गुलाब, जरबेरा व अन्य फुलांच्या सौंदर्य पूर्ण रचना अत्युत्कृष्ट. देशोदेशीचे गुलाब पुष्प पोस्टस्टॅम्प पाहून संयोजकांची बुद्धिमत्ता किती अवधानपूर्ण आहे याचे कौतुक वाटले.मुलीचे शिल्प, भगवान शिव शंंकरांची मूर्ती यांच्याभोवतीच्या पुष्परचना अनुपम आहेत. 🙏
@dinkarmahadikamrutdhara18 күн бұрын
अतीउत्कृष्ट
@bharatipatil626018 күн бұрын
धन्यवाद 💐💐
@dinkarmahadikamrutdhara18 күн бұрын
अत्यंत सुंदर असे पुष्पप्रदर्शन आपण या व्हिडिओ मार्फत घडवले त्याबद्दल धन्यवाद एक सुंदर अशा पुष्प रचना पाहून मन रमून गेले, 🙏