Рет қаралды 520
श्रीनिवास मस्के .. नांदेडचे रहिवासी असलेले मस्के हे पेशाने शिक्षक असून उत्तम कवी आहेत.शिवाय ते कविता गातातही उत्तमच.'गावभूईचं गोंदण' हा त्यांचा बहुचर्चित काव्यसंग्रह प्रकाशित असून त्याला विविध मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.अखिल भारतीय सह अनेक साहित्य संमेलनांतून त्यांनी कविता सादर करुन दाद मिळिवली आहे.
नांदेडच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित संमेलनात त्यांनी 'सजनाची मिठी' ही त्यांची गाजलेली गेय रचना सादर केली.
एकदा ऐकाच!
सजनाची मिठी
Sajanachi mithi
#marathipoemonlove #kavita #bapkavita #gazal #gajal #viral #trending #मराठीकविता #बापकविता