ABP Mazha is a great platform for the recognition of such great talented person like Sanju Rathod. For me he is one of the best music singer and also a nice performer.
@eximsarathi53364 ай бұрын
संघर्ष, चिकाटी, जिद्द ते आवडता गायक सुरेल सुरेख प्रवास आहे मित्रा..!
@janabairathod16985 ай бұрын
अजय अतुल सारखे मोठे व्हा बेटा.मेहनत करणारांना ईश्वर मदत करतात🎉🎉
@PrakashSomoshi5 ай бұрын
Abp maza चे धन्यवाद हा कट्टा प्रेरणादायी आहे
@avinashkhalkar66885 ай бұрын
सलाम संजू भाई जिगर नाही जिगरा पाहिजे .
@sunitababar52145 ай бұрын
खुप छान बापावर कविता लिहिली आहे खुप छान वाटले गरीबी तुन वरती आला आहे आई वडिलांना सोडून देऊ नकोस खुप खुप शुभेच्छा तुला संजू❤
@raykarvishal87675 ай бұрын
भावाची साथ असणे आयुष्यात खूप महत्वाचे आहे
@vinayakjadhav37225 ай бұрын
ABP माझा आपलं अभिनंदन अशा मराठी मुलांना असेच प्रोत्साहन देत रहा.
@jayrane76825 ай бұрын
मी माझा कट्टा वरील आज पर्यंत बघितलेला सर्वात आवडता भाग🙏👍👌👌👌
@anuradhakale69805 ай бұрын
किती innocent आहेत हे दोघेही .. पुढे मोठे होतील तसे जरा बदलतील ही . पण मूळ गाभा असाच निष्पाप असेल , नक्कीच .. खूप खूप खुप्पच शुभकामना पुढच्या उज्ज्वल भविष्यकाळiसाठी 🙌🏻🙌🏻💗💗
@PPB50055 ай бұрын
त्याचा चेहऱ्यावर घमंड किती खरा music director inosent आहे. हा असं वागतो की खूप काही करून झालोय.
@sanjaydeshmukh7304 ай бұрын
प्रत्येक संजूच्या आयुष्यात त्याच्या जीवनाचा शेवट करावा असा एक दिवस येतो आणि तिथूनच संजुच खर आणि यशस्वी जीवन प्रवास सुरू होतो ❤❤
@patilbhushan87595 ай бұрын
आमच्या गावातला मुलगा आहे संजू राठोड गर्व आहे मला तुझा ❤❤
@shomekar62925 ай бұрын
एवढा मोठा स्टेज संजू राठोड साठी hats of ❤❤❤❤❤मि स्टेज बदलताना बघितलं आहे जस की शाहरुख खान जेवा चला हवा येऊदे आला होता पण आज हा स्टेज मोठा बघितला भाई खूप मोठा झाला आपला❤❤❤
@creativeskentmt7534 ай бұрын
Real struggle Sanju …❤❤❤ I feel your pain in bad situation
@SunilYadav-m4r1i5 ай бұрын
खानदेशातील कवी ना धो महानोर यांनी एक काळ गाजवला होता... आता मात्र नव्या पिढीतील नव्या दमाचा संजू याने गुलाबी साडी जगप्रसिद्ध केली.......वेरी नाइस......❤❤❤❤❤.... तुला पुढील गाण्यासाठी शुभेच्छा
@sureshrathod-i8j4 ай бұрын
Proud of you Sanju ... Keep shining, God bless you !!
@deepikabhosale87435 ай бұрын
खूप छान संजु ....आज तुझ्या गाण्यातून सर्वांना आनंद देत आहेस. अनेक छान गाणी इंडस्ट्रीत आणलीस. तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!
