No video

Manoj Jarange PC 6TH day Hunger Strike | राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला | ABP Majha

  Рет қаралды 231,156

ABP MAJHA

ABP MAJHA

2 ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis
Manoj Jarange PC 6TH day Hunger Strike | राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला | ABP Majha
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Opposition Leader | PM Narendra Modi Oath Ceremony | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार |राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 200
@user-qg2cn9po9d
@user-qg2cn9po9d 2 ай бұрын
समाजासाठी कुटुंब सोडून फक्त समाजासाठी लढणे यासाठी खुप मोठे काळीज लागते आणि आमच्या दादांनी हे समाजासाठी केले आहे म्हणून ते देवा पेक्षा कमी नाही 🙏🙏
@drnitinmagar8004
@drnitinmagar8004 2 ай бұрын
हा जर शिंदे सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि जर आरक्षण टिकले तर मराठा समाज प्रामाणिक पणे फडणवीस व शिंदे सरकार बरोबर खंबीरपणे उभा दिसेल यात शंकाच नाही. जय जिजाऊ जय शिवराय.
@NamdevSagute
@NamdevSagute 2 ай бұрын
तुम्ही सांगायला हे पण खरे😊 पण पवार साहेब काय म्हणतील पेसात पडलो बुवा
@ashishsakhare9289
@ashishsakhare9289 2 ай бұрын
शिंदे साहेबावर विश्वास ठेऊ नका. त्यांनी शिवाजी महारांजानची शपत घेऊन पण आरक्षण दिल नाही
@MJ_07070
@MJ_07070 2 ай бұрын
Shinde saheb cha detin dusra kon nahi
@ShankarDinde-bq7oy
@ShankarDinde-bq7oy 2 ай бұрын
,. A b a,. a few. , years
@ShankarDinde-bq7oy
@ShankarDinde-bq7oy 2 ай бұрын
0)*.8 *0.
@ShankarDinde-bq7oy
@ShankarDinde-bq7oy 2 ай бұрын
Nah.
@ShankarDinde-bq7oy
@ShankarDinde-bq7oy 2 ай бұрын
, HD game. . *"40
@mr.marathe_official
@mr.marathe_official 2 ай бұрын
मराठा सर सेनापती मनोज दादा जरांगे पाटील ❤️👑✊🚩🚩
@atharvapawar3721
@atharvapawar3721 2 ай бұрын
Tqbbwt bga sarsenapti chi hatat talwar dili tr haat khali yeil
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 2 ай бұрын
मराठ्यांचा देव पाटील साहेब
@arungaikwad702
@arungaikwad702 2 ай бұрын
आमचा नाही देव, आमचा देव छत्रपती शिवाजी महाराज
@rupeshshirke4436
@rupeshshirke4436 2 ай бұрын
@@arungaikwad702 छत्रपती ची तुलना कोणाशी नाही . त्याचे उपकार आहेत आपल्यावर.
@arungaikwad702
@arungaikwad702 2 ай бұрын
@@rupeshshirke4436 त्यांचे म्हणा
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
आमचे दैवत फक्त छत्रपती
@dilippande8677
@dilippande8677 2 ай бұрын
बिजेपी आणि मित्र पक्ष लोकसभेत ठोकर लागली म्हणून जरांगेची भेट घेत आहे कारण जसं लोकसभेत झालं तसं विधानसभेत नाही व्हायला पाहिजे,,,
@shambhajigawade4346
@shambhajigawade4346 2 ай бұрын
Abp माझा गेम करतोय जरागे पवार एकच
@pratapbhise6524
@pratapbhise6524 2 ай бұрын
🙏🙏 पाटील योग्य निर्णय घेतील...सरकारने प्रामाणिक रहावे.
