मराठा आरक्षण ते 2024 साठी मोदींना रोखणं हाच अजेंडा, बेधडक Prakash Ambedkar | N18V

  Рет қаралды 669,979

News18 Lokmat

News18 Lokmat

8 ай бұрын

मराठा आरक्षण ते 2024 साठी मोदींना रोखणं हाच अजेंडा... प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक मुलाखत... अनेक मुद्द्यांवर आंबेडकरांनी केला खुलासा तर दिले काही सूचक संकेत. कशी असणार पुढची वाटचाल अन् काय असणार पक्षाचं ध्येय? पाहा...
N18V | #prakashambedar #manojjarangepatil #marathareservation #prakashambedkarmdm #prakashambedkarexclusive #prakashambedkaronmarathareservation #vanchitbahujanaghadi #vba #loksabhaelection2024 #narendramodi #indiaalliance #maharashtrapolitics #news18lokmat #indiapolitics #reservation #obcreservatin #marathavsobc #bjp #indiavsnda #Prakashambedkarinterview #mahavikasaghadi #vbainmva #shivsenaubt #mdm #prakashambedkarnews18lokmat
#maharashtranews18 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 1 400
@rupeshdeshmukh7620
@rupeshdeshmukh7620 7 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यावेळी निवडून आले पाहिजेत एक मराठा लाख मराठा
@prakashmane5027
@prakashmane5027 7 ай бұрын
ka re
@user-jk1if6zt6e
@user-jk1if6zt6e 6 ай бұрын
😂
@balajibiradar927
@balajibiradar927 5 ай бұрын
Maratha samaj tula yeda distoi ka dakhwaich ek karaich ek tumchi niti marthyana mahit ahe he tar kadhi gram panchyat cha sadash pan nahi honar bala 😂😂
@AkshayCW22
@AkshayCW22 7 ай бұрын
आधी विरोधक होतो परंतु आता vba ची विचारसरणी योग्य आणि स्पष्ट वाटते... Support to VBA जय भीम जय शिवराय
@user-zl3xq2nh7d
@user-zl3xq2nh7d 7 ай бұрын
कधीही निवडून न येणार नेता पक्या आंबेडकर ❤😂😂😂😂
@AkshayCW22
@AkshayCW22 7 ай бұрын
@@user-zl3xq2nh7d br br kon yeil mg nivdun... Shard bobde ka
@user-zl3xq2nh7d
@user-zl3xq2nh7d 7 ай бұрын
@@AkshayCW22 पक्या आंबेडकर कधीच निवडून येणार नाही..दुसरे कोण पण येईल
@AkshayCW22
@AkshayCW22 7 ай бұрын
@@user-zl3xq2nh7d mg tu nakkich maratha nasnar lovdya... OBC chi chatnara asashil
@SonakshiPawar-kk9gt
@SonakshiPawar-kk9gt 7 ай бұрын
​@@user-zl3xq2nh7dहो फक्त स्व कृत्वावर फक्त एका जातीची बौद्ध लोकांचे एवढे मत मिळवू शकते... तुमच्या सारखं नाही स्वतःची जात माहीत नाही फक्त हिंदू म्हणून तळवे चाटायचे...
@Crazy4everything500
@Crazy4everything500 7 ай бұрын
बाबासाहेबांच रक्त्त आहे शब्दाला धार असनारच… जय भीम 💙
@user-zl3xq2nh7d
@user-zl3xq2nh7d 7 ай бұрын
Yedzawa 😂😂😂
@rishabverma9874
@rishabverma9874 7 ай бұрын
रक्तानेंच नाही तर विचाराने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार
@dilipkarbharibachate7054
@dilipkarbharibachate7054 7 ай бұрын
फक्त बाळासाहेबच कोणतेही विरोधी नेते असलेतरी विचार पुर्वक आणि आदर पुर्वक बोलतात तेही रोखठोकपणे सत्य हे सत्य आहे सत्यासोबत
@arvinddeodhar7481
@arvinddeodhar7481 7 ай бұрын
Tipu Sultan Zindabad!
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@jaylade3081
@jaylade3081 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481टिपू सुलतान तुझा बाप आहे
@TonyStark-yv7jt
@TonyStark-yv7jt 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481tumhala tika karnyashivay kahich yet nahi tumha lokanch aaushya tika karne & jativad karne yachyatch janar Satya tumi kadhi pachu shakat nahi karn tumchi apurn budhhi ki yet tumchya budhichi
@kamlakarrest923
@kamlakarrest923 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481tipu sultan virodhaat hech peshwe marathe angrez ladhale kaa , tar tipu sultan ne hindu mahila je ardhanagna rahanyachi pratha aani hindu na lihinya vachanyacha adhikaar dila mhanun Tipu sultan zindabad Jaast naahi 300 varshacha itihaas vaach kon konaa sobat gattu karat hote kalel
@akhilKamble_2105
@akhilKamble_2105 7 ай бұрын
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांचे विचार सारखे आहे💙🇮🇳👌
@user-zl3xq2nh7d
@user-zl3xq2nh7d 7 ай бұрын
पक्या आंबेडकर 😂😂😂
@daduwankhade3238
@daduwankhade3238 6 ай бұрын
तुझ्या आईला झवल त्या वेळेस तू पैदा झाला aandbhkta त्यांनी विचार केला असता की असा आपल्या पोटी जन्माला येईल तर त्यांनी लवड्या तुला लहान पणीच मारून तकल अस्त आई झवड्या तुझी लायकी आहे काय साहेबाना बोलण्याची ​@@user-zl3xq2nh7d
@sachinpatilrocky7673
@sachinpatilrocky7673 6 ай бұрын
Tujhe dolu ughad bhai...ha pakya muslman chya kabrivr jaato..tarihi tumhi yala uchlat firta
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 7 ай бұрын
खर तर ही मुलाखत प्रामाणिक पणे आणि शांतपणे ऐकली तरच ती समजेल... लक्ष पूर्वक ऐकणे आवश्यक आहे.
