Manoj Sharma IPS on Majha Katta Full Video : IPS मनोज शर्मा आणि IRS Shraddha Joshi 'माझा कट्टा'वर

  Рет қаралды 1,365,494

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#manojsharma #IPSManojSharma #12thfail #majhakatta #abpमाझा #abpmajha #mumbra #diwali2023 #marathinews #maharashtrapolitics
IPS Manoj Sharma on Majha Katta Full Video : IPS मनोज शर्मा आणि IRS Shraddha Joshi 'माझा कट्टा'वर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा
--------------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...

Пікірлер: 1 000
@sharadkhandare9286
@sharadkhandare9286 10 ай бұрын
यांच्याकडून बॉलिवूड मध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी मराठी शिकण्याचा बोध घ्यावा....सरांच्या संघर्षाला सलाम.....जय भीम
@Rudrapratap627
@Rudrapratap627 10 ай бұрын
Bollywood valyanpeksha tyanchi budhhi pn jada ahe o mhnun te lvkr shikle...Ani ts pn Marathi Ani Hindi mde khup shbd saman ahet tri yet nhi bollywood valyana😂😂
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 9 ай бұрын
अगदी बरोबर
@AM-pw9du
@AM-pw9du 8 ай бұрын
अगदी बरोबर
@minerjopeace5915
@minerjopeace5915 8 ай бұрын
येत नाही ते नाही आणि वर माजाने सांगतात *हमको मराठी नहीं आती तो खरा प्रॉब्लेम आहे*
@dnyaneshwarsatkar9149
@dnyaneshwarsatkar9149 8 ай бұрын
​@@Rudrapratap627😊
@revtey
@revtey 9 ай бұрын
दोघेही उत्तर भारतीय असून छान मराठी बोलत आहेत ❤❤ खूप प्रेरणादायी आहेत खरंच ❤
@jagdishc69
@jagdishc69 10 ай бұрын
महाराष्ट्र दुसरी आई आहे ', क्या बात है सर खुपच छान 🙏🙏🙏👌🏻👌🏻
@vasantashinde5723
@vasantashinde5723 8 ай бұрын
खूप छान 💐
@upscmotivation3812
@upscmotivation3812 10 ай бұрын
दोघेही किती छान मराठी बोलत आहेत. I'm really proud of both of you. I have read '12th Fail' book for 5 times. U both are inspiration for millions.❤❤
@rsentertenment09
@rsentertenment09 10 ай бұрын
P
@shekharjadhav9990
@shekharjadhav9990 10 ай бұрын
Ll
@shekharjadhav9990
@shekharjadhav9990 10 ай бұрын
Ll
@dinarmantri4671
@dinarmantri4671 10 ай бұрын
​@@rsentertenment091122222222where.
@kalpanakanake2211
@kalpanakanake2211 10 ай бұрын
​@@rsentertenment09ĺ❤
@ranjitsharma6263
@ranjitsharma6263 10 ай бұрын
मी कोल्हापूरचा आहे तुम्ही कोल्हापूर मध्ये SP म्हणून होता त्यावेळी सुध्दा तुम्हाला मी जवळून पाहिलं होत! कोल्हापुरात सुद्धा तुम्ही SP म्हणून खूप छान काम केलंत!🙏🙏🙏 आजही कोल्हापूर पोलिस तुमची आठवण काढतात! सलाम तुमच्या कार्याला! 🙏🙏👍👍❤️❤️❤️Thanks ABP MAJHA 🙏🙏👍👍👍
@mohsinpatel8748
@mohsinpatel8748 9 ай бұрын
​@@Reshmabhoite-dw8oe😅
@RajuAnbhorkar
@RajuAnbhorkar 8 ай бұрын
साहेब तुम्हाला ही मानाचा मुजरा, मराठीत संभाषण केलेत म्हणुन 🙏🙏🙏
@pranav_1296
@pranav_1296 8 ай бұрын
Kadhi hote te ? Year?
@kolapevlogs
@kolapevlogs 8 ай бұрын
सर मी पण ग्वालियर चंबल चा आहे
@Dhanjishirke
@Dhanjishirke Ай бұрын
Good thoughts sir
@minerjopeace5915
@minerjopeace5915 8 ай бұрын
संपूर्ण मुलाखत मराठीत दिल्याबद्दल दोघांचे मनापासून आभार.❤
@shubhamtopannavar5836
@shubhamtopannavar5836 8 ай бұрын
किती चांगले मराठी बोलतात... त्यांना मराठी मधील अद्भुत, दृढता, किंतू परंतु असे कठीण शब्द देखील किती चांगले माहीत आहेत... सलाम सर आणि मॅडम ना...
