👉 मराठा आरक्षणावर live 🔥 | मराठा आरक्षण latest news live | मराठा आरक्षण | maratha aarakshan news

  Рет қаралды 42,997

Bhumi Gyan

Bhumi Gyan

21 күн бұрын

👉 मराठा आरक्षणावर live 🔥 | मराठा आरक्षण latest news live | मराठा आरक्षण | maratha aarakshan news
*************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on
internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
***********************************************
#bhumigyan #जमीनमोजणीकशीकरावी #शेतजमीन #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani #शेतजमीनीची_मोजणी
#onlineferfarwebsite

Пікірлер: 156
@shyamdeshmukh1542
@shyamdeshmukh1542 14 күн бұрын
त्यांनी पळ काढला..तर तुम्ही जाहीर करुन टाकायचंना मग आरक्षण..तूम्ही सरकार मधे आहात ना.. तूमची सगळी नाटकं समजतात मराठा समाजाला...
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 14 күн бұрын
राम कदम आपली सत्ता आहे तोपर्यंतच कुणबीप्रमाणपत्र द्यावे कॉग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही .
@user-vd2pw6qq2g
@user-vd2pw6qq2g 14 күн бұрын
एकच वादा श्री मनोज जरांगे पाटील दादा
@gajananbhise9553
@gajananbhise9553 14 күн бұрын
आठ महिने झाले असं चालू आहे आरक्षण द्यायचं असेल तर द्या भानगडी करू नका निवडणूक आम्ही सगळे बघून घेतो कोण कोण आडवं आलं ते
@SatishKadam-ks2hw
@SatishKadam-ks2hw 14 күн бұрын
५७ मोर्चाची किंमत मोजावी लागेल
@user-sh8ue1bp3b
@user-sh8ue1bp3b 14 күн бұрын
57मोर्चाची कींमत मोजावे लागेल लाठीमार ची किंमत मोजावी लागेल 40वर्ष झूलवत ठेवले आण्णासाहेब पाटील अण्णासाहेब जावळे पाटील मेटे साहेब यांचं बलीदान ची कींमत मोजावे लागेल
@arjungavhane5456
@arjungavhane5456 14 күн бұрын
आरे कश्याला आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करता. देऊन टाका ना मग फक्त गवगवा करून काही होणार नाही. जे सरकार राजकारण न करता आरक्षण देईल ते सरकार महाराष्ट्रात कायम व स्थिर होईल.जे सरकार आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करेल ते सरकार कायमचे धुळीस मिळणार. यात तिळमात्र शंका नाही.
@atharvaambhure3917
@atharvaambhure3917 14 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पार्टीची आरक्षणा बाबत लेखी स्पट मत देणे गरजेचे आहे...
@5to7sr89
@5to7sr89 14 күн бұрын
आरक्षण obc मधूनच घेणार टिंग्या
@mohanchavan4324
@mohanchavan4324 14 күн бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवा तुम्ही आरक्षण द्या तुम्ही परत सत्तेत येणार नाहीतर नाही
@santoshgodase1093
@santoshgodase1093 14 күн бұрын
अजूनही सर्व अमदरांचा ड्रामा 😂आरक्षण न मिळावं म्हणूनच फक्त खेळ चालूय आता मराठा समाज ना, भाजप ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस ना शिवसेना, ना मनसे ला मतदान करणार नाही तुम्ही 3 महिने फक्त शेवटची सत्ता उपभोग घ्या मराठा सुपडा साफ करनार बसा बोंबलत 🚩ओन्ली जरांगे पाटील q
@ravishinde396
@ravishinde396 14 күн бұрын
शेलार, कदम आणि दरेकर आपल्याला फक्त बोंबलायला ठेवलं आहे.
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 14 күн бұрын
अरे नाटक करू नका तुमचे फायद्याचे निर्णय असले कोणी विरोधी नसतो सर्व बाक वाजवून दाद देतात फक्त मराठा समाजावर निर्णय होत नाही झाला तरी टाईम पास सारखा होतो कोर्टात टिकत नाही तिथे सुध्दा तुमचाच आशीर्वाद एखादा सदा करता पुढे वारे वा राजकीय नेते .
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 14 күн бұрын
अरे बाबांनो त्यांना नाही दिलं पण तुम्ही देताना तुम्ही दिलतर मराठे तुम्हाला निवडून देणार फक्त नाटक करु नका
@mangeshshinde4857
@mangeshshinde4857 14 күн бұрын
हे सर्व आरक्षणासाठी आत्महत्या झाहल्या आहेत त्याच्या टालू वरचे लोणी खाणारी जात आहे. गोर गरीब शेतकरी मराठ्याच्या आरक्षणाच्या विषया चां तमाशा करून ठेवला आहे. ह्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🙏🙏🙏
@dattaghodkegodblessyou6264
@dattaghodkegodblessyou6264 14 күн бұрын
आहो साहेब त्यानी पहिले झक मारली आता तुम्ही तर पूर्ण करा उगीच एकमेकांवर आरोप करु नका आतां तुमच्या हतात आहे केंद्रात पण तुमचे सरकार आहे आता मराठा समाज गप्प बसणार नाही आपण लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे ही विनंती
@kingg9703
@kingg9703 14 күн бұрын
राने कळकळीने सत्य बोलले 🙏 यांना लोकांची सुरक्षीततेची हळहळ आहे
@user-cn1bx3qh8y
@user-cn1bx3qh8y 14 күн бұрын
मीच मराठ्यांना आरक्षण देणार म्हणणार फडणवीस, तर मीच आरक्षण देणार म्हणून श्री शिवछत्रपतींची शपथ घेऊन शब्द देणारे मा.मुख्यमंत्री शिंदे यांचीच सत्ता असताना विरोधी पक्षाची अपेक्षा का करता? देऊन टाका मराठा आरक्षण.
@user-jw8no2by6w
@user-jw8no2by6w 14 күн бұрын
आरक्षण मराठा समाजाचा पाहीजे कि विरोधीपक्ष ला पाहिजेत
@user-cn1bx3qh8y
@user-cn1bx3qh8y 14 күн бұрын
सभेला विरोधक उपस्थित राहिले नाहीत म्हणून ओरडत बसण्यात अर्थ नाही.तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षणाचा ठराव मांडून मंजूर करून घ्या.हीच योग्य वेळ आहे.
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 41 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 35 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 26 МЛН
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 601 М.
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 41 МЛН