@VilasBade28
@VilasBade28 7 ай бұрын
अगदी योग्य बोललात ✅🙏🏻
@RameshBhandare-cg4bt
@RameshBhandare-cg4bt 6 ай бұрын
​@@VilasBade28😊😊😊😊😊
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 7 ай бұрын
रोख ठोक आंबेडकर वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 🙏
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 7 ай бұрын
कुठल्याही जातीधर्माचा वंचित माणूस असो तर त्याचा आवाज फक्त प्रकाश आंबेडकर साहेब हेच जय वंचित जय भीम जय शिवराय जय संविधान
@RavindraGangurde-cd3xi
@RavindraGangurde-cd3xi 7 ай бұрын
@@arvinddeodhar7481 टिपू सुलतान पेक्षा इथे असलेल्या हिंदूंनच हिंदूंच शोषण केलं आता मराठा आरक्षणाच घ्या मराठ्यांनीच मराठ्यांच शोषण केलं निजामी मराठ्यांनी रयतेच्या मराठ्यांचं शोषण केलं तस पाहायला गेलं तर टिपू सुलतान हा दुसऱ्या धर्माचा होता इथे आपल्याच लोकांनी आपल्या लोकांना लुटले हे तुम्हाला दिसत नाहीका आणि म्हणून मी म्हणालो की प्रत्येक जाती धर्मातील वंचित समूहाचा वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आहे कारण सर्वच पक्षांनी आतापर्यंत जनतेला लुटले आहे त्याच त्याच पक्षाला आणि त्याच त्याच प्रस्थापित लोकांना आपण सतत मतदान केल्यामुळे आपण आपल्या मतांची किंमत कमी केली आहे जर आपल्याला आपल्या मतांची किंमत वाढवायची असेल तर वंचित बहुजन आघाडी या नवीन महाराष्ट्रात वाढत असलेल्या पक्षाला मतदान केलं पाहिजे तरच आपल्या मतांची किंमत या प्रस्थापित नेत्यांना आणि या पक्षांना कळेल आणि वंचित बहुजन आघाडी हा पक्ष कुठल्या एका जाती धर्माचा पक्ष नाही तर जो समाजामध्ये कुठल्या ही जाती धर्माचा शोषित वंचित व्यक्ती असो त्याचा हा पक्ष आहे
@positive_pathway07
@positive_pathway07 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481हिन्दू मुस्लिम होऊ यासाठी होय
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481तुझ्या आईला जवायाला दे टिपू सुलतान याला
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481इंग्रजांच्या विरुद्ध लढणारा टिपू सुलतान जिदांबाद 🙏🙏 आणी इंग्रजांच्या भिकेवर मरेपर्यंत जगणारा माफीविर विनायक मुर्दाबाद 😕😕
@shrimantbhosale4048
@shrimantbhosale4048 7 ай бұрын
साहेब माझे दैवत नतमस्तक, काय बोलताय शब्दच नाही, अप्रतिम सप्रेम जय भीम ❤
@vishwastripure6010
@vishwastripure6010 7 ай бұрын
घे उडवून मग
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 7 ай бұрын
🙏💖🙏 भारतीय राजकारणातील स्वछ निर्मळ, अभ्यासू ,दूरदृष्टी, मुस्तद्दी नेते ते म्हणजे बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय अॅड बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब 💖🙏💖
@swapnilsabale3156
@swapnilsabale3156 7 ай бұрын
😂😂😂😂😂😅
@ganeshsalgar769
@ganeshsalgar769 7 ай бұрын
😂😂😂
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 7 ай бұрын
@@ganeshsalgar769 नावाप्रमाणेच रहा कारण निर्जीव शरीरात संजीवनी मंत्र घातल्यावरच आपण जिवंत झाला आहात नाहीतर अजून मुर्ती बनून राहिला असता.
@yogeshlokhande9549
@yogeshlokhande9549 6 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे खरंच कायदेपंडित, विचारवंत आणि समर्पक उत्तर देणार व्यक्तिमत्त्व दिसून येते.
@shreyakofficialsongs4646
@shreyakofficialsongs4646 7 ай бұрын
फारच चांगली मुलाखत घेतलात.
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@VilasBade28
@VilasBade28 7 ай бұрын
आभारी आहे 🙏🏻❤
@PratapZade
@PratapZade 7 ай бұрын
​@@VilasBade28 ❤
@PratapZade
@PratapZade 7 ай бұрын
​ I'm
@akshayshinde8250
@akshayshinde8250 7 ай бұрын
आता सर्व मराठा समाजानी बाळासाहेब याच्या मागे राहील पाहिजे तरच काही तरी होऊ शकेल. ❤जयभीम ❤.
