ए मंत्री कुठंय ? कार्यक्रम बंद करा !! आम्ही काय भिकारी वाटलो का ?? शेतकरी संतापले ! Farmers Angry

  Рет қаралды 44,800

Maharashtra News 24

Maharashtra News 24

Күн бұрын

Maharashtra News 24
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
महाराष्ट्र न्यूज 24 - अभिमानाचे नवे पर्व
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZbin Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranew...
#maharashtranews24
ए मंत्री कुठंय ? कार्यक्रम बंद करा !! आम्ही काय भिकारी वाटलो का ?? शेतकरी संतापले ! Farmers Angry
#dhananjaymunde #eknathshinde#shetkarisanman

Пікірлер: 79
@MaharashtraNews24
@MaharashtraNews24 11 сағат бұрын
तुमची प्रतिक्रिया comment करा #shetkari #viralvideo
@dattupatil607
@dattupatil607 9 сағат бұрын
फसवायचेतरी शेतकऱ्यांना किती फसवायचे शेतकऱ्यांनी याला बळी पडू नये हे आपल्या फक्त राजकारणी मतलबासाठी आहे दिखाऊपणा
@patilyash4288
@patilyash4288 8 сағат бұрын
तुमचे दिवस संपले रे आता 😂😂 तुम्हाला शेतकरी नांगर लावेल ते पण बैला सकट 😅
@bapusahebkhedekar2992
@bapusahebkhedekar2992 10 сағат бұрын
एक ना धड भराभर चिंध्या.... तीन तिघड काम बिघड....
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 9 сағат бұрын
आरे बाबानो कुठंय ते मंत्री,, पक्ष फोडायला तर गेले नाहीत ना
@moresamadhan3569
@moresamadhan3569 10 сағат бұрын
राख करुन टाका यांची. इजत नाही काय आपली.
@queensonali5734
@queensonali5734 8 сағат бұрын
भाजप ने शेतकर्यां च्या ढूंगनात नांगर घातलाय आणि आता सन्मान करण्यात आला 😢😢😢
@rameshchavan2601
@rameshchavan2601 9 сағат бұрын
अब की बार भाजप तडीपार.
@mukundpawar2028
@mukundpawar2028 8 сағат бұрын
शेतकरी भिकारीच ठेवला हो या सरकार नी लोकांनी निघूनच जायचं होते
@pravinrandive6660
@pravinrandive6660 9 сағат бұрын
हेच का ते सर्वसामान्यांचे सरकार..??
@mtnikam8698
@mtnikam8698 9 сағат бұрын
एक थी महायुती.....भावपुर्ण श्रद्धांजली
@AjitShewale-z5e
@AjitShewale-z5e 9 сағат бұрын
शेती आणि शेतकरी... दोन्हीला या सरकार दरबारी किंमत नाही,याचं हे मूर्तिमंत उदाहरण...!😢
@patilyash4288
@patilyash4288 8 сағат бұрын
शेतकरी यांना नांगर लावेल ते पण बैला सकट❤
@kolhapurkingvipchartkolhap5003
@kolhapurkingvipchartkolhap5003 9 сағат бұрын
शेतकरी कुठ दिसना झालाय 😂😂
@mimarathi9768
@mimarathi9768 6 сағат бұрын
आता काय नांगर घेऊन बोलवतो का स्टेज वर सुधरा रे आता तरी बोनडोक सारखे कॉमेंट करू नका.
@LACTICGAMERYT
@LACTICGAMERYT 31 минут бұрын
पुरस्कार कुणाला देणार होता मग 😂😂😂😂😂
@sirajkazi-ik6wg
@sirajkazi-ik6wg 8 сағат бұрын
सरकारला शेतकऱ्यांचा इतका वीट का आहे प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवूणूक केली जाते
@bapumore5533
@bapumore5533 8 сағат бұрын
विधान सभेसाठी सत्कार करुन खुश करण्याचा डाव आहे
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 7 сағат бұрын
