasKhedkar #DevendraFadnavis #MarathaReservation
मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच अडचणीत आलेत. मनोज जरांगेंच्या मेहुण्यासह 9 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आलीय. याशिवाय ज्यांच्यावर कारवाई झालीय ते मनोज जरांगेंचे कार्यकर्ते असल्याचीही चर्चा आहे. वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. तर जरांगे पाटलांचा मेहुणा विलास खेडकरला जालना , बीड, आणि परभणी जिल्ह्यातून याला सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आलंय. अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई केलीय. जरांगे पाटलांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकरबरोबर केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित,गोरख बबनराव कुरणकर,संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर,वामन मसुरराव तौर अशा नऊ जणांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आलाय. या कारवाईनंतर मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय.तर विरोधकही जरांगे पाटलांवर टीका करत आहेत. हे प्रकरणा आता तापल्यानं डीपार झालेले खरचं मनोज जरांगेंसोबत आंदोलनात होते का? जरांगेंनी याप्रकरणावरुन कोणती भूमिका घेतलीय? कारवाईमागे कुणाचा हात आहे का? याचाच शोध घेण्याचा प्रयत्न व्हीडीओतून करण्यात आलाय.
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 388
@DnyandevThorve
@DnyandevThorve 18 сағат бұрын
जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी करण्यात यावी धन्यवाद
@विलासभोसले-ङ6ब
@विलासभोसले-ङ6ब 18 сағат бұрын
Kara re
@sdpatil4343
@sdpatil4343 17 сағат бұрын
अशा खूप झाल्या आहेत already 😂
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 17 сағат бұрын
शेतकऱ्यांचे हार्वेस्टर चे पैसे खाणारा, शेती साहित्यात भ्रष्टाचार करणारा, गुंड वाल्मीक कराड टोळी पोसणाऱ्या हारामखोर मंत्री धन्या मुंडे एस आयटी चौकशी कारवाई करायला तूमच्या फडणवीस ची फाटतेय
@ranjitgholve6359
@ranjitgholve6359 16 сағат бұрын
हो SIT चौकसी लावून SIT लावा त्याला..
@sanketware4544
@sanketware4544 16 сағат бұрын
भाऊ फरार होईची वेळ येईल एसआयटी लागलीतर
@AshokBahirwal-xe9mq
@AshokBahirwal-xe9mq 18 сағат бұрын
कोणीही असो कारवाई ही झालीच पाहिजे
@vishnukarbharisangle9495
@vishnukarbharisangle9495 18 сағат бұрын
आंदोलना आडून सुसाट वालू उपसा चालू आहे
@MohanDashrathe
@MohanDashrathe 18 сағат бұрын
पोलिसांनी गृह खाते का झोप काढत होता का
@potemaheshkumar2371
@potemaheshkumar2371 17 сағат бұрын
​@@MohanDashrathepahune hote police wale😊
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 17 сағат бұрын
गुंड वाल्मीक कराड टोळी पोसणाऱ्या आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या हीशाचे पैसे खाणारया धनंजय मुंडे ची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी कधी होणार
@lahaneps2410
@lahaneps2410 17 сағат бұрын
​@@potemaheshkumar2371 Sage soyare hote😅😅😅
@sanketware4544
@sanketware4544 16 сағат бұрын
​@lahaneps24😂😂😂😂10
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 18 сағат бұрын
गुन्हेगारी वर कारवाई व्हायला हवी
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
तू काय कलेक्टर नाहीस
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 14 сағат бұрын
@sarudhokar Tu kay kayda tadnya ka
@shwetadesai2263
@shwetadesai2263 18 сағат бұрын
योग्य आहे देवेंद्र जी सोडत नसतात
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
चल निघ
@nitinkadam4444
@nitinkadam4444 17 сағат бұрын
आजित न मुतून भरवलेल्या धरनाच पाणी लय गोड लागतंय
@rangnathkharade8225
@rangnathkharade8225 17 сағат бұрын
जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी त्यासाठि मराठा समाज कधीही आंदोलन करणार नाही बर 😂😂
@JAY-HIND
@JAY-HIND 13 сағат бұрын
लाभार्थी नक्कीच आंदोलन करतील 😃
@dattatraywaghmare63
@dattatraywaghmare63 11 сағат бұрын
​@@JAY-HIND😂😂😂😂😂
@abc251-j
@abc251-j 25 минут бұрын
​​@@JAY-HINDजसे हाके सर वाल्मिक कराडसाठी करत होते 😂😂तसे खेडकरसाठी पण त्याचे लाभार्थ्यी करतील
@KailashKainde
@KailashKainde 18 сағат бұрын
जरा़गे याचि टोळी
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
मुंडे टोळी समर्थक
@NageshDigraskar
@NageshDigraskar 17 сағат бұрын
दोघंही चोर आहेत😂😂
@indiannational12
@indiannational12 18 сағат бұрын
जरागेला स ह आरोपी केले पाहिजे😮😮
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 17 сағат бұрын
आधी कराड सोबत मुंडे ला सह आरोपी करा मग जरांगे बद्दल बोला
@kshirsagar4321
@kshirsagar4321 17 сағат бұрын
मुढे ला सह आरोपी करा
@gorakshashirsat7509
@gorakshashirsat7509 14 сағат бұрын
जरांगे ची चौकशी करा त्याचा पण हात आहे. हे त्या धस ला दिसत नाही का?
