या सर्व कलाकारांचे पाय अजूनही जमिनीवर आहेत हेच यांच्या मोठेपणाचे रहस्य आहे. खूप सुंदर अभिनेता तितकाच उत्तम माणूस.
@BlokeBritish3 жыл бұрын
agar aadmi aasman ko chuyega aur pao zameen pe rahega - toh badi baat hai film industry mei aasman chuna matlab desh bhar mei famous hona world famous superstar banna marathi examples - nana patekar madhuri dixit ab inka pao zameen pe hai ki nahi im not sure hoga shayad dusri baat - hindi example Sharukh khan man of attitude and ego but it doesnt mean ki woh koi galat baat hai kabhi kabhi aadmi ka achievements and success itna exceptional hota hai, like a dream - toh pau zameen pe rehna is very difficult for any1 cant blame them
@dr.shobhar.beloskar1311 Жыл бұрын
आईचे किस्से जितके मजेशीर,खळखळून हसायला लावणारे तितकेच अर्थपूर्ण विचार करायला लावणारे.आईच्या वजनाच्या बियांची तुला करून रजवणारे सयाजी शिंदेही ग्रेट आहेत.
@avinashcchaukhande58546 жыл бұрын
सयाजी शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला गेला पाहिजे..सर तुमच्या कामाला सलाम..मराठी माणूस म्हणून तुमचा अभिमान वाटतो.. जय महाराष्ट्र....
@mahendrawaghamare22374 жыл бұрын
अतिशय सुंदर सर 👌🙏🌺
@dattaramdalvi52053 жыл бұрын
P
@vimalnaik2986 Жыл бұрын
🙏🙏झाडे लावणे ह्या सरांच्या कार्यक्रमा साठी खूप खूप शुभेच्छा 🎉आज ही काळाची खूप गरज आहे ..संत तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे कि वृक्ष वल्ली आम्हा सोयरे..🙏🙏
@Dr_hems6 жыл бұрын
अत्यंत हुशार आणि प्रतिभावंत कलाकार..अभिमान आहे सर तुमचा
@anjalichoudhari99404 жыл бұрын
🙌🙏
@krishnakumarkhandeshe60804 жыл бұрын
Hhu
@krishnakumarkhandeshe60804 жыл бұрын
N J
@ingaleravi86636 жыл бұрын
अगदी असंच प्रेम करा महाराष्ट्रावर खरे हिरो सयाजी शिंदे सर
@SUNILJAWANJAL5 жыл бұрын
एबीपी माझा चे खूप खूप आभार आदरणीय राजीवजी खांडेकर यांचे मनःपूर्वक आभार एका चांगल्या कलाकाराचे अंतरंग पाहायला मिळाले.
@जयमहाराष्ट्र-य9र5 жыл бұрын
मराठी माणूस म्हणून खूप गर्व वाटतो सर तुमचा
@shubhamjugdhar21213 жыл бұрын
सर तुम्ही करत असलेलं काम हे खरच उल्लेखनीय आहे आणि तुमचं हे काम संपूर्ण जगासाठी प्रेरणा दाई आहे. याचा आम्हा सर्वांना हेवा वाटतो.
@ramchandrashinde7791 Жыл бұрын
❤❤❤😅😅😅😅
@tejasyadav63133 жыл бұрын
मी माझ्या आयूष्यात शिंदेना भेटलो आहे..अतिशय प्रेमळ माणूस आहे...आणि त्यांच्या या कामामुळे आजुन आदर वाढला तुम्हाला दिर्घ आयूष्य लाभो सर.
@abhikh53643 жыл бұрын
Bollywood पेक्षा south indrustry मध्ये खूप फिल्म केले रिअल टॅलेंट निसर्गवेडे अभिनेते
@venkatarao16584 жыл бұрын
I belong to AP and here Shinde is so hanoured that he is thought that he belongs to AP only. And....so is thought...in Tamilnadu as well. 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 We are proud of you... Shinde Sir.
@samarthdeomare30363 жыл бұрын
Sayaji shinde sir is from MAHARASHTRA. He is marathi man.
