हल्ली सगळ्या मुलींनाच वेगळं राहायचं असतं. सासू-सासरे नको असतात पण त्यांची इस्टेट हवी असते. खूप स्वार्थी जग झाले. मुलीच्या आई जबाबदार आहेत. मुलींवर कुठलेही चांगले संस्कार करत नाहीत
@pratibhaoak40752 ай бұрын
अगदी बरोबर दाखवून दिल. खूप छान कथा❤❤❤❤
@GanpatkrishnaraoMahamuni2 ай бұрын
खूप छान
@RRstoryWorld2 ай бұрын
Khup chan story
@PratikshataiDherange2 ай бұрын
मुलींना नवरा पाहिजे असतो परंतु सासू-सासरे नको असतात... आणि त्यांना सांभाळायचं नसतं परंतु त्यांची प्रॉपर्टी पाहिजे असते...