मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र आणि ओबीसींचे नुकसान nitesh karale

  Рет қаралды 237,939

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'

Күн бұрын

Пікірлер: 1 600
@v.b.dongareandcompany5706
@v.b.dongareandcompany5706 11 ай бұрын
Ews आणि gen मुळे जर एवढा फायदा असेल तर मास्तर तुम्ही obc मधून बाहेर पडून ews आणि gen मधून आरक्षण घेण्यासाठी आंदोलन करा. आणि घ्या ews आणि gen चा फायदा. आम्हाला नका शहाणपणा शिकवू..
@krishnaningle6603
@krishnaningle6603 11 ай бұрын
Right
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 11 ай бұрын
आगदी खरं बोलत आहेत असल्या बिनडोक मास्तरांनी वाटलावली
@vinodmarkad482
@vinodmarkad482 11 ай бұрын
अगदि बरोबर
@vinodmarkad482
@vinodmarkad482 11 ай бұрын
ह्या पोटट्या ला म्हना तु जा EWS madhe
@shivajithete3296
@shivajithete3296 11 ай бұрын
हा ओबीसी आहे आणि indirectly कुणबी मराठा आरक्षणाला विरोध करतोय
@Sunilkumar76119
@Sunilkumar76119 11 ай бұрын
😊 SC ST OBC हे गरीब असल्याने दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नसल्याने मेरिट मध्ये त्यांची संख्या कमी असते, त्यामुळे आधीच धनदांडगे असलेले सावर्णसह 15% लोक 49% आरक्षण घेत आहेत. आणि तेही OBC च्या खांद्यावर बंदूक ठेवून देशात सत्तेवर येऊन OBC चाच घात करीत आहेत हे समजून घेतले पाहिजे.
@vishalwable5884
@vishalwable5884 11 ай бұрын
Ala Tu l Khap Shahana sangnara
@adityagamerz3875
@adityagamerz3875 11 ай бұрын
70 varshyat mag kai kela...
@vishalwable5884
@vishalwable5884 11 ай бұрын
@@adityagamerz3875 are tula Nkki bolaych ky ahe re
@adityagamerz3875
@adityagamerz3875 11 ай бұрын
@@vishalwable5884 reservation gheun 70 varshyat ajun magas kasa kai rahilas
@adityagamerz3875
@adityagamerz3875 11 ай бұрын
Kutale 49% arakshan re
@Idkuii1234
@Idkuii1234 11 ай бұрын
मी बुद्धिस्ट आहे. त्यामुळे मी Open आहे.बौद्ध धर्म स्वीकारल्यावर आम्ही घरच्या सगळ्यांनी caste certificate फाडून टाकले आहेत.❤😊😊 कारण बौद्ध धर्मात जाती नाहीत सगळे समान आहेत. भाकरीपेक्षा स्वाभिमान आणि इज्जत प्यारी 🤗🥰💯❤️
@manojshinde5873
@manojshinde5873 11 ай бұрын
Bhau amacha ikadache sarv Boudh Sc madhe ahet te shikshan ani Noukrit sc Regervation che benefits ghet ahet ughach lokana yedyat nako nakos diolough marun Jay Jijau Jay Shivray Jay Savidhan.
@Idkuii1234
@Idkuii1234 11 ай бұрын
@@manojshinde5873 मला दुसऱ्याचं नाही माहित. माझ्या आजोबा ने धर्मांतर केल. तेव्हा होते caste आमच्याकडे पण जेव्हा पापा ने दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी फाडून टाकले. आता २०१८ ला मी सुद्धा बौद्ध धम्मा ची दीक्षा घेतली आहे. तुम्ही म्हणत आहे ते खर आहे खूप बुद्धिस्ट SC कास्ट चा हिंदू महार बनून फायदा घेतात. त्यांनी बाबासाहेबांचे पुस्तक वाचले नसतील त्याला मी काय करणार दादा ?
@motomoto6311
@motomoto6311 11 ай бұрын
सगळे असे म्हणतात आम्ही certificate फाडून टाकले
@yogirajsolanke5104
@yogirajsolanke5104 11 ай бұрын
बरेच बौद्ध, धर्माच्या रकान्यात बौद्ध लिहितात व जात रकान्यात महार लिहितात, कितपत योग्य
@Idkuii1234
@Idkuii1234 11 ай бұрын
@@motomoto6311 पापा ने फाडले.माझं तर बनवल च नाही. बाकी तुमची इच्छा.
@parthshinde1381
@parthshinde1381 11 ай бұрын
मराठा कुनबी नाहीतर कोण आहेत सर? ईतका ज़ातीयवाद बरा नव्हे भविष्यात ओबिसी आरक्षण वाढवुन घेता येऊ शकते.एवढा मोठा ज़ातीयवाद करित राहनं देशाच्या एकीच्या दृष्टीने योग्य नाही. आपलं भागल कि दुसर्याला त्रास देनं ही वृती थांबली पाहिज़े.
@job9173
@job9173 11 ай бұрын
ते राजकारणी आहे . वरून आदेश आला की असले पोपट बोलतात .
@vaibhavpatil7245
@vaibhavpatil7245 11 ай бұрын
1 *KUNBI* 1lakh *KUNBI*❤
@Raigadala_ali_jag
@Raigadala_ali_jag 10 ай бұрын
Marathe fakt arakshan bhete paryant kunbi nantar matra patil parat ,Kam dhanda nahi fakt power chya mage fukatcha te pan .
@adinathjodh7951
@adinathjodh7951 11 ай бұрын
कुणी काही जरी म्हणलं तरी पण मराठा समाज ओबिसीतुनचं आरक्षण घेणार कारण तो आमचा हक्क आहे 🚩
@akshayyuvrajpatil8769
@akshayyuvrajpatil8769 11 ай бұрын
यडपट आहे मग तू 🙏
@Royal_Shetkari14
@Royal_Shetkari14 11 ай бұрын
​@@akshayyuvrajpatil8769अरे मुर्खा मराठा कुणबी ,कुणबी मराठा,मराठा हा एकाच आहे.आता कशी फाटली पाहिले 65%कुणबी आता 32लाख नोंदी टोटल 80%मराठा समाज कुणबी झाला.आणि उरलेल्या 20%समाज ews मध्ये आहेच😂😂 . ओपन chya 35%जागा मराठा घेतोय .. तुम्ही बसा aptat......याला म्हणतात गनिमी कावा
@kalashpatil6478
@kalashpatil6478 11 ай бұрын
Maratha aani obc ekach aahot 🚩
@yogeshadhao3221
@yogeshadhao3221 10 ай бұрын
😂
@vinayakmadan8157
@vinayakmadan8157 10 ай бұрын
​@@akshayyuvrajpatil8769 tu
@किशोरदेवडे-ठ6ण
@किशोरदेवडे-ठ6ण 11 ай бұрын
मराठा समाजाचे 1805 पासुन जर कुणबी नोंदी होत्या तर आरक्षणा पासुन का दुर ठेवल आता पर्याय एकच मराठा समाज 50%च्या आत घेणे मगच मर्यादा वाढवणे
@job9173
@job9173 11 ай бұрын
बरोबर
@shankarghongadepatil6319
@shankarghongadepatil6319 11 ай бұрын
💯👍
@balajipaul6312
@balajipaul6312 11 ай бұрын
बरोबर
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 11 ай бұрын
Hech tar Ahena mhanun yancha fuktch 16% Jal chalu zalay 😂😂
@gansbachate
@gansbachate 11 ай бұрын
Ho n ugg master disabhul karayle
@sadguru5
@sadguru5 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुमच्या या विडिओतुन भरकटलेल्या OBC समाजात नक्कीच जागृती निर्माण होईल आणि OBC वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडल्याबद्धल खूप खूप आभार....🙏🙏
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 11 ай бұрын
पहिलेच ओबीसींना ओपन कींवा जनरल ऐवढे मार्कस कींवा गुण मागतात आजकाल स्पर्धापरीक्षांमध्ये दोन्ही राज्य आणि केंन्द्र सरकारी स्पर्धा परीक्षांमध्येसुध्दा काही मोजक्या म्हणजेच बोटावरती मोजण्याईतक्या मार्कांचा फरक सोडला तर आणि फी कींवा शुल्क सुद्धा ओपन जनरल ईतकेच ऐवढेच मागतात माजलेल्या आणि झोपलेल्या ओबीस्या रस्त्यावर उतर तुयावरती अन्याय होऊन राहीला भोकण्यावाणाच्या अडाण्या😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 भोकात गेले अच्छे दिन, तुयाचपाशी ठेव तुये अच्छे दिन बीजेप्या, ओबीसींनो नुसते ईथ कमेंन्ट करून काही फायदा होणार नाही, रस्त्यावरती पण उतरा जरासेक नाही तर ओपन जनरल कैटेगिरी ऐवढे मार्क गुण मिळवण्याची कसरत करा घाम गाळा भ्रष्टाचाराच्या कलियुगातमध्ये आणि वरतुन आरक्षण असुनसुद्धा फी शुल्क पण ओपन जनरल कैटेगेरीऐवढे भरण्याची तयारी ठेवा रस्त्यावरती उतरत नसाल अजुनही मुख्य मागण्या मांडत नसाल तर आणि तरच, मराठे रस्त्यावर उरतात तुम्ही वाटच बघत बसाल का ओबीसींनो ईथ लग्नाले पोरी नाही भेटत आता वरतुन आरक्षण खाऊन राहीलेत ओबीसींचे फक्त्त वोट पाहीजेत काय?? दोन कोटी रोजगार देणार होते थे तर दुरच राहीले ऊलट दोन दोन म्हणजेच प्रिलीम्स मेन्स अशा सर्वांच्या एस एस सी रेल्वे बैंकेच्या सगळ्या सरळसेवांच्याच अशाप्रकारे दोन दोन परीक्षाच घेत बसुन राहीलेत वरतुन माझे वोट या हरामखोर बिजेपी ला नाही आणि अंधभक्त्तांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार २०२४ ..........................................😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@anandparaye3730
@anandparaye3730 11 ай бұрын
Thanks
@Ashr6516
@Ashr6516 11 ай бұрын
एवढा दिवस अस व्हटत होत की तुम्ही जी खर आहे ती बोलता पण आज समजल की तुम्ही किती मतलबी आहे सर तुम्ही
@tanajimohite7745
@tanajimohite7745 11 ай бұрын
प्रत्यकाना दोन ठिकाणी मिळतेय.open खुला आहे. तिथे कुणी पण येऊ शकते. obc, SC,ST वाले पण येऊ शकतात. त्यांच्या catagery मध्ये पण घेऊ शकतात. ज्या लोकांना वरील category मध्ये मिळाले नाही ते ews आणि open मध्ये पण घेऊ शकतात. त्यामुळें मराठा समाजच 3 ठिकाणी घेत नाही. कुणबी घेतले की इतर मार्ग बंद होतात
@arunsurve4655
@arunsurve4655 11 ай бұрын
हे या कराळे सर यांना माहीत असून चुकीची माहिती देत आहे मी एक सरकारी नोकरीला आहे अणि आमच्या इथे ओपन आनि obc दोन्ही ठिकाणी obc लागलेत मग genral वर अन्याय झाला नाही का?
@avadhoots.pakhale622
@avadhoots.pakhale622 11 ай бұрын
​​@@arunsurve4655नाही झाला...कारण; obc वाला तुमच्या शेतात,कारखान्यात,पतसंस्थेत, मोक्यवरच्या धरलेल्या जमिनीवरच्या तुमच्या दुकानात, तुमच्या नेत्याच्या सतरंज्या उचलून, तुमच्या सावकारांच्या कर्जाचे व्याजं भरून मजुरी करून मग उरलेल्या वेळात अभ्यास करत प्रयत्न करतात.....म्हणून...
@yogeshveer9326
@yogeshveer9326 11 ай бұрын
​@@avadhoots.pakhale622😂😂😂😂😂😂
@arunsurve4655
@arunsurve4655 11 ай бұрын
@@avadhoots.pakhale622 comment मी का केली कारण कराळे सर चुकीची माहिती देत आहेत हे मी सांगितले आहे आनि तू काहीतरी वेगळंच उत्तर देतो. राहिला प्रश्न अभ्यासाचा तरी सगळेच मुले कष्ट करून अभ्यास करतात.
@avadhoots.pakhale622
@avadhoots.pakhale622 11 ай бұрын
@@arunsurve4655 जाऊद्या सर .....मी तर माझ्या सर्व जातींच्या मित्रांना जमेल तेवढी मदत करतो.....बाकी हे सर्व संविधानिक आहे,आपण आणि कुणीही कितीही आपटून बसलो तर मा.सुप्रीम कोर्टात सुनावणी होईल त्यावर ते अवलंबून आहे....
@vishwasshirsat5207
@vishwasshirsat5207 11 ай бұрын
कराळे सर आपल्याबद्दल आदर आहे... आपणाकडून कोणत्याही एका जातीच्या बाजूने बोलावे... हि अपेक्षा नाही. मला वाटत जातीनिहाय जनगणनेनुसार आरक्षण प्रत्येक समाजातील घटकाला मिळालेच पाहिजे... ही भुमिका कमीत कमी आपण घ्याल आणि बहुजन समाजातील दुही टाळण्यास मदत कराल अशी अपेक्षा आहे. कारण बहुजन एक होऊच नयेत हीच तर सगळ्या राजकीय पक्षांची भुमिका आहे...🙏🙏🙏
@Rage_27
@Rage_27 11 ай бұрын
Jar arakshan saglya samajala milala pahije tar ma khalchya jati ani varchya jatit fharak Kay? Hazaro varsha tumhi shoshan kela ani parat arakshanacha pan labh tumhi ghenar. Khalchya jatini Kay marun jaycha ka. Khalchya jatin kade kiti jamini, bungle aahe sang bar. Jara akkal vaprayla shika
@job9173
@job9173 11 ай бұрын
खर तर sir मला खूप आवडायचे . आदर होता . पण आज समजल . Sir राजकारणी आहेत. 😢
@ssurwase6155
@ssurwase6155 11 ай бұрын
मास्तरनी तर शेवटी जात दाखवली वरे मास्तर जर ews मध्ये एवढा फायदा आहे तर ओबीसी ने e w s मध्ये जव उगाच ज्ञांनपाजली बसू नये
@gauravgajbhiye4536
@gauravgajbhiye4536 11 ай бұрын
सर, तुम्ही दिलेल्या बेधडक आणि महत्त्वाच्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे.. तुम्ही सांगितलेला "इतिहास" आज सर्व युवकांना (कुठल्याही धर्म किंवा जातीचे) माहीत असणे खूप गरजेचे आहे.. धन्यवाद
@arjundhunde2118
@arjundhunde2118 11 ай бұрын
aplya itha rajkarni lokanni tamasha banwun takla ani parinam apan bhogtoy
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 11 ай бұрын
Are dada chukicha itihaas shikvto...chek krun paha.
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 11 ай бұрын
सर,एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून एक विनंती आहे , कुणबी मराठा समाज हा महाराष्ट्रात कोणत्या विभागात आहे. जो ओबीसी मध्ये समविस्ट आहे, ज्या भागात नाही. मग इतर भागात कुणबी मराठा असूनही तो का समविष्ट झाला नाही? यावर आपले मत काय?
@GaikwadPatil_31
@GaikwadPatil_31 11 ай бұрын
सर मराठ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि ओबीसींच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नका आम्हाला आमचं माहिती आहे की आम्हाला EWS चा किती फायदा होतो आणि किती नुकसान होते "तुम्हाला जे आरक्षण भेटत त्याच्यात समाधानी रहावे" जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सरकार घेईल 🙏🏻 आपले फक्त शिकवायचे काम आहे फक्त शिकवा
@amarsolankepatil4443
@amarsolankepatil4443 11 ай бұрын
बरोबर आहे
@prashantj243
@prashantj243 11 ай бұрын
ज्यांचे कुणबी दाखले आहेत त्यांना ओबीसी मध्ये यायला आपले पूज्य आले तरी थांबू शकत नाहीत.
@Prashantmundhe2729
@Prashantmundhe2729 10 ай бұрын
Dear Nitesh Sir, Maratha Cast Population is 32% in Maharashtra excluding Kunbi which is 8% Population. If this 32% Came in OBC then it's really difficult to all OBC Castes (346 Caste Comes in OBC). I support Maratha reservation. But separate quota for it. Or Simply Do Cast Based Census and Increase OBC Reservation percentage and give separate Quota for Maratha Cast.
@bbluklsre
@bbluklsre 10 ай бұрын
Exactly
@ajmoddinshaikh9493
@ajmoddinshaikh9493 9 ай бұрын
M.... .... ......
@sudhakrarote7250
@sudhakrarote7250 11 ай бұрын
पुरावा पाहिजे गुरु फक्त बोलायला काय लागते मुळात ई.स.१९१० पूर्वी चा मराठा समाज मोडी भाषेतील सर्व नोंदी या कुणबी आहेत सरकार चा चुका मुळे मराठा आता पर्यंत जाणून बुजून वंचित राहीला.