@rajesahebbhise608
@rajesahebbhise608 2 ай бұрын
पित्रसत्ताक शब्द आध्येदेश मधुन काढून सगेसोयरे चा आध्येदेश काढा किंवा मात्रसत्ताक व पित्रसत्ताक शब्द समाविष्ट करून आध्येदेश काढा तर उपयोग होतो नसता हा आध्येदेश बिनकामाचा होणार
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 ай бұрын
मनोज जरांगे पाटील फक्त ❤
@vijayhinge9775
@vijayhinge9775 2 ай бұрын
मराठी माणसाचा देव जरांंगे पाटील समाजकरीता प्राण पणाला लावणारा देवापेक्षा कमी नाही
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g 2 ай бұрын
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@nikamsir2545
@nikamsir2545 2 ай бұрын
ऐकणाऱ्यांना अजिबात इंटरेस्ट नाही ते बोर झालेले दिसतात
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 ай бұрын
सगे सोयरे बरोबर गाववाले पण घ्या .🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@anantabondre569
@anantabondre569 2 ай бұрын
देव कोणाकडे मागत नाही
@laxmikantkulkarni6397
@laxmikantkulkarni6397 2 ай бұрын
Dhanywad
@shankarhawale899
@shankarhawale899 2 ай бұрын
देसाई साहेब चांगल लक्ष देवून लवकरात लवकर करून टाका
@bhushanshikhare
@bhushanshikhare 2 ай бұрын
जरी कोणत्याही सरकारने असा निर्णय घेतला तरीही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले तर तो अध्यादेश टिकणार नाही,हे सुध्दा शंभर टक्के सत्यच आहे.
@pramodautade5284
@pramodautade5284 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩
@mhaskaryashwant9577
@mhaskaryashwant9577 2 ай бұрын
कार्टून आहे की राव
@Animalplanet0711
@Animalplanet0711 2 ай бұрын
नोकऱ्या पण उपलब्ध करा .. नुसते आरक्षण चा काहीही फायदा नाही ❤❤🎉
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 2 ай бұрын
शंभुराजे देसाई साहेब आम्ही मराठे आहोत आम्ही झुकत नाहीत आम्ही सरकार ला झुकतो आमचा नेता फक्त मनोज पाटील जरांगे एक मराठा कोटी मराठा
@SachinDeshmukh-es9jv
@SachinDeshmukh-es9jv 2 ай бұрын
मीही कट्टर मराठा आहे पण जरागे महाविकास आघाडीचा चेला आहे तुझ्यात दम असेल ना तर विधानसभा स्वाताहा लढव माझा कट्टर पाठिंबा राहील
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 2 ай бұрын
Tumhich ladhava na dada ,tumchyatch dam ahe tr, JARANGE dada madhe dam tumchya evdha,bhau
@suhaskolhe1004
@suhaskolhe1004 2 ай бұрын
तू पण BJP cha चेल्या दिसतोय 😂😂
@Alange151
@Alange151 2 ай бұрын
जरांगे साहेब यांना जवळ बसू देऊ नका
@kirantodkar6586
@kirantodkar6586 2 ай бұрын
शंभूराजे देसाई यात पडले आहेत नक्की आरक्षण मिळणार सखे सोयरे हेही होणार.मनोज जरागे पाटील वेळ द्यावी
@raosahebgadekar8423
@raosahebgadekar8423 2 ай бұрын
केसरकर साहेब 30000 हजार शिक्षक भरतीचे काय झालेय
@sneharane5678
@sneharane5678 2 ай бұрын
बोलायला आलेले विश्वास घातकी आणि सांगताहेत आमच्यावर विश्वास ठेवा.
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 2 ай бұрын
शंभुराजे देसाई साहेब आम्हाला राज्य व केंद्र शासन याच्याकडुन आरक्षण पाहिजेत
@limbrajlakhe323
@limbrajlakhe323 2 ай бұрын
शिंदेसाहेबांची टीम समोर येतीय मात्र सरकार म्हणून फडणवीस साहेब व अजितदादा पवार साहेब यांची टीम का समोर येत नाही हे कळत नाही का यात पण राजकारण आहे.