@rajdeepkamble7734
@rajdeepkamble7734 10 ай бұрын
आमच्या कोल्हापूरात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते शर्मा साहेब. खुप सादा सदर व्यक्तीमत्व.भीमा कृषी महोत्सव दिवशी साहेबांनी खेडेगावातील लोकांसोबत भाजी-भाकरी खाल्ली..असा माणूस होणे नाही कोल्हापूर साठी.❤❤❤❤❤
@IndiangNine-nc9yo
@IndiangNine-nc9yo 9 ай бұрын
किती शालीन आणि Positive Vibes ❤️. मराठी प्रती प्रेम बघून मन जिंकले सर.. you both are gem
@yogeshholge1757
@yogeshholge1757 8 ай бұрын
सगळ्याच ज्योती मोर्य नसतात,काही श्रद्धा जोशी पण असतात....❤
@drumasonune7002
@drumasonune7002 7 ай бұрын
True👍
@sanjivani61
@sanjivani61 6 ай бұрын
😅
@vkmsd7714
@vkmsd7714 10 ай бұрын
मी तुमचा पिक्चर पहिला आणि आज तुम्हाला पाहून खरचं असे वाटते की तूम्ही खऱ्या आुष्यात पण हिरोच आहेत आणि मराठी भाषेवर काय प्रभुत्व प्रचंड भारी ❤
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 10 ай бұрын
पिकचर कोणता
@mahilover2586
@mahilover2586 10 ай бұрын
@@AjitkanaseOfficial1008 12th fail
@vkmsd7714
@vkmsd7714 10 ай бұрын
@@AjitkanaseOfficial1008 12th fail
@sayyedafroz8216
@sayyedafroz8216 10 ай бұрын
Nav Kay aahe movie cha
@vkmsd7714
@vkmsd7714 10 ай бұрын
@@sayyedafroz8216 12th fail
@RohanBodake
@RohanBodake 10 ай бұрын
राजकारणी लोकांना दाखवण्यापेक्षा असे चांगले motivational video दाखवा...abp
@mayurdeshmukh1519
@mayurdeshmukh1519 9 ай бұрын
12th fail.. पाहिला आता..आणि आता यांचे interview पाहतोय....अप्रतिम व्यक्तिमत्त्व..
@abcyfvssfvdassvcc
@abcyfvssfvdassvcc 9 ай бұрын
Same
@enlightenmentshailendra7075
@enlightenmentshailendra7075 7 ай бұрын
Same
@sanjivani61
@sanjivani61 6 ай бұрын
Same
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 10 ай бұрын
मी त्यांचे अनेक interviews ऐकले ❤. उदा.lallantop, विकास सरांसोबत 😊. पण कधी विचारही केला नव्हता कि ते इतकी उत्तम मराठी बोलू शकतात! 😮.
@NishikantSoman-pb1qb
@NishikantSoman-pb1qb 5 ай бұрын
Aa
@pravinmagadum311
@pravinmagadum311 10 ай бұрын
अप्रतिम मराठी बोलत आहात साहेब. 🙏🏻 खुप अभिमान वाटतो आम्हाला 😊
@minerjopeace5915
@minerjopeace5915 8 ай бұрын
५० - ५० वर्ष महाराष्ट्रात राहून सुध्दा *मुझे मराठी नहीं आती* अशी दर्पोक्ती करणाऱ्या हजारों कुटुंबांना सणसणीत चपराक मारणारे एकदम विनम्र दाम्पत्य आहे. आपल्या सरळ वागण्याने तर आहेच पण लोकांत मिसळून त्याचे छोटे मोठे प्रश्न सोडविणारे अधिकारी म्हणून ही मला हे दोघे आवडले.
@indianman-x3h
@indianman-x3h 10 ай бұрын
महाराष्ट्र चे भाग्य सर तुमच्या सारखे अधिकारी आम्हला लाभले !!!!!
