No video

मराठवाड्यात ७६ वर्षीय शेतकऱ्याची कमाल, डोंगर फोडून ७० एकरात फुलवली फळबाग | Maharashtra Times

  Рет қаралды 138,652

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#AppleFarming #SuccessStory #Marathawada #Farmers #MaharashtraTimes
कन्नड तालुक्यातील कृषिभूषण डॉ. सीताराम जाधवांनी या प्रयोगातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवलीय...उभा डोंगर फोडून जमीन सुपीक केली, पाण्याचा प्रश्न नको म्हणून धरण उभारलं अन् पाहता पाहता ही बाग बहरली. डाॅ जाधवांचा हा प्रयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी प्रचंड आशादायी आहे. खचून न जाता कामाला लागा असा संदेश डाॅ जाधव आपल्या शेतकरी बांधवांना देतात.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 92
@LifeofAtoZ
@LifeofAtoZ 2 ай бұрын
महसूल विभागांमध्ये असतील, बाकी बाग छान आहे
@ramdasthote8073
@ramdasthote8073 2 ай бұрын
💯💯✔️✔️
@atulamle9362
@atulamle9362 2 ай бұрын
Dr hote te
@maheshnevase9650
@maheshnevase9650 2 ай бұрын
Correct
@suniljpatankar1047
@suniljpatankar1047 2 ай бұрын
भाषा शुद्ध आहे... म्हणजे मराठवाड्यातील दिसत नाही. तरीही प्रेरणादायी आहे. या वयातील एवढा उत्साह स्तुती पूर्ण आहे.
@vidyakarande4456
@vidyakarande4456 2 ай бұрын
शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्या...तुमचा प्रयत्न खूप प्रेरणादायी आहे. अभिनंदन.
@patilbagomase9711
@patilbagomase9711 2 ай бұрын
Salaam dada tumala
@dineshgaikwad3011
@dineshgaikwad3011 2 ай бұрын
आमदार खासदार यांना दाखवा हा video असे काम शेतकऱ्यां साठी करा .
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 2 ай бұрын
आमदार खासदार डोंगर विकत घेतील... फुकटात 😂... अमाप पैसा कमविला राजकारणी लोकांनी...
@gorakshgore7991
@gorakshgore7991 2 ай бұрын
भाऊ भांडवल खूप दिसतंय ,सामान्य शेतकऱ्याला शक्य नाही
@vv6029
@vv6029 2 ай бұрын
अगोदर सरकारी नोकरी असेल किंवा अधिकारी असेल
@Ram.21.
@Ram.21. 16 күн бұрын
4,5 anudanit shala she hyachya
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg 2 ай бұрын
70 एकर 😂😂😂😂 अरे कशाला गरिबांची थट्टा करता .. श्रीमंतांच्या स्ट्रगल च्य बातम्या दाखवून
@knower_Savvy
@knower_Savvy Ай бұрын
Tumcha alas ghalva adhi mg dusryna bola
@ShivajiJadhav-zp1sg
@ShivajiJadhav-zp1sg Ай бұрын
@@knower_Savvy 70 एकर कळतं का भावा? इथे लोक गुंठावर भांडत आहे 😂
@vasantsonar6431
@vasantsonar6431 2 ай бұрын
सलाम तुमच्या मेहनतीला.
@prashantjadhao9955
@prashantjadhao9955 Ай бұрын
कोणीच गरीब आणि श्रीमंत नसत... विचार श्रीमंत करावं लागेल... जिद्द पाहिजे फक्त
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Ай бұрын
नंबर दोन च्या पैशाची करामत आहे जिंद्द वैगरे काही नाही भाऊ
@raghunathtapkir2379
@raghunathtapkir2379 Ай бұрын
कावीळ झालेल्या इसमास सर्व पीवळेच दिसत विचार बदला जिवन बदलेल❤🎉❤
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 ай бұрын
जमिनीचा असाच वापर करा अणि प्रगती करा.
@bhalchandrakuravalkar9647
@bhalchandrakuravalkar9647 2 ай бұрын
ते काय असतील, या पेक्षा त्यांनी कसं केलं हे पाहा आणि प्रयत्न करा , यामुळे च आपण पुढे जात नाही
@vijaypol1519
@vijaypol1519 2 ай бұрын
जाधव सर खूप मेहनत घेतली आहे तुम्ही आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तुमचा आदर्श घ्यावा आणि तुम्ही जसे शेती करता त्या पद्धतीने इतर लोकांनी पण करावी 👌👌
@bharatpatil8771
@bharatpatil8771 2 ай бұрын
सर्व 2 no वाले शेतीत येत आहेत सामान्य शेतकरी असे करू शकत नाही
@sanjaypatil360
@sanjaypatil360 2 ай бұрын
अहो ,हे करायला खुप भांडवल पाहिजे
@pralhadkendre6924
@pralhadkendre6924 2 ай бұрын
खूप छान
@Misktw
@Misktw 2 ай бұрын
सावकारकी करणारा माणूस आहे हा.
@yuvrajgawade5842
@yuvrajgawade5842 2 ай бұрын
धरण दाखवा पत्रकार महोदय
@user-sh1kk3pz4h
@user-sh1kk3pz4h 2 ай бұрын
अधृवट बातमी दाखवुन ये धरन दाखवलं नाही मला अश वाटत
@vijaynarvekar6000
@vijaynarvekar6000 Ай бұрын
छान काम केले
@anilpatil8987
@anilpatil8987 2 ай бұрын
Very good.
@ashpakpatel7935
@ashpakpatel7935 2 ай бұрын
अधिकारी अस्तील बहुतेक
@ramdasthote8073
@ramdasthote8073 2 ай бұрын
आगोदर खुप पैसा कमावला असेल
@sss-bharat
@sss-bharat 2 ай бұрын
अधिकारी नाही डॉक्टर आहे लोकाना आलोपैथी गोळ्या खाऊ घालतात आणी स्वतः आर्गेनिक खातात खूप मोठा दवाखाना आहे त्यांचा कन्नड़ ला सगळा नंबर दोन चा पैसा आहे
@tukramkale8732
@tukramkale8732 2 ай бұрын
डॉ स्त्री रोग तज्ञ
@user-ng2oi2ls9s
@user-ng2oi2ls9s 2 ай бұрын
डॉक्टर आहेत
@RahulPatel-so8wj
@RahulPatel-so8wj Ай бұрын
Excellent work sir ......👍👍
@kishormunot4744
@kishormunot4744 2 ай бұрын
यांचा भूतकाळ सांगा. धन्याढ व्यापारी देखील व्यवसाय सांभाळून एवढा विकास करु शकणार नाही.
@sssy2308
@sssy2308 Ай бұрын
सेवा निवृत्त करपसन
@Akash-wk8dr
@Akash-wk8dr 2 ай бұрын
धरण अजित पवार येऊन दाखवतील
@mohinidabhade-vh7wt
@mohinidabhade-vh7wt 2 ай бұрын
विदर्भात सफरचंद ची बाग यशस्वी होईल का
@lovec5738
@lovec5738 2 ай бұрын
कुठे आहे शेत?
@swapnilpitale5237
@swapnilpitale5237 2 ай бұрын
Mast mahit ahe 🙏
@SangitSaReGaMaPa
@SangitSaReGaMaPa 2 ай бұрын
Nice!
@kishornaik623
@kishornaik623 2 ай бұрын
पैसे किती खर्च केले,फार जास्त केलेत, शेतकऱ्यांकडे एवढे पैसेच नाहीत.
@user-jh1ki7vb1f
@user-jh1ki7vb1f 5 күн бұрын
डोंगर फोडला का असे करता लोक कोणत्या ही कारणाने डोंगर फोडायला लागले तर डोंगर राहणार नाही खादी दगडे मिळवण्या साठी सुध्दा बरेच डोंगर फोडले जातात काहीच कसे नाही वाटत तुमची शेती चांगली झाली प्रयोग यशस्वी झाला ते चांगलेच आहे. पण डोंगर फोडला त्या बदल खूप वाईट वाटले😢
@pandurangkangune9351
@pandurangkangune9351 2 ай бұрын
कन्नड येथील प्रसिध्द स्रिरोग तज्ञ डाक्टर आहेत.
@sandipnibe1763
@sandipnibe1763 2 ай бұрын
सरकारी नोकरी
@TAOTuljapur-sh2dh
@TAOTuljapur-sh2dh 2 ай бұрын
बरोबर
@vish5718
@vish5718 Ай бұрын
चांगल आहे निसर्ग जपतात ,,पैसा कुठे ही घालण्यापेक्षा हे बर
@SachinBurange-rq7xt
@SachinBurange-rq7xt 2 ай бұрын
डोंगर फोडल्यमुळे कारवाई झाली नाही.
@Sonu-2545
@Sonu-2545 Ай бұрын
वन विभागाची आणि गरीब लोकांची जमीन हडप केली आहे यांनी गरीब मजूर लोकांना मजुरी ही नीट देत नाही
@omkarnaik-oc5ie
@omkarnaik-oc5ie 2 ай бұрын
❤❤
@smitaghia443
@smitaghia443 2 ай бұрын
Will will find a way mahenat karnewaloko kamyabi milti hai..
@gajananghuge884
@gajananghuge884 Ай бұрын
बापू पैसे लागत ऊगच होत नाही ते बोलुन काही होत नाही
@RameshShinde-fx8mt
@RameshShinde-fx8mt 2 ай бұрын
लेखा जोखा बघा यांचा..
@SUMITJADHAV12345
@SUMITJADHAV12345 2 ай бұрын
ज्याला 70 80 एकर जमीन आहे तो असा एवढेच काय... पण ज्याला फक्त अर्धा एक दोन एकर आहे त्यांनी काय करायचं.
@pravinshah5450
@pravinshah5450 2 ай бұрын
अहो त्यांनी या वयात केले आहे, ते महत्वाचे बाकी ज्यांच्या कडे जेवढी आहे तेव्हडी तरी मेहनत करून केली तर यशस्वी नक्की व्हाल, कमी जमीन असेल तर ग्रुप शेती करा
@mosintalikote6427
@mosintalikote6427 2 ай бұрын
मी शेतात 1 झाड लावलाय
@c.nagriknews8837
@c.nagriknews8837 2 ай бұрын
अजब मालकी पाण्यावर?*
@vasantkakade5422
@vasantkakade5422 2 ай бұрын
👌👏😊🙏💐🚩
@rahultarle7717
@rahultarle7717 2 ай бұрын
मला नाही वाटत चांगले उत्पादन होईल Climate conditions मॅच होणार नाही फक्त हिरवेगार करु शकता झाडे तुम्ही जेवढे पैसे खर्च केले तेवढे उत्पन्न सुध्दा नाही शेतकरी चे सत्तर एकर
@kapilughade164
@kapilughade164 2 ай бұрын
@vipulpatil3130
@vipulpatil3130 2 ай бұрын
5 गुंठे दिली तर आणि 50 एकर जमीन कुणी दिली तर ज्यांच्या कडून फिरून पण पण होणार नाही असे लोक पण कांहीतरी comment करून बरळत आहेत. अरे चांगल्याला चांगलं म्हणायचं तरी शिका. दुसऱ्याला नावं ठेवायला जमतंय म्हणून कोण तुम्हाला सुशिक्षितपणा चं सर्टिफिकेट देणार नाही.
@ketivp328
@ketivp328 2 ай бұрын
डोंगर फोडला?? मग आदित्य ठाकरे गेले नाहीत का पर्यावरणाच्या नावाने रडायला? पर्यावरणवादी कुठे गेले?
@sarwekshgaikwad4079
@sarwekshgaikwad4079 Ай бұрын
Kaka Paisa kutun anala avda Eka orignal shetkarya kade nsto avda paisa
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 2 ай бұрын
यामुळे कडे ढासाळतात
@user-ng2oi2ls9s
@user-ng2oi2ls9s 2 ай бұрын
मी vijet केलो आहे
@balkrushnakamdi5322
@balkrushnakamdi5322 Ай бұрын
पैसा बोलता है
@nitinsawant890
@nitinsawant890 2 ай бұрын
सरकारी नौकरी असेल आधी
@dipakb25725
@dipakb25725 2 ай бұрын
Indiagro
@knower_Savvy
@knower_Savvy Ай бұрын
Karjamafi ghenarya shetkaryni bagha
@bhagwatdattatray6047
@bhagwatdattatray6047 Ай бұрын
Jadhav Saheb shetkari nahin
@deepakyawale3866
@deepakyawale3866 Ай бұрын
Dongar phodale, Dharan bandhale, Himachal madhun Ropp aanale Sarvya shetkaryale jaman kare Bawa ? Himmat haru Naka Mahanta paisa nasel tar Himmat Kashi karnar???
@prabhakarmhatre3089
@prabhakarmhatre3089 2 ай бұрын
pandhara hati
@sangramgaikwad1545
@sangramgaikwad1545 Ай бұрын
70 एकर, एकट्याची जमीन कशी असू शकते, नक्की पोलीस, महसूल अधिकारी असणार, गिन्न्या लागतात हो dr,
@pramodkumarmhamane6758
@pramodkumarmhamane6758 2 ай бұрын
लागवड खर्च खूप असेल
@shivajikadam2285
@shivajikadam2285 Ай бұрын
डॉ.जाधव यांचा फोन नंबर पाठवा
@user-fb2xr2zn8q
@user-fb2xr2zn8q 2 ай бұрын
भला मोक्कर पैसा खर्च केला भाऊ साहेबांनी, फुकट चां असणार ऐकायला जेवढं सोप्पा वाटत करायला तेवढंच कठीण आहे. प्रायव्हेट धरण करतो म्हणजे काय शेतकरी आहे का हा ??
@santoshpanchal5322
@santoshpanchal5322 2 ай бұрын
Shettari nahi ha businesses man ahe shetkaryala shaykay nai evdh karyla
@roshanpatil609
@roshanpatil609 2 ай бұрын
Paissa cha pn v4 karava lagto saheb
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 78 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
Little brothers couldn't stay calm when they noticed a bin lorry #shorts
00:32
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
बायको जवळ झोपू देत नाही 😅#कॉमेडी
31:34
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 681 М.
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00