Manoj Jarange Vs Rajendra Raut LIVE | जरांगेंचं उपोषण आरक्षणासाठी शेवटचा 'हाबाडा'? Bade Mudde N18V

  Рет қаралды 180,817

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Manoj Jarange Vs Rajendra Raut LIVE | जरांगेंचं उपोषण आरक्षणासाठी शेवटचा 'हाबाडा'? Bade Mudde N18V
#manojjarangepatil #rajendraraut #marathareservation #marathavsmaratha #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 505
@nish1459
@nish1459 2 күн бұрын
हे अप्रत्यक्षरीत्या समर्थन कोणाला देतात हे सर्व शिकलेल्या मराठयांना कळते अजून बसवा अडाणी
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Ty fadnvis la sang Aarakshan de mhnun.tu eath choku nko ug
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade 2 күн бұрын
उपोषण नको आहे पाटील तब्बेतीची काळजी घ्यावी
@vishaldamodar
@vishaldamodar Күн бұрын
कारण त्यांना एकच पर्याय 288 जागा लढवण अशक्य म्हणून फक्त उपोषण फायदा आघाडी
@r.s.r.6601
@r.s.r.6601 Күн бұрын
​@@vishaldamodarआंम्हि मराठे आहोत समजले का रे,आंम्हि 288 उमेदवार उभे केल्यावर फडवनविस ची पोळी भाजनार आहे हे आंम्हाला चांगले माहित आहे,त्या मुळे आंम्हि जिथे जिथे आमचे उमेदवार 100% निवडुन येनारच आहेत तिथे आंम्हि आमचे उमेदवार उभे करनारच आहोत चिंता नसावी,आनी बाकिच्या जागेवरील आंम्हि काहि विरोधक पार्टिचे उमेदवार 101% ऐक जुटिने पाडनार आहोत,ऐक मराठा कोटि मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जरांगे पाटिल
@balumate3223
@balumate3223 2 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@chakradharkhadap7927
@chakradharkhadap7927 Күн бұрын
विलास बडे हे खुप छान पञकार आहेत. त्यांचा मुळे जनते समोर खुप छान मेसेज जातो. ❤❤😊❤❤
@ashokjawnjal6134
@ashokjawnjal6134 2 күн бұрын
दादा मी जन्माला ओबीसी मध्ये आलो आहे पण मी कधीही असं बोललो नाही की मी ओबीसी आहे मी कायम असं बोलतो की मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात जन्माला आलेलो मला जातीचं काहीही घेणं देणं नाही आणि नाही मी आरक्षण चा कुठे फायदा घेतला नाही आहे तुम्हाला कमेंट करताना दहा वेळेस विचार करावा लागतो 2013 सालीपासून मला आरक्षण काय आहे हे कळतं व माझे मित्र किती फीस भरतात हेही मला त्या साली कळालं महाराष्ट्र शासनाने सरसकट आर्थिकदृष्ट्या आरक्षण सर्वांना द्यावं व आर्थिक दृष्ट्या जे सक्षम आहेत त्यांचा आरक्षण सरसकट काढून टाकावं जय शिवराय
@willrip72
@willrip72 2 күн бұрын
छान
@balajighogre4745
@balajighogre4745 2 күн бұрын
🎉🎉 mast 🎉🎉🎉
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Күн бұрын
सरसगट ,संपतिच राष्ट्रियकरण केल तर....? आरक्षणाची कोणाला गरज... पडनार नाही..!
@deepakgulbhile7923
@deepakgulbhile7923 Күн бұрын
धन्यवाद दादा
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 Күн бұрын
हिंदू धर्मातील मनुवादी, जातीवादी कीड गेली, भारतातील सर्व साधन संपत्तीचे सर्व समाजात समान वाटप करा. कोण उच्च कोण नीच हे न बगता, प्रत्येक जाती बरोबर रोटी, बेटी व्यवहार केला की,मग जातीवाद राहणार नाही. मग खुशाल आरक्षण बंद केले तरी चालेल.
@मराठी777
@मराठी777 2 күн бұрын
विलास बडे खूप छान अँकरिंग केली 🌹🌹
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 күн бұрын
राजेंद्र राऊत चे म्हणणे जरांगे खोटे बोलतोय यांना राजकारण करायचय
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांना पुन्हा सरकार यायचा असेल किंवा मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी ताबडतोब या विषयावर चर्चा करून निर्णय घ्यावा अन्यथा तुम्ही सत्तेत येणे पुन्हा शक्य नाही
@harshadsade2110
@harshadsade2110 2 күн бұрын
मतांची ब्लॅकमेलिंग करायचं सोडा, आरक्षण द्या नाही तर निवडणुकीत पाडू, असले छपरी चाळे सोडा, आणि कायद्याच्या चोकटीत बसेल असे बोला व मागा
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 күн бұрын
जय देवेंद्र जी।
@sudhakarkulkarni5116
@sudhakarkulkarni5116 Күн бұрын
आमच्या सारख्या नी काय म्हणावं
@vilasingle5805
@vilasingle5805 Күн бұрын
अरे तुम्हीच निवडणूक लढवा 288 आमदार निवडून आणा व जराग्याला मुख्यमंत्री करा व आरक्षण घ्या शिंदे फडणवीस ला भिका का मागता उपोषण का करता निवडणूक लढवायची हिंमत नाही काय
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Күн бұрын
​@@harshadsade2110besan Samrat tumala ahe amch hakach amhi magto
@shailendrak9185
@shailendrak9185 2 күн бұрын
आरक्षण मिळाल्यावर लेकरू आधिकारी होईल 🙏🙏
@rahulchougule4520
@rahulchougule4520 2 күн бұрын
😂😂😂😂😂
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 күн бұрын
निःस्वार्थ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा ❤ असे नेतृत्व पुन्हा होणे नाही ❤ पुन्हा असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य ❤❤❤
@darshankulkarni5512
@darshankulkarni5512 Күн бұрын
मराठ्यांचा काळीज मनोज पवार❤
@rameshwarubale4264
@rameshwarubale4264 2 күн бұрын
मराठ्यांचा ढाण्या वाघ मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे पाटील
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 күн бұрын
🤣🤣🤣
@zxd155
@zxd155 Күн бұрын
Sharad pawaracha dhanya wagh ahe ha nit yache vidz bagh kay bolto te
@rajendraithape8399
@rajendraithape8399 2 күн бұрын
आम्हाला जरांगे पाटील सोडून एकाही राजकीय नेत्यावर विश्वास नाही.
@vilasingle5805
@vilasingle5805 Күн бұрын
फक्त शरद पवार सांगतील तसे करु 😂
@MAU9820.
@MAU9820. Күн бұрын
Murkha aahe ha
@jacksparrow7944
@jacksparrow7944 22 сағат бұрын
​@@vilasingle5805भुंका काही फरक पडत नाही, छग्या न शिकवलं भूनकायला तुम्हाला भूंका 😂😂
@GaneshShinde-fr6tq
@GaneshShinde-fr6tq 2 күн бұрын
मनोज दादा जरांगे पाटील की जय हो
@pavandalvi2017
@pavandalvi2017 2 күн бұрын
आम्ही जरांगे पाटील साहेब यांच्या सॊबत
@mayureshytgaming9340
@mayureshytgaming9340 Күн бұрын
आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 2 күн бұрын
लोकसभेत ज्यांना निवडून दिले त्यांचे आरक्षणावर काय म्हणणं आहे ते पण पहा
@ArunKagbatte
@ArunKagbatte 2 күн бұрын
ते गुळू मुळू बोलतात
@vyasinfotechvs9200
@vyasinfotechvs9200 Күн бұрын
ते तुम्ही विचारा.... जरांगे पाटील विचारु शकत नाही... कारण फक्त भाजपा विरोधात प्रचार करणं त्यांच्या हातात आहे
@RamchandraMane-y3i
@RamchandraMane-y3i Күн бұрын
खरा आहे जरागेएजेंट आहे पवारचा
@willrip72
@willrip72 2 күн бұрын
क्रांतीसूर्य मराठायोद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्यामागे 90% मराठा समाज आहे .
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Күн бұрын
100%
@darshankulkarni5512
@darshankulkarni5512 Күн бұрын
❤ मराठ्यांचा काळीज मनोज पवार❤
@हिंदुसैनिक
@हिंदुसैनिक 18 сағат бұрын
निवडणूक होऊ द्या मनोज च राम नाम सत्य है
@jotiramawate9571
@jotiramawate9571 2 күн бұрын
❤❤❤Dada
@ShatrughnaSagar-et2mt
@ShatrughnaSagar-et2mt 2 күн бұрын
जरांगे पाटील यांनी रोज रोज तेच तेच बोलण्यापेक्षा नवीन पक्ष काढून कोणत्याही पक्षाशी युती न करता लढवावे आणि स्वतः मुख्यमंत्री होऊन वाटेल तेवढे आरक्षण द्यावे उगीच दुसऱ्याला नावे ठेऊ नये 288 जागा लढवून मुख्यमंत्री व्हावेत हीच माझी ईच्छा आहे आरक्षण देताना काय होते ते लक्षात येईल सर्व मागण्या स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर पुर्ण होतात असे आम्हाला वाटते
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Te rajakarni nahit.samjkrni ahet
@akshay1191
@akshay1191 2 күн бұрын
मनोज जरांगे पाटील ❤
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 2 күн бұрын
जरांगेना पवारांची इच्छा पूर्ण करायची असा इमोशनल जनतेला करतोय. पवार सुद्धा आरक्षण देवू शकत नाही मग हे कशासाठी
@vishaldamodar
@vishaldamodar Күн бұрын
स्पष्ट झालं
@umeshghardas4591
@umeshghardas4591 Күн бұрын
त्याच्या आईला झवू पवारांच्या
@dnyandeokharat8707
@dnyandeokharat8707 2 күн бұрын
जरानगे ने शरद पवारांना परमिशन मागितली का त्यांनी उघडपणे सांगावं महविकास आघाडी लां निवडून द्या ते आरक्षण देतील म्हणून
@VbnmMnbv-b1b
@VbnmMnbv-b1b Күн бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर चे माणसं आणि मराठ्यांचे माणसं हे कोणापुढेही झुकणार नाही आज नाही उद्या नाही कधी नाही यही जनतेने समजून घ्यावे प्रत्येक देशातील या राज्यातील लोकांनी हे समजून घ्यावे
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 күн бұрын
आणखीन पण फक्त पाडायचं काम करायचं महायुतीच्या आमदारांना
@mayureshytgaming9340
@mayureshytgaming9340 Күн бұрын
ही राजकीय भाषा आहे
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k Күн бұрын
कळेल ​@@mayureshytgaming9340
@tukaramsurwase5995
@tukaramsurwase5995 Күн бұрын
​@@mayureshytgaming9340खरचं मराठ्यांनी एकदा फडणवीस च्या पक्षाला झटका दिलाच पाहिजे👍
@kailaszagade3155
@kailaszagade3155 Күн бұрын
3 दिवसात स्वत उपोषण मागे घेईल
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Күн бұрын
कोणीतरी बडि आसामी भेटायला येईल..., " अल्टिमेटम 😂" ऊपोषण तुर्तास... स्थगित... मेळावे ,सत्कार सभा... जोमात.. आरक्षणाचा प्रश्न "फुस्स" पुन्हा... ... .... ...?
