Пікірлер
@UmaraoNehare
@UmaraoNehare 14 минут бұрын
❤❤
@user-he8pm7jr3s
@user-he8pm7jr3s 34 минут бұрын
अरे हा तर राम्या बहिणी पळून नेण्याचा सल्ला देणारा नीच माणूस आहें
@amolMohule-pw4qe
@amolMohule-pw4qe 37 минут бұрын
Vadettivar nete ni amchya gavat khup development kelel ah ankhi yojna rabvtil
@user-he8pm7jr3s
@user-he8pm7jr3s 37 минут бұрын
हा मुख्यमंत्री आहें का मिंदा पागल आहें.
@hirachandkamble5352
@hirachandkamble5352 50 минут бұрын
योजना ची आश्वासणे देण्यापेक्षा उद्योग धंदे आणा व मंत्र्याचे पेन्शन बंद करा
@user-hn6po8ky6o
@user-hn6po8ky6o Сағат бұрын
आई बहीनीची इज्जत लुटून त्यांचे खून केलं जातात तेव्हा सरकार गप बसत आणि 1500 रुपये देऊन त्याची इज्जत खरेदी करता
@sagarbahira5749
@sagarbahira5749 2 сағат бұрын
NA plot made ek clos takla aahe ki raigad dist made NA polt tukdaya made nahi karu shakat ani viku tyachya var video ban va
@vishalthasale742
@vishalthasale742 2 сағат бұрын
साहेब फॉर्म रीजेक्ट झाला असेल तर त्या लाभार्त्याला सूचित करा ही विनंती.
@vishalthasale742
@vishalthasale742 2 сағат бұрын
लाईट बिल माफ करा. पाणी फुकट द्या. गॅस स्वस्त करा. महागाई कमी करा. याने पुण्य कमवा. साहेब तुम्ही कराल येवडी ताकत आहे आपल्यात आई बहीण खूप आनंदात संसार करेल खरंच खूप त्रस्त आहे. आई बहीण
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 2 сағат бұрын
आमच्या हा शब्द फक्त तुमच्या तोंडातून सत्तेसाठी आहे कर्ज तुमची घर 🏡 भरण्यासाठी आहे
@NanaDhumal-hi9tj
@NanaDhumal-hi9tj 2 сағат бұрын
ही योजना फक्त दोन महिनयापुरती आहे जाता जाता महाराष्ट्र विकून चालले आहेत मतांसाठी गाजर 🥕 दाखवून जनतेला येडयात काढताय पण लक्षात ठेवा जनता काय दुधखुळी नाही
@user-es1zq4sv8w
@user-es1zq4sv8w 2 сағат бұрын
Only cm e shinde saheb
@Sarthak-ok7qu
@Sarthak-ok7qu 3 сағат бұрын
स्वतःचे खिसे भरावे म्हणून राज्य कर्जबाजारी केला आहे २वर्षात
@Sarthak-ok7qu
@Sarthak-ok7qu 3 сағат бұрын
50 रुपय रोजाने काय होणार साहेब???? वडापाव पण २० रुपया ल मिळतो😢
@RamChoudhari-bf6zq
@RamChoudhari-bf6zq 3 сағат бұрын
वडेट्टीवार भामटा
@maheshmane1299
@maheshmane1299 3 сағат бұрын
Tumhi nete layi bekar. Sagle. Tumhala. Fkat marvadi gujrati lokanche fund pahijet. Mahun. Marathi lokana. He. Aasle chutiya banvtat. Fkat. Hyana. Aapal. Vote pahije bus. 😂
@manishapadule2542
@manishapadule2542 13 сағат бұрын
सरकार मतदारांना वेड्यात काढत आहेत. काहीही करा मतदार यांना घरी बसवणार.
@kishorsawant5719
@kishorsawant5719 13 сағат бұрын
सर सर्व खातेदार मोजनि करायला तैयार आहेत,एक तैयार नाही तर काय करता येईल
@praveenpatil1596
@praveenpatil1596 13 сағат бұрын
Tik aahe nath 1 , pan karj kaadhun san sajara karane hi mistake, 15 lax aani 1 lax farak aahe 1 nath sir , karj tyach sister family kadun wasuli karnar
@sandeepshendage6599
@sandeepshendage6599 14 сағат бұрын
असा आमदार आसेल तर भरस्टचार खरच संपल
@sanjogpatil6378
@sanjogpatil6378 14 сағат бұрын
शेतकऱ्यांना हमीभाव द्या
@user-lf2xw9up1t
@user-lf2xw9up1t 14 сағат бұрын
आपस में प्रेम करो देस पेमी, यो, अच्छे कर्म है लडकी बेहन, योजना बनाई सींधे जी ने,, अमेरिका जापान तक लोग तारीफ कर रहे है बीजेपी की
@balasahebmule6297
@balasahebmule6297 15 сағат бұрын
😮😢😢😢😢
@pournimadolas2061
@pournimadolas2061 15 сағат бұрын
नाथांना आज खूप आठवले....
@amolripote2617
@amolripote2617 15 сағат бұрын
कांदा चाळ हे शेती पूरक आहे का बिगर शेती व्यवसाय
@isanaghoda9286
@isanaghoda9286 15 сағат бұрын
सर bhunaksha वर Georeference ओपन्स येत नाही काय करावे लागेल
@hanutajne4926
@hanutajne4926 15 сағат бұрын
Shinde saheb आगे बढे हम आपके साथ है जय श्री राम 🚩🚩
@dilippatil1667
@dilippatil1667 16 сағат бұрын
आमदार खासदारांचा पेन्शन बंद करा झाले तर
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 16 сағат бұрын
शिंदे ..... योजना मुळे प्रसिद्ध होत आहेत.. हे विरोधी ना बघवेना.. यांनी कसल्याही योजना कधी आणल्या नाही त.... भले निवडणूक समोर ठेऊन.. त्या सर्वांसमोर असतातच.
@AdhikarikAwaaz
@AdhikarikAwaaz 16 сағат бұрын
😂😂😂
@funnyhoney8927
@funnyhoney8927 16 сағат бұрын
काँग्रेस 8500 रुपये देणार होते.तेव्हा पैसा कुठून येणार होता.आणी आता म्हणताय पैसा कुठून येणार.😂😂😂
@vikaskale5114
@vikaskale5114 17 сағат бұрын
राजकारण्यांना मतासाठी केलेला खटाटोप म्हणजे खटा खटचा भ्रष्टाचार
@rajeshgawai735
@rajeshgawai735 18 сағат бұрын
तिजोरी किती आहे महाराष्ट्र शाशना कडे❤😂
@rajeshgawai735
@rajeshgawai735 18 сағат бұрын
लाज वाटू द्या थोडीशी
@rajeshgawai735
@rajeshgawai735 18 сағат бұрын
१५०० हजार म्हणजे किती एकनाथ भाऊ .😂
@user-xj5vh3uf2f
@user-xj5vh3uf2f 19 сағат бұрын
400 रुपयांना मिळणारी गॅसची टाकी 1000 रुपयांच्या पुढे नेऊन बहिणीला गरिबीत ढकलणाऱ्या भावाला अचानक विधानसभा जवळ आल्यामुळे गरीब बहिणीची आठवण आली
@RahulBhoyar-vs9wl
@RahulBhoyar-vs9wl 19 сағат бұрын
अबे साल्या. शेतकरी ले भाव माला ले देन भिक नाही मागत
@vinayakkterde5153
@vinayakkterde5153 19 сағат бұрын
स्क्रिप्ट कोणी लिहून दिले
@rahulsawant8670
@rahulsawant8670 20 сағат бұрын
❤❤❤
@vithobaghadigaonkar9049
@vithobaghadigaonkar9049 21 сағат бұрын
तुम्ही कर्ज काढून पैसे देण्यापेक्षा मला नको ते तुमचे पैसे पण ही योजना अजित पवारांची आहे ना तुम्ही कर्ज काढून बायका फसवतील, एवढी शेतकऱ्यांची काळजी वाटते तर केसीसी चे पैसे टाका, वेदिका विठोबा घाडीगावकर
@Royal-farmer-A1
@Royal-farmer-A1 22 сағат бұрын
कर्ज काढून कोण द्या मनतो?
@KishorBodake
@KishorBodake 22 сағат бұрын
Yevadhi mahagai asun Maharashtra Karjat kasa.paisa jato kuthe
@KishorBodake
@KishorBodake 22 сағат бұрын
Yevadhi mahagai asun Maharashtra Karjat kasa.paisa jato kuthe
@rameshdesai5288
@rameshdesai5288 22 сағат бұрын
Aaho saheb beghar shulter kashasathi mantryana baher kadha va Yana aat soda.dya tyani shulter ka laj vacate.
@KishorBodake
@KishorBodake 22 сағат бұрын
Daru purn pane band keli tar nimya mahilana jya yo yojana dyavya lagtat tya denyachi garaj bhasnar nahi.
@Ashok-n4o
@Ashok-n4o 22 сағат бұрын
अरे लाडक्या बहिणीच्या शेतमालाला भाव द्या
@Ashok-n4o
@Ashok-n4o 22 сағат бұрын
अरे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या तुमचे 1500 नको तुम्हाला
@ranjanaparkar4624
@ranjanaparkar4624 23 сағат бұрын
भास्कर जाधव यांनी अप शब्द बोलतात कार्यवाही करा
@nitinbatawale5014
@nitinbatawale5014 Күн бұрын
👌👌
@vilaskawade6221
@vilaskawade6221 Күн бұрын
तु स्वतहाला मराठा म्हणतोस मग आता पर्यंत मराठा समजाची बाजु का मांडली नाही