@shreenijapatil9829
@shreenijapatil9829 6 ай бұрын
अरे व्वा....किती अस्खलित मराठी बोलत आहेत. हे लहानपणापासून हिंदी भाषिक वातावरणात वाढलेले असूनही सुंदर मराठीत बोलतात. ग्रेट ग्रेट ..व्यक्तिमत्त्व. आपले महाराष्ट्रीयन किवा फिल्म स्टार इंग्रजी बोलून विदेशी असल्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. शिका जरा यांच्याकडून...ज्या कर्मभूमीत काम करतो तेथील भाषा शिकून आपले बौद्धिक कौशल्ये दाखवतात. 🙏ईमानदार अधिकारी आपल्याविषयी खूप आदर निर्माण झाला
@nikhilyadav2329
@nikhilyadav2329 10 ай бұрын
खूप छान अश्या उत्तम माणसांची मुलाखत बगून खूप मस्त वाटले असच्या मानसांची मुलाखत घेत जावा एबीपी माझा ..थोडे राजकीय नेते कमी आले तरी चले पण आजच्या मुलांना आयुष्यात आपले आयुष कसे सुंदर जगायाचे हे सांगणारे थोर वक्ती आनात जावा...👌🇮🇳
@raoraneroshan1985
@raoraneroshan1985 10 ай бұрын
True
@suntilalpawar475
@suntilalpawar475 10 ай бұрын
मी या दोघांच्या खूप मुलाखती बघितल्या आहेत पण आजची आपली मराठी मुलाखत म्हणजे आपल्या मराठीचा अभिमानच आहे.. दोघ म्हणजे आदर्श आणि एकदम cool Persanality आहेत 👍🏼
@rajesaheblondhe1780
@rajesaheblondhe1780 8 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शाळा कॉलेज मध्ये मोफत दाखवावा असा चित्रपट Salute to you sir
@manishracherla3314
@manishracherla3314 9 ай бұрын
Respect towards local language is what makes them so special ❤❤
@Sarang7278
@Sarang7278 8 ай бұрын
It's not easy to speak a language which you haven't learned as a child neither have had a much exposure. Both have very high intellect to speak a third language so fluently. ❤👌👍🙏
@razya3226
@razya3226 10 ай бұрын
12th fail movie आम्हा सर्व 350 मुला मुलींना पूर्ण show booking करून आमच्या लाडक्या आदरणीय मास्तरांनी (यजर्वेद महाजन sir (मनोबल)) यांनी दाखवला, मूव्ही खूप प्रेरणादायकmotivational आहे,,, सर्वांनी पहावे, आपल्या मुलांना दाखवावे, धन्यवाद🙏🙏
@mr.sk.sachin
@mr.sk.sachin 10 ай бұрын
हेच खास आहे ABP माझा च ☺️....... नेहमी उत्सुकता असते माझा कट्ट्याची..... नवीन पाहुण्याची आणि नवीन नवीन लोकिक व्यक्ती विषयक माहिती मिळवण्याची..... Thanks ABP माझा.........
@anandpawar313
@anandpawar313 10 ай бұрын
संस्मरणीय कट्टा! महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने बघावा असा हा संवाद आहे. मनोज सर आणि श्रद्धा मॅडम तुम्ही समाजाचे खरे प्रेरणास्थान आहात. तुमचे विचार खरोखरच खूप मौल्यवान आहेत. तुम्हाला भावी आयुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा! धन्यवाद एबीपी माझा!💐💐🙏🙏
@profa.g.n.9315
@profa.g.n.9315 7 ай бұрын
सर मैडम Really salute to you❤
@hritikpawar163
@hritikpawar163 10 ай бұрын
निखिल वागळे यांच्या ग्रेट भेट कार्यक्रमा नंतर मराठी News Channel वर सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे माझा कट्टा 🙌
@PSBENTERNMENT
@PSBENTERNMENT 10 ай бұрын
खुप छान सर,मी पण स्पर्धा परीक्षा देतो आहे तर तुमचे स्पीच ऐकून मला पुनः बळ मिळाले. "Thank you so much sir"...
@theuniquemsrtc7355
@theuniquemsrtc7355 10 ай бұрын
आज अस पहिल्यांदा वाटल की हा कट्टा संपूच नये ....खूप छान छान मनोज सर आणि श्रद्धा मॅडम...दोघंही खूप मोठे Inspiration ठरले आहेत. माझ्या आयुष्यात तरी........ त्यांच्या उज्वल भविष्या साठी खूप खूप शुभेच्छा..... आणि विशेष म्हणजे दोघांचीही मराठी उत्तम आहे.........
@guddubhaiya4469
@guddubhaiya4469 8 ай бұрын
54:10 when sir tells about nanded and people of nanded. That was a proud movement as a nandedkar for me JAI HIND SIR 🫡🫡🫡
@Ramiz422
@Ramiz422 8 ай бұрын
I also born in madhya Pradesh but my roots are in maharashtra. I learned Marathi during lockdown. My mother speaks fluent marathi so i learned a lot from her.
@balasahebpharate1648
@balasahebpharate1648 10 ай бұрын
Really inspiring Story of IRS &IPS officer. Thanks ABP Maza
@sudhirsawant3583
@sudhirsawant3583 6 ай бұрын
मॅडम उत्तराखंडच्या व सर मध्यप्रदेशचे पण दोघांनी मराठीत शेवटपर्यंत मुलाकात दिली.दोघांचा मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिमान वाटला.
@bhagyashreejagtap4337
@bhagyashreejagtap4337 10 ай бұрын
मी तुम्हा दोघांचे अल्मोस्ट सगळेच interview बघितलेत् पण एवढी छान मराठी बोलता यावर विश्वास बसेना..तुम्ही दोघेही true inspiration आहात.
@akky6398
@akky6398 9 ай бұрын
किती छान मराठी बोलतात दोघे जण 😍😘👌👌❤
@nilesh4660
@nilesh4660 9 ай бұрын
te maharashtra madhe rahte , mumbai madhe te marathi shikle , Majhe dost pan marathi bolto , tyanchy asobat rahun mi pan shiklo , Mal tar vatte jo kon maharashtrat rahayla yetat tyani sarvanich shikayl pahije marathi
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 10 ай бұрын
वडिलांची देश बदलणेची प्रबळ इच्छाशक्ती ब-याच अंशाने पूर्ण करणेचा प्रयत्न ही मेड फाॅर इच ऑदर दांपत्य करीत आहेत.
@VijayAaranbh15
@VijayAaranbh15 10 ай бұрын
संघर्षाची खूप छान story, मनात जिद्द असेल तर कोणतेही ध्येय अवघड नसते... Manoj Kumar Sharma sir ❤❤
@HappyIndia512
@HappyIndia512 10 ай бұрын
Vishwa Nangre pekshya 100 time bhari human
@CricketKrishwa
@CricketKrishwa 10 ай бұрын
विश्वास नांगरे पाटील सारखे अतिउत्तम लोकं 1000 वर्षाने एकदा जन्माला येतात. मनोज शर्मा सुद्धा अप्रतिम आहे. परंतू विश्वास नांगरे Greatest
@HappyIndia512
@HappyIndia512 10 ай бұрын
@@CricketKrishwa tumhala information kmi aahe tyamule
@CricketKrishwa
@CricketKrishwa 10 ай бұрын
@@HappyIndia512 अबे झंडू बाम, बालबुद्धीच्या. तू जे म्हटलं ना. तो त्याच्या पेक्षा 100 टाईम भारी आहे. त्यामुळे मला असं उत्तर द्याव लागलं. 1000 वर्षाच. हा एपिसोड ज्या व्यक्तीबद्दल आहे ना, त्याच्यावर बोल. इथे दुसर्‍याला घुसवन्याची गरज नाही. इथे मनोज शर्मा ची गोष्ट चालू आहे आणि तू, विश्वास नांगरे पाटील वर बोलत आहे. कुणाची तुलना कोणाशी करायची नाही. तूझा बाप महान आहे? कि अर्जुन तेंडुलकर चा बाप महान आहे? दे उत्तर आता. उत्तर देता वेळेस खुप तकलीप होई तुला. कुणाला उचा दाखवण्यासाठी , कुणाला नीचा दाखवण्याची गरज नाही. आणि तु म्हटलं मला कमी Information आहे. तूला किती Information आहे ते तुझ्या बोलण्यावरूनच समजतं.
@Kalyankar12
@Kalyankar12 10 ай бұрын
​@@CricketKrishwaनागरे 1number corrupted officer आहे जाऊन माहिती घ्या.
@CricketKrishwa
@CricketKrishwa 10 ай бұрын
@@Kalyankar12 कोन Corrupt नही आहे? त्याच नाव सांग. मोदी से लेकर गोदी तक सब Corrupt है.
@sardarkamble1745
@sardarkamble1745 9 ай бұрын
कोल्हापूरचे नांव तुमच्या ह्रदयामधे आहे हे ऐकून खूप भारी वाटलं साहेब
@Dear_914
@Dear_914 9 ай бұрын
Kolhapur is brand.. Love from karad
@Kalyankar12
@Kalyankar12 10 ай бұрын
1नंबर सिनेमा आहे.. So inspiring everybody must watch 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@maharashri21
@maharashri21 10 ай бұрын
After watching the movie a immediately search for this story and i got this masterpiece...... This is so motivational and inspiring to me.... Thanks you so much.. Please everyone must view this video till end and watch 12 fail movie... 🎥
@cycling2places
@cycling2places 9 ай бұрын
Same
@nitin60nm
@nitin60nm 10 ай бұрын
मनोज सरांचा संघर्ष हजारो लाखो मुलांना जगण्यासाठी ,परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि जेव्हा जेव्हा आयुष्यात सर्व संपलय असं वाटेलं तेव्हा तेव्हा पुन्हा नव्याने restart करण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील ❤❤❤
@akashraising2486
@akashraising2486 10 ай бұрын
पहिल्यांदा मी ha episode नाही पाहिला 5 दिवस अगोदर film पहिली ज्याची वाट पाहत होतो.....movie motivated करते खूप, ending la आनंदाश्रू येतात.... तुमचा संघर्ष आम्हाला प्रेरणा देऊन गेला आहे. आपले धन्यवाद....🙏
@satishrajput1877
@satishrajput1877 8 ай бұрын
Right
@varshakedare7189
@varshakedare7189 10 ай бұрын
किती सुंदर विचार आहेत मनोज सरांचे.... आणि त्यांना सोबत आहे अतिशय संयमीत श्रद्धा मॅडम यांची. अतिशय बेस्ट जोडी. ग्रेट मुलाखत.......
