आंबेडकरांचं भागवतांना थेट आव्हान! | Prakash Ambedkar Black And White | Nilesh Khare | Zee 24 Taas

  Рет қаралды 206,568

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Жыл бұрын

#blackandwhite #prakashambedkar #NileshKhare
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
====================================================================
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

Пікірлер: 446
@sameerjamgade6768
@sameerjamgade6768 Жыл бұрын
खुप भारी अभ्य।सु मुद्देशिक विश्लेषण। VBA+ shivshena जिंदाबाद।
@Ravan646
@Ravan646 Жыл бұрын
बाबासाहेबांचे नातू म्हणून खरच बाळासाहेबांचे विचार भारत देशासाठी अनमोल आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बाळासाहेबांच्या रूपा मध्यें बाबासाहेब दिसतात
@sudhirtambe8565
@sudhirtambe8565 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला त्रिवार सलाम
@scorpion7835
@scorpion7835 Жыл бұрын
मला अभिमान आहे. मी बाळासाहेबांचा कार्यकरता असल्याचा.
@ravikumarnawghare2888
@ravikumarnawghare2888 Жыл бұрын
👍👍👍👍👍👍🙏🙏🙏💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@nikhilsable9803
@nikhilsable9803 Жыл бұрын
एकमेव स्वाभिमानी नेतृत्व आदरणीय सन्माननीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब 💪🏻✊🏻✌🏻👑
@onkarjagadale9880
@onkarjagadale9880 Жыл бұрын
mc
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Жыл бұрын
Prakash Ambedkaranni jar aajenda set kela aani samaj karanache rajkaran kele tar youge youge tyanche netrutwa abadhit rahil . Sarvanna saman kayada . saman aadhikar , sarkari suvidha varshik utapannawar aadharit . shala , aarogya hyamadhil sawalati sarvanna sarkhyach dilya gelya tar Hindu na muslim , na brahaman na maratha . sagale akach aaoechi lekare vadach nahi .
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 Жыл бұрын
☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व ! जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏
@RahulPawar-iw3hi
@RahulPawar-iw3hi Жыл бұрын
हुशार वेक्ति मत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब 👍
@rameshnaik5795
@rameshnaik5795 Жыл бұрын
Babasaheb ne MODHI na p.m na Aaet Takhnysadhi Gathna Nirmaan keily ka
@rameshnaik5795
@rameshnaik5795 Жыл бұрын
Balasaheb AAPAN OBC 40 years Neta Aaheat Navin Neta kadhi Denaar
@sanjaypawar7338
@sanjaypawar7338 Жыл бұрын
रोखठोक , अभ्यासू , निष्कलंक मा. बाळासाहेब आंबेडकर 💐
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
श्री बाळासाहेब आंबेडकर अभ्यासु व्यासंगी डोळस नेतृत्व आहे त्याना सहकार्य करणारच कोणी काही म्हणो मला काय फरक पडणार नाही . जय बाळासाहेब
@surajtayde7892
@surajtayde7892 Жыл бұрын
खरोखरच खूप जास्त लोक नसले तरी आम्ही प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या सोबत च राहणार . जय वंचित
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असावेत तर असे 🙏🙏
@harshpallonare8070
@harshpallonare8070 Жыл бұрын
स्वाभिमानी नेतृत्व म्हणजे आंबेडकर..👑🔥
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 Жыл бұрын
आंबेडकरी घराणे जिंदाबादआंबेडकरी कुटुंबाने कधी त ड जोडीचे राजकारण समाजकारण केलेले नाही त्यांनी कधी स्वाभिमान विकला नाही 💙VBA जिंदाबाद 💙
@ashokvankar3233
@ashokvankar3233 Жыл бұрын
आताच्या राजकीय क्षितिजा वरील वैचारिक खोली असलेला आशेचा एकमेव तारा ! मुलाखत जरी रक्त सळसळवणारी वाटत नसली तरी मेंदू सळसळवणारी , विचार करायला लावणारी आहे. असा नेता असणे हे भाग्य आहे महाराष्ट्राचे
@dattunagare3672
@dattunagare3672 Жыл бұрын
कधीही मंत्री झाले असते पण विचाराशी बाधीलकी असं विवेकी नेतृत्व म्हणजे प्रकाश आंबेडकर
@yasvantpaikarav
@yasvantpaikarav Жыл бұрын
जो पर्यंत आठरा पकड जातिचा आमदार खासदार होत नाही तो पर्यंत भारत देशाचा उद्धार होनार नाही जय भिम जय शिवराय जय वंचित 💪💪💪
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Rashtrpati zale par ajun Manhe amadar khasdar
@yasvantpaikarav
@yasvantpaikarav Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g महाराष्ट्राचा पाहीजे सेठ
@bahubali5618
@bahubali5618 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g Foxconn kya tujhe gaandit taklet PM ni🤣🤣
@ashokbobade9257
@ashokbobade9257 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g rashtrapati chi kahich laiki naste
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@ashokbobade9257 sawidhan read kele ka manhe layki naste
@sankethatagale36
@sankethatagale36 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर ही व्यक्ती एकाच समाजासाठी नव्हे तर त्यांचे नेहमीचे विचार,परखड विश्लेषण पाहता त्यांचं राजकारण, समाजकारण हे मराठा बांधव असो,ओबीसी बांधव असो,सर्वच अठरा पगड जातींसाठी महत्वाचा असा लढा आहे...प्रकाश आंबेडकरांसारख्या अभ्यासू नेत्यांची गरज आज आपल्याला जात धर्म विसरून आहे, पुढे नेण्याची आहे...
@shakilaramteke4349
@shakilaramteke4349 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर आपल्याला खुप खुप धन्यवाद। आपण बाबा साहेब आंबेडकर यांची विचार धारा पुढे घेऊन जाणार जयभीम जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र
@vilaschandmare2817
@vilaschandmare2817 Жыл бұрын
तो पढळकर.. चाटत गेला ना दुसऱ्या नंबर राहून वंचित कडून... दुसऱ्या कडे.. पढळकर साहेब.. परतफेड करा ती.. कमीत कमी.. इतरांना साठी न्हवे तर आपल्या धनगर समाजा साठी तरी... जिथे शपथ घेतली होती त्या जागे ची तरी ... पढळकर साहेब..मान बान शान राखवी... नाहीतर तुम्ही फक्त मला आमदार होयच आहे त्यामुळे. ती शपथ घेतली होती हे जाहीर करा.. 🙏
@mayurkedare8433
@mayurkedare8433 Жыл бұрын
आमचे आदरणीय नेते बाळासाहेबजी आंबेडकर साहेब
@yashdolas5520
@yashdolas5520 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर 💙
@onkarjagadale9880
@onkarjagadale9880 Жыл бұрын
mc
@nilkanthtayade1466
@nilkanthtayade1466 Жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🌹
@anandhiwale358
@anandhiwale358 Жыл бұрын
बाळासाहेब आंबेडकर❤️
@bharatalhat571
@bharatalhat571 Жыл бұрын
एकमेव स्वाभीमानी निर्भिड अभ्यासू आणि कणखर नेतृत्व श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर साहेब🙏
@the_ajaybansode
@the_ajaybansode Жыл бұрын
फ़क्त बाळासाहेब आंबेडकर💙👑
@onkarjagadale9880
@onkarjagadale9880 Жыл бұрын
mc
@rahulsonwane4681
@rahulsonwane4681 Жыл бұрын
साहेब खूप वैचारीक मुलाखत आहे तुमच्या विचारापुढे आम्ही नतमस्तक आहोत
@reshmashinde7201
@reshmashinde7201 Жыл бұрын
येवढं परखड बोलणारा एक तरी राजकीय नेता दाखवा मिडिया
@vishwajitkakade767
@vishwajitkakade767 Жыл бұрын
ग्रेट विचार सरणी वाले वारसदार आहेत बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या विचाराचे आणि रक्ताचे वारसदार आहेत पण अजून पण हा महारष्ट्र मधील समाज समजू शकला नाही ही शोकांतिका आहे ग्रेट पर्सन
@madanmore4745
@madanmore4745 Жыл бұрын
लोकशाहीमध्ये खरा briliant समता असणारा वैचारिक नेता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच लोकशाही तले ब्रँड नेतेआहेत .
@madhavpadade3972
@madhavpadade3972 Жыл бұрын
खरच खूप छान विचार आहेत बाळासाहेब यांचे समतेचे पुरस्कर्ते असेच सर्व पक्षांनी एकत्र येऊन केला तर खऱ्या अर्थाने भारताचा इतिहास वेगळ्या प्रकारे निर्माण होईल व एक आदर्श देश म्हणून ओळखला जाईल
@vishaljakate4018
@vishaljakate4018 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले साहेब 👍
@SachinKamble-ki9ep
@SachinKamble-ki9ep Жыл бұрын
अभिमान वाटतो साहेब तुम्हाला बगून, तुमची मुलाखत पाहून अंगावर शहारे आले
@pravinmohite5881
@pravinmohite5881 Жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी केली ,साहेब आपण आपल्या मताची आणि नेतृत्वाची ,जय भीम 🙏🙏🙏
@kamleshdombe8605
@kamleshdombe8605 Жыл бұрын
Great Adv.Prakash Ambedkar Saheb 💙💙💙💯💯💪💪💪
@sachinghevande9263
@sachinghevande9263 Жыл бұрын
Sir tumhi khup great ahat athra pragat jatila sobat gheun chala amhi sarv tumchya barobar yenar 🚩🚩🚩Jay bhim jay shivray
@saiart503
@saiart503 Жыл бұрын
अतुलनीय व्यक्तिमत्व श्रीमान बाळसाहेब आंबेडकर परखड एवं बुद्धीमंत स्वाभिमानी प्रकाश जी जयभीम
@divakarkarande6430
@divakarkarande6430 Жыл бұрын
खूप छान चर्चा
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤
@satishlondhe6918
@satishlondhe6918 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू आणि वैचारिक नेतृत्व माननीय बाळासाहेब आंबेडकर. जय भीम🙏
@Ashu.K
@Ashu.K Жыл бұрын
एवढी विद्वत्ता ❤️
@satishingale5444
@satishingale5444 Жыл бұрын
खरच बाळासाहेब ग्रेट आहेत
@satya8075
@satya8075 Жыл бұрын
VBA ❤️
@openyoureyes5752
@openyoureyes5752 Жыл бұрын
Bhimshakti and shivshakti Only now
@subhashmandale4610
@subhashmandale4610 Жыл бұрын
खुप परिपूर्ण अभ्यासु व्यक्ती मत्व सिर्फ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब शांत पणे पूर्ण आयकल्या नंतर समजते कि आदरणीय बाळासाहेब आम्हाला Dr बाबासाहेबांच्या रूपाने दिसतात
@mayaghate4952
@mayaghate4952 Жыл бұрын
Knowledgeable person is Mr.Prakash Ambedkar.
@user-qn5tg4ov6y
@user-qn5tg4ov6y Жыл бұрын
जय जवान जय किसान जय भिम जय श्रीहरी
@akashaghugeghuge1959
@akashaghugeghuge1959 Жыл бұрын
साहेब आंबेडकर 🔥🙏🔥
@pradeepgurav4038
@pradeepgurav4038 Жыл бұрын
GRET AMBEDAKAR
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 Жыл бұрын
☸️👌💯%✔️ज्ञानसुर्यप्रकाश,आदरणीय अॅड, प्रकाशसाहेब अंबेडकर एक निस्वार्थ,अभ्यासु स्वाभिमानी नेतृत्व ! जयभीम ! जय शिवराय ! जय संविधान !🇮🇳❤🙏
@shubhampattekar4142
@shubhampattekar4142 Жыл бұрын
बाळासाहेबांना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच आहे
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 Жыл бұрын
*राजकारणा च्या पलीकडे जावून सर्वांचा विचार स्वतः तर करतातच पण दुसऱ्या पक्षातील लोकांना सुध्दा करायला भाग पाडणारे रोखठोक अभ्यासू स्वाभिमानी नेतृत्व..!!* *श्रध्देय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर..🙏❣️ आवडते व्यक्तिमत्व...!!👍👍*
@rautraut2821
@rautraut2821 Жыл бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर भारताचें राज्य जय भीम जय सविधान
@sagarbagle5143
@sagarbagle5143 Жыл бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर 💙🥰💐
@enjoy-killing4174
@enjoy-killing4174 Жыл бұрын
प्रकाश आंबेडकरांनी सत्य परिस्थिती मांडली देशात काय होतं आणि काय नाही हे त्यांना चांगलं ठाऊक आहे
@maheshmhashale7256
@maheshmhashale7256 Жыл бұрын
मी एक आंबेडकरवादी आहे मी बाळासाहेबांचा मान राखतो पण ही वेळ आहे लबाड्याची. त्यामुळे ज्याचेशी संबंध जुळवायचे आहेत ते जुळवून पूर्ण वंचित घटकांना एक पूर्ण नवीन प्रवाहात घेऊन यावं अस खूप साऱ्या भीम सैनिकांचं म्हणणं आहे
@ashrubasirsat6354
@ashrubasirsat6354 Жыл бұрын
एक सर्वसामावेशक नेत्रुत्व बाळासाहेब आंबेडकर ✌️🌹💐♥️
@sachinballal
@sachinballal Жыл бұрын
निर्भीड स्वाभिमानी नेतृत्व 🙏🙏
@milindpawar2995
@milindpawar2995 Жыл бұрын
जय भिम
@sahadevdhundale6846
@sahadevdhundale6846 Жыл бұрын
बाळासाहेब एकदम ओके आहेत
@SamratDipke
@SamratDipke Ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Жыл бұрын
परखडपणे अभ्यासपूर्ण मानवतावादी विचारांची परिपूर्ण अशी मुलाखत..जय संविधान जय भारत 🙏
@surajwaghmare9769
@surajwaghmare9769 Жыл бұрын
Only balasaheb ambedkar saheb ♥️💎
@vishaldehade8325
@vishaldehade8325 Жыл бұрын
अभ्यासू नेता. आदरणीय. बाळासाहेब आंबेडकर ❤️
@funtercomedy4018
@funtercomedy4018 Жыл бұрын
Love you Saheb ❤️
@anandgaikwad9524
@anandgaikwad9524 Жыл бұрын
जरी काँग्रेस-राष्ट्रवादी निवडून आली नाही तरी चालेल मात्र वंचित घटक निवडून येता कामा नये. ही विचारधारा काँग्रेस-राष्ट्रवादी ची आहे.
@utkarshzodape9251
@utkarshzodape9251 Жыл бұрын
Very Nice Interview Respected Adv. Prakash Ambedkar Sir ❤️🙏
@satishsapkale5657
@satishsapkale5657 Жыл бұрын
जबरदस्त मुलाखत, साहेब जयभिम. सर्व उलगडा उलथा पालथा करून दाखविला, मिडीया याला जबाबदार आहे की काही महत्त्वाच्या गोष्टी दाखवत नाही, आमदार खासदार मंत्री संत्री सर्व पक्षांचे नाते गोते उघडे करून दाखवावे बाळासाहेब आंबेडकर ग्रेट
@jayeshgawai8354
@jayeshgawai8354 Жыл бұрын
Legendary personality ❤️ Balasaheb Ambedkar
@nitins5247
@nitins5247 Жыл бұрын
मीडिया ने प्रस्तापित श्रीमंत मराठ्यांना जाब विचारला पाहिजे. सर्व स्थरातील सर्व समाजतील लीडरशिप फुढे आली पाहिजे पण मीडिया प्रस्तापिताना प्रश्न विचारात नाही.
@santoshjadhav9050
@santoshjadhav9050 Жыл бұрын
साहेब.....🙏🙏🙏
@kiraningole6978
@kiraningole6978 Жыл бұрын
Only Balasaheb Ambedkar sir only VBA
@user-wx6nt8ig7r
@user-wx6nt8ig7r Жыл бұрын
हा मानुस लय हुशार आहे...
@jalindaryadav7565
@jalindaryadav7565 Жыл бұрын
Great thought. All should follow Adv Balasaheb Ambedkar to give power to poor peoples
@devawankhede673
@devawankhede673 Жыл бұрын
Only Ambedkar Saheb
@ravindrasonawane4180
@ravindrasonawane4180 Жыл бұрын
, good 👍
@aakashsawale6819
@aakashsawale6819 Жыл бұрын
जातीवाद अजून पण आहे हे कारण आता पण वंचित भहुजन् आघाडी चि सभा तुम्ही दाखवत नाही
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Vote pan jaatiwarun ch deta naa tumhi
@aakashsawale6819
@aakashsawale6819 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g tu part aala ka 😂😂
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g 😃😃😃😃😃😃👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@pramilakadam1047
@pramilakadam1047 Жыл бұрын
@@vishwastripure6010 j p hu up, By mistake
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Жыл бұрын
@@pramilakadam1047 आपले म्हणणे काय आहे ते समजले नाही..
@vijaykamble4237
@vijaykamble4237 Жыл бұрын
जो माणूस छ. शिवाजी महाराज म. फुले शाहु म. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराना व सर्व व्यक्तींना समान मानतो ते सर्व नक्की बाळासाहेब आंबेडकर यांच समर्थन करतील
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
Amhi fakt chhtrapati shivaji maharaj....ani shambhuraje na manto
@vijaykamble4237
@vijaykamble4237 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g मी पण सर्वच थोर पुरुषांना मानतो जात धर्म नाही बघत
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@vijaykamble4237 ani manto pan tumcha wani hindu virodhi na ajibaat nahi
@vijaykamble4237
@vijaykamble4237 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g काही लिहीतोस जातीचा व धर्माचा विषय नाही धर्म आप आपल्या घरी
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@VijayDChauhaan bajirao peshwa mahan hotech ki
@dadasopatil4537
@dadasopatil4537 6 ай бұрын
बाबासाहेबांचे विचार अजुन लोकांच्या लक्षात येतील असे वाटत नाही.
@ashishwankhade9361
@ashishwankhade9361 Жыл бұрын
Only prakash Ambedkar ❤️❤️
@sanjayausarmal4358
@sanjayausarmal4358 Жыл бұрын
आदरणीय, वंदनीय श्रद्धेय बाळासाहेब राजकारणातील प्रचंड बुद्धिमत्ता असणारे एकमेव अद्वितीय व्यक्तिमत्त्व
@ajaykamble7129
@ajaykamble7129 Жыл бұрын
jay bhim
@durgeshsable9112
@durgeshsable9112 Жыл бұрын
Only बहुजन हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर💙👑
@onkarjagadale9880
@onkarjagadale9880 Жыл бұрын
mc
@vishaljagtap735
@vishaljagtap735 Жыл бұрын
अभ्यासू आणि निर्भीड व्यक्ती वंचिताचे नेते 💯
@onkarjagadale9880
@onkarjagadale9880 Жыл бұрын
mc
@vishaljagtap735
@vishaljagtap735 Жыл бұрын
@@onkarjagadale9880 काय re
@surajovhal104
@surajovhal104 Жыл бұрын
Great 👌🏻
@umeshwankhade3565
@umeshwankhade3565 Жыл бұрын
Great Analysis... very Brilliant Leader...khup DHADSI leader ahet..
@pritamsinghdhar1056
@pritamsinghdhar1056 Ай бұрын
होय बाबा आपने खूब ठीक कहा ...jdi bhim
@mathsmasterjee
@mathsmasterjee Жыл бұрын
विश्लेशन खूप उत्तम करतात साहेब !!!
@vishwajeetsyn
@vishwajeetsyn Жыл бұрын
अतिशय वैचारिक मुलाखत. शेवट ची 3 मिनिटं खूप विचार करणारी आहेत. निलेश खरे सर यांनी खूप संयमाने जी प्रश्न विचारली ती पत्रकारितेची गरिमा वाढवणारी आहे. परिवर्तनासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करणाऱ्या पक्षाला जनतेने संधी जरूर द्यावी. बाळासाहेबांची प्रत्येक मुलाखत खूप काही शिकवून जाते .
@sagarbagle5143
@sagarbagle5143 Жыл бұрын
Great person 💓
@ratneshshirke2071
@ratneshshirke2071 Жыл бұрын
Very honest leader 🙏🙏🙏 deserving prime minister
@sagarbagle5143
@sagarbagle5143 Жыл бұрын
वंचित बहुजन आघाडी+शिवसेना=सरकार💙
@sachinraut1903
@sachinraut1903 Жыл бұрын
निष्ठावंत नेता. फक्त एकच. बाळासाहेब आंबेडकर साहेब. वंचित बहुजनांचा बुलंद आवाज 🙏🙏 जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavyadav2882
@vaibhavyadav2882 Жыл бұрын
Aambedkar ♥️♥️♥️
@sandeepbansode5500
@sandeepbansode5500 Жыл бұрын
💪✌️💪❤️🎉🎊
@travel3252
@travel3252 Жыл бұрын
Brilliant ❤️❤️❤️
@pavankamble7999
@pavankamble7999 Жыл бұрын
8:54 मिडियाला सुद्धा माहिती आहे,सद्सदविवेक जागृत असलेली व्यक्ति म्हणजे प्रकाश आंबेडकर!जय भीम 🙏🙏🙏🙏
@user-ml8jr2gj7k
@user-ml8jr2gj7k Жыл бұрын
ग्रेट
@vishalj4438
@vishalj4438 Жыл бұрын
Jay Bhim
@Ashishmankar2186
@Ashishmankar2186 Жыл бұрын
अतिशय वैचारिक 👍🏻
@akashaghugeghuge1959
@akashaghugeghuge1959 Жыл бұрын
आम्ही फक्त आंबेडकर घराण्यासोबत आहेत 🇪🇺🚩🙏
@bimbisaar1217
@bimbisaar1217 Жыл бұрын
Balasaheb Ambedkar ❤❤
@pramodkamble5059
@pramodkamble5059 Жыл бұрын
बहुजन ह्रदय सम्राट फक्त बाळासाहेब आंबेडकर. जय VBA.
@milinddhawale2450
@milinddhawale2450 Жыл бұрын
Bahot achi interview saheb
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 209 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 185 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Was Ambedkar against Democracy in India? (BBC News Marathi)
50:21
BBC News Marathi
Рет қаралды 316 М.
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 209 МЛН