@pramilajadhav71485 ай бұрын
आरे मुलांनो माझी सुन जळगावची आहे आणि मी नासिक ची मी कालच्या रविवारी लग्नात संगीत मधे मी तुझ्या गाण्यावर डॅन्स केला सध्या मी63 येज ची आहे मला खुप आवडत हे गान
@DamodarSarkate4 ай бұрын
तुम्हा दोघांना हि पुढच्या वाटचाली सा ठी हार्दिक शुभेच्छा 🎉 जय सेवालाल
@vpc5105 ай бұрын
Hattsoff Sanju ... तू ज्या स्थितीत राहिला त्या काळात लोक आत्महत्या करून मोकळे होतात पण तू ती स्टेज पार केलीस ... खानदेश चा मान उंचावला ... सलाम तुला 🙏
@shubhangivedpathak85385 ай бұрын
♥️♥️khup chan
@munjamohitemohite10635 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😅@@shubhangivedpathak8538
@mangaltupe15845 ай бұрын
😊😊😊 m😊😊😊😊m
@SureshGadiyar4 ай бұрын
😊
@VidsMeshram-yi3mm4 ай бұрын
❤❤❤apratim song
@rajhanssarjepatil56665 ай бұрын
संजू तु इतका पुढे जावास की बाॅलीवूड काय हाॅलीवूडमध्ये पण तुझा दबदबा निर्माण व्हावा अशी माझी इच्छा आहे. पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा.
@RK-be8kp5 ай бұрын
संगीत कला क्षेत्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही. कष्टाने या क्षेत्रात नवी यशाची शिखरे गाठणारी ही मुलं हेच सिद्ध करतात. नागराज मंजुळे सरांचे वारसदार म्हणावे से वाटते कारण तेवढेच ते स्पष्ट प्रामाणिक व सहज आहेत.. खूप खूप शुभेच्छा🎉
@radhikakulkarni76214 ай бұрын
संजू आणि गौरव राठोड, तुमच्या शब्दांशब्दांत प्रामाणिकपणा आणि खरेपणा जाणवत होता! खूप चांगली माणसं आणि कवी व संगीत कलाकार म्हणून तुमची ओळख झाली, खूप छान वाटलं! 'एबीपी माझा' ला धन्यवाद आणि तुम्हां दोघांना उज्ज्वल भविष्यासाठी उदंड शुभेच्छा! 💐💐
@ravindrapathak34413 ай бұрын
अभिनंदन संजू राठोड सर भूषण सर अभिमान आहे आम्हाला आमच्या खानदेश सुपुत्राचा
@Bhalke6615 ай бұрын
Boss tuzya awajat music ahe,what a voice man..Love your voice and music.
@akashpawar84755 ай бұрын
All the best Sanju 🔥🔥🔥🔥kadakkk nic ❤❤❤bhava
@bhusmang25 ай бұрын
संजू फार प्रगती करणार हे निश्चित ❤ शुभेच्छा आमच्या 🌷🥰
@shitalsargar34844 ай бұрын
महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा २०२२ चा toper P S I माण तालुक्यातील हिरा चि.अमोल भैरवनाथ घुटुकडे यांना माझा कट्टा वर आमंत्रित करा.❤❤
@kiranrathod225 ай бұрын
Proud of you Sanju Bhau Seva Bhaya Bless You 👍💐❤️🏳️
@sod-hk2wp5 ай бұрын
Best जय सेवालाल
@Be_Sunil5 ай бұрын
Proud of you sanju dada ❤❤ keep growing ❤❤❤ Sevabhaya bless you
@rajjadhav56874 ай бұрын
असच अजून पूढे जा भाऊ 👍😊 जय सेवालाल 🙏
@ShwetaPanchal-h4c4 ай бұрын
Very very proud of this two brother They are very innocent & true God bless them
@devendrapatil48305 ай бұрын
Proud of Sanju Mumbai pune vale आपल्या खान्देशी लोकांना लय नाव ठेवतात पन तु आज ऐक मराठी गाण्याला जगभरात पोचवले आनी जळगाव जिल्हाचे नाव पण फेमस केलें
@rho9925 ай бұрын
tujhya dokyachi kalpana aahe... mumbai pune til lokanna khandeshi lokanna naav thevaya vel naahi.. pratyek jan apaplya kamaat vyast aahe.. Itkach kay, ardhya lokanna khandesh vicharla tar mahit dekhil nasel kuthe aahe😂
@rajashriathale60485 ай бұрын
बोलीभाषेला नावं ठेवतात @@rho992
@vaishalichitnis92145 ай бұрын
उगाचच अशी वक्तव्य करून आग लावण्याची कामं करू नका.कोणी कोणाला नावं ठेवत नाही.तुमच्या सारख्या लोकांमुळेच जात, धर्म,पुणे मुंबई असे भेद होतात.कलाकारच कौतुक करा.पण त्या साठी बाकी कोणाला दोष लावू नका.पुणे मुंबई मधे सगळ्या राज्याचे कलाकार आहेत.आणि सगळ्यांना कलाकार म्हणूनच मान सन्मान दिला जातो.त्यामुळे दादा कृपा करून असं काही बोलू नका.