@hritikpawar7645
@hritikpawar7645 11 ай бұрын
Jar tumhi आरक्षण ओबीसी मधून मागत आसाल तर ओबीसी मध्ये आरक्षणाची वाढ हा मुद्दा पण हाठी घ्या ना नुसते हे सिद्ध करू नका की मराठाच कुणबी आहे. मराठाच कुणबी आहे दोन्ही पण एकच आहेत पण जर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवंय तर यामध्ये दोघांचे नुकसान आहे आरक्षणात वाढ व्हावी हे सुध्दा समजायला हवं मराठा समाजाला.
@job9173
@job9173 11 ай бұрын
अगदी बरोबर .
@bofficial0909
@bofficial0909 11 ай бұрын
हे मास्तर खोटीच माहिती देत आहेत....देशात 52% OBC आहेत हे महाराष्ट्रातील आहेत असे सांगत आहे...महाराष्ट्र मध्ये 28 % आहे ...आणि..हे सांगतात की General मधून मराठा आरक्षण घेणार ,म्हणजे येथे काय बाकीचे येत नाहीत काय..GENERAL मध्ये सर्वच येतात...आणि एकदा कुणबी मिळाले की आपोआप EWS cancel होते
@ravindrapatil510
@ravindrapatil510 11 ай бұрын
याचा असली चेहरा आपला बाहेर आर्धी च्या वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 55% विरोध भाजप 20% विरोध शिवसेना ऊबआठआ गट 30% ऊठ मराठा जागा हो आणि अभ्यास करा
@yking5
@yking5 11 ай бұрын
जातीय जनगणना झालीच पाहिजे मग कोण किती आहे समजेल 🙏
@ajitkurhade7086
@ajitkurhade7086 11 ай бұрын
जातीय जनगणना झालीच पाहिजे जय ओबीसी
@dhanrajkannar7299
@dhanrajkannar7299 11 ай бұрын
सर,अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण.खरं तर ही बाब कुणबी बांधवांनी समजून घ्यायला हवी.त्यांचेच जास्त नुकसान होणार आहे.
@gm8976
@gm8976 11 ай бұрын
Are byava Tu 200 rupees fees bharto and amhi 20,000
@harshaljagtap-j9d
@harshaljagtap-j9d 11 ай бұрын
@@gm8976tyasathi tula sc mdhye jav lagel obc mdhye ase nahi
@विजयगायकवाड-द2थ
@विजयगायकवाड-द2थ 11 ай бұрын
आम्ही मराठी फार पूर्वीपासून कुणबी आहोत मग आज पर्यंत आम्हाला आरक्षणापासून वंचित का ठेवले आणि आमचा फायदा ओबीसी वाल्याने का घेतला आता ओबीसी वाले 40-50 वर्ष आरक्षणातून बाहेर निघणार आहेत का आज पर्यंत मराठ्याचा फायदा त्यांनी घेतला आता मराठीत त्यांचा फायदा घेऊ शकतात
@sandeepsolanke3489
@sandeepsolanke3489 11 ай бұрын
Open मधे सगळेच असतात काही बोलून दिशाभूल करू नका 😊
@bofficial0909
@bofficial0909 11 ай бұрын
हे मास्तर खोटीच माहिती देत आहेत....देशात 52% OBC आहेत हे महाराष्ट्रातील आहेत असे सांगत आहे...महाराष्ट्र मध्ये 28 % आहे ...आणि..हे सांगतात की General मधून मराठा आरक्षण घेणार ,म्हणजे येथे काय बाकीचे येत नाहीत काय..GENERAL मध्ये सर्वच येतात
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 10 ай бұрын
​@@bofficial0909हा म्हणतो ओबीसी फक्त 45-48 टक्के आहे vjnt सोडून. मग हा मान्य करतो का की vjnt आरक्षण जास्त दिलंय.
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 11 ай бұрын
सर्व बहुजन समाजाला अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटिक विश्लेषण दिलेय सर आपण. 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय जोती भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर जातीगनना झाली पाहिजे
@YogeshChalke-gi2lj
@YogeshChalke-gi2lj 11 ай бұрын
जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 11 ай бұрын
आपण फक्तं हिंदू आहोत आणि आपले श्रधेय फक्तं हिंदुहृदयसम्राट मोदी जी आणि योगी महाराज 🚩 जय जय श्री राम
@hemantganorkar4261
@hemantganorkar4261 11 ай бұрын
​@@user-gr43ipeoig होय . आम्ही हिंदू आहोत. आणि आम्ही ओबीसी सुद्धा हिंदू आहोत . जातिय जनगणना मुळे आम्ही हिंदू राहणार नाही असा काही आहे का . राष्ट्रीय जातिय जनगणना हिंदू आणि मुस्लिम दोघांमध्येही व्हायला हवी . मुस्लिमांमध्येही जाती आहेत भारतामध्ये.
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 11 ай бұрын
@@hemantganorkar4261 जातीवाद वाढेल तो म्हणेल मी मोठा, हिंदू एकता काळाची गरज, अखण्ड हिंदू राष्ट्र 🚩 मुसलमान मध्ये जातीवाद असो वा नसो आपल्याला काय?
@YogeshChalke-gi2lj
@YogeshChalke-gi2lj 11 ай бұрын
@@user-gr43ipeoig हिंदूत्व सोडायला आम्ही भाकरीच्या तुकड्यावर स्वतः ला विकणारे वाटलो की काय तुला....आम्ही हिंदू गर्वाने जगतो...आणि तोच गर्व आम्हाला आमचा हक्क मागण्याची हिंमत देतो....पांडव माहितच असतील तुला.....आम्ही त्यांचेच वंशज आहोत....हक्क मागून दिला नाही तर हिसकावुन घेऊ....
@ArunSolankej
@ArunSolankej 11 ай бұрын
कळतं तू पालन
@भरतपाटील-द1ह
@भरतपाटील-द1ह 11 ай бұрын
आम्ही पूर्वीपासूनच कुणबी आहे सर मराठा समाज
@pandurangbhagat3053
@pandurangbhagat3053 11 ай бұрын
Ekdam right सर...आपली लोक भावनिक आहेत ...शिकून पण सो त्यांना fact समजत नाही......
@vijaykumarlonkar8003
@vijaykumarlonkar8003 11 ай бұрын
😊
@search7929
@search7929 11 ай бұрын
मास्तर तुम्ही लय खतरनाक मत विस्लेशन करता.कोणत्याही भीती शिवाय❤
@Sabaka-w4y
@Sabaka-w4y 11 ай бұрын
कुणबी , मराठा कुणबी ,कुणबी मराठा यांना एकत्र करून वेगळे आरक्षण देण्यात यावे. यांचा ओबीसी मध्ये वेगळा प्रवर्ग तयार करावा. नाही तर हे सगळ गिळंकृत करतील.
@Hidden106
@Hidden106 11 ай бұрын
बर😂😂😂
@madhavgiri6889
@madhavgiri6889 11 ай бұрын
Barobar ahe sir
@vijaypachpute2804
@vijaypachpute2804 11 ай бұрын
Evadh divas Khali ki amachya vatyach reservation....pot nahi bharal ka
@rajivo4306
@rajivo4306 11 ай бұрын
​@@vijaypachpute2804कोणत्या जातीच्या नेत्या मंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण मिळू दिलं नाही?
@Sabaka-w4y
@Sabaka-w4y 11 ай бұрын
@@vijaypachpute2804 kunabi sathi reservationon aahe , fayada sathi odhun tanun tayar kelelya jati sathi nahi. Tumchi kunabi manun nond asle tr already reservation aahe tumhara, bakichyani amchya vatyach, hakkach mhananyachi kaych garaj nahi. Kaydeshir ladayi karu. Democracy ahe mobocracy nahi manun kiti hi zahir sabha, doure ghya kahi farak Pandar nahi, he 70 yrs zale pahat ahatach tumhi.
@bicchewarrohit.
@bicchewarrohit. 11 ай бұрын
एकदम बरोबर सर OBC ची जनगनणा ही झालीच पाहिजे... 💪
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 11 ай бұрын
पहिलेच ओबीसींना ओपन कींवा जनरल ऐवढे मार्कस कींवा गुण मागतात आजकाल स्पर्धापरीक्षांमध्ये दोन्ही राज्य आणि केंन्द्र सरकारी स्पर्धा परीक्षांमध्येसुध्दा काही मोजक्या म्हणजेच बोटावरती मोजण्याईतक्या मार्कांचा फरक सोडला तर आणि फी कींवा शुल्क सुद्धा ओपन जनरल ईतकेच ऐवढेच मागतात माजलेल्या आणि झोपलेल्या ओबीस्या रस्त्यावर उतर तुयावरती अन्याय होऊन राहीला भोकण्यावाणाच्या अडाण्या😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 भोकात गेले अच्छे दिन, तुयाचपाशी ठेव तुये अच्छे दिन बीजेप्या, ओबीसींनो नुसते ईथ कमेंन्ट करून काही फायदा होणार नाही, रस्त्यावरती पण उतरा जरासेक नाही तर ओपन जनरल कैटेगिरी ऐवढे मार्क गुण मिळवण्याची कसरत करा घाम गाळा भ्रष्टाचाराच्या कलियुगातमध्ये आणि वरतुन आरक्षण असुनसुद्धा फी शुल्क पण ओपन जनरल कैटेगेरीऐवढे भरण्याची तयारी ठेवा रस्त्यावरती उतरत नसाल अजुनही मुख्य मागण्या मांडत नसाल तर आणि तरच, मराठे रस्त्यावर उरतात तुम्ही वाटच बघत बसाल का ओबीसींनो ईथ लग्नाले पोरी नाही भेटत आता वरतुन आरक्षण खाऊन राहीलेत ओबीसींचे फक्त्त वोट पाहीजेत काय?? दोन कोटी रोजगार देणार होते थे तर दुरच राहीले ऊलट दोन दोन म्हणजेच प्रिलीम्स मेन्स अशा सर्वांच्या एस एस सी रेल्वे बैंकेच्या सगळ्या सरळसेवांच्याच अशाप्रकारे दोन दोन परीक्षाच घेत बसुन राहीलेत वरतुन माझे वोट या हरामखोर बिजेपी ला नाही आणि अंधभक्त्तांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार २०२४ ..........................................😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@bharatchatte845
@bharatchatte845 11 ай бұрын
कऱ्हाले सर आरक्षण ओ.बी. सी.मध्ये कुणबी मराठा नाही का?अजुन तुमचे पोट. भरले नाही का? आम्हाला तर अजुन वाढच आली नाही.आमचे अजुन जेवण सुरू नाही.आपल्या सारख्या हुशार शिकलेल्या व्यक्तीनं समाजाचे नुकसान करू नका.
@sureshudas7796
@sureshudas7796 11 ай бұрын
मुळात जे कुणबी मराठा आहे तो 1967 पासून आरक्षणात असताना देखील बाकी मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे आज शिंदे समिती कडून 35 लाख मराठा समाजाचे कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहेत याचा हा भक्कम पुरावा असून तेव्हा पासून मराठा समाज हा आरक्षनापासून वंचित राहिला असून त्यांच्या वाट्याचे आरक्षण बाकी समाज खात आलेले आहेत तरी उलट मराठा समाजाचा अनुशेष सरकार ने भरून काढावा
@santoshgholap3694
@santoshgholap3694 11 ай бұрын
आणि शिवाजी महाराजांनी हे पण सांगितले होते की आपल्यावर अन्याय झाले की ते पण सहन करायचं नाही कराळे मास्तर 😅
@job9173
@job9173 11 ай бұрын
मास्टर जर इतका हुशार अस्त तर किमान क्लार्क तरी झाला असता 😂..
@Just_chill_1M
@Just_chill_1M 11 ай бұрын
अरे हे कराले मास्टर बिन डोक्याचं आहे त्यामुळेच नोकरीला लागला नाही 😂😂
@eslamkojane
@eslamkojane 11 ай бұрын
Obc che economic certificate aani ews economic certificate kadayla kay ghol hoto te sanga
@ajaybargal2818
@ajaybargal2818 11 ай бұрын
मास्तर गरीब मराठा समाजाला भेटू द्या हो आरक्षण
@vikasshende323
@vikasshende323 11 ай бұрын
फायदा फक्त नेते च घेणार आहे, फडणवीस आपल्याच भावात EWS च 10 टक्के वाटणार आहे, 10टक्के मधून स्पर्धा कमी करण्यासाठी हे षड्यंत्र आहे टरबुजा चे, पण इकडे OBC च्या आरक्षणात लोकसंख्या वाढणार त्याच काय, टरबुजा ला OBC च घेणेदेणे च नाही,
@Noobgamer0045
@Noobgamer0045 11 ай бұрын
100%
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 11 ай бұрын
पहिलेच ओबीसींना ओपन कींवा जनरल ऐवढे मार्कस कींवा गुण मागतात आजकाल स्पर्धापरीक्षांमध्ये दोन्ही राज्य आणि केंन्द्र सरकारी स्पर्धा परीक्षांमध्येसुध्दा काही मोजक्या म्हणजेच बोटावरती मोजण्याईतक्या मार्कांचा फरक सोडला तर आणि फी कींवा शुल्क सुद्धा ओपन जनरल ईतकेच ऐवढेच मागतात माजलेल्या आणि झोपलेल्या ओबीस्या रस्त्यावर उतर तुयावरती अन्याय होऊन राहीला भोकण्यावाणाच्या अडाण्या😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 भोकात गेले अच्छे दिन, तुयाचपाशी ठेव तुये अच्छे दिन बीजेप्या, ओबीसींनो नुसते ईथ कमेंन्ट करून काही फायदा होणार नाही, रस्त्यावरती पण उतरा जरासेक नाही तर ओपन जनरल कैटेगिरी ऐवढे मार्क गुण मिळवण्याची कसरत करा घाम गाळा भ्रष्टाचाराच्या कलियुगातमध्ये आणि वरतुन आरक्षण असुनसुद्धा फी शुल्क पण ओपन जनरल कैटेगेरीऐवढे भरण्याची तयारी ठेवा रस्त्यावरती उतरत नसाल अजुनही मुख्य मागण्या मांडत नसाल तर आणि तरच, मराठे रस्त्यावर उरतात तुम्ही वाटच बघत बसाल का ओबीसींनो ईथ लग्नाले पोरी नाही भेटत आता वरतुन आरक्षण खाऊन राहीलेत ओबीसींचे फक्त्त वोट पाहीजेत काय?? दोन कोटी रोजगार देणार होते थे तर दुरच राहीले ऊलट दोन दोन म्हणजेच प्रिलीम्स मेन्स अशा सर्वांच्या एस एस सी रेल्वे बैंकेच्या सगळ्या सरळसेवांच्याच अशाप्रकारे दोन दोन परीक्षाच घेत बसुन राहीलेत वरतुन माझे वोट या हरामखोर बिजेपी ला नाही आणि अंधभक्त्तांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार २०२४ ..........................................😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@ravindrashevale160
@ravindrashevale160 11 ай бұрын
टरबुजाच्या गेम पवार व ठाकरे यांना कळत नाही
@Misktw
@Misktw 11 ай бұрын
भाजप नी obc फक्त राजकारण साठी वापरले आहे
@235krishna
@235krishna 11 ай бұрын
एकदम बरोबर आहे सर, ओबीसी ला कमी समजतो जरांगे आणि राजकीय भाषा बोलत आहे. obc शिवाय कोणतेच सरकार येणार नाही.
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 11 ай бұрын
पहिलेच ओबीसींना ओपन कींवा जनरल ऐवढे मार्कस कींवा गुण मागतात आजकाल स्पर्धापरीक्षांमध्ये दोन्ही राज्य आणि केंन्द्र सरकारी स्पर्धा परीक्षांमध्येसुध्दा काही मोजक्या म्हणजेच बोटावरती मोजण्याईतक्या मार्कांचा फरक सोडला तर आणि फी कींवा शुल्क सुद्धा ओपन जनरल ईतकेच ऐवढेच मागतात माजलेल्या आणि झोपलेल्या ओबीस्या रस्त्यावर उतर तुयावरती अन्याय होऊन राहीला भोकण्यावाणाच्या अडाण्या😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 भोकात गेले अच्छे दिन, तुयाचपाशी ठेव तुये अच्छे दिन बीजेप्या, ओबीसींनो नुसते ईथ कमेंन्ट करून काही फायदा होणार नाही, रस्त्यावरती पण उतरा जरासेक नाही तर ओपन जनरल कैटेगिरी ऐवढे मार्क गुण मिळवण्याची कसरत करा घाम गाळा भ्रष्टाचाराच्या कलियुगातमध्ये आणि वरतुन आरक्षण असुनसुद्धा फी शुल्क पण ओपन जनरल कैटेगेरीऐवढे भरण्याची तयारी ठेवा रस्त्यावरती उतरत नसाल अजुनही मुख्य मागण्या मांडत नसाल तर आणि तरच, मराठे रस्त्यावर उरतात तुम्ही वाटच बघत बसाल का ओबीसींनो ईथ लग्नाले पोरी नाही भेटत आता वरतुन आरक्षण खाऊन राहीलेत ओबीसींचे फक्त्त वोट पाहीजेत काय?? दोन कोटी रोजगार देणार होते थे तर दुरच राहीले ऊलट दोन दोन म्हणजेच प्रिलीम्स मेन्स अशा सर्वांच्या एस एस सी रेल्वे बैंकेच्या सगळ्या सरळसेवांच्याच अशाप्रकारे दोन दोन परीक्षाच घेत बसुन राहीलेत वरतुन माझे वोट या हरामखोर बिजेपी ला नाही आणि अंधभक्त्तांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार २०२४ ..........................................😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@ArjunNavathar-ld5zm
@ArjunNavathar-ld5zm 11 ай бұрын
Tu hoto mag
@mahiranw6305
@mahiranw6305 11 ай бұрын
आरक्षण कोर्टात टिकणार नाही म्हणून ओबीसी मधून आरक्षणाची मागणी होत आहे. याअगोदर जर कोर्टात आरक्षण टिकले असते तर आता ओबीसी मधून आरक्षण मागण्याची वेळ आलीच नसती. जर राज्यकर्त्यांना आरक्षण द्यायचे असते तर याअगोदर च दिले असते. फक्त प्रश्न लोंबकळत ठेवायचे एवढेच राज्यकर्त्यांना माहित आहे.
@vishalmore5662
@vishalmore5662 11 ай бұрын
💯
@vikasjalnaofficail6825
@vikasjalnaofficail6825 11 ай бұрын
Right ahe
@status5565
@status5565 11 ай бұрын
एकाच समाजाला तिन कटेगिरी मधुन आरक्षण मिळेल.जे की संविधान द्वारे देणे शक्य नाही.एका समाजाला दिल्यास बाकीचे समाज गप्प नाही बसणार. 1)open 2) ews 3) obc
@RealAscetic
@RealAscetic 10 ай бұрын
नोकरी मधील सर्वांचेच आरक्षण रद्द करावे. फक्त शिक्षणात आर्थिक आरक्षण हवे.
@dilipkankal1311
@dilipkankal1311 11 ай бұрын
सर मी sc मध्ये आहे माझ्या मुलांना मी आरक्षण घेतलं नाही unreserved मध्ये स्पर्धा करून ऑफिसर झाले
@sugandhajankar291
@sugandhajankar291 10 ай бұрын
जरांग्याला राजकारणासाठी आरक्षण पाहिजेल म्हणून OBC आरक्षण पाहिजेल . नाव लेकरांच आणि काम रक्षासाच
@sagarbadak1996
@sagarbadak1996 11 ай бұрын
सर शांतता धरा 😄 आरक्षण आम्ही कुणबी म्हणून ओबीसी मधूनच घेणार आहोत 😊
@officialsonu1484
@officialsonu1484 10 ай бұрын
यामागे बोलण्या मधे फक्त एक मराठा समाजाबद्दलचा द्वेष दिसून येतो नितेश 😅😅😅😂
@amarpatil5110
@amarpatil5110 11 ай бұрын
खोटी आकडेवारी देऊन तूम्ही आमचा विश्वास गमावला आहे सर... मी तुम्हाला निःपक्ष मास्तर समजत होतो
@samurc7064
@samurc7064 11 ай бұрын
Explain kra.. ks khot aahe te
@valiantbeast9170
@valiantbeast9170 11 ай бұрын
हाच काय तो फरक शिकलेल्या माणसाच्या विचाराचा आणि अर्धवट शिकून झुंडशाही करणाऱ्या लोकांचा.
@ramgopekar6626
@ramgopekar6626 11 ай бұрын
Obc मधील प्रगत जाती बाहेर kada... आणि ज्या मागास आहेत त्यांना आत जाऊ द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻...
@guneshchaudhari9878
@guneshchaudhari9878 11 ай бұрын
Same for sc
@yurajmandade5640
@yurajmandade5640 11 ай бұрын
Kshala L®® lavtere baba kunbhi baher nightil n bhaher😅
@gauravkhakare5679
@gauravkhakare5679 11 ай бұрын
पहिलेच ओबीसींना ओपन कींवा जनरल ऐवढे मार्कस कींवा गुण मागतात आजकाल स्पर्धापरीक्षांमध्ये दोन्ही राज्य आणि केंन्द्र सरकारी स्पर्धा परीक्षांमध्येसुध्दा काही मोजक्या म्हणजेच बोटावरती मोजण्याईतक्या मार्कांचा फरक सोडला तर आणि फी कींवा शुल्क सुद्धा ओपन जनरल ईतकेच ऐवढेच मागतात माजलेल्या आणि झोपलेल्या ओबीस्या रस्त्यावर उतर तुयावरती अन्याय होऊन राहीला भोकण्यावाणाच्या अडाण्या😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 भोकात गेले अच्छे दिन, तुयाचपाशी ठेव तुये अच्छे दिन बीजेप्या, ओबीसींनो नुसते ईथ कमेंन्ट करून काही फायदा होणार नाही, रस्त्यावरती पण उतरा जरासेक नाही तर ओपन जनरल कैटेगिरी ऐवढे मार्क गुण मिळवण्याची कसरत करा घाम गाळा भ्रष्टाचाराच्या कलियुगातमध्ये आणि वरतुन आरक्षण असुनसुद्धा फी शुल्क पण ओपन जनरल कैटेगेरीऐवढे भरण्याची तयारी ठेवा रस्त्यावरती उतरत नसाल अजुनही मुख्य मागण्या मांडत नसाल तर आणि तरच, मराठे रस्त्यावर उरतात तुम्ही वाटच बघत बसाल का ओबीसींनो ईथ लग्नाले पोरी नाही भेटत आता वरतुन आरक्षण खाऊन राहीलेत ओबीसींचे फक्त्त वोट पाहीजेत काय?? दोन कोटी रोजगार देणार होते थे तर दुरच राहीले ऊलट दोन दोन म्हणजेच प्रिलीम्स मेन्स अशा सर्वांच्या एस एस सी रेल्वे बैंकेच्या सगळ्या सरळसेवांच्याच अशाप्रकारे दोन दोन परीक्षाच घेत बसुन राहीलेत वरतुन माझे वोट या हरामखोर बिजेपी ला नाही आणि अंधभक्त्तांना त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार २०२४ ..........................................😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@MULNIVASHI365
@MULNIVASHI365 11 ай бұрын
कुणबी बाहेर एक नंबर
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 ай бұрын
बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना करा. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात मेरीटनुसार आरक्षण द्या. EWS आरक्षण प्रत्येक जात आणि वर्गातून मेरीटनुसार द्या. हे आरक्षण न्यायालयात टिकेल.
@kailasgholap4444
@kailasgholap4444 11 ай бұрын
कराळे सर ओपन वाली्यांचा एक गैरसमज दूर करा आरक्षण म्हणजे काय आणि 40% वाले आणि 90%वाले म्हणजे काय आणि हुशार कोण लबाड कोण आहे, हे तरी कळेल?
@vinodmarkad482
@vinodmarkad482 11 ай бұрын
जे दुसऱ्या चे खातात ते कशाला सांगतील..
@prasadgavande865
@prasadgavande865 9 ай бұрын
आम्ही आरक्षण घेणार होतो आणि घेतलंच ते पण ओबीसी मधूनच👑🤞🙏
@मराठवाड्याच्याबांधावरून
@मराठवाड्याच्याबांधावरून 11 ай бұрын
मास्तर जनरल कॅटिगिरी ही सर्वा साठी आहे फक्त मराठा साठी नाही मास्तर मराठा हा सेतिकरणारा आहे शेतीचा जुना शब्द कुणबी आणि हो मास्तर महाराष्ट्रात जेवढ्या शेतकऱ्याचा आत्महत्या झाल्या तेच्यात 80टक्के मराठा शेतकरी आहे मास्तर
@RJ_..
@RJ_.. 11 ай бұрын
महाराष्ट्रात ओबीसी ५२% नाही, कमी आहे. देशपातळीवर असेल ५२% पण महाराष्ट्रात नाही. जातीय जनगणना झाली नाही अजून 😅 आणि मराठा समाज १५% नाही जास्त आहे , शिक्षक आहात कमीत कमी गायकवाड आयोगाची तरी माहिती घ्यायची😂😂😂
@sagarchavan1448
@sagarchavan1448 11 ай бұрын
सर तुम्ही खुअपच चांगल काम केल हे पटवून दिल obc जागा झाला.
@SureshBorhade01
@SureshBorhade01 11 ай бұрын
एकदम स्पष्ट शब्दात समजून सांगितलं सर पण सर्वच लोक असे समजदार नसतात म्हणून महाराष्ट्राचं वाटोळं होतय 😢
@balajisontakke6470
@balajisontakke6470 11 ай бұрын
सर खुप सोप्या भाषेत समजावून सांगितले काही लोकान बुडाला आग 🔥🔥. लागली
@santoshjadhav8298
@santoshjadhav8298 11 ай бұрын
ही माहीती जरांगे पाटील यांना समजावून सांगितले पाहिजे.
@bhimsenkamble2052
@bhimsenkamble2052 11 ай бұрын
मास्तर, सगळंच आप आपल्या सोयीचं बोललं तर कसं चालेल...
@krishnapatil1968
@krishnapatil1968 11 ай бұрын
VJNT 13% + OBC 19%= 32% =population 64% , SC 13% + ST 7% = 21% Population= 21% Total Reserved category population= 84% + Martha+ open Catagory cast population = 100+ Aas kas hot ahe thoda vichar kara
@amoljadhav6910
@amoljadhav6910 11 ай бұрын
Obc वाल्याना पण दोन ठिकाणी आरक्षण आहे की सर तुम्ही म्हटल्यानुसार
@Delta21Tango
@Delta21Tango 11 ай бұрын
OBC साठी फकत एकच असते OBC मध्ये... OBC वाला 8 लाख पेक्षा कमी असेल तरीही, EWS मधील आरक्षण साठी पात्र नसत्तो..मिळत.नाही
@job9173
@job9173 11 ай бұрын
Right 😂.. Gen ani OBC
@tanajimohite7745
@tanajimohite7745 11 ай бұрын
कुणबी ला 8 लाख पेक्षा कमी असलं तर तो पण ews मध्ये जात नाही
@vaibhav9316
@vaibhav9316 11 ай бұрын
सर सामाजिक न्याय विभागाच्या साईटवर OBC ची जनसंख्या 32% सांगत आहेत,तुम्ही 52% सांगत आहात आता लोकांनी कोणाला खर मानावे, आणखी महाराष्ट्रमध्ये OBC आरक्षण 1967 मध्ये लागू झाले होते आणखी देश पातळीवर 1992-93 मध्ये लागू झाले.
@Shadowfreak96k
@Shadowfreak96k 11 ай бұрын
150 % Loksankhya ahe na 😂😂
@bofficial0909
@bofficial0909 11 ай бұрын
बरोबर बोलत आहेत तुम्ही..हे सांगतात की General मधून मराठा आरक्षण घेणार ,म्हणजे येथे काय बाकीचे येत नाहीत काय
@TushM
@TushM 11 ай бұрын
मराठा समाज महाराष्ट्रात 35 ते 40 टकके आहे आणि हा म्हणतोय 10 ते 15 टक्के
@adityagamerz3875
@adityagamerz3875 11 ай бұрын
Supreme Court madhe affidavit madhe once 36% ahe maharashtra madhe
@लैला-म5स
@लैला-म5स 11 ай бұрын
गुरुजी सगळं मान्य आहे ओपन साठी ews आहे पण कॉलेज फिस साठी त्याचा काय लाभ आहे हे सांगा व कॉलेज मधी राखीव जागा असतात का ते सांगा
@Shendgesharemarket519
@Shendgesharemarket519 11 ай бұрын
असतात.
@DiGiNaTh
@DiGiNaTh 11 ай бұрын
काही गरज नाही तुमच्या शिकवण्याची..... खूप लोक आहे भारतात हुशार .... स्वतः ला जास्त हुशार समजतात का? केव्हाही पाहाल तर हिंदू हिंदू करतो ...
@mahiranw6305
@mahiranw6305 11 ай бұрын
Generala category मध्ये फक्त मराठाच नाही येत ही सर त्याले unreserved म्हणते. यामधे सर्वच येते
@newmobileguru5739
@newmobileguru5739 11 ай бұрын
आमच्या गावात कुणबी पुरावे सापडले तर गुरुजी आम्हाला सांगा गेली 70वर्ष वंचित का ठेवले तुम्ही आमच्या जागा फुकट खाल्ल्या....
@real_indian3582
@real_indian3582 11 ай бұрын
बागायत दार, शेकडो एकर शेती, बंगले, करोड़ों सम्पति, मोठ्या पदावर हे, नावात मोठेपण पाहिजे, तरी सुधा बेचारे मागासच सर्वात श्रीमंत हे लोक...फक्त कोणाला मिळत म्हणुन आम्हाला पाहिजे अशी यांचे विचार....
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 11 ай бұрын
अरे भाऊ मि गरिब आहे मि मराठा आहे मला एक एकर जमीन आहे तु म्हणतो बंगले आहे
@udhavsundrraodasharathe5378
@udhavsundrraodasharathe5378 11 ай бұрын
मराठा समाज मरतो आहे तरी तुम्ही म्हणता कशाला पाहिजे आरक्षण तु दुसर्याच कशाला खातो
@balajipaul6312
@balajipaul6312 11 ай бұрын
जर सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले तर तो ओबीसीमध्ये जाईल त्याला ews चा व जनरलचा कसाकाय फायदा घेता येईल आणि जर ज्याचे कुणबी प्रमाणपत्र आहे तोच जर ओबीसीमध्ये गेला तर तो पहिलाच ओबीसीमध्ये आहे फक्त त्यांच्यावर काही वर्षे अन्याय झाला मराठा समाज तीन ठिकाणावरुन फायदा घेऊ शकत नाही पण तुमच्या सांगण्यात थोडा बदल वाटतो
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 11 ай бұрын
सर तुम्ही शिकवणी कडे लक्ष केंद्रित करा. जातीनिहाय जनगणना हाच एकमेव उपाय आहे. घरी बसुन ओबीसी 52℅ कुठून काढलात?
@shankarghongadepatil6319
@shankarghongadepatil6319 11 ай бұрын
💯👍
@katesachin8601
@katesachin8601 11 ай бұрын
👍👍
@babasahebjadhav1496
@babasahebjadhav1496 11 ай бұрын
मला वाटल सर तुम्ही हुशार आहात आज समजले तुम्हाला गणिताचं थोड सुद्घा ज्ञान नाही,
@mahiranw6305
@mahiranw6305 11 ай бұрын
मास्तर जनरल category ले unreserved म्हणते, त्यात सर्वच येते म्हणून जनरल चे मेरिट high जाते आणि बाकी category चे मेरिट general पेक्षा कमी असते. General category हे काही reservation नाही.
@DilawarKhan-rh8ry
@DilawarKhan-rh8ry 11 ай бұрын
Sir swataha OBC aahet mhanun tyanche waait watat asel pan itki varshe Maratha ya dukhat aahe tyanchya baddal hi aawaz uthwayla hawa hota. Second open sathi itke arakshan waigre 50% jagecha labh 20% loksankhya ghete he saaf chukiche aahe Karan open madhe SC ST OBC sarv merit ghetat. Ani open che merit High jate. Nahitr mag tumhi open che merit ghya Ani aamhala OBC. Che dyaaa
@knowledgeguru3385
@knowledgeguru3385 11 ай бұрын
​@@positivity9685😂
@job9173
@job9173 11 ай бұрын
ते राजकारणी आहे . 😂. असेल राजकारणी पोपट खूप झाले आज काल. 😂
@job9173
@job9173 11 ай бұрын
​@@positivity9685मी class पहिला याचा .मग समजल . याला का पोस्ट नाही निघाली.
@rohitkale8183
@rohitkale8183 11 ай бұрын
सर open म्हंजे open to all त्‍यामध्‍ये Sc ST OBC ते पण ahet
@chaitali8086
@chaitali8086 11 ай бұрын
खरं तर आज आरक्षण जाती वरती नकोच कारण आज प्रत्येक जाती मध्ये गरीब आहेत ते मग कोणत्याही category मधले असो obc,open ,sc,st,nt,sbc यांना वरती आणायची गरज आहे तर जातीय जनगणना झाल्यावरती ज्यांचं उत्पन्न ८ लाखांच्या कमी आहे फक्त त्यांनाच EWS certificate आणि महिलांना आरक्षण द्यावे बाकी कोणाला आरक्षण नाही द्यावे परत मग पुढे ५ वर्षांनी जे वरती आले त्यांना काढावे आणखी मग कमी उत्पन्न असलेल्यांना आरक्षण द्यावे यानी सर्व भारतीयांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल आणि जातीच्या आधारावर आरक्षण हा मुद्दा आटोक्यात येईल आणि गरजू व्यक्तींन पर्यंत थोडी तरी मदत पोहोचेल जय हिंद,🇮🇳🇮🇳
@pandujadhav8888
@pandujadhav8888 11 ай бұрын
आहो सर EWS ला नोकर्‍या मध्ये वयात सुट नाही त्याबद्दल बोला मग तो मराठ्यांवर अन्याय नाही का
@shankarghongadepatil6319
@shankarghongadepatil6319 11 ай бұрын
💯👍
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 11 ай бұрын
कराळे तुम्हाला १० % घ्या , ० BC चं मराठ्याना द्या . वाद कशाला ?
@sopanlabade2353
@sopanlabade2353 11 ай бұрын
कराळे सर शेवटी तुम्हीसुद्धा जातीवरच गेले.कोणावर विश्वास ठेवावा?
@bofficial0909
@bofficial0909 11 ай бұрын
हे मास्तर खोटीच माहिती देत आहेत....देशात 52% OBC आहेत हे महाराष्ट्रातील आहेत असे सांगत आहे...महाराष्ट्र मध्ये 28 % आहे ...आणि..हे सांगतात की General मधून मराठा आरक्षण घेणार ,म्हणजे येथे काय बाकीचे येत नाहीत काय..GENERAL मध्ये सर्वच येतात...आणि एकदा कुणबी मिळाले की आपोआप EWS cancel होते
@santoshkumarbiradar3200
@santoshkumarbiradar3200 11 ай бұрын
सर जी कृपया अजून थोडा अभ्यास करून खालील प्रश्नाचं उत्तर द्यावे ..... OBC लोकसंख्या. 52% SC/ST लोकसंख्या. 20% मुस्लिम लोकसंख्या. 18% ब्राह्मण, शीख, जैन, ख्रिश्चन 10% एकूण. 100% मग मराठा समाज 100% मध्ये नाही का??? असं कसं?? गणित चुकतंय का कुठे??? गायकवाड आयोगानुसार मराठा समाज 32% आहे मग तो नेमका कुठे आहे......??? आणि 100% मध्ये असेल तर कोणत्या कॅटेगरीत आहे ??? सर जी कृपया एवढं शोधून काढा.....
@sarikasonawane7565
@sarikasonawane7565 11 ай бұрын
barobar
@gayatri4546
@gayatri4546 11 ай бұрын
तुमचं काम बॅच घेऊन शिकवायच आहे... आम्हाला बॅच घ्यायला लावली...15 हजार घातले मी 😢... काहीही नीट शिकवलं नाही सगळे विषय अर्धे अर्धे शिकवून सोडून दिले.. परीक्षेच्या दृष्टीतून तर काहीच नाही शिकवलं इकडे राजकारणात घुसायचा प्रयत्न करत आहेत... एकदा पडले होते शिक्षक मतदार संघातून 😂 तरी सुधरले नाहीत...sir ते बॅच च बघा तेवढं.. चालू घडामोडी सुरू करा 6 जुन ला परीक्षा आहेत 😂
@imamol2207
@imamol2207 11 ай бұрын
प्रसिध्दी ची हवा डोक्यात गेली वाटतय.
@gayatri4546
@gayatri4546 11 ай бұрын
@@imamol2207 अरे भैया काय सांगू तुला ... खुप पोरांचे पैसे वाया घातले या sir ने 🥺... काहीच नीट शिकवलं नाही क्लासा सुरू झाला की भाजपा विरोधी बोलत राहतात sir आणि मोदीना नाव ठेवतात...बाकी काही नाही बघ ..2 वर्ष झाले 3 परीक्षा झाल्या एका पण परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण करुन दिला नाही ... खुप पाच्चाताप होत आहे पैसे भरून.... एवढे पैसे जर दुसरीकडे कुठे चांगल्या शिक्षकाकडे भरले असते तर बॅच तरी पूर्ण करून दिली असती ...आणि मॅसेज केला तर रिप्लाय सुद्धा देत नाही हे सर 🤦
@imamol2207
@imamol2207 11 ай бұрын
आवाज उठवा असाच अन्याय होतं राहील गरीब विद्यार्थ्यांवर कारण एकदा असं केले की परत ह्याचं घटना होतं राहतील.आपले नुकसान झाले तसे दुसऱ्यांचे होऊ नये यासाठी वेळीच योग्य ते पाऊल उचला .
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh 11 ай бұрын
कशाला लावला मग जोकर कडे.... तो फक्त मनोरंजन साठी आहे... त्याची बुद्धी एकतर्फी, स्वर्थिसाठी BJP विरुद्ध आहे... बस... तुझा अनुभव viral कर... लोकांना सांग.... पैसे वसुल कर... 😂
@gayatri4546
@gayatri4546 11 ай бұрын
@@Amarnath-fc3dh अगोदर बॅच चा प्रचार करत होते तेव्हा तर मोठ्या मोठ्या गप्पा मारू लागले आता बॅच आणि स्टुडंट्स गेले उडत अस आहे
@udhavdudhate327
@udhavdudhate327 10 ай бұрын
तुमच ज्ञान तुमच्या पाशी ठेवा आम्ही कुणबी मराठा ओबीसी मध्ये च आहोत
@sunillokhande2297
@sunillokhande2297 11 ай бұрын
कराळे सर धन्यवाद 100%बरोबर ही जनजागृती होने गरजेचं आहे सत्य समजून घ्या युवकांना कळायला पाहिजे
@sourabhgandhale
@sourabhgandhale 11 ай бұрын
देवेंद्र फडणवीस चा फोन आला कि चाटा chati करावीच लागते भाऊ इलेक्शन che तिकीट मिळणार असेल
@absabs4343
@absabs4343 11 ай бұрын
मोदींनी ते १०% ews आरक्षण देण्याची काही गरजच नव्हती.तेच मराठा समाजाला दिले असते तर प्रश्नच संपला असता.
@Aspirants.1232
@Aspirants.1232 11 ай бұрын
Mg मराठा समाजाला आहेच न ते
@theraahul8216
@theraahul8216 11 ай бұрын
सरकारी आकडेवारी नुसार महाराष्ट्र मध्ये obc 32.80 % आहे, मागील वर्षी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात राजकीय आरक्षण पुनर्स्थापित करते वेळी आकडेवारी 37% ( ती पण फुगवून ) अशी सादर केलेली आहे, त्यामुळे कराळे सर वास्तव धरून बोला.
@nileshchaudhari5411
@nileshchaudhari5411 11 ай бұрын
खूप कुणबी obc चा लाभ घेतात पण ते स्वतःला मराठा म्हणून सांगतात.
@Aniket_kad_patil
@Aniket_kad_patil 11 ай бұрын
हे मास्टर ला नाय कळत मास्तर ने अक्कल गहाण ठेवलीय
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 11 ай бұрын
कराळे सर यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. तसेच योग्य मार्गदर्शन केले आहे.
@BonjurdiRNA
@BonjurdiRNA 11 ай бұрын
शेवटी दोन समाजात काड्या लावण्याचे मानसुबे पूर्ण होताना दिसत आहेत आशापद्धतीने सरसकट आरक्षण रद्द करण्याचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी मदत होईल यासाठी सर्वजण मनापासून कामाला लागले आहेत
@parthkande1063
@parthkande1063 11 ай бұрын
एकदम डोळे उघडणार विश्लेषण आहे. मराठा समाज गरिबांना आरक्षण मागत आहेत पण केंद्र सरकारने त्यांना EWS १०/ आरक्षण दिले आहे.
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 11 ай бұрын
ते फक्त मराठा समाजालाही देशातील सर्व ओपन समाजाला देला त्यात ब्राम्हण मरवडिसहित राजपूत ठाकूर यासर्व जाती आहेत
@job9173
@job9173 11 ай бұрын
Ews मद्ये सगळे आहेत. ब्राह्मण पण . मुस्लिम पण.
@renukadaspawar9003
@renukadaspawar9003 11 ай бұрын
​@@job9173ईडब्ल्यूएस चा सर्वात जास्त फायदा मराठा समाजाला झालेला आहे
@b-37.tejaskothimbire44
@b-37.tejaskothimbire44 11 ай бұрын
​@@job91738.3 percent maratha na ahe mitra...
@Itslaxman867
@Itslaxman867 10 ай бұрын
Mar खाशील tu lai chup bas as Marin na tula seperate Dil mhnlyavar aani tyach certificate tari nighte tari ka
@pruthviakhare5362
@pruthviakhare5362 11 ай бұрын
सर ओपन पण आरक्षण आहे का झक मारायला मास्तर झाला का? ओपन कॅटेगिरीत सर्व येतात टॉप मार्क पडलेले पोरं तुमचा अभ्यास कमी पडतो सर तुम्ही अभ्यास करून lecture घ्या. नित्तांत अभ्यासाची गरज आहे तुम्हाला.
@sudarshanpande3402
@sudarshanpande3402 11 ай бұрын
इंद्र साहनी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की जातीय निकषावरील आरक्षण ५०% च्यावर जाऊ नये आणि 10 % EWS हे जातीय नव्हे तर आर्थिक निकषावर आहे त्यामुळे ते सर्वोच्च न्यायालयात वैध ठरले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयावर सर्वांचा विश्वास आहे
@bofficial0909
@bofficial0909 11 ай бұрын
हे मास्तर खोटीच माहिती देत आहेत....देशात 52% OBC आहेत हे महाराष्ट्रातील आहेत असे सांगत आहे...महाराष्ट्र मध्ये 28 % आहे ...आणि..हे सांगतात की General मधून मराठा आरक्षण घेणार ,म्हणजे येथे काय बाकीचे येत नाहीत काय..GENERAL मध्ये सर्वच येतात...आणि एकदा कुणबी मिळाले की आपोआप EWS cancel होते
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 10 ай бұрын
​@@bofficial0909अरे हा शिकलेला अडाणी आहे. काहीही बोलतोय. हा म्हणतो मराठे कुणबी मधून आरक्षण घेतात. मग ह्यान मान्य करावं मराठे आणि कुणबी एकच आहेत.
@bhimraobache6484
@bhimraobache6484 11 ай бұрын
कराडे सर धनगर समाजाचा अभ्यास करून त्या बदल आपले मत असेच परखड सगावे ही माझी विनंती पण नी पक्ष पणाने 🙏🙏🙏
@pravinlahare22
@pravinlahare22 11 ай бұрын
😂
@vijaykolekar9246
@vijaykolekar9246 11 ай бұрын
हो ना धनगर समाजवर खुप अन्याय झाला आहे लोकसंख्या प्रमाणे धनगर समाजला आरक्षण नाही..
@pravinlahare22
@pravinlahare22 10 ай бұрын
😂​@@vijaykolekar9246
@swankhade1041
@swankhade1041 11 ай бұрын
सर तुम्ही खुप छाण समाजावुन सांगीतले आरक्षण हे पैस्याने श्रिमंत होण्यासाठी नसुण मानवी समाजामध्ये पसरलेली विषमता दुर करण्यासाठी आहे
@shrikrishnaghanekar778
@shrikrishnaghanekar778 11 ай бұрын
अगदी मुद्देसुद मांडणी केलीत सर व मुख्य म्हणजे कोण कुठुन-कुठुन आरक्षणाचा लाभ घेत आहेत याचा खुलासा रोखठोक मांडल्याबद्दर धन्यवाद.जय ओबीसी
@sauravp9215
@sauravp9215 11 ай бұрын
4:38 just wanted to correct you sir, only Political reservation was for 10 years but reservation in education & job had no limit mentioned in the constitution
@purogamibharat9906
@purogamibharat9906 11 ай бұрын
ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे। जय ओबीसी...जय संविधान...जय भारत Dinesh Parkhi, OBC
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 11 ай бұрын
Jay Sanvidhan. Khup Chan samjavil satya paristiti... Hi lok OBC praman ptr milu rahili mhanun OBC reservation milnar khush hovu rahili pn tumhi khup Chan real fact mandlit. Dhanyawad 🙏
@RRRPPP9712
@RRRPPP9712 11 ай бұрын
आरक्षण मिळवण्यासाठी कुणबी, निवडणुकीत मराठा ,लग्नात देशमुख सगळं यांचाच चालू द्या,
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 11 ай бұрын
असे कोलांट्याउड्या मारणारे जोकर च शेवटापर्यंत रहातात. हिरो कधीच होत नाही.
@sandeepsolanke3489
@sandeepsolanke3489 11 ай бұрын
ईडब्ल्यूएस मध्ये शैक्षणिक फीस चा फायदा नाही
@nileshchaudhari5411
@nileshchaudhari5411 11 ай бұрын
OBC ना सुद्धा फक्त अर्ज भरून घेतात फी नाही देत परत
@swapnilnalawade9091
@swapnilnalawade9091 11 ай бұрын
​@@nileshchaudhari5411gap bhai miltat paise vapas
@myjio...
@myjio... 11 ай бұрын
सर , मला एक सांगा..!.मराठा आणि कुणबी एक आहेत की वेगळे..? तुम्ही म्हणता ना...ते बरोबर आहे ..परंतु एका भावाला कुणबी आणि एकाला मराठा हे बरे नव्हे....सर्व मराठा आणि कुणबी एकच आहेत...यावर व्हिडिओ बनवा....
@dadaraokale1218
@dadaraokale1218 11 ай бұрын
सर EWS म्हणजे फक्त मराठा साठी आरक्षित नाहीहे फेकू नका...तुम्हाला खूप चांगल समजत होतो मी पण तुम्ही मराठा नाही तर मराठ्यांच्या गरीब लेकराला विरोध करताय...
@SSPhysics
@SSPhysics 11 ай бұрын
फक्त मराठ्यांसाठी जरी नसलं तरी पण 10% यापैकी 85 टक्के जागा या मराठा समाजाच्याच भरल्या जातात.
@nikhil98157
@nikhil98157 11 ай бұрын
Ews mdhun 8-9 % maratha samaj labh gheto. Open mde maratha smaj sodla tr dusra kon aahe te bgh aadhi. 50% peksha jast maratha samaj already OBC mdhech aahe. Mnj 17% already OBC mde aahe plus ews mdhun pn ghetay. 😑😑 Mnj cheet bhi meri pat bhi meri aur Sikka mere baap ka as zal he 😂😂
@shiventerprises1407
@shiventerprises1407 11 ай бұрын
Kaun obc madhe garib nahi ka !?
@balajimule2825
@balajimule2825 11 ай бұрын
आगदी बरोबर
@adhuniksheti1471
@adhuniksheti1471 11 ай бұрын
हा स्वतः ओबीसी आहे कसा बाजू घेतो
@santoshjadhav8298
@santoshjadhav8298 11 ай бұрын
कराळे सरांचे नाॅलेज खुप आहे.चांगले विश्लेषण दिले. आपण नक्कीच सरकार मध्येच पाहिजेत.
@महाराष्ट्रकीखेती
@महाराष्ट्रकीखेती 11 ай бұрын
खोट सांगु नका ओपन मध्य मराठा समाजाल कोनत आरक्षण आहे ओपन मध्ये सर्व समाज येतात
@MDS-in8ud
@MDS-in8ud 11 ай бұрын
EWS 10% आहे. म्हणजे आरक्षण आहे.
@vishalpatil6644
@vishalpatil6644 11 ай бұрын
शिवाजी महाराजांनी सांगितले दुसर्‍याच फुकट खाऊ नका सांगितले आहे हे पण सांगा
@manoharbelore5438
@manoharbelore5438 11 ай бұрын
खुप वास्तविक आकडेवारी सांगितली आहे सर तुम्ही धन्यवाद सर जातीनिहाय जनगणना झाली च पाहिजे
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 11 ай бұрын
आम्ही पूवी॔पासून कुणबी आहोत. 50% च्या आतच कुणबी आरक्षण घेणारच . टरबूजया लय.बाराचा आहे.मराठा समाजाने टरबुजयाचा.बामणी डाव.ओळख लाआहे. जय शिवराय. हया ईलेक्षणला.bjp.ला.मतदान.नाही.फक्त वचिंत बहुजन आघाडी जिंदाबाद. जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@Dr.PrashantKumarWaghmare
@Dr.PrashantKumarWaghmare 11 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण सर.... खूप छान..... Mind open video.......
@user-tk9sk1hv5t
@user-tk9sk1hv5t 11 ай бұрын
Sir सगळं सांगितलं तूम्ही फक्त नोकरी साठी आरक्षण पाहिजे का? याच उत्तर द्या आम्हाला किती fee भराव लागती शिक्षणात याचा विचार करावा
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Try Not To Laugh 😅 the Best of BoxtoxTv 👌
00:18
boxtoxtv
Рет қаралды 3,7 МЛН
Он улетел, но обещал вернуться...
00:30
ПРЕМИЯ ДАРВИНА
Рет қаралды 4,9 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН