Superb discussion ..Great insights shared by Vijay Sir on various aspects of Theatre & beyond,....truly enjoyed...Thanks a lot!!
@Amol_Parchure5 ай бұрын
Thank you!
@abhijeetkorde18145 ай бұрын
खूपच रंगतदार मुलाखत.. नाटका विषयी अनेक माहित नसलेल्या गोष्टी कळल्या.. नवीन नाटककारांची माहिती मिळाली.. भारतातल्या वेगवेगळ्या भागातील प्रादेशिक नाटकांविषयी कळले❤
@akshayathavale85266 ай бұрын
आज जे नाटकांचा स्पर्धाच पेव फुटलं आहे त्यानी कलेचा दर्जा पूर्ण तळाला गेलेला आहे
@manojbhalerao46915 ай бұрын
Very nice and detailed discussion..very well done Amol 👍🏻. I would like to have your catch up with Ganesh Markari 😊
@Amol_Parchure5 ай бұрын
Thank you!
@vijaynikam89255 ай бұрын
नाटकाचा खऱ्या अर्थानं अभ्यासक, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि मूळचा उत्कृष्ट क्रिकेटर, चांगला माणूस !
@varshaanand85895 ай бұрын
पुण्यात माझ्या वडिलांनी (चित्तरंजन कोल्हटकर) बहुरूपी नावाचे खुले नाट्यगृह चालवले होते.भावे स्कुल पेरूगेट येथे साठ वर्षांपूर्वी.
@Amol_Parchure5 ай бұрын
वाह! क्या बात!
@amilogical6 ай бұрын
जोपर्यंत नाटक धंदा सर्वसमावेशक होत नाही
@bliss80295 ай бұрын
अमोल जी , तुम्ही चित्रपटाच आणि नाटकाच विश्लेषण पुन्हा एकदा सुरु कराल का?