@amoladsul6230
@amoladsul6230 9 ай бұрын
Thank you ABP maza for this wonderful interview 🎉 truly inspiring 😊
@sadanandagbatttanwar7769
@sadanandagbatttanwar7769 9 ай бұрын
सर चंद्रपुर जिल्ह्याचे sp होते तेंव्हा पोलीस प्रशासनाकडून गावातील समस्या ही सोडवून गाव विकास साधता येतो ही नाविन्यपूर्ण संकल्पना ngo चे सहयोगातून राबविली होती, सलाम साहेबाचे कार्याला
@PramodBhanuse-wg6jm
@PramodBhanuse-wg6jm 10 ай бұрын
मी परमेश्वराला नमस्कार करतो आपल्या दोघांचा जन्म भारतात मध्ये झाला एक दिवस आपण करत असलेल्या समाजसेवेच्या व देशाच्या कर्तव्याची जबाबदारी जगासमोर येईल व आपल्या दोघांचा आदर्श इतरांनी घ्यावा हाऊ उपदेश उदाहरणासह लोकांच्या मध्ये चर्चिला जाईल यामध्ये कोणतीही शंका नाही
@latikabhanushali376
@latikabhanushali376 10 ай бұрын
मराठी माणसं किंवा मराठी प्रांत यांचा दुरूनही संबंध नसताना इतक उत्कृष्ट मराठी बोलणारे मनोजकुमार शर्मा आणि श्रद्धाजी खरोखरच अद्भुत व्यक्तिमत्त्वं आहेत. त्यांचा संघर्ष , सतत कष्ट करत राहण्याची प्रवृत्ती हे थक्क करणारे आहे. मी '१२ वी नापास' हे पुस्तक केव्हाच वाचलं होतं. ते वाचतानाच सगळा सिनेमा डोळ्यांसमोर पाहिला होता. कारण अत्यंत ओघवत्या शैलीत हे पुस्तक लिहिलंय. पुस्तक वाचल्यावर भारावून जाऊन त्यांना पत्रही लिहिलं आणि पाठवलं. त्यांनीही लगेच उत्तर दिले. आवर्जून पाहावा असा सिनेमा
@ranjitsharma6263
@ranjitsharma6263 10 ай бұрын
I really proud of you sir! I inspired! khup दिवसांपासून तुमच्या बद्दल बरच काही एकल होत पण आज तुमच्या दोघांची आयुष्यातील real story ऐकली आणि आता movie madhye pn पाहीन! your my icon! आणि इतकी छान मराठी मध्ये इंटरव्ह्यू दिला i excited! 👍👍👍
@fmsguyaddi
@fmsguyaddi 8 ай бұрын
मी आत्ताच movie बघितला यार खूप भारी आहे सिनेमा .. खूप वेळा रडू आले तर ❤❤❤❤❤❤
@prabhakarchavan2214
@prabhakarchavan2214 10 ай бұрын
खूप खूप प्रेरणादायी मुलाखत. स्वकर्तृत्वावर, कष्टावर भरोसा ठेवणारे प्रामाणिक, निस्वार्थी पति पत्नी, समाजासाठी काहीतरी चांगले करावे अशी भावना घेऊन जीवन व्यतीत करणारे आदर्श दांपत्य , त्रिवार सलाम .
@radhamohite31
@radhamohite31 8 ай бұрын
The most inspiring interview ❤❤❤ अजिबात forward न करता मुलाखत ऐकली... पाहिली, अनेक शुभेच्छा श्री.मनोज आणि श्रद्धा शर्मा यांना ...🎉🎉🎉🎉🎉🎉
@shubhamingale3901
@shubhamingale3901 10 ай бұрын
Love & Respect from kolhapur❤Sir🫡52:22
@shalinip7357
@shalinip7357 9 ай бұрын
मी सिनेमा पाहिला. अतिशय प्रेरणादायी आहे. आयुष्यात shortcut n मारता कठोर परिश्रम अणि ध्यास घेतला पाहिजे. शर्मा पती पत्नी ला खूप शुभेच्छा अणि आशिर्वाद.
@gauravthorat7553
@gauravthorat7553 9 ай бұрын
आयुष्यात "माझा कट्टा" चा पाहिलेला पहिला संपुर्ण एपिसोड. खूपच प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व आहे मनोज कुमार शर्मा व श्रद्धा मॅडमचं.एबीपी माझा चे खूप खूप आभार,व शर्मा सर व मॅडम यांना पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
@prafulgadekar6705
@prafulgadekar6705 10 ай бұрын
दिवाळीचा पहिला दिवस आणि ही मुलाखत..❤ दिल से सलाम सर आणि मॅम
@vaish_crats2906
@vaish_crats2906 10 ай бұрын
आजही नांदेड मधील नागरिक मनोज कुमार शर्मा सरांच नाव घेतात। नांदेड ची प्रगती सरांच्या नेतृत्वाखाली अप्रतिम होती। To remove Nandeds dirty politics.. We need once again Manoj Kumar Sharma Sir.