@kshirsagar4321
@kshirsagar4321 13 сағат бұрын
@@gorakshashirsat7509 मुंडे ला सह आरोपी करा
@maheshsangle7777
@maheshsangle7777 18 сағат бұрын
SIT ची नेमणूक करून कसून चौकशी झाली पाहिजे,, देवेंद्रजी कुणाला सोडनार नाही 💯🚨✌️
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 17 сағат бұрын
Bjp cha to
@santoshjaybhaye-xr7ct
@santoshjaybhaye-xr7ct 18 сағат бұрын
मनोज जरांगे याची नार्को टेस्ट करण्यात आली पाहिजे
@Sudarshan109
@Sudarshan109 18 сағат бұрын
गुन्हेगार मुक्त बीड..... नवा बीड निर्माण होणार
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
आहे तेच सुधारणा बीड मुक्त गुन्हेगारी होणार का
@bhaskarjadhav378
@bhaskarjadhav378 15 сағат бұрын
#जरांगे पाटील नावाचं वादळ तुमच्या सारख्या दुनियाचा भ्रस्टाचार करणाऱ्या लोकांना कधीच रोखणार नाही💪🚩 त्याला माय नेक आणि बाप एक असावा लागतो.. पाव्हण्याचं काय घेऊन बसलात सख्या आई बापाला जवळ येऊ दिलं नाही समाजच कुटुंब व आईबाप🙏
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 14 сағат бұрын
हा राहातो मेहनाचा घरी राहतोय मग सामील आहे
@sarangborude2033
@sarangborude2033 3 сағат бұрын
तडीपार मूळे तिळपापड झालाय त्या भिकारी पाटलाचा .
@Truefact2998
@Truefact2998 17 сағат бұрын
अबब ही तर लै मोठी टोळी आहे.....आणि टोळी चा आका जरा नांगे
@pratapjadhav8948
@pratapjadhav8948 17 сағат бұрын
दादा कारवाई 100% बरोबर आहे कारवाई करायलाच पाहिजेत❤❤
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og 17 сағат бұрын
आम्ही काल आज आणि उद्या सदैव आदरणीय व्यक्ती श्री मनोज दादा पाटील यांच्या सोबत आहोत आणि राहणार❤❤
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 15 сағат бұрын
चांगला आहे पण स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करा सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा चालू होणार आहेत
@SHETKAR1_RAJA
@SHETKAR1_RAJA 18 сағат бұрын
Good work c m sir
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
अंधभक्त
@SHETKAR1_RAJA
@SHETKAR1_RAJA 18 сағат бұрын
@sarudhokar ok no problem
@kshirsagar4321
@kshirsagar4321 17 сағат бұрын
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤
@a2zcreation544
@a2zcreation544 3 сағат бұрын
गुन्हेगार का दोस्त गुन्हेगार
@balajisangle3499
@balajisangle3499 54 минут бұрын
ढुगाला तेल लाऊं ठेवा पोलीस वाले तिथच हानतात😂😂😂😂
@bomkarj
@bomkarj 17 сағат бұрын
वाळूचोर तो चोर..वर शिरजोर.
