Manoj Jarange : उपोषण संपलं आता विधानसभेची तयारी?

  Рет қаралды 44,258

Sarkarnama

Sarkarnama

Күн бұрын

#manojjarange #antarwalisarati #manojjarangenews
अखेर मनोज जरांगे यांनी पाचव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं. गेल्या वर्षभरात अनेकदा उपोषण करणाऱ्या जरांगे यांनी यापुढं उपोषण करण्याऐवजी आपली प्रकृती सांभाळून राजकीय लढाईसाठी तयारी करावी, असा सूर मराठा समाजातून निघू लागला आहे. उपोषण संपलं, लढाई नाही; असा संदेश देत जरांगे विधानसभेच्या तर तयारीला लागले नाहीत ना? आता याचं उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार हे नक्की!
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama​ #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
SC_OP_0724

Пікірлер: 120
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 2 ай бұрын
जो कोणी नेता मराठा आरक्षणाला विरोध करील त्याला विधानसभेला जोरात पाडणार. एक मराठा कोटी मराठा
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
आता आपण सर्व मराठे मिळून शरद पवार चां तोंडात घेऊ
@Magma2410
@Magma2410 2 ай бұрын
😂 मराठ्याना १०% आरक्षण दिले,आता कुणबी समाजाला नोंदणी असेल त्याला ओ बी सी तुन दिलेलेच आहे, आता नवीन मागणी सगे सोयर्यांनाही द्या, मुसलमानांसाठी ही द्या, काय चालले आहे .
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 2 ай бұрын
प्रामाणिकपणा हा मराठा बाणा असतो. हे वर्षभरात मराठा संघर्ष योद्धा माननीय जरांगे पाटलांनी संपूर्ण देशाला दाखवूंन दिले आहे . एव्हढेच नाही जनतेला एकवटून आजही आंदोलन भरकटून दिले नाही . हा इतिहास घडतांना खरोखर दैव्य शक्तीची अनुभूती येते.🙏🙏
@JayvantG
@JayvantG 2 ай бұрын
भरकटले . सर्व पक्षांच्या समान अंतरावर राहुन मागणी केली पाहिजे होती पण पवार प्रेम नडल
@Qualityfindswithsaving
@Qualityfindswithsaving 2 ай бұрын
मराठा आरक्षणाचा प्रश्न दहा टक्के आरक्षण देऊन अगोदरच सुटलेला आहे । फक्त आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट , उबाटा आणि काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांच आंदोलन सुरू आहे । हे फक्त राजकारणी कार्यकर्ते आहेत। खरा मराठा खुश आहे
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 ай бұрын
जरांगे तुतारीचा प्रचारक हे स्पष्ट झाल
@MAU9820.
@MAU9820. 2 ай бұрын
Harami aahe neech jirangya 😅
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w 2 ай бұрын
जारांगे सोबत पूर्ण समाज आहे, सत्ते मध्ये सहभागी होऊन मागण्या मान्य करून घेणे हे पुढील ध्येय राहील... 🙏🙏🙏🙏🙏एक मराठा लाख मराठा..
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
बसलं L वर 😂😂😂
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 2 ай бұрын
सरकार काहीच देऊ शकत नाही हे समजूनच मनोज दादांनी मैदानात उत्राव आपलेच सरकार आले तर आंदोलन हे शस्त्र उचलण्याची गरजच पडणार नाही.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 2 ай бұрын
हिम्मत असेल तर पक्ष काढा 288उभे करा
@sambhajiharkar9894
@sambhajiharkar9894 2 ай бұрын
आम्ही सदैव मनोज जरांगे पाटीला सोबत
@BhaskarBaburaobankar
@BhaskarBaburaobankar 2 ай бұрын
जरांगे पाटील मी मराठा नाही मी आज एक साधु आहे मी कोणत्याही धर्माचा पंथाचा नाही पण मी तुमचे सोबत आहे किती ही लोकांनी ओरडु द्या जीत तुमचीच होणार मी तुमच्या पाठीशी आहे
@kapil7575
@kapil7575 2 ай бұрын
काका भावनिक होऊन चालत नाही थोडंसं कायद्याच भान आसू द्या, नसेल जमत तर एखाद्या संविधान विचारक किंवा अभ्यासकला विचारा
@sampatwalke1911
@sampatwalke1911 2 ай бұрын
लढत नाही तो अन जिंकणार कसं--- बाबा
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 2 ай бұрын
मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@pitamberbhosale1608
@pitamberbhosale1608 2 ай бұрын
We all are with Manoj dada Jarange Patil❤
@pushpabarge9987
@pushpabarge9987 2 ай бұрын
सर्व मराठा समाज आता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आम्ही मनोज दादांसोबत खंबीरपणे उभे आहे
@RohiiRat
@RohiiRat 2 ай бұрын
Aani konala nivdun denar? Sharad pawar? Pahu to kadhi deto obc madhun. Bjp haarne yaveli he bjp sathich changal aahe. Sharad uddhav congress cha chehra pahun punha loksabhe la 40 seats bhetun jatil bjp la❤❤❤❤
@yashwantloke2304
@yashwantloke2304 2 ай бұрын
​@@RohiiRatअरे हे शरद पवार मराठ्यांना कधीच आरक्षण देणार नाही. त्याचे कारण जर मराठा आरक्षणचा विषय संपला तर असले मराठा आरक्षण हे हत्यार त्यांना यापुढे निवडणूकी करीता पुन्हा कधीच मिळणार नाही.