@User96kj
@User96kj 10 ай бұрын
महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांना बोलवा कट्ट्यावर
@manalikhade6446
@manalikhade6446 10 ай бұрын
अतिशय सुंदर विचार, प्रेरणादायी आहेत दोघेही. Salute to both of them 🙏 मराठी बोलणे खूपच कौतुकास्पद आहे 👍👍 प्रत्येक शाळा कॉलेज मध्ये दाखवावा असा interview aahe. '12th fail' movie सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना दाखवावा असा आहे 👍👍
@VlogDairy
@VlogDairy 9 ай бұрын
Khar ahe khup chan ahes he dhogh
@sandeepjadhav3903
@sandeepjadhav3903 10 ай бұрын
अप्रतिम, दोघेही खूपच छान, आणि अमराठी असून देखील मराठी भाषेवर प्रभुत्व, खूप छान सर, आणि मॅडम, आणि खरोखर तुमच्या कार्याला सलाम, त्याच बरोबर आपल्या सारखे अजुन इमानदार अधिकारी मिळाले, या देशाला तर आपल्या देशाची प्रगती नक्कीच होईल, आणि आजच्या तरुण पिढीने आपल्या दोघांचा आदर्श घेतला पाहिजे, प्रतिकूल परिस्थिती असून देखील आपण ज्या पद्धतीने शिक्षण घेतलेत, त्या साठी सर आणी मॅम आपल्याला सॅल्यूट आहे, खरोखर आपण आमचे खरे हिरो आहात.
@venkatesh869
@venkatesh869 10 ай бұрын
Nanded loves you sir💐 you inspired us for UPSC when i was in school..
@deepakshete9447
@deepakshete9447 10 ай бұрын
सुंदर मराठी बोलतात दोघेजण कौतुकास्पद आहेत 🎉🎉
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w 10 ай бұрын
मीं पण संघर्ष केला. 🙏🙏🙏🙏🙏 दोघेही निर्मल मनाचे आहेत.
@ketanawatade1801
@ketanawatade1801 10 ай бұрын
काय अप्रतीम मराठी बोलता सर तुम्ही
@krishna7939
@krishna7939 10 ай бұрын
सर आपल्याला सलाम.... तुमच्या सारखी जोडीदार सगळ्यांना मिळावी...
@StudyNook111
@StudyNook111 9 ай бұрын
One of the best interview I have ever seen..very inspiring hats off to both of you !!!!!🙌🏻❤❤❤❤
@niteshwaghade1733
@niteshwaghade1733 10 ай бұрын
ABP माझाचे खूप खूप धन्यवाद आणि आभार... मनोज शर्मा आणि श्रद्धा मॅडम यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित नुकताच प्रकाशित झालेल्या चित्रपट माझ्यासमवेत अनेक विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल... सलाम सर आणि मॅडम मेहनत व जिद्दीला ....❤🙏🙏
@rksarde3040
@rksarde3040 7 ай бұрын
मनोज जी ओर श्रद्धा जी को नमन ।दुनिया में इन जैसे लोगो के कारण ही इंसानियत जिन्दा है ।
@mamtashivalkar7131
@mamtashivalkar7131 10 ай бұрын
Manoj Beta ❤Diwali cha Maza aashirvad ❤ khub mast marathi bolne❤ gari Bolto ase vat te doge Mala Aaj Maza Katta100 % bhgatey ase vatle aaj khari diwali vatali paduranga kush tev dogana ❤
@sanjaydhande2509
@sanjaydhande2509 10 ай бұрын
The simplicity and integrity make them stand tall and different from others.Hats off to the ideal couple.
@pramodgopale8877
@pramodgopale8877 10 ай бұрын
सर मी नांदेड चा आहे .तुमचे मी अनेक intrview मी बघितले फिल्म प्रमोशन चे पण त्यात मराठी भाषे चा विषय कधी निघाला नाही पण कट्टा बघताना तुम्ही खूप सुंदर मराठी बोलता व तुम्ही नांदेड ला पण होता हे कळलं कोल्हापूर व नांदेड बदल खूप भर भरून बोललात खूप चांगल वाटलं मी पण UPSC साठी तयारी केली पण मल्ला यश नाही मिळालं पण तुमचं हे सगळं पाहताना मी तुमच्यात स्वतःला शोधत् होतो .खूप ग्रेट सर नांदेडला परत पोस्टिंग घ्या सर धन्यवाद
@Sssssddghjrtjnnbnjhh
@Sssssddghjrtjnnbnjhh 10 ай бұрын
मनोज सर,जोशी मॅडम प्रथम तुमचे अभिनंदन 🎉🎉🎉विशेष आभार🙏🙏🙏 किती छान मराठी मध्ये मुलाखत दिलात....कित्येक वेळा मराठी कलाकार,मराठी भाषिक येतात पण इंग्लिश मध्ये मुलाखत देतात.