@newsmarathi108
@newsmarathi108 17 сағат бұрын
पाटील कुठेच सापडत नाहीत म्हणून यांचे हे धंदे सुरु आहेत सकल मराठा समाज कायम मनोज जरांगे पाटला सोबत
@Kumarvilas93
@Kumarvilas93 13 сағат бұрын
D m boss la kas karat hote tumhi ata fatali ka 😂
@HarivanaveVanave
@HarivanaveVanave 13 сағат бұрын
गेला रे तुझा मन्या बाराच्या भावात😂😂😂😂
@a2zcreation544
@a2zcreation544 3 сағат бұрын
सकल मराठा नाही मोगली मराठा सोबत आहे
@SubhashKudekar-k7y
@SubhashKudekar-k7y 3 сағат бұрын
तु तुझ्या आईच्या नवऱ्याला बायकोला सांग
@NiLRaje88
@NiLRaje88 18 сағат бұрын
आरोपी आरोपी असतो त्यावर कठोर कारवाई होणार...
@sanabgavji9030
@sanabgavji9030 18 сағат бұрын
अब तेरा क्या होगा कालीया... सरकार मैने मराठी समाज का बहोत पैसा खाया है,अब....
@ArjunRao3227
@ArjunRao3227 16 сағат бұрын
इलास वर मकोका लाऊन sit स्थापन करून चौकशी करावी..दूध का दूध पाणी का पाणी.. त्याने आरक्षणासाठी वाळू उपशिली आहे.. चोरली नाही😢
@saudagarghule264
@saudagarghule264 17 сағат бұрын
आता मोका लावला पाहिजे जरांगे वर आणि sit मार्फत चौकशी करून गुणा दाखल करावा धस
@SurajbhavShinde
@SurajbhavShinde 18 сағат бұрын
मावळ्यांनो बागा जारंगे वाळू कंपनी आपण तिकड जाऊन भेटू त्यांना हे तिथं झोपून नोटा छापतात
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
गैरसमज फडणवीस चा टू
@sanketware4544
@sanketware4544 16 сағат бұрын
😂😂😂😂
@VinodGaykar
@VinodGaykar Сағат бұрын
जा्रांगे कोणत्या त्र्यंकत्रवार बसला कोणाला धमकी दिली कोणाचा जीव घेतला तसें तुमच्या कराड ने किती खुंटे उपटले ते माहित नाही का तुला
@SunilSonwane-b6k
@SunilSonwane-b6k 18 сағат бұрын
धस यांनी बरोबर गेम केला...जरांगे चा
@DattaramKatkar
@DattaramKatkar 18 сағат бұрын
सरकारला उशिरा का होईना .जाग आली.
@tlruser72
@tlruser72 17 сағат бұрын
मकोका लावा आता 🙄
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 18 сағат бұрын
जय शिवराय सरकारला फरार खुण्यातील आरोपींना पकडता येत नाही आणि फक्त मराठा आरक्षण वरून दिशाभूल करत आहे होणार नाही आता आम्ही सदैव सोबती दादा ❤❤❤
@rahulughade-bf8bw
@rahulughade-bf8bw 17 сағат бұрын
कायदा सर्वांसाठी समान आहे.
@kishordhawalkar6195
@kishordhawalkar6195 16 сағат бұрын
🦁☠️सदैव मनोज दादा पाटल्ला सोबत....🚩⚔️
@gautamdangade6109
@gautamdangade6109 18 сағат бұрын
सकल मराठा मरेपर्यंत मनोज दादांसोबत 🔥 कोण काय करतील हे पत्रकाराला आधीच कळतं काय तू काय देव आहेस का आणि धनंजय मुंडे ची आणि जरांगे पाटलाची बरोबरी करतोस काय😡 निष्कलंक व्यक्तिमत्व मनोज जरांगे पाटील 👍🚩एक मराठा कोटी मराठा कोटी मराठा 🚩
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 18 сағат бұрын
zata 😂😂😂
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 18 сағат бұрын
😂😂😂
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@newsmarathi108
@newsmarathi108 17 сағат бұрын
सदैव पटला सोबत कायम
@Gj4636..
@Gj4636.. 13 сағат бұрын
​@@TheOnlyCrusader #patil
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 17 сағат бұрын
पाटलांचे मेहुणे पाहुणे काय करतात यावरून मराठा समाजाला काही देणे घेणे नाही पाटील गरजवंत मराठ्याला मायबाप मानतात पाटलांनी कधीही स्वतःच्या संसाराची स्वतःच्या शरीराचा विचार केला नाही समाजासाठी त्यामुळे सदैव पाटलांच्या आम्ही सोबत आहोत एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच मनोज दादा जरागे पाटील जिंदाबाद
@sachinghule6072
@sachinghule6072 12 сағат бұрын
महाराष्ट्राभर वाळू उपसा होतो सगळे पुढाऱ्यांचे कार्यकर्ते असतात , राहिला विषय पाटलांचा तर कोनाला खंडण्या मागून खून केलेले नाहीत . टीप-कुणाच्याही समर्थनात अंगात येण्याचा कार्यक्रम होणार नाही. #मनोज जरांगे पाटिल
@newsmarathi108
@newsmarathi108 17 сағат бұрын
आम्ही कायम पाटला सोबत
@Krishana12349
@Krishana12349 17 сағат бұрын
गुन्हे जुने आहेत जरांगे तुम्ही पण त्यातलाच आहेत फ्कत लोकांना दिशाभूल केलाय
@balasahebjagtap3004
@balasahebjagtap3004 18 сағат бұрын
जय शिवराय🚩🚩
@sarudhokar
@sarudhokar 18 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय सदैव जरांगे पाटील
@mohanjadhav8222
@mohanjadhav8222 18 сағат бұрын
ताई बाई आक्का विचार करा पक्क आपल्याला वाचवायचा आहे आकाचा आका😂😂😂
@ramdasmurkute9198
@ramdasmurkute9198 17 сағат бұрын
मीडिया ट्रायल घ्या ह्याची
@rajpati3954
@rajpati3954 18 сағат бұрын
😢 जरांग्या चोट्या ल घेऊन उपोषण करत आहे... याची चौकशी झाली पाहिजे.... मला तर वाटतं आहे .. जरांगे ने लय पैसा हाणला आहे... आरक्षण च नावानं..😢
@VASANTRAOJADHAV-k2x
@VASANTRAOJADHAV-k2x 17 сағат бұрын
Tuzya bapacha ka
@sambhajijadhav7101
@sambhajijadhav7101 17 сағат бұрын
आता obc वाले कंमेंट करणार आणि आम्ही वाचणार आणि हसणार😂😂
@SANDESH-g1r
@SANDESH-g1r 18 сағат бұрын
आरोपी ना वाचवण्या साठी आम्ही आंदोलने करणार नाही मराठा समाज
@LifeisRace-mm8ec
@LifeisRace-mm8ec 18 сағат бұрын
वाल्यावर 24 गुन्हे असतांना त्याला का नाही तडीपार केलं, तो काय फडणवीस, आणि मुंडेचा बाप आहे काय
@kshirsagar4321
@kshirsagar4321 17 сағат бұрын
आमचा विश्वास आहे मनोज जरागे पाटील ❤❤❤
@kishorsanap1714
@kishorsanap1714 18 сағат бұрын
सरकार बरोबर करत आहे
@SatishOvhal-d4g
@SatishOvhal-d4g 17 сағат бұрын
Excellent analysis. Good video 🎉🎉.
@nagarjunarode6991
@nagarjunarode6991 18 сағат бұрын
कराड सोबत ज्याचे फोटो आहेत त्या सर्व आरोपी ला आटक करा
@ViruskaEntertainment
@ViruskaEntertainment 18 сағат бұрын
चोराची टोळी आली रे😂😂😂
@balajichoudhari5088
@balajichoudhari5088 16 сағат бұрын
हि एक चाल आहे पाटील यांना आडकवायची
@MohanDashrathe
@MohanDashrathe 17 сағат бұрын
अगोदर तिथल्या अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे पोलीस अधिकारी तहसीलदार कलेक्टर यांच्या आमदार खासदार यांच्या संमतीने वाळू उपसा होत होता
@ShetkaryachaAasud
@ShetkaryachaAasud 16 сағат бұрын
सध्याचे अनेक मुद्दे डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
@subhashaaghade1039
@subhashaaghade1039 17 сағат бұрын
आमच्या साठी मनोज दादा दैवत आहे आम्ही दादा सोबत
@SKT...-pm3bv1995
@SKT...-pm3bv1995 16 сағат бұрын
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील ❤
@Gautambhosale23
@Gautambhosale23 14 сағат бұрын
सगळे आरोपी एकाच जातीचे कसे काय 😁😁😁