@bapugodbole92072 жыл бұрын
P
@maheshpandit51524 ай бұрын
पहिलं आभार माझा कट्टाच्या संपूर्ण टिमचं . आपल्या कार्यक्रमाची रूपरेशा अप्रतिम असते. सयाजी शिंदे सर आपली मुलाखत ऐकताना सर्व स्तरातील लोकं प्रभावीत होतात. निसर्ग अबाधित राहिला पाहिजे याकामी मीही काय करू शकतो का अशी भावना मनात घर करते. आणि यातून अजून माणसे जोडली जाणार. आपले कार्य अभिनंदनीय आहे सर ❤ 🙏
@vikaspandhare97547 жыл бұрын
सयाजी सर, तुमच्या संवेदनशीलतेला सलाम
@Nimai_Nitai_Das_Lok6 жыл бұрын
बऱ्याच मुलाखती पहिल्या त्या मध्ये जाणवल की प्रश्न विचारणारे जिंकले पण मी म्हणेन आज तुम्ही हरला बरेच अजून प्रश्न तुम्ही विचारू शकत होता विष्णू बाळा च्या भूमिके बद्दल विचारण्या सारखा प्रश्न होता रंगा शिंदे ची भूमिका जीव ओतून काम केलंय
@MoT-MasterOfThings7 жыл бұрын
वा सर , खूपच मस्त, abp माझा च्या माध्यमातून सयाजी शिंदे माहित झाले, झाडवेडा, निसर्ग वेडा माणूस
@atulkhairkar35476 жыл бұрын
👌
@premlatarao886 жыл бұрын
anonymous olors tv
@ranjitdinde91766 жыл бұрын
Super
@mamatalk16932 жыл бұрын
सयाजी जी आणि त्यांचे मित्र यांना मानाचा सलाम. सयाजी जी समाज्याच्या कल्याणाचा विचार करणारा खरा माणुस आणि अभिनेता. असे जर खरी माणुसकी सर्वांन मध्ये आली तर सर्वांचे जिवन आनंदी होईल.
@kapiltekle8852 Жыл бұрын
रजनीकांत च नाव घेउ नका तो आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनातुन केव्हाच गेला सयाजी शिंदे हा महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर केल आहे
@ganeshpulate10676 жыл бұрын
My favorites hero sayaji shinde Sir best actor
@seemanale6636 жыл бұрын
तुमचं बाह्यरूप ज्यांना कळालं त्यांना काहीच नाही कळालं तुमचं अतंरंग ज्यांना कळलं त्यांना मात्र जगन कळलं .प्रतिभावान कलाकार
क्या बात आहे सर मराठी आणि महाराष्ट्र तुम्ही शेवटच्या कवितेतून जागून ठेवला... 👍🙏🕺
@omkarraorane56157 жыл бұрын
best actor. .best comedian. .legend..sir
@Sachindike7 жыл бұрын
Supreme
@abhijith45396 жыл бұрын
Puttagaurymaduve
@SurajYadav-tv4nc6 жыл бұрын
खूप छान सयाजी सर,,,झाड वेडा माणूस,,great😘
@adv.prashant7 жыл бұрын
*very good interview*
@तन्वीहिंदीटीचींगकलास3 жыл бұрын
सखाराम बाईंडर जबरदस्त अभिनय
@rajpalsinghnegi94816 жыл бұрын
Combination of great acting n great thought, सयाजी आप की सोच को नमन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vpd36464 жыл бұрын
इन्फोसिस च्या सुधा मूर्ती यांना एकदा माझा कट्टा वर बोलवा.
@jaywantsalunkhe76025 жыл бұрын
Sir.. We proud of u... Me.. SATARAKAR
@ravimore1234562 жыл бұрын
सयाजी साहेब आज तुमचे विचार ऐकून खूप छान वाटते खरच सलाम साहेब तुमच्या कार्य ल
@satyajitshinde71155 жыл бұрын
अभिमानास्पद आणि आदर्श व्यक्ति
@sandeshbandgar86925 жыл бұрын
46:49 That's smiling 😍
@yogeshdeshmukh339710 ай бұрын
अशी माणसं आपल्या महाराष्ट्राला परत कधीच मिळणार नाहीत ही माणसं आहेत तो पर्यंत आपण अशा संवेदनशील माणसांची मनापासून कदर केली पाहिजे...🙌♥️
@amarangthekar53596 жыл бұрын
अशा कार्यक्रमाला पन dislike करतात. बिंडोक आहेत काय?
@बाबाभारतीय5 жыл бұрын
ते नातेवाईक असेल भाऊ
@sanketsarode62135 жыл бұрын
सुधीर मुनगंटीवार नी dislike केलं असेल
@samiralways7485 жыл бұрын
Barobar aahe
@ganeshdavande76374 жыл бұрын
सयाजी शिंदे सर खरच तुम्ही ग्रेट आहेत,माझे आवडते आहेत,त्यांचे साऊथ चे सर्वच फिल्म पाहायला आवडतात मला
@sanjaypachadkar3145 Жыл бұрын
सयाजी शिंदे साहेबाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. शहरीकरण होताना झाडे कमी होत आहेत. तरीही सर्वांनी निसर्ग वाचवण्याचा प्रयत्न करावा...विशेष करून बिल्डर लॉबी यांनी जाणीपूर्वक विचार करावा आणि ग्रामीण भागात सुधा खूप मोकळ्या जागा आहेत तिथे जमेल तेवढी झाडे लावण्यात यावीत...अशी मी सर्वांना विनंती करेन.... 🙏🙏 धन्यवाद,आपला वृक्षप्रेमी - संजय पाचाडकर
@annakamble96147 жыл бұрын
best marathi actor
@sudheerchavan4264 Жыл бұрын
सयाजी शिंदे हे एक विद्यापीठच आहे.खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून.
@ravikantkoli11543 жыл бұрын
सर तुमच्या कामाला खूप खूप सलाम 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@shivajimote3704 жыл бұрын
शिंदे सर, देशासाठी जसा तरुण वर्ग म्हत्वाचा आहे..त्याप्रकारे झाडाची सुध्दा गरज आहे..आणि तेच काम आपण कर्ताय त्याबद्दल आपला अभिमान आहे. आपल्या या कार्यात सहभागी होण्यासाठी काय करावे.
@inspirewithravisapkal59376 жыл бұрын
u r proud of satara
@pravinyashwantrao35506 жыл бұрын
1 no. Sayaji shinde sir👏👏👏👏👌👌👌👍👍👍
@globallaundryandgeneralequ71635 жыл бұрын
Great work sir. 🙏🙏
@dilipthombare75763 жыл бұрын
शिंदे साहेबाचा विष्णू बाळा हा चित्रपट फार आवडतो
@wamanmore66413 жыл бұрын
महान कलाकार. गावगुंड किती भयानक असतो ते यांच्या विविध भूमिका पाहून कळते.
@bharatmore2231 Жыл бұрын
एक एवढा मोठा हिरो खेड्यातील कलाकार पण गावाकडची भाषा मायबोली जशीच्या तशी आहे अभिमान वाटतो आपला
@dineshmarnar72952 жыл бұрын
तुमची प्रेरणा घेऊन मी पण निसर्ग प्रेमी झालो आहे 🙏🏼🙏🏼 धन्यवाद 🙏🏼🙏🏼सयासी शिंदे 🙏🏼🙏🏼
@therealking...5 жыл бұрын
real hero....1 ch no,,,
@dnyaneshwarshingare29689 ай бұрын
जीवे प्राणे झाडे l पढीयंते जया ll
@shivavanjari8646 жыл бұрын
Sir I love you are acting... You are very good man also acter
@tushar29197 жыл бұрын
Dhyey Veda manus.... Great
@Badlapurkar9676 жыл бұрын
खूपच छान विचार आहे .
@krishnakanttrigune57374 ай бұрын
सयाजीराव, तुमचे विचार आणी उपक्रम अत्त्यंत सुत्य आहेत.❤
@marutichormale31186 жыл бұрын
Great job !!!
@rajatgoswami70326 жыл бұрын
Big fan of sayaji Shinde in Marathi n sauth film also
खरे तर हे काम राजकीय नेत्यांनी केले पाहिजे त्यांना राजकारणा पलीकडे कधी सुचणार?? शिवाय हा मूलभूत प्रश्न आहे. नेते आपला वाढदिवस साजरा करताना लाखो रुपये खर्च करतात, त्यांनी जर आपल्या दर वाढदिवसाला 1000आपल्या कार्य कर्त्यां मार्फत झाडे लावली तर महाराष्ट्र वनराई व निसर्ग संपन्न व समृद्ध होईल. जय महाराष्ट्र
@surekhapatil18505 жыл бұрын
Salute to you sir ....app. Great ho Tumhi ya Maharashtra karrita khup Kahi karru shakal
@jaykumarjare4996 жыл бұрын
Khup Chan Sir, great job
@karbhariganesh14446 жыл бұрын
छान विचार आहेत
@baliramsalunkhe4993 жыл бұрын
Marathi actor, mostly played role of villains, famous not in m.s but other states also, his work on trees plantations is very much appreciated . God bless him longer life.
@indugajbhiye897411 ай бұрын
खरोखर सयाजी उत्तम अभिनेता आहे बुद्धीमान मानुष तुला देवाचा आर्शीवाद❤🎉
@sunilnarwade51766 жыл бұрын
भाऊ लय भारी अशीच प्रेरणा असुदया धन्यवाद.
@abhijeetpatil-suryawanshi32545 жыл бұрын
The great man...
@sandeepkadam87125 жыл бұрын
My fevret actor sayaji sinde sir
@vilaschandmare58255 жыл бұрын
jahir salute to you sir jukna humare Khun me nahi hain.. 👍🙏🙏🙏🙏
@sachinthakare8586 жыл бұрын
So great man
@ganeshchaudhari6707 Жыл бұрын
सर सलाम तुमच्या कार्याला
@deepaknijapkar49296 жыл бұрын
Khup chhan sir
@prakashsathe89305 жыл бұрын
Wow....
@ganeshshilimkar7140 Жыл бұрын
तुमच्या अभिनयाची उंची तुमच्या विचारात आहे.....❤
@vishnuborgaonkar67774 жыл бұрын
जबरदस्त आवाज
@venkatrajeshwar2902 жыл бұрын
Highly talented in Indian cenima 🎈
@jagdishbhoir88116 жыл бұрын
khup chan vichar ahet sir tumche
@navnathlonsanepatillonsane89826 жыл бұрын
सयाजी सर सलाम
@ramchandrashinde7791 Жыл бұрын
Shiyaji sar mala tumche vichar far Aavadale❤❤❤❤😊😊
@rajanithube70664 жыл бұрын
Very nice video I like this hero and sir you are very nice
@mustakshaikh34056 жыл бұрын
Sayaji shinde saheb yanchi acting khup changli ahe ani real life madhe hi team changli kaam kartahet salute shinde sir
@ashokkadam13222 жыл бұрын
श्री सयाजी आपन ऋषि आहात. तुमच्या कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोगाला प्रणाम 🚩🇮🇳🙏👋वसुधैव कुटुंबकम 🚩🇮🇳🙏👋
@yashwantbhoge11225 жыл бұрын
Jsa abhinay tasech vichar hats offfffff to you sirrrrr
@nandkishor45714 жыл бұрын
ग्रेट सर
@francislal32264 ай бұрын
One of my favourite actor. True countrymen, literate and very simple.
@ketybanjara41414 жыл бұрын
झाड लावायचं असेल तर 1 ते 7 वि पर्यंतच्या विद्यार्थ्याच्या मनात वृक्ष रोपण , वृक्ष संवर्धन , वृक्षाचे महत्व विषय रुजवणे अत्यावश्यक 🙏🙏🙏🙏
@tejasnichit95804 ай бұрын
खुप प्रेरणादायी ❤
@Jalindarthokal6 жыл бұрын
Chan upakram sir
@bollywoodway33126 жыл бұрын
Gallit gondhal dillit mujra - maza atishay favourite cinema. Very talented Sayaji Shinde saheb
@pawankumar-hg9we2 жыл бұрын
सयाजी सर खूप दुर्मिळ माणूस आहे कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून पण ते खूप छान काम करतात महाराष्ट्राने असे अनेक हिरे दिले आहेत त्यातले सयाजीराव है मुकुटमणी आहेत 🔥
@alkawelankar69984 жыл бұрын
SALUTE TO OUR ALL MARATHI ACTORS FOR BEING SO GROUNDED N HUMBLE IN THEIR LIFE SAYAJI SHINDE SIR U R ONE OF THEM DEEPLY TOUCHED BY UR GREEN THUMB GESTURE ALL D BEST FOR UR RELENTLESS EFFORTS