@SomnathYadav-bn7sf
@SomnathYadav-bn7sf Күн бұрын
येड्या एक दिवस उपाशी राहून बघ
@VithalPate
@VithalPate 2 күн бұрын
एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील जय शिवराय
@SopanShinde-e6z
@SopanShinde-e6z Күн бұрын
खरंच खरंच आदरणीय व्यक्तिमत्व मनोज दादा जरागे पाटील
@govindpadole1036
@govindpadole1036 2 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा👏✊👍 फक्त मनोज जरांगे पाटील
@studycentre3984
@studycentre3984 2 күн бұрын
आता जरांगे पाटील म्हणतील त्याचप्रमाणे सरकारचा कार्यक्रम मराठा समाज करणार आहे हे किती षडयंत्र करणारे भ्रष्ट राजकारणी एकत्र करून त्या काही फरक पडत नाही
@ashokchoudhary8226
@ashokchoudhary8226 2 күн бұрын
Only jarange Patil mantil tasech honar ❤
@dnyaneshwarsirsat5578
@dnyaneshwarsirsat5578 2 күн бұрын
क्रांतिसूर्य पाटील
@kb11037
@kb11037 Күн бұрын
Lal chatu jarange
@darshankulkarni5512
@darshankulkarni5512 Күн бұрын
❤ मराठ्यांचा काळीज मनोज पवार❤
@भारत-म8झ
@भारत-म8झ 2 күн бұрын
धनगरांना एसटी मधून आरक्षण देऊ नका... आदिवासी समाजाचे ते आरक्षण आहे.
@RamchandraMane-y3i
@RamchandraMane-y3i Күн бұрын
समान नागरिक कायदा पंतप्रधान मोदी साहेब यांनी आणावा ❤❤❤❤❤
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 2 күн бұрын
भाऊ खेडेगावांमध्ये मराठा समाज एकवटला आहे
@user-ic3nj4mh2u
@user-ic3nj4mh2u 2 күн бұрын
अरे जबरदस्ती आहे का संविधानाप्रमाणे देत चालते महाराष्ट्र चालते जरांगे च्या मताने चालते का
@nanasahebsakhare7670
@nanasahebsakhare7670 2 күн бұрын
तुम्ही दोघे खूप चांगले बोललाएकमेकांना , 🎯खूप आनंद झाला 👏🏼
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 2 күн бұрын
या सगळ्या गोष्टी साठी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे
@RenukadasShinde
@RenukadasShinde 2 күн бұрын
Tu kaun hai sirf Faltu
@dhirajsonawane6781
@dhirajsonawane6781 2 күн бұрын
शरद पवार काय तुम्हचे आजोबा आहेत काय
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 2 күн бұрын
जय देवेंद्र जी।
@RenukadasShinde
@RenukadasShinde 2 күн бұрын
@@hemantabiswasharma399 Sharad Pawar jindabad
@user-ny2dt7qg9q
@user-ny2dt7qg9q 2 күн бұрын
कुणाला पाडीत होता लोकसभेला.... राजकारण करत नाही का 😮😮
@maratha-d6b
@maratha-d6b 2 күн бұрын
पाटील, माणसातला देव!
@vamannarayankulkarni9391
@vamannarayankulkarni9391 2 күн бұрын
जर विधानसभेला महाविकास आघाडी निवडून आली तर जरांगे पाटील गायब होणार.
@SarthakKharsade
@SarthakKharsade 2 күн бұрын
दादा तुमही उपोशन करू नका तुमची आमला तुमची गरज आहे आपन टरबुजला पाडु जय शिवराय🙏🙏🙏
@ChandrShekrade
@ChandrShekrade Күн бұрын
व्वा छान
@user-yb5fi4dx1l
@user-yb5fi4dx1l Күн бұрын
सदैव जरांगे पाटलासोबत 🚩
@bapujadhav4022
@bapujadhav4022 Күн бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@chandrashekhardeshmukh3280
@chandrashekhardeshmukh3280 Күн бұрын
या मुद्द्यावर राजकारण नको अधिवेशन घ्यायला पाहिजे त्याशिवाय कोणाची भूमिका काय आहे समजणार नाही. मग अधिवेशन हा विषय टाळला का जातोय अणि अधिवेशन घेतल्याशिवाय हा विषय मार्गाला लागणार नाही
@user-ic3nj4mh2u
@user-ic3nj4mh2u 2 күн бұрын
अरे देऊन टाका म्हणजे काय बाजारचा भाजीपाला व ते संविधानाप्रमाणे देश चालवा लागते आरक्षण मधले काही खाद्य वाटप थोडी आहे
@patilsaheb3273
@patilsaheb3273 Күн бұрын
संविधानानुसार जातनिहाय जनगणना करा.आणि ज्यांची जेवढी संख्या त्या प्रमाणात आरक्षण दया. समजा, संख्येनुसार एखाद्या समाजाला गेल्या 40 वर्षात ज्यादा आरक्षण दिले असेल.तर ? पुढचे 40 वर्षे त्या समाजाला आरक्षण नाही द्यायचे. सर्वांना न्याय समान..आंबेडकरांनी असेच लिहिले आहे संविधानात.. प्रत्येकाला समान न्याय..
@LaxmanBhawar-fz2rc
@LaxmanBhawar-fz2rc Күн бұрын
अरे ह****** तुझं बरोबर आहे बाजारचा भाजीपाला नाही आहे पण तुम्ही 500 जाती ओबीसी मध्ये घातले तेव्हाबाजारात काय केळ आणले होते
@kingmaker123-1
@kingmaker123-1 Күн бұрын
288 लढणे त्याशिवाय मिळणार नाही कोणत्याच पक्ष्याची इच्छा नाही
@kushinathadsure870
@kushinathadsure870 2 күн бұрын
आम्ही ओबीसी समाज मनोज जरांगे दादांसोबत आहोत.जय शिवराय.
@santoshmore4133
@santoshmore4133 2 күн бұрын
मराठाभूषण ड्याशींग आ.राजाभाऊ राऊत सयमी आणि दमदार नेतृत्व ❤
@dineshrakshe877
@dineshrakshe877 Күн бұрын
योग्य मागणी आमदार साहेब
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 Күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत कायम राहणार व आहे. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी सुध्दा सर्व मराठा समाज मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत कायम राहणार
@VijayRode-b9s
@VijayRode-b9s Күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एकच मिशन मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@chandrakanthchame6935
@chandrakanthchame6935 2 күн бұрын
महाविकास आघाडीला मतदान करा हे उघड सांगावं जरागेनी आरक्षण शरद पवार देतील काळजी करण्याची गरज नाही
@anandj8145
@anandj8145 2 күн бұрын
Manoj jarange is ideal candidate for magsessy award, he is next kejriwal in making. Total fraud
@ShankarChaudhari-h5f
@ShankarChaudhari-h5f 2 күн бұрын
एक वर्ष झल तरी आरक्षन देत नाही
@shankarthombare489
@shankarthombare489 2 күн бұрын
विधासभेचा निकाल लागल्यावर कळेल की जरांगे पाटील व मराठा समाजा चा हाबाडा काय आहे ते
@user-hd6xm9xp2l
@user-hd6xm9xp2l Күн бұрын
❤ आमच काळीज सदैव पाटलासोबत एक मराठा कोटी मराठा
@keerankawade4042
@keerankawade4042 2 күн бұрын
गॅजेट्स प्रसिद्ध झाले आहेत फक्त प्रशासन त्यांची अंमलबजावणी करत नाहीत... पुन्हा पुन्हा राजपत्र प्रसिद्ध करण्याची गरज नाही... अमंलबजावणी सरकार ने केली पाहिजे... जरांगे पाटील झिंदाबाद मराठ्यांचा इतिहास पुन्हा घडवण्यासाठी
@akshaykhobre4701
@akshaykhobre4701 Күн бұрын
निस्वार्थीपणे समाजासाठी झटणारा देव माणूस दादा काळजी घ्यावी सकल मराठा समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एक मराठा लाख मराठा
@dar39
@dar39 2 күн бұрын
वा बोलतात राजकारण करायचे नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच नाव घेता
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Күн бұрын
😂 tarbujendra Adhunik Annaji Pant ahet
@rohitkamble3866
@rohitkamble3866 2 күн бұрын
आता राजकारणावर बोलणार नाही... कारण माझे काम झालेले आहे आघाडी साठी मी प्लॅटफॉर्म तयार करून दिलेला आहे
@NetajiJadhav-f9n
@NetajiJadhav-f9n Күн бұрын
विशाल बडे तुला पण आम्ही मराठे चांगले ओळखतो तुला योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल. एक मराठा सहा कोटी मराठा.