@kalpeshraut2872
@kalpeshraut2872 2 ай бұрын
Yes
@subhashnavpute-qx8id
@subhashnavpute-qx8id 2 ай бұрын
जो पर्यंत मराठा समाज मतदानातून ताकत दाखवत नाही तो पर्यंत कुठलाही पक्ष उघडपणे समाजाची बाजू घेणार नाही
@suryabhanshinde3357
@suryabhanshinde3357 2 ай бұрын
जरांगेचेच 31 खासदार आले आहेत आता सरकार यायला काहीही हरकत नाही.
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 2 ай бұрын
एकच वादा मनोज जरांगे पाटील दादा फक्त आता विधानसभा भावी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जय महाराष्ट्र
@nandkishorjoshi-zm7xv
@nandkishorjoshi-zm7xv 2 ай бұрын
मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा आहे, पण त्या पूर्वी नाटक मंडळी चे बील व्याजासहित परत करावे.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 2 ай бұрын
💦बाळासाहेबांची भूमिका धरसोड आहे... ते रब्बी हंगामात एक बोलतात आणि खरिपात दुसरच काहीबाही बोलतात. जसे लोकसभा निवडणुकांमध्ये संविधान बदलण्यात येईल म्हणाले 📑 आता विधानसभा निवडणुकीत म्हणतात आरक्षण बचाव... निव्वळ बिगरमौसमी वारे.....
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 2 ай бұрын
सर्व समाजाचा विरोध होता , उपोषणाला पण दादा लई ,त ऱ्हेवाईक हट्टी माणूस आहे . त्यांनी समाजाचा तज्ञ लोकांचा सल्ला घ्यायला पाहिजे .
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 2 ай бұрын
आम्हाला आता सध्या जरांगे पाटलांची समाजासाठी आवश्यकता आहे
@ggggffffffffffff
@ggggffffffffffff 2 ай бұрын
लवकर मरुदे
@tawarbandu6318
@tawarbandu6318 2 ай бұрын
अख्खा महाराष्ट्रात आता फक्त #जरांगेपाटील ..सांगतील तेच धोरण आणि सांगतील तेच तोरण..👍💪👍 एक मराठा ..लाख मराठा..❤👍
@pandurangwaje7990
@pandurangwaje7990 2 ай бұрын
जरांगे आम्ही तुमच्या बरोबर आहोत
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 2 ай бұрын
नक्कीच...जरांगे पाटील आपला डाव खेळतील
@sam9923981200
@sam9923981200 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा .. 💪🚩
@narayanmore3637
@narayanmore3637 2 ай бұрын
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@AkramKhan-hu7xn
@AkramKhan-hu7xn 2 ай бұрын
जरांगे नी इलेक्शन ladhayla hava saral marg आहे
@meerawankhede3486
@meerawankhede3486 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vivekkanade9209
@vivekkanade9209 2 ай бұрын
२८८ खरा असेल तर उभा कर भंपकपणा नको बघू कोणात किती दम आहे ते दिसेल घोडा मैदानं तयार आहे
@baliramshinde3464
@baliramshinde3464 2 ай бұрын
तुम्ही जे खरं बोलता हे पण लोकांना पटत नाही एक मराठा कोटी मराठा
@sachinkare3464
@sachinkare3464 2 ай бұрын
इथून मागे देशी लाऊन उपोषण सुरू केलते का इथून मागे सलाईन लाऊन काजु बदाम खाऊन देशी पिऊन च केलत
@RamnathGajare
@RamnathGajare 2 ай бұрын
आम्ही सगळे मराठा जरांगे पाटलासोबत आहे
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 2 ай бұрын
संपूर्ण 288 लढवा ,कोणी रोकले आहे. वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात
@ganeshbhelse5412
@ganeshbhelse5412 2 ай бұрын
जो नेता मराठा आरक्षणाला विरोध करील त्याला मराठा समाज मत देणार नाही जरांगे पाटील 🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 2 ай бұрын
दादा कशाला कालावधी एक दिवसात,, सुद्धा आणू शकतो,, हैदराबाद गॅजेट,, त्यांना द्यायची, मानसिकता नाही,, दुसरे आंदोलन सरकारच्याच लोकांनी उभे केले ना,,, द्यायचं असेल तर ठामपणे ताबडतोब दिला असतं,
@dilippatil8424
@dilippatil8424 2 ай бұрын
सर तुम्ही पाटिल vishi cagle बोलत आहात virry good सर।tumca spot mhtvaca आहे सर ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 जय हिंद सेना🎉🎉🎉🎉
@AnilDarade-bh8je
@AnilDarade-bh8je 2 ай бұрын
साहेब , आपण जर , जेव्हां जरांगे एक वर्षापूर्वी उपोषणाला बसले होते , तेव्हां ची तब्येत आणि आत्ताची तब्बेत यात खुप मोठा फरक आहे , आत्ताची तब्बेत खुप गुटगुटीत आहे , जनु काही बाळसे आले आहेत , केसाची ठेवन पण व्यवस्थीत आहे , म्हणजे जरांगे ला उपोषनाचा स्वताला फायदाच झाला
@dattubhusare7196
@dattubhusare7196 2 ай бұрын
भाजप सरकार. सरका नालाक😊
@MAU9820.
@MAU9820. 2 ай бұрын
Nalayak tu tere family members 😅😊
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 2 ай бұрын
भावी पंतप्रधानांचा भावी मुख्यमंत्री 😂😂
@purushottamraijadhav9461
@purushottamraijadhav9461 2 ай бұрын
मराठा समाजाच सरकार आले पाहिजे. त्यासाठी मराठा समाजाचे २८८उभे करावे. सर्व मराठ्यांनी एकत्र येऊन त्याना मतदान करावे.
@साबा-ज9स
@साबा-ज9स 2 ай бұрын
मनोज जरांगे पाटील जिंकणारच
@shivajipatil80
@shivajipatil80 2 ай бұрын
जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण विषयक भूमिका स्पष्ट व न्याय असताना महाराष्ट्र सरकार वेळोवेळी मुदतवाढ मागत आरक्षणा विषयक निर्णय न घेता वेळकाढूपणा करत आहे.
@ramshinde5307
@ramshinde5307 2 ай бұрын
आता 288 लढु दादा ऊपशन बंद 288आपलो आले पाहिजे. एक मराठा कोटी मराठा
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 2 ай бұрын
सर सर्व कार्यकर्ते सांगता होते पाटलांनी ऐकले नाही .
@sambhajiamale3696
@sambhajiamale3696 2 ай бұрын
अप्रतिम छान मार्गदर्शन सर
@meghamuralidharan1312
@meghamuralidharan1312 2 ай бұрын
अरे पण जरांगेला स्वतःला हिरो बनायचं आहे आणि समाज इतर कोणी आंदोलनाला का बसत नाही.ते तिथे आंदोलन करतात आणि जमलेले लोक जेवणावर ताव मारतात.
@happymind8888
@happymind8888 2 ай бұрын
तुम्ही बसा कोणीही अडवलेले नाहीच
@JayvantG
@JayvantG 2 ай бұрын
आरक्षण देणाऱ्याना पाडायचं ? . परवाच्या पोलिस शिक्षक ग्रामसेवक कृषिअधिकारी तलाठी इत्यादी भरतीत मराठा तरुणाना 10% आरक्षणाचा लाभ झाला आहे . खरे व्हिलन पवार आहेत ज्यांनी एकदाही आरक्षणाचं नाव घेतलं नाही🤐 .
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf 2 ай бұрын
आपल विचार जरागे यानि विचार कर ने महत्वपूर्ण निर्णय ह्मवा
@ganeshmisare1829
@ganeshmisare1829 2 ай бұрын
Manoj jarange patil jindabad
@kailaszagade3155
@kailaszagade3155 2 ай бұрын
ज रांगेने सत्ता आणून 5 वर्षे चालवून दाखवावे, इतरही काही योजना, निर्णय घ्यायचे असतात,
@shankarraopatil6626
@shankarraopatil6626 2 ай бұрын
जरागे साहेब आरक्षण मिळवायच की सरकार बदलायच हे अगोदर ठरवा
@jivanshelke5516
@jivanshelke5516 2 ай бұрын
डाॅक्टर आहें ना हे लोकाचे दैवत झालें , यांच्या वारीत फुल टु लोकंअसतात
@pandupowar5399
@pandupowar5399 2 ай бұрын
288 उभे कारायचे १७० निवडून येणार १००%
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 2 ай бұрын
तुतारी चा स्टार प्रचारक जरांगे 😂😂
@prabhakarambuskar3873
@prabhakarambuskar3873 2 ай бұрын
जरानंगे याना सरकार पा डायचे आ है कारण यांचा राग फक्त फडणवीस याचा का काहीतरी गडबड वाटते😊
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 2 ай бұрын
V.good
@ShantiniketanCharitableTrust
@ShantiniketanCharitableTrust 2 ай бұрын
उपोषण मुळे आगलावे काकांना काही बोलले नाहीत फक्त लक्ष भाजप होते आता त्यांनी स्वतः ची सत्ता आणावी
@DattatraySalunke-v1w
@DattatraySalunke-v1w 2 ай бұрын
Only jarange patil jindabad sambjinagr sarate saheb jindaba
@BansidharBhalekar
@BansidharBhalekar 2 ай бұрын
पाटील आता तयारीला लागा निवडणुकीच्या आता नका कोणाचे आयकाचे
@B.Anant.V29
@B.Anant.V29 2 ай бұрын
BJP RARELY WIN 35 TO 30 MLA SEATS IN COMING VIDHANSABHA ELECTION...WITH CHALLENGE...
@jayashreeedgaonkar7916
@jayashreeedgaonkar7916 2 ай бұрын
ही ताकद देशासाठी सरहद्दीवर जाऊन दाखवा ना हे आहेत गेहेशूर
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@MAROTRAOBHALERAO
@MAROTRAOBHALERAO 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@narsingrathod7935
@narsingrathod7935 2 ай бұрын
Abki bar aarpar Jarange sarkar
@sandipghorpade9445
@sandipghorpade9445 2 ай бұрын
Maratha takad dakhavavi lagnar
@santoshgawali7591
@santoshgawali7591 2 ай бұрын
288 उभा करा तू मग कळणं ताकत तुला कोणची
@jayhind5387
@jayhind5387 2 ай бұрын
😂😂😂😂baghitli nahis ka
@sachinPatil-ek2in
@sachinPatil-ek2in 2 ай бұрын
😂😅
@dattajadhav804
@dattajadhav804 2 ай бұрын
१० महीने झाले साहेब
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 2 ай бұрын
तऱ्हे वाईक आहे .
@dnyaneshwarshinde7734
@dnyaneshwarshinde7734 2 ай бұрын
ऐक् मराठा लाख मराठा only patil
@ramhanuman1176
@ramhanuman1176 2 ай бұрын
Pawar saheb chya Nadi naka lagu tyan Supriya taiche carrier set karych
@purushottampawar3275
@purushottampawar3275 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत
@sudhirsawant7592
@sudhirsawant7592 2 ай бұрын
जरांगे आता नांगरासकट
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 ай бұрын
Sarkarne je dile te deu naye .pawaran kadun ghyave .ani ho ..kuthe kay khat hote tyanchech sahkari sagtat ...
@SantoshRakshe-zc3gi
@SantoshRakshe-zc3gi 2 ай бұрын
Sagtan aahech
@NavnathKhandode-ox2ie
@NavnathKhandode-ox2ie 2 ай бұрын
Mva LA pathimba dila pahije Akte marathe nivdun yenar nahi Tarbujala fhayda hoil yacha Only patil
@sunitadarandale4426
@sunitadarandale4426 2 ай бұрын
288 ubhe krave
@ramhanuman1176
@ramhanuman1176 2 ай бұрын
Pada padi soda pawar saheb na vichara arakshan ka dil nahi itke diwas
@facttechzfanclub4440
@facttechzfanclub4440 2 ай бұрын
भाजप. हटाव देश बचाव
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 2 ай бұрын
पाटील खूप स्ट्रॉंग आहेत खरच एवढा प्रवास रॅली भाषण कमाल आहे भलेभले एका प्रवासात मार्गळतात
@jaywantpatil8776
@jaywantpatil8776 2 ай бұрын
B p0sìtiv
@BabanraoShinde-g8y
@BabanraoShinde-g8y 2 ай бұрын
Suparibaj
@sanjaykodre7253
@sanjaykodre7253 2 ай бұрын
👎👎👎
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 2 ай бұрын
Bhau 2024 suru aahe...jara fast ghe...ky d'ed...b'ed walyan sarkh chapil bhadhan det aahe.
@GopirajBelle
@GopirajBelle 2 ай бұрын
16 devas salin lawun uposhan kela hota te pan bol be
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 2,7 МЛН
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 58 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,4 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 51 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 2,7 МЛН