@digvijaypatil5876
@digvijaypatil5876 7 ай бұрын
आधी तुम्ही सर्व लोक आणि बाळासाहेब आंबेडकर तुम्ही सर्वनीं मराठ्यांना सात द्या मग मराठा तुम्हाला सात देतील
@sunnynikale0646
@sunnynikale0646 7 ай бұрын
1 नंबर माणूस आहे महाराष्ट्राला कधीच फसवणार नाही हे 💯
@sandipdhage6693
@sandipdhage6693 7 ай бұрын
आता प्रकाश आंबेडकर साहेब यांना संधी द्यायची आहे. एक अभ्यासु व्यक्तीमत्व आहे.. मी एक मराठा आहे आणि आता आम्ही सामान्य मराठा समाज प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत आहे. म्हणून बहुजनानी मराठा समाजाला विरोध करु नका.. आपण एकत्र येऊन इथल्या माजलेल्या राजकारणांना हानुन पाडु
@rahulpagare389
@rahulpagare389 7 ай бұрын
Great leadership... For all Backward classes..!!!
@jyotiratnakar5119
@jyotiratnakar5119 7 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी सप्रेम जयभीम आपली मुलाखत मी व माझे ओ.बी.सी. बंघू नी काळजीपूर्वक ऐकली.आपले मार्गदर्शन पून्हा पून्हा आवश्यक आहे.ओ.बी.सी.समाज तेवढा प्रगल्भ होई पर्यंत मार्गदर्शना ची आपेक्षा.
@jayantjagdale1415
@jayantjagdale1415 7 ай бұрын
Are backward mhantoy pn te amchach hot
@user-zl3xq2nh7d
@user-zl3xq2nh7d 7 ай бұрын
@@jyotiratnakar5119 पक्या आंबेडकर कुठे मोदी कुठे...
@ankit-jathar611
@ankit-jathar611 7 ай бұрын
🎉Great Personality *पूर्ण मुलाखत पाहिल्याशिवाय comment मत ठेवू नका* सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्या आधारित मुलाखत.. त्यातून VBA कडे नक्कीच काही संविधानिक मार्ग असेल..
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@digvijaynade4027
@digvijaynade4027 7 ай бұрын
अत्यंत रोकठोक आणि विश्लेषणात्मक उत्तर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत प्रगल्भ विचार असलेल व्यक्तिमत्त्व आहेत
@dhirajpatil4882
@dhirajpatil4882 7 ай бұрын
नेता असावा तर असा.....प्रत्येक बहुजन वक्तीने वंचित ला साथ दिली पाहिजे....तरच न्याय हक्क समता या गोष्टी मिडेल.....❤
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
Kshtriya bahujan nahiy
@wepeoplenews358
@wepeoplenews358 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8g😂😂😂
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gkshatriya chakke ahet... Karan kshatriya astana suddha mughal, british, Portuguese, French, dutch sagle yeun deshawar raajya karun gele tevha kutha zak marat hote kshatriya? 😂
@parnaveepreshitshirke
@parnaveepreshitshirke 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8g😂😂😂😂
@kiranghodake5058
@kiranghodake5058 7 ай бұрын
बरोबर आहे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ प्रकाश आंबेडकर
@RajendraGaikwad-lc3ox
@RajendraGaikwad-lc3ox 7 ай бұрын
मी संपूर्ण मुलाखत पाहील्या नंतर ही प्रतिक्रिया देत आहे कि ही मुलाखत खूप छान झाले ली आहे
@pgnandave6175
@pgnandave6175 7 ай бұрын
नुसते रक्ताचेच नव्हे तर विचाराचे खरे वारसदार....भीमसूर्याचा प्रकाश
@tukaramsawant1174
@tukaramsawant1174 7 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाळासाहेब तुम्हाला शक्ती, व बहुजन समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहो हीच बुद्ध चरणी प्रार्थना बाळासाहेब आंबेडकर आम्हाला तुमची गरज आहे त्यासाठी तुमची तब्येत चांगली राहणे गरजेचे आहे नमोबुद्धय जयसंविधान जय शिवराय जयभीम
@surendrabansode6788
@surendrabansode6788 6 ай бұрын
बरोबर सर
@kishortupe2034
@kishortupe2034 7 ай бұрын
किंग ऑफ इंडिया ओन्ली बाळासाहेब आंबेडकर साहेब 💪💪👑👑
@arvinddeodhar7481
@arvinddeodhar7481 7 ай бұрын
Tipu Sultan Zindabad!
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 7 ай бұрын
Aamdar Ki.Pan Nivadun Yeina.. Ya Tippu Cha Pora La 😅😅
@jaylade3081
@jaylade3081 7 ай бұрын
​@@jalinderjagtap3115टिपू तुझ्या आईचा ठोक्या आहे का
@kamlakarrest923
@kamlakarrest923 7 ай бұрын
​@@jalinderjagtap3115 Tipu sultan cha itihas vaach kon kaay kar hot ugich WhatsApp che lekh vaachun koni vidwaan hot naahi
@kamlakarrest923
@kamlakarrest923 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481 Tipu sultan cha itihas vaach kon kaay kar hot ugich WhatsApp che lekh vaachun koni vidwaan hot naahi
@shriramfirefayarofficialge7504
@shriramfirefayarofficialge7504 7 ай бұрын
संवैधानिक विचारधारेचा एक मेव बुलंद आवाज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर
@arvinddeodhar7481
@arvinddeodhar7481 7 ай бұрын
Tipu Sultan Zindabad!