@sachinghate9436
@sachinghate9436 10 ай бұрын
आदरणीय सर आपले व्यक्तिमत्त्व खूपच छान आहे. आपल्या नेतृत्वाखाली काम करण्यास मिळाला याचा खूप आनंद आहे.
@jimmssv9238
@jimmssv9238 8 ай бұрын
Puneri pora porini pahila Marathi bolayala shikava yanchyakadun.. faltu Hindi English bolun style maratat...
@sandeepchavhan7773
@sandeepchavhan7773 10 ай бұрын
01:14:30 मुलींनी क्लिअर कट सांगितलं पाहिजे... हुंडा (दहेज)देणार नाही, दिला तर तुम्ही माझा अपमान करणार.
@electricalengineer5540
@electricalengineer5540 10 ай бұрын
holy shit. i just loved his movie that i watched recently and now i am pleased seeing him speaking in marathi
@pravinbawane6261
@pravinbawane6261 9 ай бұрын
दोघेही दुसऱ्या राज्यातील असून अप्रतिम मराठी बोलतात आणि येतेल लोकांना मराठी बोलावंसं वाटत नाही काही अप असे
@bhagwansawant3450
@bhagwansawant3450 6 ай бұрын
खूपच प्रेरणादायक तुमचा जीवन प्रवास आहे खूप काई शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून
@adityam2803
@adityam2803 10 ай бұрын
एक अशी लोक जे इतके हुशार आणि उच्च शिक्षित आहेत तरी एकही शब्द English मध्ये न बोलता संपुर्ण शंभाशन एका दुसऱ्या भाषेत देत आहेत... आणि एक आपले सेलिब्रिटीज नुसतं ' कसा काय मुंबई ' इतकचं शिकले...
@anjalijoshi1228
@anjalijoshi1228 8 ай бұрын
फारच आवडले धडाडीचे व प्रांजळ, प्रामाणिक जोडी चे नितळ बोलणे. Abp माझाचे ही आभार. नक्कीच प्रेरणादायी व्यक्तिमत्व व त्यांचा जगवेगळा संसार. 👏👏
@kirangaikwad1128
@kirangaikwad1128 8 ай бұрын
Movie pahila ani interview pahyala aalo....IPS sharma sir na khupch search kel after movie great journey ❤❤❤
@sagarvipradas259
@sagarvipradas259 8 ай бұрын
No single negative comments... that's ur biggest achievement..so inspiring... thank you so much.. great intru...❤
@Pravinkharade724
@Pravinkharade724 8 ай бұрын
I am proud of both speak very fluent marathi respect Sir & Mam ❤❤❤❤
@manojpatil2983
@manojpatil2983 6 ай бұрын
News channel ne tri film यायच्या आधी दखल घेतली पाहिजे होती.. यावरून हेच कळत की फिल्म शिवाय फेम नाही..... ......या आधी च ते आयपीएस झाले n live story pn hoti pn film hit झाल्यावर .....
@sanketjadhav9641
@sanketjadhav9641 8 ай бұрын
साहेब तुम्हाला आणि मॅडम ना 100 तोफांची सलामी ❤
@shriyawarang
@shriyawarang 10 ай бұрын
Great I am so happy ha subject आणि ते देखिल माझा ने आणि मराठी आणि Maharashtra चॅनेल ने cover केला,sir आणि mam la maharashtrat बोलावले ya baddal 😊 खुप खुप मनापासून धन्यवाद 🙏 sir. खऱ्या अर्थाने माझी दिवाळी aaj chach diwas ka hoina मनापासून आनंदाचा झाला upsc आणि ते देखिल non corrupt officers ashi मुलाखत vedio असली की मला पाहायला आवडते.
@maheshkhade6032
@maheshkhade6032 10 ай бұрын
मित्रा दोघे जण च cadre महाराष्ट्र च आहे..
@B.k497
@B.k497 10 ай бұрын
एक स्पर्धा परीक्षा करणारा उमेदवार म्हणून मी इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आपला struggle आपली love story अप्रतिम असेल हि पण सध्या स्पर्धा परीक्षाच्या जंजाळ मध्ये खूप मुलं अडकत आहेत, आपण कसा अभ्यास केला, काय मटेरियल reafar केल , उत्तर लेखनाची उत्तम पद्धत ज्याने मार्क्स gain करण्यात मदत होईल किंवा how to acutely preparation and what will supposed to do यावर जर आपण बोला असता तर बरं झालं असतं..हे माझं तरी वैयक्तिक मत...