@pravinshendarkar4232
@pravinshendarkar4232 2 күн бұрын
योद्धा जरांगे पाटील
@shankarbhosale2823
@shankarbhosale2823 Күн бұрын
जरांगे पाटील साहेब तुम्ही देवेंद्र फडणवीस चे नाव घेतल्याशिवाय तुमचे ऑपरेशन साध्य होणार नाही
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Only one jarange patil ❤️🔥💯💪
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 Күн бұрын
👌जरांगे. पाटील म्हणतील तेच होणार 👍
@prameshwarnarayanraolomte3785
@prameshwarnarayanraolomte3785 2 күн бұрын
इमानदार व खानदानी नेतृत्व # मराठा जरांगे पाटील
@shan-k4y
@shan-k4y 2 күн бұрын
एकाच टेप वाजवणे फडणवीस...अरे बडे साहेब . मोकळे प्रश्न विचार . तुम्ही महविक्स आघाडी suport केला त्यानं कधी जाब विचारणार का ?
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Mg ky krych .yancha jiv khurchit ahe.davab gat kdhi kam krnaar
@shan-k4y
@shan-k4y 2 күн бұрын
@@krishnamahalangikar9383 ओबीसी मधे जाऊन किती नुकसान होणार आहे. हे पाटील सांगू शकतात का .एक तर एवढा मोठा समज ओबीसी मधे 300 जाती माळी समज धरून तिथे एवढे लोक गेले की काय होणार . कारंजे कोणाचं काही एकात नाहीत .... एकटे तुतारी जे बोलते आहे ते बोलत राहायचे.... नुस्त उपोषण.....समाजात तेढ बाकी काही नाही...
@nish1459
@nish1459 2 күн бұрын
आता फडणवीस साहेब यांच्या हातात मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कशा साठी आहे 😂 हा विदर्भ विरोधक आणि बाकी मराठा असल्याने त्यांचं नावं घेत नसावा की BJP सरकार मोठा पक्ष असल्याने BJP पाडायचा लाचार प्रयत्न
@NivrittiKadam
@NivrittiKadam 2 күн бұрын
तुमच्या चैनल वर विश्वास राहिला नाही
@user-qw9kh6ue6j
@user-qw9kh6ue6j 2 күн бұрын
बारामती चा आदेश आला की मागे हटणार. 😂
@jalindar8699
@jalindar8699 2 күн бұрын
काही पत्रकार आणि चायनल वाल्यांनी उभ केलेल एक बुजगावणं आहे आशा चायनल वाल्यांची सीबीआय चौकशी व्हावी म्हणजे सत्य बाहेर येईल
@panjabraoakhade7355
@panjabraoakhade7355 2 күн бұрын
विरोधी पक्ष सत्तेत आल्यास मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण देतील का ?
@RohidasKurhe
@RohidasKurhe 2 күн бұрын
दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खाण्याच पाप केलं तर प्रायश्चित्त भोगावच लागेल भावा.