@trs2615 ай бұрын
नाहीरे भावा मी पुणेकर असून छान अहिराणी भाषा बोलतो खूप छान भाषा आहे
@kanchanrenukdas37155 ай бұрын
संजू राठोड सलाम तुज्या गाण्याला v अनोखी धूणला
@timeshade20915 ай бұрын
जय सेवालाल...खूप खूप छान संजू राठोड❤👍
@yogeshbandal31575 ай бұрын
खतरनाक..संजू भाऊ...❤❤🎉🎉🎉 अभिनंदन🎉🎉🎉
@truptithube40305 ай бұрын
फार छान ..... असाच पुढे जा 👍
@vijayrathod14025 ай бұрын
Sanju rathod 🎉🎉🎉
@dattapatil-np1sh5 ай бұрын
सुपरहिट संजय राठोड रॅप
@MaheshRathod-nr5yv5 ай бұрын
जय सेवालाल sanju भिया
@deepakkhamgaonkar54355 ай бұрын
गुलाबी साडी छान ❤
@g1Chavan-v2j5 ай бұрын
खुप छान संजु भाई 🎉🎉❤❤
@vaibhavinare53915 ай бұрын
मराठी पाऊल पुढते पुढे, राजीव सर thanks ही मुलाखत ऐकण्याची आम्हाला संधी दिलीत.खरंच संजू तू कौतुकास्पद आहे.खूप पुढे जा.
@govindbaliramchavan43335 ай бұрын
Congratulations my dear bro Sanju bhau best of luck 💐💐💐💐💐👏👏👏🎉🎉🎉🎉🎉
@The_Dipesh_20135 ай бұрын
Sanju Rathod & Gaurav Rathod The Great
@ShailaVirmani4 ай бұрын
Excellent achievements with hard work. Keep it up.
@jyotirathod48632 ай бұрын
All the best 👍
@sunitarathod49075 ай бұрын
बेस्ट लक संजू.
@dattapatil-np1sh5 ай бұрын
राजीव सर माझा कट्ट्यावर सर्वसामान्य कलाकाराची मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे आभार
@Gg_Cycarillic5 ай бұрын
Kiti sahaj aani enocent aahe ha mulga❤
@kirteerahatekar18215 ай бұрын
तुझे जिवन खरोखरीच खूप धाडसाचे आहे.रिमिक्स मुळे प्रसिद्धी मिळाली असली तरीही त्यामागे अफाट कष्ट आहे.अचाट इच्छा शक्तीआणि प्रामाणिक जिद्द आहे.तुला खूप खूप शुभेच्छा.
@vikaskhandve7995Ай бұрын
जय सेवालाल मेरे भाई❤
@devidasrathod24995 ай бұрын
Jay sevalal Sanju bhiya
@mukundmaruti3 ай бұрын
जिंदगी में जब कभी निराश हो तब ये सच्चे इंटरव्यू आपको बचाएंगे।
@rathodsudam4054Ай бұрын
So proud of u Banjara boy.great 🎉🎉🎉🎉
@goannashik5 ай бұрын
जळगावकरांच जास्त नसत पण जे असतं ते एक न. असतं.. 1. यजूर्वेंद्रा महाजन (दीपस्तंभ) 2. RC बाफना (गोल्ड) 3. जैन ठिबक 4. उज्वल निकम, असीम सरोदे 5. संजू राठोड 6. केळी
@Youtuber-zg5lm5 ай бұрын
बाकी सगळे ठीक आहे, पण असीम सरोदे कलंक आहे
@janardhan.....33395 ай бұрын
@@KZbinr-zg5lmतुझ्यावर येऊन उडाला काय सरोदे 😀
@arunsawant56025 ай бұрын
@@KZbinr-zg5lmकलंक तुझ्या बुडाला लागला वाटतो?