@TonyStark-yv7jt
@TonyStark-yv7jt 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481yachypeksha tuzi budhi chaluch shakat nahi. 😊😊😊😊😊😊😊
@atulbhagat2773
@atulbhagat2773 7 ай бұрын
मराठा समाजातील लोकांना योग्य मार्गदर्शन करणारे व्यक्ती, याचं ऐकल तर भंल होईल...
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
Tipu aurangzeb
@nittm8630
@nittm8630 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8g सत्य नाकारता येणार नाही.. दोन्ही शासक होते.
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 7 ай бұрын
​​@@user-kk3kq8ph8g आता मला नक्की कळलं की आंबेडकर यांनी तुजी आई नाही तर बहीण झवलीय त्यांचीच औदाल आहेस तू विचार आई ला 😂😂😂 जित आंबेडकर असतील तिथं तू गु खायला येतोस 😂😂😂
@user-zl3xq2nh7d
@user-zl3xq2nh7d 7 ай бұрын
​@@nittm8630पण पक्या आंबेडकर हा औरंगा चा मूत्र पिऊन आला कबरीवर जाऊन 😂😂😂
@Indian-hf1tv
@Indian-hf1tv 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8g पूर्ण वाचा तेव्हा मत मांडा. टिपू सुलतानी मैसूर प्रांतातील दलीत स्त्री आब्रूची रक्षा केली होती. टिपू सुलतान आधी ब्राह्मण हे मैसूर प्रांतातील दलीत स्त्री ला स्तन धकल्यावर टॅक्स वसूल करीत होते म्हणजे जर कोणा दलीत स्त्री ने आपल्या शातीवरती कपडा पदर ब्लाऊज घातला तर तीला टेक्स द्यावा लागत असे ती परंपरा टिपू सुलतानी बंद केली त्या वर पुष्कर हिंदू नी टिपू सुलतान चा विरोध केला होता. 2. टिपू सुलतान हे इंग्रंजासोबत लढताना वीरगतीला प्राप्त झाले आहे म्हणजे टिपू सुलतानला वीरमरण आले आहे. तरीही मराठा हिंदू टिपू सुलतानला विरोध करतात. आणि राहिली औरंगजेबाची बात तर एका मुस्लिम तरुणाने त्याचा व्हाटअप वरती औरंगजेबाचे स्टेटर ठेवले म्हणून हिंदूनी त्याला मारले आता कोणी त्याचे स्तेटर काय ठेवतो ह्या बद्दल हिंदू कोण ठरविणारा जेव्हा की नाशिक मध्ये आज ही पेशवा नावाने हिंदू लोकांचे मोठ मोठी हॉटेल आहे ज्यात आज ही हिंदू पूर्ण फॅमिली सोबत जातो. पेशवानितर कुणबी स्त्री च्या आब्रू ची किंमत 4 आने लाविला होती म्हणजे जर कोण्या सवर्णाला कुणबी स्त्री पसंद आली तर तो सरकारला 4 आने देऊन त्या कुणबी स्त्री सोबत रातरभर सेक्स करीत असे. म्हणजे हिंदू आज ही पेशवा मानतो परंतु मुस्लिमांनी औरंगजेबास मानले तर त्याला ठार मारणाऱ्. जर बाळा साहेब हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले नसते तर त्याच दिवशी मुस्लिम नी हिंदू वरती हमले सुरू केले असते दंगे केले असते कारण हिंदू नी कारण नसता एक मुस्लिम तरुणाला मारले होते. आणि बाळा साहेब हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले त्याच दिवशी हनुमानाच्या मंदिरात ही गेले होते हे का टीवी चॅनल नी लपविले. कारण हनुमानाच्या मंदिरात पूजा प्रार्थना करताना बाळा साहेबांना दाखविले असते तर हिंदूचा राग शांत झाला असता .
@aniketsadanshiv6451
@aniketsadanshiv6451 7 ай бұрын
हा माणूस हुशार आणि बुद्धीमान आहे एवढं मात्र नक्की!
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 7 ай бұрын
Saheb economist suddha ahet Phd holder
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 7 ай бұрын
निस्वार्थ राजकारण करणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत
@kushaq1173
@kushaq1173 7 ай бұрын
😂😂😂
@bhimraowaghmare1382
@bhimraowaghmare1382 7 ай бұрын
बहुजन समाजाला प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व लाभले ही खुप गौरव करणारी गोष्ट आहे आणि यातच या बहुजन समाजाचे चांगले होणार आहे आपण त्या क्षणाची वाट बघूया आणि बहुजन सारे एकत्र येउया . खुप खुप धन्यवाद बाळासाहेब आणि न्यूज18 चे अंकर यांचे पण आभार . असेच निष्कलंक निर्भीड जनहितकारी देशप्रेमी दूरदृष्टीचे नेतृत्व आपल्यातील गरीबांचे भले करू शकते. आणि या देशाला शांतता बहाल करू शकते. म्हणून अशा अनुभवी निर्भीड स्पष्टवक्तेपणा व्यक्तिमत्वाला वारंवार बोलवत राहा. खुप काही या देशाला शिकायला भेटेल .
@VaibhavSableVlogs
@VaibhavSableVlogs 6 ай бұрын
शेवटी 🌍🙇‍♂️🙏🇪🇺 ||| विश्ववंदनिय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ||| यांचच रक्त आहे |||| आदरनिय बाळासाहेब आंबेडकर |||| यांचा विजय असो 🌍🇮🇳✊✊🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@tularammeshram2170
@tularammeshram2170 7 ай бұрын
आद.बाळासाहेब आंबेडकर एक अभ्यासु व्यक्तीमत्व ! जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।
@rameshdhotre560
@rameshdhotre560 7 ай бұрын
*अतिशय सुंदर व्यक्तीमत्व आणि मुलाखत सुध्दा दोघांची 👍*
@VilasBade28
@VilasBade28 7 ай бұрын
Thank you 🙏🏻
@santoshkamble3679
@santoshkamble3679 7 ай бұрын
खरंच बाबासाहेब आंबेडकर किती दूरदृष्टी होते हे बाळासाहेबाच्या अभ्यासातून दिसून येते विलास बडे जी आपण कायदे पंडित का म्हणालात हे सर्वांना समजले असेल खरंच खूप बेधडक आणि अभ्यासपूर्ण मुलाखत झाली . आपल्या दोघांना जय भिम.
@sureshgangurde8998
@sureshgangurde8998 7 ай бұрын
काही मीळो ना मिळो पण राजा सारखा जगायचं हे प्रकाश आंबेडकरांनचे म्हणने एक व्यक्ती म्हणून बरोबर आहे. पण एक नेता म्हणून बरोबर नाही. कारण अनेक कार्यकर्ते अनेक वर्षं तुमच्या पाठीमागे असतात. पण त्यांना काही ही मिळाले नाही. तर त्याची अवस्था ही दयनीय होते. हे समजून घेतले पाहिजे.
@pradipwaghmare9631
@pradipwaghmare9631 7 ай бұрын
मग लाचारी करायची का तुमच्या मते कोणाचे पाय धरायचे आहे हे नारायण राणे किंवा आठवले किंवा इतर नाहीत ते आंबेडकर आहेत तडजोड त्यांच्या रक्तात नाही
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 7 ай бұрын
Ad. Prakash Ambedkar is always honest we respect him
@user-lk7vg1lq4w
@user-lk7vg1lq4w 7 ай бұрын
अखंड भारतातील जनतेला पंतप्रधान म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब ह्याच्याच नेतृत्व खरी गरज आहे.🙏सर्व धर्म समभाव 🙏वंचित बहुजन आघाडीच 🙏एकच खंबीर नेतृत्व,स्वाभिमान,अभ्यासपूर्ण,विचारवंत,दूरदृष्टीकोण असणारे एकच खंबीर नेतृत्व आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब हेच.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 7 ай бұрын
तोंड धूवुन ये पहिलं
@user-kh8lh6oz1t
@user-kh8lh6oz1t 7 ай бұрын
साहेब तुम्हाला हेच तर म्हणत होते छगन भुजबळ कोण चुकतं त्याला सांगा आम्ही चुकलो तर आम्हाला सांगा. आज तुमची भुमिका स्पष्ट झाली धन्यवाद 🙏
@KokaniZ
@KokaniZ 7 ай бұрын
ईतका मोठा नेता साधी राहणी ❤❤❤
@prajwalgudadhe315
@prajwalgudadhe315 7 ай бұрын
महाराष्ट्रातील राजकारणाचे अभ्यासू व्यक्तिमत्व...सुरेख मुलाखत🙌🙏👌
@dhyaneshwarbhise
@dhyaneshwarbhise 7 ай бұрын
छान मुलाखत आयकन्या मिळाली त्याबद्दल बडे साहेबांनाचे व आंबेडकर साहेबांचे आभारी आहे
@raj.....347
@raj.....347 7 ай бұрын
खुप भारी मुलाखत... ग्रेट प्रकाश आंबेडकर साहेब ....
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 7 ай бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब आपण आम्हाला मराठा समाजाला सहकार्य केलत त्या बद्दल धन्यवाद आम्ही तुमचे आभारी आहोत. !!मराठा!!
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@VijayKharat-wg2nf
@VijayKharat-wg2nf 7 ай бұрын
अभार शब्दाने नाही तर कृतीने करुण दाखवावा
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 7 ай бұрын
​@@VijayKharat-wg2nfआम्हाला शिकवायची गरज नाही
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
​@@VijayKharat-wg2nfvote ganta denar 😂
@_unknown409
@_unknown409 7 ай бұрын
Real I'd ne ye lavdya tu bhim valach ahe pakya ni maratha samaja sathi ky ny kela Martha samaj denarch nahi pakyala voting 😂
@santoshjadhav-ju3np
@santoshjadhav-ju3np 7 ай бұрын
खरच एकदा बाळासाहेब आंबेडकर CM व्हावेत....