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Hana aamcha tatat khal 1994 pasun
@shivajijagtap7102
@shivajijagtap7102 2 күн бұрын
आम्ही कायमच मनोज दादा सोबत
@vittalsable6759
@vittalsable6759 Күн бұрын
दादा नका.ऊपोशन आता फक्त विलकशन❤❤❤❤❤
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 Күн бұрын
जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 🙏🙏🙏
@ArunKagbatte
@ArunKagbatte 2 күн бұрын
भूमिका घेऊन इतर लोकांना नाराज करने हे अडचणीचे वाटते म्हणून कोणीही तयार होत नाही, इतर समाजाची मते त्यांना लागतात म्हणून ते नाराज करणार नाहीत. त्या पेक्षाआपले उमेदवार निवडून आणून काम करून घ्यावे
@stsmartsales2300
@stsmartsales2300 2 күн бұрын
Manoj Jarange jabardast 💯
@nish1459
@nish1459 2 күн бұрын
बाप्पा जातांना या पाटलाला मोठा दणका देऊन जातील अशी सदिच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना
@rohinipatil9012
@rohinipatil9012 2 күн бұрын
दणका कोणाला बसणार आहे माहिती आहे ना व्हॉट इज लोकसभेत बघितला असेल
@rakeshjadhav4327
@rakeshjadhav4327 2 күн бұрын
बाप्पा निस्वार्थी प्रमाणिक का मनोज जरांगे ना यश देणार
@surekhabhange1400
@surekhabhange1400 2 күн бұрын
गणपती बप्पा जंरागे दादा नाही तर कोणाला दनका देनार हे लवकर च कळेल विरोध का नो
@umeshghardas4591
@umeshghardas4591 Күн бұрын
का रे बामण की ऑलाड
@user-ic3nj4mh2u
@user-ic3nj4mh2u 2 күн бұрын
देवेंद्र साहेबांच्या मागे फडवणीस साहेबांच्या मागे तुम्ही लागू नका
@VbnmMnbv-b1b
@VbnmMnbv-b1b Күн бұрын
मग त्यासाठी आपण मेडिकल टेस्ट घेतली पाहिजे ना जरांगे पाटील जी
@RameshKarre-jb8pl
@RameshKarre-jb8pl Күн бұрын
महाविकास आघाडी ला निवडून दिले त्याचं नेमकं मन काय एवढं विचारा मीडिया समोर
@shankarbhosale2823
@shankarbhosale2823 Күн бұрын
जलांगी पाटील साहेब जसे देवेंद्र च नाव घेता येईल तसेच शरद पवारांचे पण नाव घ्या
@ganeshgawali3753
@ganeshgawali3753 2 күн бұрын
पेड आंदोलनाचा मुद्दा पण मांडायला हवा
@sanjayingole-fd3bv
@sanjayingole-fd3bv Күн бұрын
फक्त शरद पवार चे आमदार आले पाहिजे यावड्याच साठी उपोषण चालू आहे
@ManojKumar-jr8in
@ManojKumar-jr8in Күн бұрын
बारामती चा (Pawar Power) आदेश आला की मागे हटणार.
@darshankulkarni5512
@darshankulkarni5512 Күн бұрын
❤ मराठ्यांचा काळीज मनोज पवार❤
@nish1459
@nish1459 2 күн бұрын
केवळ मानसिक संतुलन बिघडले आहे फडणवीस साहेब यांना पाडायसाठी
@rohinipatil9012
@rohinipatil9012 2 күн бұрын
मनोज दादांनी भल्याभल्यांचा धूर आणि आग एकाच वेळी काढलाय आरक्षण का फडणवीस च्या बापाचं आहे का फडवणीस काय त्याचा बाप पण देईल आरक्षण सत्तेत बसला आहे ना बोलत होता ना लोकसभेचे टायमाला मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा. मनोज दादा मुळे भल्याभल्यांचे मानसिक संतुलन बिघडले मनोरुग्ण झाले बरेच जण
@umeshghardas4591
@umeshghardas4591 Күн бұрын
त्याच्या आईच्या गांदुचा साहेब
@bhagwanshingare8137
@bhagwanshingare8137 2 күн бұрын
Ham sab jarange
@vasantraokadam7002
@vasantraokadam7002 Күн бұрын
नरहरी हिरवळकर आगे बढो मराठा साथ देंगे.
