Lajjatdar Shengule,...One of the healthy indian foods. Mastach👌👌
@mayuriskitchen4132 жыл бұрын
Khup mast 👌👌
@mansidombe9413 Жыл бұрын
Latur marathvadyatil dish ahe amhala khup avadte
@sunitatendulkar1925 Жыл бұрын
मस्त shenggole
@vidyapotdar44762 жыл бұрын
Mi pn असच करते...मस्त
@nitinbhagwat8601 Жыл бұрын
Authentic शेंगोळ्या या फक्त हुलग्याचे पिठापासून बनवतात (कुळीथ).... त्याची मजा काही वेगळीच असते... हुलगे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर सुद्धा असतात
@shardamahadik2692 Жыл бұрын
Ho हुळग्याच्या पिठाची चवच. काय.वेगळी. .असते.
@rajeshpatil32122 жыл бұрын
वाटपाचा किंवा भाजून वाटप केलेला मसाला ( कांदा, खोबर, वगैरे वगैरे ) हा भाजायचा कशा ह्यावर मुद्देसुद एक वेगळी चित्रफित बनवाल का. माझा नेहमी मसाला नीट भाजला जात नाही आहे, तेल वरच्या वर सुटत करपतो .