@santoshsalve1623
@santoshsalve1623 7 ай бұрын
खुप अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मराठा बांधवांना खर्या अर्थाने आरक्षण हे बाळासाहेब आंबेडकरी देऊ शकतात जय भीम, जय शिवराय साहेब
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
Kahi garaj nahi Todi diwas chalnar
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8g ​आता मला नक्की कळलं की आंबेडकर यांनी तुजी आई नाही तर बहीण झवलीय त्यांचीच औदाल आहेस तू विचार आई ला 😂😂😂 जित आंबेडकर असतील तिथं तू गु खायला येतोस 😂😂😂
@user-jo4dw9ft1w
@user-jo4dw9ft1w 7 ай бұрын
जय भीम... अभ्यासपूर्ण विश्लेषण साहेब
@SantoshKamble-sr4vf
@SantoshKamble-sr4vf 7 ай бұрын
Each of his interviews is an ideological treat for the common man.👌
@sureshbambodkar7499
@sureshbambodkar7499 7 ай бұрын
Real mass Leader who knows the root level problems of all communities. After Gopinath Munde Sir, Honorable Adv. Prakashji Ambedkar is real leader of Bahujan. He is truly "Bahujan Hridaya Samrat"
@123xyzabccba
@123xyzabccba 7 ай бұрын
Prakash Ambedkar is an intellectual Giant ….
@sureshbambodkar7499
@sureshbambodkar7499 7 ай бұрын
@@123xyzabccba Intellectual Leader who is aware of the policies of almost all political parties and their leaders. Mass Leader.
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
​@@sureshbambodkar7499yenar hindutva party ch
@rahult5857
@rahult5857 7 ай бұрын
He is genuine
@bajrang689
@bajrang689 7 ай бұрын
Gopinath munde ❤️
@KonkaniMumbaikar
@KonkaniMumbaikar 7 ай бұрын
Vote for VBA...VBA Zindabad...Superb Interview
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
Hindu virodhi party
@kamlakarrest923
@kamlakarrest923 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8g hindu konaa barobar hote 1857 chya uthaavat , hindu marathe konaa sobat ladhat hote Anglo maratha war madhe, jaast nahi 300 varshacha itihaas vaacha sarv samajel Naahi tar shuvabaache malhaar Ghatkanchuki che champion hotil. Mag Aamhala sangu naka🙏 dhanywaad
@moviepagalpanti
@moviepagalpanti 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gजय श्री रांड 😂
@_unknown409
@_unknown409 7 ай бұрын
​@@moviepagalpantiJay chota bhim😂
@moviepagalpanti
@moviepagalpanti 7 ай бұрын
@@_unknown409 जय हिजड़ा छोटा शिवा
@user-wi4bx5sg3j
@user-wi4bx5sg3j 7 ай бұрын
जय भीम बाळासाहेब एक निर्भिड व्यक्ती म्हणून ओळखले जातात 🙏👌👌
@govindhambarde7913
@govindhambarde7913 7 ай бұрын
Thank you साहेब OBC आरक्षण secur आहे आणि त्यासाठी कोणी पण आपली पोळी भाजून घेऊ नये हे स्पष्ट संगलात सगळ्याच गोष्टी.....🙏🙏🙏🙏
@kiraningole6978
@kiraningole6978 7 ай бұрын
Only VBA King of prakash ambedkar sir 💪💪
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
King 😂
@ajaybhagat7290
@ajaybhagat7290 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gHo ahetch tyana bolaychi aukat ahe ka tujhya eka pn netyachi 😂😂🔥🔥
@HindaviSwarajya2.0
@HindaviSwarajya2.0 7 ай бұрын
​@@ajaybhagat7290 Yz spotted😂
@RMS.651
@RMS.651 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8g🍌
@vishwastripure6010
@vishwastripure6010 7 ай бұрын
@@user-kk3kq8ph8g कपुची डांग चोखणारा सापडला.😁😁😂😂😀😀
@satypalkamble4268
@satypalkamble4268 7 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व बाळासाहेब आंबेडकर ❤❤❤
@ganeshmohite6210
@ganeshmohite6210 7 ай бұрын
Thank you sir...for supporting Marath Samaj ❤
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 7 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत भारत देशामधील एकमेव स्वच्छ नेते श्रद्धेय बाळासाहेब थोर विचारवंत कायदेपंडित थोर विचारवंत बहुजन सम्राट❤ धन्यवाद बडे सर आपण खूपच छान मुलाखत घेतली
@vas7498
@vas7498 7 ай бұрын
हे फक्त प्रकाश आंबेडकर साहेबच रोक ठोक आणि खरे बोलतात, बोलन्याची ताकत आहे
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 7 ай бұрын
Excellent interview clear thoughts
@NupurGhaste-pe1zd
@NupurGhaste-pe1zd 7 ай бұрын
बेधडक सत्यवादी प्रकाशजी आंबेडकर् ❤
@abhanad6617
@abhanad6617 7 ай бұрын
जय भीम साहेब खुप छान विश्लेषण छान मुद्दे उपस्थित केले
@sarangdhande9107
@sarangdhande9107 7 ай бұрын
खुप छान विश्लेषण केले आहे
@rajeshingole22
@rajeshingole22 7 ай бұрын
कोणताही आजी माजी आमदार, खासदार, मंत्री सद्या स्थितीत स्वतः परखडपणे व्यक्त होताना दिसत नाही त्यासाठी अभ्यास लागतो तो थोडा शिकून घ्या.. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडून नंतर मतासाठी बाहेर पडा..
@kailashkhillare9017
@kailashkhillare9017 7 ай бұрын
जय भिम ,अभ्यासू व्यक्तिमह्त्व ,वारस डॉ० बाबासाहेब आंबेडकर, सिम्बॉल ऑफ नॉलेज❤❤
@user-ee8zf2eo1n
@user-ee8zf2eo1n 7 ай бұрын
जय ओबीसी जय भिम
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 7 ай бұрын
Jay shri ram
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 7 ай бұрын
​@@user-kk3kq8ph8gकितीही मोठ्याने राम राम ओरडलास तरी तुला राम आरक्षण देऊ शकणार नाही😂😂😂
@rajmane889
@rajmane889 7 ай бұрын
Only VBA ❤
@PunekarSandesh
@PunekarSandesh 7 ай бұрын
What a episode...Just amazing 💥
@user-wf4io5wd7j
@user-wf4io5wd7j 7 ай бұрын
गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे
@ushadeshpande277
@ushadeshpande277 7 ай бұрын
EWS आहेच
@balasahebdeshmukh8917
@balasahebdeshmukh8917 7 ай бұрын
एक अभ्यासपुर्ण मुलाखत.....संयमशील.
@VinodBorkar-gh5yn
@VinodBorkar-gh5yn 7 ай бұрын
प्रधन्या सुर्य क्रांती सुर्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांचे नातु प्रकाश आंबेडकर साहेब यांचे विचार सारखे आहे आणि असोत जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र जय गाव जय भारत जय किसान जय जवान..❤❤❤❤❤❤❤❤😅
@samadhanborade5385
@samadhanborade5385 7 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार फक्त एक बाळासाहेब ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब हे कोहिनूर हिरा आहे.बाकी चे विकाऊ ,स्वार्थी राजकारणी लोक आहेत.जय शिवराय... जय भीम...
@athex-6929
@athex-6929 7 ай бұрын
Sir.. Prakashji Ambedkarji ZNB
@sandipborade3414
@sandipborade3414 7 ай бұрын
I appeal all the SC ST and OBC students and people to support Prakashji and save our country.... Jai Bhim Jai Bharat
@kohli1718
@kohli1718 7 ай бұрын
🙏🙏 it's absolutely correct 💯💯
@pankajjadhavvlog5339
@pankajjadhavvlog5339 7 ай бұрын
Educated person prakash ambedkar sir ❤
@1998-eo4uv
@1998-eo4uv 7 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@satishpandagle3227
@satishpandagle3227 7 ай бұрын
आदरनीय बाळासाहेब आंबेडकर❤ सामाजीक -राजकीय दूरदृष्टी असनारे एकमेव व्यक्तिमत्व! धन्यवाद बडे सर ! आपणसुध्दा पञकारीते मधील खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे !
@deokumarpatil
@deokumarpatil 7 ай бұрын
खुपच छान साहेब जय भिम नमो बुद्धा य
@shubhamgaikwad5692
@shubhamgaikwad5692 7 ай бұрын
Khup chan ❤ Maratha samajache matdan tumhala saheb
@arunsuryawanshi3961
@arunsuryawanshi3961 7 ай бұрын
वा रे पट्टे बाळासाहेब ग्रेट सर ग्रेट या आपल्या ह्याच विचाराने आम्ही आपल्यासोबत आहोत
@Masal.M.M
@Masal.M.M 7 ай бұрын
Atta ala line var 😂😂
@amitmanav
@amitmanav 7 ай бұрын
He is the only leader in Maharashtra who has an amazing knowledge of indian Constitution. Great interaction.
@nikhilsthings4852
@nikhilsthings4852 7 ай бұрын
Sleepers घालून interview देणारा पहिला नेता... Down to earth personality
@pp-bj6sk
@pp-bj6sk 7 ай бұрын
अभ्यासपुर्ण माहिती 👏👏👏
@AS-xq6ft
@AS-xq6ft 7 ай бұрын
हा पत्रकार मधी मधीच बोलतोय, विचारलेल्या प्रश्नावर पुर्ण बोलु पण देत नाही, त्या दिवशी भुजबळ साहेबांनी झापल तेच बर झाल
@veerdharmraj2394
@veerdharmraj2394 7 ай бұрын
दूरदृष्टी असणारे अभ्यासू निर्भिड रूपी रोख ठोक भूमिका मांडणारे एक मेव नेते म्हणजे बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏💪💪✌️✌️✌️✌️
@SHINDEKK
@SHINDEKK 7 ай бұрын
Vote for only VBA 👍✌️
@arvinddeodhar7481
@arvinddeodhar7481 7 ай бұрын
Tipu Sultan Zindabad!
@wcreation321
@wcreation321 7 ай бұрын
​@@arvinddeodhar7481🔥 लागली बुडाला आग जातीवाद्यांच्या
@BantyKumar-fc8vt
@BantyKumar-fc8vt 7 ай бұрын
What a interview... And what a clearity of thoughts.. please all Marathi, obc ,sc st,nt please support balasabeh Ambedkar🙏🙏🙏
@ashokbhalerao5421
@ashokbhalerao5421 7 ай бұрын
जमिनीचे, समान वाटप करा, स्कूल कॉलेज, कारखाने, पतसंथा, मोबाईल रिचार्ज, मोठ्या मोठ्या कंपन्या, सरकारी करा आणि मराठा समाजाला आरक्षन द्या
@Think-in-Truth
@Think-in-Truth 7 ай бұрын
अतिशय प्रामाणिक मुलाखत. प्रश्न विचारण्याची सुरेख पद्धत आणि तितक्याच रोखठोपणे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची उत्तरे. we request Interviewer to take another longer and detailed follow-up interview.
@kailashsatav3017
@kailashsatav3017 7 ай бұрын
खुप छान मुलखात घेतली बडे साहेब
@shivshinde1401
@shivshinde1401 7 ай бұрын
बाळासाहेब मराठा समाजाला तुमच्या कडून देखील अपेक्षा आहेत, जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहाल ही अपेक्षा वजा विनंती आहे ❤️
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@anand2152
@anand2152 7 ай бұрын
te fkt sattya chya bajula ubhe rahatat khotyq ani bhulvya lokan sobt nahi
@balvantkadam7884
@balvantkadam7884 7 ай бұрын
आदरणीय जरांगे पाटील यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला घ्यावा. आंदोलनाला चांगली व योग्य दिशा मिळेल.
@dhamm_uy5682
@dhamm_uy5682 7 ай бұрын
Real leadership, pn apla formula pahije. ONLY RESPECTED BALASAHEB 💯
@Peace-zh2bt
@Peace-zh2bt 7 ай бұрын
Formula Rabavay cha asto nusta sangun vaya ghalvay cha nasto
@The_king_back
@The_king_back 7 ай бұрын
जय ओबीसी जय भीम ❤
@Rdhealth234
@Rdhealth234 7 ай бұрын
गरजवंत सर्वसामान्य मराठा समाजाणे काय पाप केलं काय. काही कारखानदार आणि संस्थाचालक म्हणजे संपूर्ण मराठा समाज नाही.
@pramodgaikwad5442
@pramodgaikwad5442 7 ай бұрын
तू त्यांचे रक्त पिऊन जग 😄
@Rdhealth234
@Rdhealth234 7 ай бұрын
@@pramodgaikwad5442 कुत्रे किती बी भोकले तरी काही फरक पडणार नाही, जरांगे पाटलांनी 24तारखेपर्यंत शांत राहायला सांगितले आहे,नंतर बघू अम्ही पण
@Hinduism98
@Hinduism98 7 ай бұрын
गरजवंत सगळेच असतात 😂
@ravirajkakde2020
@ravirajkakde2020 7 ай бұрын
मतदान तर जात पाहूनच करता ना
@deepanand1371
@deepanand1371 7 ай бұрын
संपूर्ण मुलाखत बघा सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील. धन्यवाद
@aniketshivsharan1957
@aniketshivsharan1957 7 ай бұрын
Very much Clare , straight,on the point talk …🙏🙏🙏Jay Bheem saheb
@sujatanarwade7293
@sujatanarwade7293 7 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर एक बहुजन नेते आहेत बाळासाहेबांना दीर्घ आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा
@dkmusic5610
@dkmusic5610 7 ай бұрын
Great leader Adv. Prakash AMBEDKAR 🔥👍
@ravibhadarge1555
@ravibhadarge1555 7 ай бұрын
रोकठोक बोलतं आहेत साहेब आपण
@MahendraBaviskar
@MahendraBaviskar 7 ай бұрын
Mahendra_Baviskar ❤❤
@user-mx1vw1gj5s
@user-mx1vw1gj5s 7 ай бұрын
बाळासाहेब एकदम बराबर बोलले भावी मुख्यमंत्री छगन भुजबळ आणि बाळासाहेब आंबेडकर फक्त दोन्ही नेत्यांनी एकत्र आले पाहिजे आमदार खासदार यांचे
@mind_Set17M
@mind_Set17M 7 ай бұрын
आंबेडकर हे आर एस एस आणि ब्राम्हणी विचारसरणीवर प्रखंड खंबीरपणे आवाज मांडणारे एकमेव व्यक्तिमत्त्व आहेत,आवडल आपल्याला,ते कुणाच्याही बापाला भित नाय,असाच नेता पाहिजे महाराष्ट्राला..जय शिवराय शंभुराजे 🚩🚩🚩
@user-po1dl7om5z
@user-po1dl7om5z 7 ай бұрын
भीमविचारांचा सुर्य आणी सागर बाळासाहेब आंबेडकर
@babaraogote7587
@babaraogote7587 7 ай бұрын
Very praiseworthy thoughts expressed by VBA Suprimo Hon.Adv.Balasaheb Ambedkar. as the real Son and Patriot of India.His leadership is very appreciable during this worst situation of the political parties.His thoughts must have to be spread not only in Maharashtra but throughout India.He is so honest virtuous and nonselfish personality through India .India is in need of such leadership for the welfare betterment of all the religious and castes of the people5 throughout India.In his personality Dr.Babasaheb Ambedkar's reflection occurs clearly.Hence it is moral duty of all the people's of Indis belonging to various religions and castes to accept him and his VBA with great enthusiasm and noblenessto save democracy and Indian Constitution from manuwadi bramhanwadi jatiywadi orthodox leaders of all the parties of India is the need of this period.So Great Salute to this virtuous leader of VBA Supremo Hon.Balasaheb Ambedkar.JAY BHARAT.
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 42 МЛН
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 14 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН