Manoj Jarange यांच्या मेळाव्यामुळे Dhananjay Munde यांचा परळीत करेक्ट कार्यक्रम होणार?

  Рет қаралды 2,095

LagavBatti

LagavBatti

Күн бұрын

#manojjarangepatil #dhananjaymunde #dasaramelava #beed #pankajamunde #bhagvangad #narayangad #dasaramelava2024live #uddhavthackeraydasaramelavaive #manojjarangepatildasaramelava #pankajamundedasaramelava #rsssdasaramelava #dasaramelavamanojjarange #uddhavthackeray #sharadpawar #MaharashtraElection2024 #Bhagwangad #mahayutivsmahavikasaghadi #cmeknathshindelive #dasramelavalive
दरवर्षी राज्यात चार महत्त्वाचे मेळावे होतात. त्यातला एक शिवाजी पार्कावर होणारा मेळावा. त्याचेही यंदा दोन मेळावे होतील. दुसरा नागपूरच्या रेशीम बागेत संघाचा मेळावा. तिसरा नागपूरच्या दीक्षाभूमीवरचा आणि चौथा म्हणजे भगवानगडावरचा. मराठवाड्याच्या दृष्टीनं भगवान गडाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. मात्र यंदा आता या दसरा मेळाव्यांच्या यादीत आणखी एका दसरा मेळाव्याची भर पडतेय, तो म्हणजे मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची... आत्तापर्यंत मराठवाड्यात केवळ एक मेळावा होत होता. परंतु आता दोन मेळावे होणार. ज्याचा आगामी विधानसभा निवडणुकांवरही मोठा प्रभाव पडू शकतो. तो आणि कसा सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा...
🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
KZbin : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
Hello! Welcome to Lagavabatti's KZbin channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Пікірлер: 8
@R.D.R112
@R.D.R112 6 күн бұрын
जय भगवान.
@yogeshmundhe1168
@yogeshmundhe1168 6 күн бұрын
Only tai❤
@balashedge3710
@balashedge3710 6 күн бұрын
आम्ही पाटलांसोबत
@pradeepsaware2606
@pradeepsaware2606 6 күн бұрын
Only patil.
@balashedge3710
@balashedge3710 6 күн бұрын
नारायणगड
@AbhijeetPatil-um7yn
@AbhijeetPatil-um7yn 6 күн бұрын
हा दसरा मेळावा नाही हा बीजेपी मेळावा आहे भगवान गडावर
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ 6 күн бұрын
नारायण गड मेळावा sponserd by तुतारी गट 😂😂
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4,1 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 13 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 4,1 МЛН