@bhusmang25 ай бұрын
होय सहमत आहे😢@@KZbinr-zg5lm
@Youtuber-zg5lm5 ай бұрын
@@janardhan.....3339 एवढी का गांड जळली भाऊ तुझी ? तुझे पप्पा आहेत का सरोदे का तुझ्या आईचा दुसरा नवरा आहे तो ?
@SanjuBaba-sv1vf5 ай бұрын
Gaurav Bhai aaplya gavcha aahe proud of you 🎉
@goreducation555 ай бұрын
खूप जबरदस्त भाऊ अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SamadhanGawai-q3u5 ай бұрын
संजू दादा आमचा हनी सिंग आहे, मी बुलढाणा कर, संजू दादा ला मी खूप आधी पासून ओळखतो 😊👍
@nareshgaikwad007Ай бұрын
I proud of you Sanju God bless you Bro❤
@namitadharne49455 ай бұрын
अप्रतिम 👌👍
@RajBhandare-b8f5 ай бұрын
इच्छाशक्ती प्रबळ हवी खूप संघर्ष केला संजू ने त्याचे च फळ आज भेटत आहे
@nazirshaikh1675 ай бұрын
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉
@vaibhavaghav4515 ай бұрын
Pure ❤️ che mule ahet all the best 👍
@shubham_M77775 ай бұрын
मराठी पाउल पड़तय पुढ़े 👍🏻
@meetanaik54244 ай бұрын
SANJU very proud of you .All the best for your wishes to be fulfilled. ❤
@ganeshpawar45885 ай бұрын
भावा बाबांनवर एक गाणं कर i miss you my dad 🥺😔
@vijayshastri-cu2zt4 ай бұрын
Waah superb 😊💐💐🎤🎧🎸🎷🎉🎊🎉
@shrirammane56795 ай бұрын
Humble personality...Sanju ❤
@Eknathaware155 ай бұрын
संजू भाऊ आपल्या गावाचं नाव काढल्याबद्दल तुला धन्यवाद धानवड तालुका जिल्हा जळगाव
@shilp63815 ай бұрын
Great Great Sanju🎉
@KalpanaSonawane-t7g5 ай бұрын
Khup chan gane banvatat Dada ❤
@vilaspopalgat55594 ай бұрын
Thank you abp mazha
@nileshsalunkhe2372 ай бұрын
Great going❤
@yuvrajrathod91945 ай бұрын
East and West Sanju dada is the best🔥
@dipakmj015 ай бұрын
Proud Sanju Rathod....👍
@dr.pruthavichavhan38525 ай бұрын
Sanju bhau is great 👍🎉
@The_Dipesh_20135 ай бұрын
Proud of Sanju Rathod & Gaurav Rathod
@navnathadhav1515 ай бұрын
अप्रतिम sanju Rathod
@Rdarje5 ай бұрын
Praoud.. थँक्स ABP..❤
@magicalvideos2015.5 ай бұрын
खुप छान दादा👌👌👌👌😍 गुलाबी साडी👌👌👌👌1no❤
@amandubey747712 күн бұрын
Mast shudh familier song superb bhava 😅😅
@milindbhagatofficial68814 ай бұрын
खूप छान ❤❤❤❤❤❤❤❤❤
@manodnyayoga40954 ай бұрын
Khup chan vatal ❤
@rajendrapawar50755 ай бұрын
जबरदस्त शब्द आणि संगीत हि मस्तच
@Pailwanempire5 ай бұрын
Bhava 1 number Sanju bhau kadak khup motha hoshil dada tu
@suhassuryawanshi7485 ай бұрын
भावी अजय अतुल
@SunilMali-to1ck5 ай бұрын
Sanju rathod only one😂❤❤
@sunilharal36615 ай бұрын
Great 👍, Sanju Bhau,,,God Bless You
@hemantrathod4535 ай бұрын
जय श्रीराम भाई
@shivajichavan94125 ай бұрын
Proud of you Sanju ❤
@nikhatkhan42334 ай бұрын
Best of luck sanju❤
@sumanmore68785 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खुप खुप प्रेम अणि आशीर्वाद ❤❤❤❤❤