@rajkumarchavan2721
@rajkumarchavan2721 2 күн бұрын
Only Modi & Devendra
@Rohitnavnathlakal111
@Rohitnavnathlakal111 2 күн бұрын
मराठा भूषण दमदार मराठा आमदार राजाभाऊ राऊत 🔥🚩🚩🚩🚩🚩
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Hatbhati bhushan 😂
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 2 күн бұрын
महाराष्ट्रत दुसरे पण मोठे विषय आहेत त्यावर पण लक्ष द्या विलासजी बडे साहेब
@deepakkharade8159
@deepakkharade8159 2 күн бұрын
मराठा समाजा पेक्षा कुठलाच प्रश्न महत्त्वाचा नाही
@sureshpatil3538
@sureshpatil3538 2 күн бұрын
दुसरे अजून काय विषय आहे ज्याचं जळतं त्यालाच कळतं
@nagnathkadam
@nagnathkadam 2 күн бұрын
शरद पवार मराठा आरक्षण देणार आहेत जाहीर करावा ओबीसी तून
@parkashgala2336
@parkashgala2336 2 күн бұрын
राजेन्द्र राऊत साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
@rohandigital7107
@rohandigital7107 2 күн бұрын
😂😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
Chor ahe to .hatbhati wala 😂
@user-wz3pe2dq1f
@user-wz3pe2dq1f Күн бұрын
❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे ❤...
@keshavnetake8538
@keshavnetake8538 2 күн бұрын
Only आमदार राजाभाऊ राऊत
@suniljadhav3824
@suniljadhav3824 2 күн бұрын
राऊत ला बोलावू न चूक केली त्यांना राज्य पातळीवर नेण्याचे मीडिया वाले काम करत आहे ते तेव्हढ्या लेवलच आमदार नाही ... आम्ही त्याच्याबरोबर तुमचा निषेध करतो
@mayureshytgaming9340
@mayureshytgaming9340 Күн бұрын
आदरणीय मनोज जंरागे पाटील यांनी बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावे असे जाहीर भूमिका घेतली आहे यासाठी विधानसभेत एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवा या मागणीसाठी बार्शी येथील शिवसृष्टी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्र राज्यातील 288 पैकी एकमेव आमदार राजाभाऊ राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून आता मनोज जंरागे पाटील यांनी उर्वरित 287 आमदारांना आपली आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी आवाहन केले पाहिजे जो आमदार भुमिका स्पष्ट करीत नाही त्या आमदारांचे मुख्यमंत्री, मंत्री सहित सर्वाची नांवे घेऊन पाडायचे नाहीतर 288 उमेदवार उभे करून सत्ता स्थापन करून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश करून हा विषय मिटवून टाकावा यासाठी सरकार व विरोधी पक्ष दोघांवर दबाव आणला पाहिजे उपोषण करण्यापेक्षा सरळ जे आमदार दोन तीन दिवसांत प्रतिसाद देत नाही त्यांना पाडायचे ते देखील नांव घेऊन
@suniljadhav3824
@suniljadhav3824 Күн бұрын
आता समजाचा विरोध पाहूनच ओबीसीतून मागणी केली सुरुवातीला मनोज दादा ना विरोध केला होता ठीक आहे... देर आये दुरुस्त आये​.आपल्यात. दरी.होऊ.नये..एकता.हवीअशीच भूमिका विधानसभेतत् यावेळी घेतलीअसती तर ताकद मिळाली असती मराठा समाज दोघांना डोक्यावर घेतले असते जणता कायदा माहीत आहे लिहून कोणी आणायचे असते कोणत्या आंदोलकांनी आजपर्यंत कोणी लिहून आणले दाखवुन द्या ...... आहो मागणी कोणाकडे मागायची असते ते तर सांगा ..... त्यावेळी उघड भूमिका घेतली नाही त्यावेळीं नव्हती@@mayureshytgaming9340
@jyotishkakade215
@jyotishkakade215 2 күн бұрын
राजेंद्र राऊत चागला माणुस आहे
@user-ic3nj4mh2u
@user-ic3nj4mh2u 2 күн бұрын
अरे भाऊ मराठा कुणबी एक नाही आहे विदर्भात कुणबी म्हणजे कुणबी धनोजे कुणबी तिरले कुणबी खैरे कुणबी आणि तुम्ही शूरवीर मराठी आहे आरक्षणासाठी जात बदलू नका
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 2 күн бұрын
1 cha ahe.amche pahune ahet rav .mi latur cha ahe .amaravti madhe pahune ahet amche
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 124 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 110 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 1 МЛН