Рет қаралды 110,176
देवाचे गणित सर्वप्रथम या व्हिडिओला अधिकाधिक प्रेम दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार मित्रांनो गणित आहे आणि तेही देवाचे जे आपल्या माणसाच्या आवाकाच्या पलीकडच्या गोष्टी असतात आणि आपल्याला अत्यंत साध्या आणि सरळ वाटणाऱ्या गोष्टी चा न्याय देवाच्या दरबारात अगदी वेगळा असतो आणि तू योग्य ही असतो प्रत्येकाला आपल्या कर्मानुसारच फळ मिळतं वरून व्हिडिओच्या कथेतून हे अगदी परिणामकारक प्रमाणे प्रस्तुत करण्यात आले आहे.
GOD'S MATHS First of all thanks to all the viewers for giving this video more love guys Maths is also God's things that are beyond our human reach and things that seem very simple and straightforward to us are very different in God's court and you are right everyone gets their reward according to their deeds. The story of the video illustrates this very effectively
वरील कथा इंटरनेट वरून घेतली असून imges व video सामुग्री साठी picksabay चे आभारी आहोत