@karansuryavanshii
@karansuryavanshii 8 ай бұрын
आमच्या नांदेड मध्ये सर ची पहिली पोस्टिंग होती, माझ्या साठी व माझ्या सारख्या खूप विद्यार्थ्यांसाठी तुम्ही प्रेरणा आहात सर
@pratapphadtare9337
@pratapphadtare9337 10 ай бұрын
Life of both Mr. and Mrs. Sharma is inspiring and the principles followed by them in performing the job in Govt. services and their devotion to duties are the qualities required to be imbibed in the minds of youth of our country who aspire for civil services.
@ranjeetbhoirekar350
@ranjeetbhoirekar350 8 ай бұрын
This interview is not less than the movie, rather better, being a real life experience sharing, who have actually lived it. 👍🙏
@sandeepchavhan7773
@sandeepchavhan7773 10 ай бұрын
01:14:10 फक्त पैसा महत्त्वाचं नाही तर मुलीचा सन्मान महत्वाचं आहे. हुंडा देणार नाही.
@nileshpowar8087
@nileshpowar8087 8 ай бұрын
सर mam एवढे मोठे असून पण किती छान मराठी बोलतात,आणि आमच्या इथले छापरी नट नाट्य लगेच शॉर्ट कपडे घालून हिंदी बोलायला जातात,
@pravinmohol
@pravinmohol 8 ай бұрын
You are a true inspiration for millions of middle-class youngsters to find success in our life. Thank you so much for sharing your story. I am from Toronto and I had my kids to watch your story. Once upon a time I was also a Newspaper Boy and Achieved my milestone in my life
@dineshdesai8889
@dineshdesai8889 8 ай бұрын
उत्तम प्रेरणादायी मुलाखत, आदरणीय सर वेस्ट रिजन म्हणुन काम करत असताना त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. अतिशय प्रामाणिक आणि संवेदनशील अधिकारी.
@jayeshvairagi2906
@jayeshvairagi2906 10 ай бұрын
what a legend both of them are, all Bollywood actors should learn from them even living in Maharashtra for a long time, they still can't speak the Marathi language means you don't want to learn it
@OMKARJADHAV-y2m
@OMKARJADHAV-y2m 10 ай бұрын
तुमचा struggle पाहून नव्याने काही तरी करायची इच्छा होत आहे sir❤❤
@anantkadam4400
@anantkadam4400 10 ай бұрын
खूप छान ,स्पष्ट मराठी बोलता आहात दोघे....🫰
@sachintore
@sachintore 10 ай бұрын
Mala pan UPSC madhe IAS houn ,AIR 1 ghyaychi aahe.. Atleast top 10 madhe yayche aahe. Specially Maharashtrat & Gujrat madhe Service dyaychi aahe. MI MAZE 100% DET Ahe... if I become IAS officer then my 1st preference should be given "Girls/Women Empowerment". Girls should suffer more in home as well as outside home. IAS kerta kerta mala pan IAS wife Havi aahe.😊 UPSC madhe AIR 01 gheun Nagpur & Maharashtra chi man Abhimanane unch karaychi aahe Dev mazya swapnala Reality che bad deo❤🙏
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 10 ай бұрын
खूप खूप प्रेरणा देणारा इंटरव्ह्यू. Thanks abp maza katta.
@vikasprabhakarjoshi4592
@vikasprabhakarjoshi4592 9 ай бұрын
मनोज शर्माजी आणीं श्रध्दा जोशीजी तुम्हीं दोघेही सर्वमान्य इमानदार अधिकारी आहात्,तुम्हाला दोघांना खुप यश लाभों अशीं देव्हा चरणीं प्रार्थना।
@vikasprabhakarjoshi4592
@vikasprabhakarjoshi4592 9 ай бұрын
तुम्हीं दोघांची मराठी छान आहें आणीं तुम्हीं दोघांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल स करुन घेतलें आहेत, त्यांसाठी खुप खूप शूभेच्छा, जेव्हां तुम्हीं ग्वाल्हेर ला या तेव्हां मला भेटायचे आहेत।
@Sachin_Kajave
@Sachin_Kajave 10 ай бұрын
Thank you ABP MAZA, I saw many interviews of Manoj sir , but you bring many other side of him which very motivating and we'll sorted... Gr8 session + There love related to our Kolhapur was additional gues bumps !
@khadijaarif2107
@khadijaarif2107 8 ай бұрын
I can't understand this language 😢... I'm from Pakistan.. How can I see subtitles in English?
Meet 12th Fail DIG - Mr. Manoj Kumar Sharma
56:06
Drishti IAS
Рет қаралды 19 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17
Players vs Corner Flags 🤯
00:28
LE FOOT EN VIDÉO
Рет қаралды 76 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 19 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 55 МЛН
Which One Is The Best - From Small To Giant #katebrush #shorts
00:17