सयाजी दादा मराठी माणूस आज उद्योगाकडे वळायला पाहिजे काळाची गरज आहे युवा पिढीला असेच मार्गदर्शन मिळून दे तुमचे मनःपूर्वक आभार
@Nothing3686117 күн бұрын
As comment ch karat basaych Ani pudhe jayala lagal ki pay oodaycha evdach yetay marathi mansala kadu ayahe pn sattay hech ayahe
@10vg17 күн бұрын
विचार बदला म्हणजे जग बदलेल
@Nothing3686117 күн бұрын
@@10vg he fakt bolatana brr watat baga
@pramodliman960018 күн бұрын
काय भारी काम आहे बाबा ह्या माणसाच …जबरदस्त…धन्यवाद दादा….👌👌🙏🙏
@NeetaGirme17 күн бұрын
महाराष्ट्राचा विजय हा महाराष्ट्राचा गौरव आहे. आदरपूर्वक अभिवादन विजय सर तुम्हाला. सयाजी सर तुम्ही दोघांनी ही माहिती आमच्यासमोर मांडली त्याबद्दल खूप खूप आभार.🙏🙏
@rajashrijiwaje474617 күн бұрын
Video खूप आवडला. विजय सर, सॅल्युट 🙏 सरांचं एक एक वाक्य सुभाषित म्हणून लिहून ठेवावं असं ! धन्यवाद टीम
@AshokSamant-h1c17 күн бұрын
शूर मर्दाचा पवाडा, शुर मर्दाने गावावा, .हा एका प्रसिद्ध कलाकाराने दुसर्या प्रसिद्ध कलाकाराचा केलेला सत्कार आहे. अशोक सामंत, रेडियम अपार्टमेंट, गोरेगाव