No video

मराठा आरक्षणसह सगेसोयरेबाबत काय ठरलं..मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली होती बैठक | SP4

  Рет қаралды 56,365

Lokmat

Lokmat

Ай бұрын

मराठा आरक्षणसह सगेसोयरेबाबत काय ठरलं..मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली होती बैठक | Maratha Reservation | Devendra Fadanvis | SP4
#lokmat #maharashtrapolitics #maharashtranews #devendrafadnavis #marathareservation #marathaaarakshan #eknathshinde
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 70
@datta_lipne
@datta_lipne Ай бұрын
शंभू राज देसाई तुम्ही सरकार च्या वतीने जरांगे पाटील यांच्या कडून 13 जुलै पर्यंत वेळ घेतला होता आणि आता चर्चा करायला बोलवता हे पळवाटा काढणे बंद करा मराठयांना ओबीसी तूनच आरक्षण द्या 🚩🚩
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 Ай бұрын
ओबिसि तुन आरक्षन मिळनार नाही जयभीम जय जोती जय महाराष्ट्र
@dishaguidance.8520
@dishaguidance.8520 Ай бұрын
खरंच प्रत्येकाकडून स्पष्ट शब्दात लेखी घ्यावे.गोल गोल नको.आणि सर्वांचे म्हणणे प्रसिद्ध करावे.
@dastagirhavaldar5451
@dastagirhavaldar5451 Ай бұрын
क्रांतीची लक्षणे आहेत. नंतर अवघड होईल. पोलीस ठरवतील पुढे काय करायचे ते.
@rajendraithape8399
@rajendraithape8399 Ай бұрын
विरोधक गेले उडत तुम्ही सत्ताधारी आहात तुम्ही काय करणार ते सांगा. तुम्ही नाही दिले तर विरोधक सत्तेत आल्यानंतर त्यांना मराठा समाज जाब विचारायला घाबरत नाही.
@khanderaochaudhari241
@khanderaochaudhari241 Ай бұрын
विरोधकांची गरजच काय. त्यांच्यावर का तुळशीपत्र ठेवता . तुम्ही काय करणार एवढच सांगा. त्यांनी विरोध केला तर बोला ना.
@dastagirhavaldar5451
@dastagirhavaldar5451 Ай бұрын
सर्वच प्रशासन आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करीत आहे. ठोस निर्णय द्यावा.पोलीसांना अधिकाऱ हुकूम द्या. ते बघतील काय करायचे ते
@user-be1er9dq3d
@user-be1er9dq3d Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण देण्याची तुमची इच्छा नाही तुम्ही पक्षी फोडून सत्ता स्थापन करण्यामध्ये फार हुशार आहात
@ashokshinde8740
@ashokshinde8740 Ай бұрын
प्रवीण दरेकर यांनी मराठ्यांवर काही च बोलू नये.
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
खाडाखोड करून कुणबीच दाखले दिलेत ते परत तपासावे लागेल तरच योग्य ठरेल.
@akashdhas74
@akashdhas74 Ай бұрын
Survey n krta dilel aarakshn radda karav pahilyanda
@user-hk4qh2dc3o
@user-hk4qh2dc3o Ай бұрын
all right
@user-qt6hz9oo9s
@user-qt6hz9oo9s Ай бұрын
विरोधक गेले उडत तुम्ही तर सत्ताधारी आहोत तुम्ही काय करणार आरक्षणाबाबत ते सांगा विरोधक जर पुन्हा सत्तेमध्ये आले तर त्यांना जॉब विचारायला मराठा समाज खंबीरपणे उभा आहे
@shivajidhage3455
@shivajidhage3455 Ай бұрын
आम्ही पण कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हाला धक्का न लावता मतदान करू
@ashokshinde8740
@ashokshinde8740 Ай бұрын
दिलेले शब्द पाळणेस उशीर होत चाललेला आहे.महामंडळांचे काहीच सांगू नका.भरमसाठ अटी शर्ती घालून ठेवलय.फडणवीसांनी मराठ्यांवर काहीच बोलू नये.तुम्ही शुक्राचार्य आहात.
@ChandrabhanSonavane-vk3fy
@ChandrabhanSonavane-vk3fy Ай бұрын
आरक्षण सरकारने लवकर आरक्षण द्यावे
@r.n.shinde2926
@r.n.shinde2926 Ай бұрын
सगळे अधिकार सरकारच्या हातात असतात नौटंकी बंद करा. विरोधक गेले उडत
@ruturajkanade
@ruturajkanade Ай бұрын
OBC मधूनच जर झुंडशाही दबावाला बळी पडुन एकनाथ शिंदे सरकारने जर OBC आरक्षणात जातदांडगे धनदांडगे घुसवले तर OBC समाज चारशे जाती रस्त्यावर उतरून संघर्ष करतील व एकनाथ शिंदेचा सुफडाच विधानसभेला साफ करील ? याचे सरकार चे प्रमुख म्हणुन एकनाथ शिंदे यांनी भान राखावे ?
@mahadevkadam328
@mahadevkadam328 Ай бұрын
😂😂😂😂😂😂
@shankarchaudhari687
@shankarchaudhari687 Ай бұрын
कुणबी सर्टिफिकेट घेऊन काहीच उपयोग नाही पोलीस भरतीत त्याचा काही उपयोग होत तेव्हा तुम्हाला कुणीच मतदान करणार याची नोंद मुख्यमंत्री साहेब
@deepakkhairnar5196
@deepakkhairnar5196 Ай бұрын
शांभुरजे हे गोल गोल फिरवत आहे मराठ्यांना
@pramodkumarmhamane6758
@pramodkumarmhamane6758 Ай бұрын
फडणवीस साहेब आपण काहीही बोलू नका नाहीतर सगळं बिल आपल्या नावावर फाटेल असे वाटते
@ashokgawande2306
@ashokgawande2306 Ай бұрын
सर सगट द्य
@anilnaphade4159
@anilnaphade4159 Ай бұрын
हे सरकार सगेसोयरे वर निर्णय घेऊच शकत नाही
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co Ай бұрын
कर्नाटक ला आता गेले यीतके दीवस काय आडे देले कि आहे आडांवर बसले होते
@panchnamanews
@panchnamanews Ай бұрын
फाफड पसारा सोडून.... सगेसोयरे सामिल व्हावे
@user-hk4qh2dc3o
@user-hk4qh2dc3o Ай бұрын
Sage soyre
@user-gd5gh8di4y
@user-gd5gh8di4y Ай бұрын
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले का सुट्टी नाही
@nikhiljadhav3347
@nikhiljadhav3347 Ай бұрын
महिनाभर काय झोपलायस
@viralworldNew9527
@viralworldNew9527 Ай бұрын
सारथी तर्फे भेटणारी phd fellowship कमी केली
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
स्क्यानींग करून रेकॉर्ड आणता येईल तर ऊशीर का?
@swatishinde1892
@swatishinde1892 Ай бұрын
मुद्द्यावर बोला प्लीज .
@manoharkachare3970
@manoharkachare3970 Ай бұрын
Sharad pawar ahe toparyant tumala to zopu denar nahi
@ajj622
@ajj622 Ай бұрын
Hyderabad gazzet che kay kay zale te implement Kara
@dnyanobamore4402
@dnyanobamore4402 26 күн бұрын
Maharastra Ashant karnare khare gunegar Ahet
@natonchire
@natonchire Ай бұрын
Dil pahije..aata aarshen . maratha .shsmajala 👋
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l Ай бұрын
Only timepass.A puppet of Fadanis.Only solution is "remove cap of 50/. To accomodate Maratha community in OBC.This can be by Central Government.
@Maltaranisuryawanshi
@Maltaranisuryawanshi Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळते कि नाहि
@subhashthorat1979
@subhashthorat1979 Ай бұрын
सरकार निवडणूक येई पर्यंत अशीच चाल ढकल करणार, आज नको उद्या या
@dastagirhavaldar5451
@dastagirhavaldar5451 Ай бұрын
महाराष्ट्रात आंदोलने करणेस पोलीस प्रशासनाने कडक बंधने घालणेची वेळ आता आली आहे.
@ExploreToTheWorld
@ExploreToTheWorld Ай бұрын
Sarthi nako amhla 50% chyat aarakshan hava ahe
@amolnikat7857
@amolnikat7857 Ай бұрын
नीवडनुक येऊ दया मग सागतो आमी तूमाला
@ExploreToTheWorld
@ExploreToTheWorld Ай бұрын
Pada yana saglyana election madhe
@thestate101
@thestate101 Ай бұрын
कोणत्या 70 हजार तरुणांना उभ केल यादी देता का?
@user-hk4qh2dc3o
@user-hk4qh2dc3o Ай бұрын
Aakle gahan thevli ka tuzi😂
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 Ай бұрын
Eknath Minde OBC ne १६ takke bogous Aarakshan ghetle tyavar ka tuze tond ughdat nahi. Bakiche gurhaal gaalu nako sage soyare addyadesh kaadh baki sangu nako.kantala aalya ४ Line path karun tech tech punha girvayache.
@Maltaranisuryawanshi
@Maltaranisuryawanshi Ай бұрын
पांचट बोलतोय
@shankarchaudhari687
@shankarchaudhari687 Ай бұрын
😭🍈
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН
Бутылка Air Up обмани мозг вкусом
01:00
Костя Павлов
Рет қаралды 2,1 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 12 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 51 МЛН