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
इंतजार की हद हो गई... अब तो अगली तारीख दे ही दी जाए 😂😂😂
@sureshpatil5604
@sureshpatil5604 2 ай бұрын
शिंदेवर विश्वास ठेवायचा नही मग पवारा वर विश्वास ठेवायचा का
@pratikskapkar
@pratikskapkar 2 ай бұрын
जरांगे पाटील यांच्यासोबत सर्व मराठा समाज उभा आहे ❤
@Alange151
@Alange151 2 ай бұрын
चार महिने काय केले परत वेळ मागत आहेत
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
तारीख पे तारीख
@kerappasontakke1732
@kerappasontakke1732 2 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय❤👍👌🙏🙏🖐️
@prafullsur1086
@prafullsur1086 2 ай бұрын
जरांगे बगा कसे बघतो भुमरे ला😂😂😂😂
@dattabarale2766
@dattabarale2766 2 ай бұрын
सगे सोयरे असल्या शिवाय लोकांना लग्नं जमविता येतात का हे देसाई साहेबांनी लोकांना पटवून दिले पाहिजे
@chandrakantsavale1821
@chandrakantsavale1821 2 ай бұрын
आता सरकार जवळ आले कि आता उपोषण सोडा
@2457gevh
@2457gevh 2 ай бұрын
याला प्रसिद्धीची लय हाव आहे,या गावठी मिथुन ला......
@ashishsakhare9289
@ashishsakhare9289 2 ай бұрын
जरा निट
@user-yh8sw7tz8o
@user-yh8sw7tz8o 2 ай бұрын
लागलीका वाफ नीघायला तुम्हाला पटत नसेल तर पाहु नका भाऊ तुम्ही जंरागे पाटील हे मराठा. समाजाला न्याय मिळुन देत आहेत तुम्ही ऊगच तान घेऊ ही नम्र विनंती आहे
@karanaage2639
@karanaage2639 2 ай бұрын
भेटू दे ना मग तुझी का जलायलिय 😅
@manikPatil-wy2cg
@manikPatil-wy2cg 2 ай бұрын
या हरामखोराला अशा भाषेत उत्तर देऊ नका.... तुझ्या गांडीला काय मुळव्याध आलेत काय...????? असे म्हणा....फ्रॉम कोल्हापूर ....."तांबडा,पांढरा रस्सा"....!!!!!! कॉमेंट करताना जरा विचार करा..... अन्यथा...." उचलून उचलून मारण्यात येईल" धन्यवाद आणि सप्रेम नमस्कार.......😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@upsumakantkadam5112
@upsumakantkadam5112 2 ай бұрын
❤धन्यवाद
@mahadevkatare9907
@mahadevkatare9907 2 ай бұрын
विधान सभेच्या अगोदर सगृया सोयरा ची अंमलबजावणी करावी नाहीतर 288... एक मराठा कोटी मराठा 🚩
@vikasgaikwad9722
@vikasgaikwad9722 2 ай бұрын
ये डर बहुत अच्छा लगा आणि भिती वाटायलाच हवी मराठा 💪💪💪💪🚩🚩🚩
@govindvaidyavaidya2512
@govindvaidyavaidya2512 2 ай бұрын
ही स्टंट बाजी आमदारकी साठी
@prajudotme
@prajudotme 2 ай бұрын
चपटी ची तडप.. आंदोलन गडप!! वाह रे मिथुन..
@ashishsakhare9289
@ashishsakhare9289 2 ай бұрын
निट बोल रे
@prajudotme
@prajudotme 2 ай бұрын
@@ashishsakhare9289 नीट च बोलतोय रे. उगाच खाजवू नको.
@Khilare-dt4tk
@Khilare-dt4tk 2 ай бұрын
Nich oulad
@rajhansbrahamne9844
@rajhansbrahamne9844 2 ай бұрын
इथ उपोषण केल्या पेक्षा दिल्लही केलं तर लवकर आरक्षण भेट ते तिथं सर्वच मोठ मोठे मत्री असतात
@pramodjagtap8756
@pramodjagtap8756 2 ай бұрын
त्यांच्यावर बोलायला तू इतका मोठा नाही
@motivationalspeech880
@motivationalspeech880 2 ай бұрын
तुतारी मशाल काँगेस चा देव आहे हा
@sanjayfere5793
@sanjayfere5793 2 ай бұрын
असा विचार तुमच्यासारखे च लोक करू शकतात
@omprakashpatil4038
@omprakashpatil4038 2 ай бұрын
विधानसभा निवडणुक टाळून न्यायची आहे असे दिसते
@santoshthombare1151
@santoshthombare1151 2 ай бұрын
The great jarange
@awsanr
@awsanr 2 ай бұрын
भाजपाचे विधानसभेचे गणित बिघडणार आता, 😮
@user-fo4uh9vn3n
@user-fo4uh9vn3n 2 ай бұрын
संविधान के सामने सब चुहे है
@mohanpatade2294
@mohanpatade2294 2 ай бұрын
जंरागे समजुन घ्या उगाच तानु नका एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतात .
@valchandmandage52979
@valchandmandage52979 2 ай бұрын
आरक्षण द्या नाही तर विधानसभा निवडणुकीत तुमचा सुपडा साफ.....
@sumitpatil7316
@sumitpatil7316 2 ай бұрын
Are pan Congress Ani ncp aaplyakde 50 varsh sattet hote ...tyani tar Kel pan nahi Kel tumchyasathi 50 varshat
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
महविकास आघाडी म्हणतेय ओबीसी मधून देणार नाही
@RanajitPatil-ts6jw
@RanajitPatil-ts6jw 2 ай бұрын
एवढं सांगायला आहे पण त्याला त्याला काय कळाव. ऐकलं तर बघा नाही तर घाला तुरुंगात.
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 2 ай бұрын
Tumhich ghala ata ,sarkar tr thaklay
@RanajitPatil-ts6jw
@RanajitPatil-ts6jw 2 ай бұрын
@@dashrathshinde2757 सरकार थकल नाही येणाऱ्या विधानसभे मूळे गप आहे. याला कधीच उचलला असता
@lifeishardbutnotimpossible5132
@lifeishardbutnotimpossible5132 2 ай бұрын
अरे नालायका अस कोणाला पण, कुठ पण तुरुंगात टाकायला काही कायदा सुवेवस्ता आहे की नाही. आडाणी साले काही बोंबलतेत
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
😂
@shammule5540
@shammule5540 2 ай бұрын
संदीपान तु निवडून आला फक्त जरांगे पाटील मुळे लक्षात राहू दे आणि आरक्षणाच बघ
@SachinDeshmukh-es9jv
@SachinDeshmukh-es9jv 2 ай бұрын
कोण र तु झ्याटुझ्या
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
हा गैरसमज आहे. ओबीसी लोकांनी पण भरपूर मतदान केलय महायुतीला
@dnyaneshwaradmane1974
@dnyaneshwaradmane1974 2 ай бұрын
उप मुख्यमंत्री दोन्ही काय झोपले काय याना टा ईम नाहीत काय
@dattatraykasture5879
@dattatraykasture5879 2 ай бұрын
शरद पवार साहेब गेले की भाऊ एकदम ओक होतात
@anilkhiraskar4259
@anilkhiraskar4259 2 ай бұрын
मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे यात काही बदल होऊच शकत नाही,!
@mahadevlambe8328
@mahadevlambe8328 2 ай бұрын
जरांगे पाटील साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे काय बी सांगून वेळ काढून घेतात
@raosahebgadekar8423
@raosahebgadekar8423 2 ай бұрын
मंञी साहेब हे आपणास जमणारच नाहीत
@vilassavant700
@vilassavant700 2 ай бұрын
जरा दमाने घ्या मोठे/ मोठे साहेब आपल्या मागे आहेत कशाला काळजी करता त्यांच्या सारखा जातीय वाद कृपया पसरवू नका विधान सभा अवघड आहे
@kedarsawant7838
@kedarsawant7838 2 ай бұрын
आई च्या property मध्ये मुल रक्ताचा नातेवाईक म्हणून वारस पण आईच्या जाती मध्ये मुल रक्ताचे असून सुध्दा वारस नाही? ?????
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@subhashjagdale8862
@subhashjagdale8862 2 ай бұрын
ऐकmaratha,lahha, marathz ❤🙏🙏🙏🙏🙏
@user-cr5hf9pr9g
@user-cr5hf9pr9g 2 ай бұрын
आवाज स्पष्ट नाही
@MV-gs7iy
@MV-gs7iy 2 ай бұрын
Marathi mansancha dharmvir
@ganeshkhade3731
@ganeshkhade3731 2 ай бұрын
तो नाचा आहे महविकस आघाडी च
@pramodjagtap8756
@pramodjagtap8756 2 ай бұрын
😮
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
😂😂
@anantabondre569
@anantabondre569 2 ай бұрын
मराठा काय हे कळते यावरून
@danajisatpute-bd5zo
@danajisatpute-bd5zo 2 ай бұрын
Jay Jarange patil 🚩🚩🚩🚩
@sanjivankalane1870
@sanjivankalane1870 2 ай бұрын
Vel kadu pana Desai Saheb karu naka. Karan aachar sanhita to paryat lagu shakto.
@vijaydeshmukh8
@vijaydeshmukh8 2 ай бұрын
Saheb I AS LEVAL CH STUDANT UBHE KARAVE
@rushikeshgavhane3782
@rushikeshgavhane3782 2 ай бұрын
भुमरे मामा जाम खुश 🤣
@user-ws8mz5tc2w
@user-ws8mz5tc2w 2 ай бұрын
यांच्या विश्वास ठेऊ नका दादा
@user-mu7ky1pl8s
@user-mu7ky1pl8s 2 ай бұрын
एकवषेवेळदिलाबसझाल.जयनारायण.एक.मराठाकोटीमराठा
@SachinBengade-wf9jv
@SachinBengade-wf9jv 2 ай бұрын
Ek maratha lakh maratha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ only patil
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff 2 ай бұрын
वेळ‌ मागुन‌ पहिल्या‌ सारखी‌ फसवनूक‌ होता‌ कामा‌ नये
@sarjeraobagal5805
@sarjeraobagal5805 2 ай бұрын
जे लोक जरांगे पाटलांना नाव ठेवतात ,चपटि म्हणतात, किंवा मिथुन म्हणतात, का तुमच्यावर चठतात का ते, आरक्षण मिळु नये असंच वाटतं,पण एक लक्षात ठेवा आरक्षण तर घेणारच, मग कहि झाल तरी चालेल
@mayurgaikwad1648
@mayurgaikwad1648 2 ай бұрын
Maratha❤
@musiconce4292
@musiconce4292 2 ай бұрын
महाराष्ट्र चा मुख्यमंत्री मराठा ३६ खाजदार मराठा १५० आमदार मराठा तरी आरक्षण देईना मग हा उपोषण कोणाविरुद्ध करतोय नेमकं अरे मुंढे साहेबानी एक आंदोलन न करता आरक्षण दिल . लाज वाटू द्या हे फक्त राजकीय पोळी भाजत आहे
@DattatrayGade-op3cy
@DattatrayGade-op3cy 2 ай бұрын
आता भुमर साहेब बार
@user-fo4uh9vn3n
@user-fo4uh9vn3n 2 ай бұрын
आरक्षण मिळणार नाही 😂😂
@djambhale8787
@djambhale8787 2 ай бұрын
😂😂😂
@manikPatil-wy2cg
@manikPatil-wy2cg 2 ай бұрын
मग महाराष्ट्र भाजपाने येणाऱ्या 1000 वर्षांमध्ये सत्ता विसरून जावी.... काही अडचण नाही ..... मराठी सामान्य माणूस समर्थ आहे... योग्य वेळी मारण्यात येईल.... कळणार पण नाही आणि वेदना पण होणार नाहीत.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 2 ай бұрын
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी तुम्हाला दिले म्हणून तुम्ही आज दुसऱ्याला विरोध करता
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl 2 ай бұрын
कोणाचही सरकार आलं तरी ओबीसी मधून आरक्षण देणार नाही. दिले तरी ते कोर्टात टिकणार नाही
@ubale258
@ubale258 2 ай бұрын
अंमल बजावणी करा
@kishorjadhav2772
@kishorjadhav2772 2 ай бұрын
परत एकदा फसवल
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 2 ай бұрын
आता फसवू नका सरकार.. सर्व मान्य करून टाका.. जीव वाचावा..
@shambhajigawade4346
@shambhajigawade4346 2 ай бұрын
कोण मरणार कोणी नाही
@pareshrodage2640
@pareshrodage2640 2 ай бұрын
समान नागरी कायदा आणा, आर्थिक निकष लावून आरक्षण द्या. जो पर्यंत समान नागरी कायदा आंमल येत नाही तो पर्यंत निवडणूकीच्या तोंडावर ही लफडी होतच रहाणार मग सत्ता कुणाचीही असो.
@adkinfotech
@adkinfotech 2 ай бұрын
Sagale Rajkaran aahe Jati sathi kahi nahiye yat... sagala plan 2 varsha pasun chalu hota.. loksabha kadli aata vidhan Sabha.. konala tari CM banayach aahe. Jag Jaoo😂
@changunadhone4848
@changunadhone4848 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा आता आपला इगो बाजुला ठेवुन एक व्हा गरीबांच कल्याण होईल
@user-qq1jg8ih9d
@user-qq1jg8ih9d 2 ай бұрын
सुपडा साफ..
@user-qq1jg8ih9d
@user-qq1jg8ih9d 2 ай бұрын
सत्तेसाठी लाचारी चालू आहे.
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 2 ай бұрын
लोकसंखेच्या प्रमाणात 16% आरक्षन द्या. आरक्षणात वाढ करा.
@GaneshHiwale-mf9dw
@GaneshHiwale-mf9dw 2 ай бұрын
❤❤🎉 एक मराठा कोटी मराठा जालना
@user-zr1nc6yl2x
@user-zr1nc6yl2x 2 ай бұрын
299 मध्ये एक महिना फुल व्हिडिओ कॉल करतोय मी हा मंत्री बोलतोय 5 लाखाच्या आत केस वापस घेता येत नाही तुम्हाला ₹15000 कसं काय महिन्यात रिचार्ज ला भेटते रे भाऊ
@manojkolhe6572
@manojkolhe6572 2 ай бұрын
288 chu tyari chalu rahu daya dada hyana kay time dayach to daya pan aple 288 gyar theva he time kadhyach try karta het
@prakashtonde2477
@prakashtonde2477 2 ай бұрын
देसाई बस् झाले आरक्षण असेल तर बोला
@chaitanyagore_1205
@chaitanyagore_1205 2 ай бұрын
Ek question hota .. hagayla mutayla nai jaat ka as baslyavar?
@milindindurikar5686
@milindindurikar5686 2 ай бұрын
पवार साहेब च आरक्षण देणार एक मराठा लाख मराठा
@parwatijadhav4023
@parwatijadhav4023 2 ай бұрын
1maratha lakh maratha
@hanumantsalunke8989
@hanumantsalunke8989 2 ай бұрын
दादा तुमची प्रकृती ठिक नाही आरक्षण मिळण्या पेक्षा हा देव माणूस जगला पाहिजे . आपल्याला थोडावेळ उपवास केला तर कशात मन लागत नाही . तुमच्या मध्ये कुठली शकती आहे देवालाच माहित . तुम्ही आता तुमच्या लेकरासाठी उपोषण करू नका . लेकरांना प्रत्येक गोष्टी साठी बापच लागतो . कोणी कोणाच नसत . तुम्ही समाजासाठी स्वतःचा जिव झिजवला आमच्याकडे शब्द पण पुरत नाहीत . हात जोडून विनंती . आलेले साहेब सांगतात ते नक्की सगेसोयरे यां चा निर्णय घेतील .
@govindrokade3777
@govindrokade3777 2 ай бұрын
भुमरेसाहेव,तुमहि,कालजिपूरवक,लशघालावे,तुमाहावला,मतदान,केलेआहे
@kvpotepatil2386
@kvpotepatil2386 2 ай бұрын
देवमानुस
@shyampatil1752
@shyampatil1752 2 ай бұрын
Devendra fadnvis comments bagyala nakki yenar 😂😂
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 2 ай бұрын
अब आया उंट पहाड के नीचे
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 26 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 125 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 41 МЛН
CHOCKY MILK.. 🤣 #shorts
00:20
Savage Vlogs
Рет қаралды 26 МЛН