@HarivanaveVanave
@HarivanaveVanave 13 сағат бұрын
टोळी कुणाची आहे जरा गयाची
@महादेवचौरै-ह2म
@महादेवचौरै-ह2म 17 сағат бұрын
मण्या ला पन सह आरोपी कर वाळू चोरा आका 😂😂😂
@santoshchavhan1434
@santoshchavhan1434 18 сағат бұрын
जे खून करून फरार आहेत त्यांचा पान व्हिडिओ बनवा
@bt-yx9tv
@bt-yx9tv 18 сағат бұрын
जरागेआडुनबरचकार्यरतेआहेत.दमनीयालादीदीसल आसलवाटत
@ShivajiDarandale-j3r
@ShivajiDarandale-j3r 15 сағат бұрын
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
@जयजयमहाराष्ट्रमाझा-ङ2ग
@जयजयमहाराष्ट्रमाझा-ङ2ग 6 сағат бұрын
योग्य कारवाही
@newsmarathi108
@newsmarathi108 17 сағат бұрын
सदैव पटला सोबत
@namdeodaware9228
@namdeodaware9228 3 сағат бұрын
हीच कारवाई महाराष्ट्र तील सर्व माफिया वर करून दाखवून ग्रहखात्याने दाखवून आपली ताकत दाखवावी
@maheshjadhav1006
@maheshjadhav1006 18 сағат бұрын
जय शिवराय काही पण सदैव सोबती दादा ❤❤❤
@madhavgiri6889
@madhavgiri6889 18 сағат бұрын
Reti chor mevana jara nangya Khan nomani 😂
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 18 сағат бұрын
zata 😂😂😂
@TheOnlyCrusader
@TheOnlyCrusader 18 сағат бұрын
😂😂😂
@drgaming9137
@drgaming9137 2 сағат бұрын
फडणीसांनी भषटाचारी आणि गुन्हेगार मंत्र्यांवर राजीनामा घेऊन कारवाई करण्याची हिंमत दाखवावी
@mahindpatil9155
@mahindpatil9155 3 сағат бұрын
आम्ही सदैव जरांगे पाटील दादांच्या बरोबर 👍🚩🚩
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 2 сағат бұрын
कारवाई झाली पाहिजे ...गुन्हेगार गुन्हेगार असतो
@--------2828
@--------2828 12 сағат бұрын
राजकारणी अन् आंदोलक यातला फरक लक्षात घ्या अगोदर मुंबई तक
@BalasahebJadhav-e3w
@BalasahebJadhav-e3w 17 сағат бұрын
Only jarange patil💪💪💪
@rajabhaushinde8346
@rajabhaushinde8346 15 сағат бұрын
सदैव पाटलांना सोबत..
@moviesmotion8383
@moviesmotion8383 2 сағат бұрын
गंभीर गुन्हे दिसत आहेत कोणत्याही गुन्हेगाराला सुटका देऊ नये @Maharashtrapolice
@kishordhawalkar6195
@kishordhawalkar6195 16 сағат бұрын
वाल्याला २ महिने झाले त्याचा आका धण्या किती मोठा गुन्हेगार आहे हे पण जनतेला सांगा
@technogaming9597
@technogaming9597 16 сағат бұрын
जरांगे पाटील साहेब झिंदाबाद
@pratapjadhav8948
@pratapjadhav8948 17 сағат бұрын
जरा अंगावर सुधा कारवाई होणे गरजेचे आहे❤❤❤
@gopinathchoudhary7529
@gopinathchoudhary7529 17 сағат бұрын
आणि राख माफियाच काय 😡😡😡
@laxman019
@laxman019 13 сағат бұрын
राख माफिया वर कारवाई केली पाहिजे पण वाळू माफियाला का सोडायचे ? पाटिलाचा मेव्हूना महणून सोडणार का ?
@bapuraomule6751
@bapuraomule6751 13 сағат бұрын
सदैव पाटला सोबतच आहेत 1 लाख मराठा 🚩🚩
@kapilmadje2448
@kapilmadje2448 17 сағат бұрын
धनंजय मुंडे व वालमिक कराड सोबत फडणवीस चे सुध्दा फोटो आहेत फडणवीस ला पण अटक करा
@newsmarathi108
@newsmarathi108 17 сағат бұрын
आम्ही कायम सदैव पटला सोबत
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 15 сағат бұрын
बदनाम करण्याचा प्रयत्न आहे पण लोकं दुधखूळी नाही ❤एक मराठा लाख मराठा ❤
@vishalwaybhase1308
@vishalwaybhase1308 18 сағат бұрын
Karvai yogya ahe
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 15 сағат бұрын
काही एकटे पडणार नाही मनोज दादा याच्यात दादाचा काही एक संबंध नाही..... जे कोणी गुन्हेगार असेल तर त्याचवर संविधानिक पद्धतीने कारवाई होईल.....
@pundlikbachhav1369
@pundlikbachhav1369 17 сағат бұрын
Aata zale aanna hajare
@AshokMisal-ix2fb
@AshokMisal-ix2fb 3 сағат бұрын
चौकशी करायला पाहिजे कारण वाल्मिकी कराड धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे म्हणून त्यांचा राजीनामा मागायचा आणि वाळू माफिया आहे तो पण जरांगे पाटील यांचा मेहुना आहे तर चौकशी व्हायलाच पाहिजे
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 16 сағат бұрын
Only manoj jarahahe Dada Patil🎉
@dipakdhakane19
@dipakdhakane19 15 сағат бұрын
लय मोठी टोळी आहे जारांगे ची
@annasahebkamble9476
@annasahebkamble9476 17 сағат бұрын
आरे, हा तर गरीब आहे ना.
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 16 сағат бұрын
जालन्याच्या पालकमंत्र्यांनी अशी बीडमध्ये कामगारी केले असते तर काहीतरी ठीक होते
@GaneshPhapal-d4z
@GaneshPhapal-d4z 17 сағат бұрын
पाटलांच्या सभेला कोणी हजर राहिलं आणि पाटलां सोबत कोणी फोटो काढले याला कसल्याही प्रकारचे महत्व नाही सामाजिक व राजकीय जीवनामध्ये कोणीही कोणासोबत फोटो काढते काही नवल नाही त्या गोष्टीचे
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 16 сағат бұрын
Samanya maratha Manoj dada jarange yanchya pathishi khambir ubha ahe❤❤❤
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 17 сағат бұрын
अरे त्या बिड मध्ये ट्रक भरेल येवढे वाळू चोर आहेत ते दिसत नाहीत का
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 15 сағат бұрын
संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे
@SunilKotambe
@SunilKotambe 15 сағат бұрын
खरं आहे की आपल ठेवायच झाकून लोकाच पाहायच वाकुन😮😮
@PramodBorde
@PramodBorde 12 сағат бұрын
सरकार आणी प्रशासन योग्य कार्यवाही करत आहे.
@TheRevisionPoint
@TheRevisionPoint 12 сағат бұрын
पटलांना माहित नव्हतं तर गुनेगार आहेत ते पाटलांचे CDR कढा ED लावा SIT लावा CID लावा
@kumar98332
@kumar98332 16 сағат бұрын
अगदी बरोबर आहे
@NileshsanapOfficial_97
@NileshsanapOfficial_97 3 сағат бұрын
हि बातमी सुरेश धस ला पाठवा 😂😂
@nileshzademh34
@nileshzademh34 18 сағат бұрын
' माती ' कुणी खाल्ली...
@ganeshkakde9510
@ganeshkakde9510 12 сағат бұрын
पटलावर ही गुन्हा दाखल करावा. 😮
@siddheshwargutte2741
@siddheshwargutte2741 13 сағат бұрын
मोक्का लावा ह्यांच्यावर आमच बाकी काही म्हणणे नाही 🙏
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 14 сағат бұрын
कारवाई मागे त्यां चे कर्तृत्व
@MadhukarNirvalसोमठाणामानवतपरभ
@MadhukarNirvalसोमठाणामानवतपरभ 12 сағат бұрын
आरोपकरून,,खरेकार्यबदं,करन्याचा,कट,,आहे
@nd4119
@nd4119 4 сағат бұрын
मराठा कधीच आरोपीचा समर्थन करत नाही
@kishorlakhepatil7370
@kishorlakhepatil7370 17 сағат бұрын
सुपारी मिळाली वाटते तुम्हाला ,
@balkrishnapawar3946
@balkrishnapawar3946 16 сағат бұрын
दोन वर्षे फडणवीस झोपले होते का? २०२३. ची कारवाही आज,न सुटणारे कोडे?
@laxman019
@laxman019 13 сағат бұрын
दुसऱ्याचे मागचे गुन्हे काढता ना ? गुन्हे पूर्वी झाला म्हणून सोडून द्या . असे नाही होत . पाटीलांचा काही संबंध आहे असे कोण म्हणाले का ? वाळू माफिया सर्वत्र आहेत कारवाई केली पाहिजे सर्वांवर
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН