मंत्री-आमदारांना मारण्याची धमकी, जरांगेंनी काय घोषणा केली? Manoj Jarange Warning to Politicians |AM4

  Рет қаралды 20,957

Lokmat

Lokmat

Күн бұрын

मंत्री-आमदारांना मारण्याची धमकी, जरांगेंनी काय घोषणा केली? Manoj Jarange Warning to Politicians
#manojjarangepatil #manojjarange #sureshdhas
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 113
@deshbadal
@deshbadal 7 күн бұрын
यांच्या काय गप्पा ऐकता असल्या कोण विचारत एक मंत्री आला नाही त्याना माहिती झालं नाटक आहेत समाज ही फिरकला नाही
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 7 күн бұрын
आपण येडे झालो ह्याच आयकुन. हा सातवी पास.आपन येवढेच शिकून काय ऊपयोग
@jagansangle-hw3jh
@jagansangle-hw3jh 6 күн бұрын
शिक्षित मुंलानी आनपड मानसाच आयकुन भविष्याच नुकसान करुन घेऊ नका
@DnyandevThorve
@DnyandevThorve 7 күн бұрын
काजू बदाम बाथरूम मध्ये मटन जास्त खाल्लं वाटतंय कसा जुवा कसा जोरात आवाज निघतोय नौटंकी उपोषण 😂😂😂😂😂😂😂
@Bs16161
@Bs16161 7 күн бұрын
मनोज भाऊ तुम्ही उपोषण केले त्यामुळे बाकी चे लोकांनी खरच उपोषण केले तुम्ही लवकर चांगले झाले बाकी चे अजून आजारी आहेत
@abk2260
@abk2260 7 күн бұрын
धस जेव्हा जेव्हा मान हलवतात तेव्हा त्याचा अर्थ ही गोष्ट त्यांना पटत नाही असा होतो...
@vishnubangar9307
@vishnubangar9307 6 күн бұрын
चलो मुंबई अशी एक पण कंमेंट नाही... यावरून सगळं लक्षात येत
@SatishDamale-zm8sv
@SatishDamale-zm8sv 7 күн бұрын
आरे काय बावळट झालय हे काय बोलतय लहान लेकरा सारखं.
@SahdevMunde-m5d
@SahdevMunde-m5d 7 күн бұрын
चपटी घेऊन बोलतो का रे... आमदार ला हानीन म्हणतोय..... झोप गप....
@HinduRakshak-t6h
@HinduRakshak-t6h 6 күн бұрын
बापरे किती केसस दाखल होणार तरुणा वर.. हा पळून जाणार आणि गोधड़ित बसून राहणार..
@bhimarajbhadange6937
@bhimarajbhadange6937 7 күн бұрын
किती मराठा पोरांची नुकसान करणारी त्यांच्यावर केसेस टाकणार आहे तुझ्यामुळे
@sunilthorve474
@sunilthorve474 7 күн бұрын
पाणी टाकून द्या पाटील
@Shiv77449
@Shiv77449 6 күн бұрын
जब्या तू फक्त मानच हलवत राहा😂😂😂
@balrajrathod2592
@balrajrathod2592 7 күн бұрын
हे योग्य नियोजन केले आहे पण सुरुवात सुरेश धस्कट याच्यापासूनच करा..
@vinodnagre7985
@vinodnagre7985 7 күн бұрын
😂😂
@Abhiak15235
@Abhiak15235 7 күн бұрын
सुरवात धस,प्रकाश सोंळके ,सोनवाने याच्या पासुन करायला पहीजे होत....😅😅
@prakashghule9918
@prakashghule9918 6 күн бұрын
भरपूर जोडे मारा.... अगदी यथेच्छ जोडे मारा...
