🚩🚩🚩 *75 वर्षात अनेक निवडणुका झाल्या फक्त नेते मोठे झाले. इतिहासात पहिल्यांदाच गोरगरिबांचे नेतृत्व मां.मनोज दादा सामान्य नागरिकांना विधानसभेत पाठवत आहेत ग्रेट.यावेळी मतदान बुडवणार नाही 100% करणार.*
@sanjaypatil407Сағат бұрын
सर्व भावी आमदार
@ramraut99382 сағат бұрын
सगळे वावरतून आले आमदार होण्या साठी.
@dattatraykhandekar5087Сағат бұрын
जरांगे पाटील यांच्या चरणी नतसमस्त होतो 😂😂😂
@ganeshpoul81982 сағат бұрын
हम सब जरांगे 🚩🚩🇮🇳
@maharashtradesha7382Сағат бұрын
काय लोक आहे राव 😂😂😂
@Kathasar192 сағат бұрын
हम सब आमदार😂😂😂😂😂
@skadam1242 сағат бұрын
जगातला पहीला शेता आसेल ऊमेदवारी झोपून राहनारे उमेदवार
@गोदाकाठचाक्रांतिकारकСағат бұрын
तिकीट जरी मुंबई-दिल्लीहून आणले तरी एक वारी अंतरवाली सराटीची करावीची लागते...💯 नुसती बेजारी.. Manoj Jarange Patil Official
@ArunKagbatte2 сағат бұрын
किमान Zp मेंबर , नगराध्यक्ष तरी आसावा , थोडा अनुभव असतो, थोडे लोक ओळखतात, आणि इथली गर्दी तरी थोडी कमी होईल
@gani64362 сағат бұрын
या वेळेस मी जाती साठी मतदान करणार 🚩🔥
@maharashtradesha7382Сағат бұрын
अगोदर कशा साठी करत होता 😂😂😂
@NitinkasoleСағат бұрын
दिल्ली मधुन जे टिकीट घेणारे आहेत ते पाटला कड़े येत आहेत, दिल्ली ला गल्ली मध्ये आनल पाटलानी
@pramodpanaskar9893Сағат бұрын
Audition is going on for upcoming Maharashtra Election...
@भाऊसाहेबलंगोटेपाटील2 сағат бұрын
गरजवंत मराठा यांच्या विधानसभा तिकिटासाठी दिल्ली-मुंबई वारी करावी लागत नाही आमचे तिकीट अंतरवालीतूच फायनल होतात
@sunilnetke5594Сағат бұрын
बरेच जणांना उमेदवारी मिळून आमदार होण्या चे डोहाळे लागलेत.
@maheshjadhav10062 сағат бұрын
जय शिवराय बांधवांनो
@Ravindra-17142 сағат бұрын
हवसे गवसे
@VitthalGhumre-ur6yeСағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
@dattafalke34692 сағат бұрын
वेड्यावनी करूनेये बुथ मॅनेज करतायतकानाय समाज सभाळता आला पाहिजे जो ऊमेदवार निवडून येणार असया ऊमेदवार सर्व जणा णी एक उमेदवार मागावा जातीन काम करावे
@sandhyasathe3081Сағат бұрын
Ase umedvar nivdun ale tar fakta yala gaad tyala gaad, yala bol, tyache paay khech, spardha... Rajya chalavne mhanje fakta arakshan ahe ka? Jaat paat karat basnar. Antaravalila rajya ghoshit kara ani tyat sarv amdar rajya chalva