सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ♥️✨ आवाजाचे जादुगर पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे अतिशय सुंदर किर्तन व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राम कृष्ण हरी 🚩💥 #कीर्तन
Пікірлер: 39
@sandipmanghale94416 күн бұрын
खुप छान महाराज
@madhuripatil992 ай бұрын
जय जय महाराष्ट्र माझा ,🙏🏻💐💐🙏🏻 राम हरी 🙏🏻पाटील महाराज तुमचं कीर्तन ऐकताना ,गायन ऐकताना असं वाटतंय की साक्षात पांडुरंगच सोबत आहेत आमच्या.
माहाराज, फक्त, भारत रत्न बाबा, साहेब आंबेडकर जय, शिवराय, जय चोखोबा जय मुक्ताई
@janardansorap32823 күн бұрын
जय जय रामकृष्ण हरि
@sagarshet88062 ай бұрын
सुंदर कीर्तन सेवा घोडा वास साक्षात तुमचं दर्शन कधी होईल महाराज मी फक्त यूट्यूब ला तुम्हाला पाहते तुमच्या पांडुरंगाला प्रार्थना करा की साक्षात तुमचं दर्शन मला होईल धन्यवाद महाराज❤❤❤❤❤
@hariomkakade6566Ай бұрын
Ram krashn hare 🎉 9:13
@user-lh1rf5oh6e2 ай бұрын
🙏🌹🙏
@rajushingate747629 күн бұрын
Jai shri ram jai shri ram🙏🙏🙏
@user-qf1hn2rf3cАй бұрын
Jay Shri Ram ❤
@VasantMandhare-ys7on29 күн бұрын
सर्व धर्म समभाव
@SharadBharude2 ай бұрын
Ram Krishna hare
@asmitakonapure23162 ай бұрын
🙏🙏💐💐
@prashantutekar69462 ай бұрын
मोदीचा नाद सोडा महाराज
@santoshpisal5730Ай бұрын
तुझं काय दुखतंय
@madhuripatil992 ай бұрын
राम कृष्ण हरी ,पांडुरंग हरी 🙏🏻🙏🏻
@CanduRathod-fc8bk2 ай бұрын
जय हरी माऊली आपल किर्तन अयकताना अस वाटतय की माला साक्षात पांडुरंगा चा दर्शन होतय
@A.RMaske2 ай бұрын
खुप छान किर्तन 🎉
@RupchandDangarАй бұрын
❤
@user-qn4gm4so9xАй бұрын
खुप छान किर्तन ❤❤🎉🎉
@MukeshLonde-bf5roАй бұрын
राम कृष्ण हरी महाराज
@sunilnagre4588Ай бұрын
महाराजांचा नंबर असेल
@tanajipawar72772 ай бұрын
निंदा करण्यासाठी किर्तन नसते फक्त नामस्मरण करता असते