@Sk90-e6t
@Sk90-e6t 7 күн бұрын
असल्या निर्णय मराठे घेत नाही तुझ्या इतके डोक्यात कमी नाही ते.....शरद पवार पाई वाटोळं लावल तू
@gajanandhakne7220
@gajanandhakne7220 7 күн бұрын
सुरेश धस कसा मान हलवतोय बघा बु गल्या भोकाचा
@yogeshdadaghadge4664
@yogeshdadaghadge4664 7 күн бұрын
कारे इंग्रजी
@dsn7193
@dsn7193 7 күн бұрын
@@yogeshdadaghadge4664 ढाकाने तो😂😂😂 धसका घेतला आहे धसचा त्यामुळे मेंदूवर परीणाम झाला आहे 😂😂
@Patil.k.l8446
@Patil.k.l8446 7 күн бұрын
यांना झोपीतही धसचा धसका लागलाय
@SangamPhad-w5k
@SangamPhad-w5k 7 күн бұрын
😂😂😂😂
@Rajpatil44489
@Rajpatil44489 7 күн бұрын
फडणवीस आणि मुंडे काय येडे वाटले की दोघांनी मिळून काटा काढलाय जरांगे चा धस ल खेळवत ठेऊन
@vinodnagre7985
@vinodnagre7985 7 күн бұрын
😂😂😂😂
@krushnamunde9479
@krushnamunde9479 7 күн бұрын
😂😂😂बरोबर
@jagansangle-hw3jh
@jagansangle-hw3jh 6 күн бұрын
जंरागे किती छान मेशज देत आहे कौतुक केल पाहिजे
@Shiv77449
@Shiv77449 6 күн бұрын
काजू खाणे इतकं सोपं आहे कोणाला मारलं😂
@DhanshriMunde-jj8fy
@DhanshriMunde-jj8fy 7 күн бұрын
वा waah पाहिलं सुरेश धस लाच हाना
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 6 күн бұрын
right
@KaranSomawnshi
@KaranSomawnshi 7 күн бұрын
काय चाललंय काय चाललंय काय कमाल आहे काय बोलतय काय हांसत टाळ्या वाजवल्या जातात काय देशाला स्वतंत्र करण्यासाठी लढाई आहे की काय काय पोर काय तुकड्या करायच्या आहेत
@IdjfJxcn
@IdjfJxcn 7 күн бұрын
डांबरी डांबरी जायेगे
@sandhyakshirsagar4011
@sandhyakshirsagar4011 6 күн бұрын
सगळं तूच बोलतो आणि मराठ्यांवर ढकलतो
@sss4354-f8t
@sss4354-f8t 6 күн бұрын
😂😂 खरय
@साहेब99
@साहेब99 7 күн бұрын
बाबासाहेब आंबेडकर पहिलेच बोलत होते मराठा आरक्षण घ्या नाही घेतले नाही गरज बोलले आता लागलेत भीक माघायला ...
@nagnathfunde2321
@nagnathfunde2321 7 күн бұрын
भाकऱ्या बेसन
@Babaadam8459
@Babaadam8459 7 күн бұрын
सुरवात तुज्या बाजूला बसलेत ना त्यांच्या पासून कर
@vinodnagre7985
@vinodnagre7985 7 күн бұрын
😂😂😂
@krushnamunde9479
@krushnamunde9479 7 күн бұрын
दादा पोराच वाटुळ करू नका पिलीज त्याला नोकरीच काही बघुदी दादा आसा नको करू पैसे संपले कि उपोषण करतात काय आता पैसे भेटले ना बस करा 😂😂😂😂😂😂
@balasahebsansare-nq6sw
@balasahebsansare-nq6sw 7 күн бұрын
या पाहाट😂😂😂
@happyrbkulkarni9421
@happyrbkulkarni9421 6 күн бұрын
आता फडणवीसांना साहेब म्हणत आहे....😅 आरे कारे करीत होते अगोदर...नाद करायचा नाही देवाभाऊंचा...काटा काढला शांत राहून.
@साहेब99
@साहेब99 7 күн бұрын
अरे जा की नुसत बोलू नको 😂
@ascreations7308
@ascreations7308 7 күн бұрын
गप्प पड
@ranishingare1237
@ranishingare1237 7 күн бұрын
Tu gap kon shil to harami jalate ka tujhi
@ranishingare1237
@ranishingare1237 7 күн бұрын
Tu gap pad dam nahi tujhyat
@mahendrapatole1996
@mahendrapatole1996 7 күн бұрын
आरे पाटलात किति दम आहे माहित आहे का बघा पाच दिवस उपोषण करून पण कालपर्यंत मुतायला पाणी न पिता येत होती तीन चार माणसे धरून चालत होते आणि आज बघा कसा घडाघडा बोलतोय चाटिल 😂
@SudhakarSakat-h6e
@SudhakarSakat-h6e 7 күн бұрын
यालाच म्हणतात आडमुठ पणा
@shankarkarad5010
@shankarkarad5010 6 күн бұрын
जब्या काशी म न हलवतो बाघा😅😅😅
@vinodnagre7985
@vinodnagre7985 7 күн бұрын
या पहाट्ट अन् घ्या.....😂😂😂
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 6 күн бұрын
Changli jirli ase disat ahe.
@rkz2345
@rkz2345 7 күн бұрын
काय नाटक लावले राव याने काही काम धंदा नाही
@nayanpujarirugnsevak8375
@nayanpujarirugnsevak8375 7 күн бұрын
उपयोग नाही
@ravindraveerkhare9189
@ravindraveerkhare9189 6 күн бұрын
मराठ्यांनो शिवाजी महाराज यांची आठवण ठेवावी,हर हर महादेव होऊन जाऊ द्या
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 7 күн бұрын
जमल राजकरण जरांगे ला😂😂
@ajayjadhav7454
@ajayjadhav7454 5 күн бұрын
यांनी मराठ्यांच्या तरुन मुलांचं वाटोळे करायचच ठरवलय वाटत आपल्याला तुरुंगाचा रस्ता मोकळा करतोय हा.लकशात घेवुन पाल उचला भावांनो.
@GorakhanathSanap
@GorakhanathSanap 7 күн бұрын
क्वार्टर घेऊ बोलते वाटते
@sss4354-f8t
@sss4354-f8t 6 күн бұрын
याला मंत्री कसा हागतो हे बघायचे आहे 😂😂 आता मराठा समाज हे पण बघत बसणार का...अवघड आहे..
@dnyaneshwarpatil4439
@dnyaneshwarpatil4439 4 күн бұрын
मी पण मराठा आहे... ह्यांच्या नादी लागून वाटोळं झालं मराठी समाजाचं ..आता तरी सुधारा bhavano... शिका आणि अभ्यास करा यांच्या मंगे लागून काही होत नहीं.. नुसती नुटांकी झाले..2 year zale
@Udhavvikhe
@Udhavvikhe 6 күн бұрын
आजपासून❤ सुरेश अन्ना❤ D S❤ अन्ना❤ फक्त मराठा मराठा मराठा❤
@dineshchopade8833
@dineshchopade8833 5 күн бұрын
आता मात्र अति झालं ह्याचा स्वतःचा मुलगा यामध्ये पुढे राहील
@sanjayjadhav4449
@sanjayjadhav4449 6 күн бұрын
ओबीसी मधुर आरक्षण मिलना नामुमकिन है
@ParmeshwarSanap-n3e
@ParmeshwarSanap-n3e 7 күн бұрын
तू एकदा आमदार मंत्राला हनुमंत बघ मग खरंच तुला मराठा म्हणतो ना
@VilasShinde-h8u
@VilasShinde-h8u 5 күн бұрын
धस ला हान समोर आहे 😂
@vasantpalwe3963
@vasantpalwe3963 6 күн бұрын
जय हुजुर
@786dilip-w8q
@786dilip-w8q 7 күн бұрын
😂😂😂 फिर तारीख पे तारीख तारीख पे तारीख अरे तुझे गवर्नमेंट खिला रही है समझ नहीं रहा है तुझे पागल बना दिया चुटिया बना दिया तुझे
@Sssssssss-j6w
@Sssssssss-j6w 7 күн бұрын
आता काय हे नविनच
@ammiitjadhav1027
@ammiitjadhav1027 6 күн бұрын
मरायचेच किव्हा हाणायचे असतील तर मग २००१ आणि २०१२ ला ज्यांनी केल त्यांना हाणा एस म्हणा ना आपल्याला २०१४-२०१५ ला ज्यांनी दिल त्यांना कशाला उगाच
@13_46s_albi
@13_46s_albi 7 күн бұрын
पहिलं धस ना हकलून द्या तो फडणवीस च माणूस आहे
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 7 күн бұрын
सदैव दादासोबत...... दादा आता या पुढे उपोषण नाही....... आता दिलेल्या आश्वासन पूर्ण नाही केले की मुंबई गाठायची ........ एकच मिशन मराठा आरक्षण.......❤❤❤❤
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 5 күн бұрын
जय संविधान.