ही शेतकरी, व बेरोजगारी, महागाई, खते 1:58 1:58 1:58 1:58 1:58 1:58 महाग, वीज महाग, सर्वत्र पैसे खाणे, लूटमार, शेतकरी आमचे अन्नदाते आbहेत. फौंज मधील जवान यांचा अग्निवीर आणून सहा वर्ष्यात बाजार बंद.. मंत्री, खासदार, आमदार लाकडे स्मशानात जाई पर्यन्त पेन्शन, त्यात अग्निवीर जवान शहीद झाला तर त्याला शहीद दर्जा नाही. त्याच्या कुटुंबाला विम्यातून पैसे, सरकार कडून केवळ सॅलरी.. यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत झोडपून काढा...
@gajananpatil5679
@gajananpatil5679 10 сағат бұрын
Voting मध्ये इच्छा व्यक्त करा
@prasannasarode1804
@prasannasarode1804 9 сағат бұрын
या वरून कळत किती ,सरकार काळजीच आहे
@gulabgavande365
@gulabgavande365 9 сағат бұрын
Setkari Kay ahe he2024 l samje Amdarki a
@Oblivion_0000
@Oblivion_0000 9 сағат бұрын
खरा शेतकरी तर सोयाबीन काढतो य
@maneshshinde4932
@maneshshinde4932 22 минут бұрын
एक्कू छक्कू फक्कु..... नागडे नाचा तुम्ही आता...तरीपण काय बी होणार नाय...😢😢😢😢😢😢😢😢😢😢😂😂😂😂😂😂😂😂😂
@ShashikantDhavane
@ShashikantDhavane Сағат бұрын
आमचा पोशिदा शेतकरी जागा झाला. तयानची जागादाखवली. हा शेतकरी बादवाचा अपमान आहे.
@rubinakazi8343
@rubinakazi8343 6 сағат бұрын
कसा नांगर लावला आमच्या शेतकरी राजान ते पण बैला सकट भरले तुमचे दिवस मोदी आणि मिंदे कोण नाय विचारात
@AnantaChavan-rm6gv
@AnantaChavan-rm6gv 56 минут бұрын
शेतकऱ्यांसाठी नुसता घोषणेचा पाऊसच आहे
@nnnj4679
@nnnj4679 2 сағат бұрын
शेतक-या एवढ सहन करणारं या जगात दुसरं कोणी असेल अस वाटत नाही
@learnwithjt81
@learnwithjt81 9 сағат бұрын
शेतकरी विरोधी
@हरितउन्नती
@हरितउन्नती Сағат бұрын
पुरस्कार शेतकऱ्यांचा आणि विकास नेत्यांचा
@shyamdesai956
@shyamdesai956 31 минут бұрын
तेवढ्यात त्यांचा सन्मान करायचा असेल तर त्यांच्या मालाला चांगला भाव दे
@sameerraut9754
@sameerraut9754 8 сағат бұрын
Yaana hadpaar kara pudhil election la. Jay Maharashtra ❤
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 4 сағат бұрын
निवडणूक जवल आली शेतकरी नो सावधान
@snehal-x5x
@snehal-x5x 3 сағат бұрын
बरोबर आहे कारेर्कम बंद केला पाहिजे
@mahadevkshinde583
@mahadevkshinde583 Сағат бұрын
हे सरकार नाही हे तर भस्मासुर आहेत
@snehal-x5x
@snehal-x5x 3 сағат бұрын
याहीला आता आपला हात दाखवून देऊ या
@user-b1l6g
@user-b1l6g Сағат бұрын
पोस्टरबाजी कार्यक्रम.
@bajrangshinde1907
@bajrangshinde1907 10 сағат бұрын
Rajyapal said butana market
@jagdishadmane6762
@jagdishadmane6762 2 сағат бұрын
शेतकरी जागा दाखवणर
@narayand8475
@narayand8475 18 минут бұрын
विनाश कालीन विपरीत बुध्दी म्हणून कोणतंही काम या सरकार च उल्ट च होतय कितीही जोर लावा सरकार नाही येणार लोकांच्या मनात खूप राग आहे.ते राग का आहे हे शोधा पण वेळ निघून गेला आत्ता फायदा नाही
@dnyaneshwarchidrawar4132
@dnyaneshwarchidrawar4132 22 минут бұрын
मत घ्यायचे त्यांचेच,टॅक्स खायचा त्यांचाच,मग अशी वाघणुक? असे का? ते यामुळे की आतापर्यंत यांचे सर्व पचले.मग ते का पचले? कारण की त्यांनी जातीच्या नावाने यांना मतदान केलीत,पाहुण्याच्या नावाने केलीत.त्यातून त्यांना कळले की यांना काय लागतं.त्यांनी ते पाठ केलं.त्यातून हे झालं.
@augustinfernandes9625
@augustinfernandes9625 7 сағат бұрын
Jagacha poshinda
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 23 минут бұрын
या सरकारला लोकसभे सारखा विधानसभेला नागंर लाऊन महायुतीला घरचा,रस्ता दाखवणार
@ramkale8869
@ramkale8869 31 минут бұрын
शेतकर्यांला परेशान करनारे सरकार टाईमपास करने म्हणजे आधार कार्ड दया यादया लावने कैवाशी करने
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 11 минут бұрын
शेतकर्याला किंमत नाही राहीली आता बघा नांगरा सहित बैल लावतो😂😂
@ranjitdeshmukh2010
@ranjitdeshmukh2010 8 сағат бұрын
श्रध्दांजली
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 3 минут бұрын
सरकारचे वाईट दिवस आले आहे. हे सरकार पुन्हा येत नाहीत.
@SatishWagh-x9n
@SatishWagh-x9n 9 сағат бұрын
Bhikarwada karyakram kashala bolawale kahi tari kele tyanche laksha sarv nivadnukikade bhi kar program asevkadhi pahile nahi shetkaryanchi ashi pratarna
@Gmgm189
@Gmgm189 32 минут бұрын
देशाला अन्न पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याचा अनादर करू नका
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 Сағат бұрын
Gowahatila jayala vil aahi..... gariba sathi nahi.........😂😂😂
@GaneshJadhev-m3h
@GaneshJadhev-m3h 5 сағат бұрын
महायुती ला मतदान नाही आता शेतकऱ्यांनी फक्त तुतारी
@dhanrajbiradar854
@dhanrajbiradar854 27 минут бұрын
राज्यपालांनी लवकर यायला पाहीजे होतं.
@sanjayshende4642
@sanjayshende4642 9 сағат бұрын
अफगाणिस्थान मधून कांदा आयात करत आहेत देवाभाऊ आता कांदा भाव कमी होणार नक्की जय देवाभाऊ जय मोदी सरकार
@ajittamboli9770
@ajittamboli9770 9 сағат бұрын
🔔vat bagha 😂😂😂😂
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 9 минут бұрын
मुह मे राम बगलमे छुरी😂😂
@bhagwatdutonde7088
@bhagwatdutonde7088 Сағат бұрын
धनु भाऊ
@sunilmarathe4870
@sunilmarathe4870 10 сағат бұрын
DF
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 8 сағат бұрын
महाराष्ट्राचा वाघ ......फक्त ठाकरे
@Usergkirdhk
@Usergkirdhk 9 сағат бұрын
राजकारण आहे सर्व..इतके लोक कशाला बोलावले..
@shyamnaik7620
@shyamnaik7620 Сағат бұрын
जय महाराष्ट्र । एक नं भामट्या सरकारला जागा दाखवून दिली. अभिनंदन❤❤
@sandipbodakhe7512
@sandipbodakhe7512 10 сағат бұрын
Mast jhale
@Sgaming-p3d
@Sgaming-p3d 6 сағат бұрын
जाळा टेज... शेतकरयांनो... पहिले ...
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 48 минут бұрын
शरद पवार activated
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 10 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 39 МЛН
Spongebob ate Michael Jackson 😱 #meme #spongebob #gmod
00:14
Mr. LoLo
Рет қаралды 9 МЛН
Shahrukh Khan romantic dance with Madhuri Dixit in award show
6:26
देवेश भैया जी
Рет қаралды 1,5 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 10 МЛН