"एक कप एकच कॉफि तुला-मला पिण्यासाठी" माय-मातीच्या काळजातली कविता | मा.श्री. प्रशांत मोरे । काव्यमैफिल । #m4marathi प.बा.काकांनी नगर वाचनालय ग्रंथालय सप्ताह २०२१ #ValentinesDayKavita #premdivas
Пікірлер: 86
@Arohideshmukh318 ай бұрын
1000 वेळा ऐकुन पण परत परत ऐकत राहावे वाटत
@m4marathiofficial7 ай бұрын
धन्यवाद !
@SharaddatthuMisal17 күн бұрын
सर फार सुंदर कविता लिहिली आहे तुम्ही लाख लाख सलाम तुम्हाला 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sds19992 жыл бұрын
प्रशांत सर सस्नेह वंदे आपल्या कविता आपले साहित्य आपले बोलने आपले वक्तृत्व खुप विलक्षण आहे आपले खुप आभार कारण आपल्या सारख्या विद्वान मंडळी चे आदर्श आम्हास उपयुक्त नक्किच आहेत खुप धन्यवाद सर
@mayurmanjare7969 Жыл бұрын
खुप छान कविता आहे सर आणि तुमचा आवाज मनाला स्पर्श करून जाणारा आहे
@sangitashirole6954 Жыл бұрын
खुप छान रचना गायनपण छान आम्ही सगळ्या कविता ऐकल्या सर अप्रतिम
@rahulnavale61882 жыл бұрын
मनाला स्पर्श करणारी तुमची कविता आहे
@sangitawasnikar7848Ай бұрын
अप्रतिम रचना व सुंदर गायन
@bhanudaschavan1482 жыл бұрын
काय कविता आहे कवींना प्रणाम
@rammapari52782 ай бұрын
तुमच्या कविता आणी आवाज ऐकला कि अक्षरशः हृदय हलतंय 👌👌