अप्रतिम व्हिडीओ! अक्षरश:डोळ्यांचे पारणे फेडणारे गुलाबपुष्प प्रदर्शन आणि पुष्परचना.दीपमाळ विलोभनीय. प्रारंभीच असलेली पुष्परचनाही मनमोहक. 🙏🙏🙏
@bharatipatil626021 күн бұрын
धन्यवाद 💐💐
@dinkarmahadikamrutdhara21 күн бұрын
अत्यंत सुंदर असा हा व्हिडिओ. या प्रदर्शनास अप्रतिम या शब्दातच सांगावे लागेल. प्रदर्शन अत्यंत मनोहर आहे. गुलाब पुष्पांची मांडणी पुष्पा रचना या सर्व बाबी अतिशय मनोहर ! दीपमाळे बद्दल तर काही बोलायलाच नको इतकी सुंदर आहे. धन्यवाद.