खुप छान गोष्ट आईने मुलीशी असेच वागले पाहीजे सर्व काही त्यांन देऊन टाकू नये
@natyancha_sparsh703 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nalinimate47093 ай бұрын
Lĺĺl😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@natyancha_sparsh70
@sulochanalondhe84063 ай бұрын
1
@sunitamhatre45012 ай бұрын
@@natyancha_sparsh70pĺa❤😊
@shailajadeshpande55933 ай бұрын
खूप छान लेख आहे. मुलाशी असे वागले पाहिजे जेष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांना सगळे. देवून टाकू नये. Asa बोध ghava असे. माझे मत आहे .स्वताचे घर, अणि पैसा आपल्याजवळ ठेवावा.
@natyancha_sparsh703 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jayshreeingole2080Ай бұрын
आई वडीलांनी आपल्या म्हातार पणा साठी लागणारा पैसा अडका आपल्या कडेच ठेवावा कारण आज काल मुलांवर विश्वास राहीला नाही पाच मुले असूनही एक ही मुलगा आई च्या डोळ्याचे आॅपरेशन करायला तयार होत नाही याला काय म्हणावे 😚😚