@SpringfieldReels
@SpringfieldReels 7 күн бұрын
Suresh dhas mhanate asel 😂😂 kuna sobate dosti kele 😂😂
@bappasahebpimple2291
@bappasahebpimple2291 7 күн бұрын
एका धस साहेब काय बोलतोय माणूस
@DhakaneRamkisan
@DhakaneRamkisan 7 күн бұрын
Nadibail kasa man halavito
@PrashantGarje-w4l
@PrashantGarje-w4l 6 күн бұрын
Vikrut adani adnyani chapti bevda King ganoji shirke chi aaulad
@narayanwaghmare1387
@narayanwaghmare1387 7 күн бұрын
बस रे झोप उग
@IdjfJxcn
@IdjfJxcn 7 күн бұрын
कोणी जाणार नाही
@मराठी
@मराठी 6 күн бұрын
आता न्युज वाले गप का..?? आता चालवा ना मीडिया trial ...
@VishalSalve-c2z
@VishalSalve-c2z 5 күн бұрын
झोपीतलै सोपण
@साहेब99
@साहेब99 7 күн бұрын
0:42 झाला टरबुज
@ganeshlahamage1872
@ganeshlahamage1872 7 күн бұрын
Manoj jarage cha world record 1ch raggivar 8 vela uposhan. Ase karnara 🌎 madhla 1 kheladu....
@rahulmalwad9695
@rahulmalwad9695 3 күн бұрын
मराठा समाजाने याचा खरेच नादी लागू नका हा आता खूप धोक्यात आणतोय तरुणाला याला म्हीत nhi केसेस दाखल केली की काय त्रास होतो
@aravdeshmukh1462
@aravdeshmukh1462 7 күн бұрын
मराठा समाज 6 cr अर्धा समाज obc मध्ये आलाय बाकी SEBC आणि EWS पण लागू बसा जळत आता धन्यवाद मनोज पाटील
@Investing-power
@Investing-power 6 күн бұрын
😂😂😂😂
@AshwiniSangale-g2w
@AshwiniSangale-g2w 6 күн бұрын
धसपासुन
@BHAUSAHEBJADHAVAR
@BHAUSAHEBJADHAVAR 7 күн бұрын
Kasyat rahili dada Ajit pawar beed la aala pan tumchakade nahi aale Suresh Anna bajrang bapa aale tuchi ejjat kely o jarNge saheb
@prakashghodke4427
@prakashghodke4427 6 күн бұрын
तुम्ही आता काहीच करतं नाही
@S12345k-c
@S12345k-c 5 күн бұрын
He yed ahe..
@dilipbhagwanmante5803
@dilipbhagwanmante5803 6 күн бұрын
90boos
@jspmkannad6732
@jspmkannad6732 7 күн бұрын
kzbin.info/www/bejne/oKPTZZqDe9mHqZI
@IdjfJxcn
@IdjfJxcn 7 күн бұрын
आरे हा आणपढ आहे
@IdjfJxcn
@IdjfJxcn 7 күн бұрын
अहो धस साहेब हेच का जंरागे.फडणवीसला मारणार का जंरागे तुम्ही
@Patil.k.l8446
@Patil.k.l8446 7 күн бұрын
फक्त जरांगे पाटिल
@shivrajjagdale7080
@shivrajjagdale7080 7 күн бұрын
ओन्ली जरांगे साहेब
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
Quando eu quero Sushi (sem desperdiçar) 🍣
00:26
Los Wagners
Рет қаралды 15 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН