मराठ्यांना देऊ नको म्हणतो | लक्ष्मण हाकेला लाज वाटली पाहिजे मराठा आक्रमक | Maratha Reservation

  Рет қаралды 39,886

MARATHI EXPRESS

MARATHI EXPRESS

Күн бұрын

#maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
www.facebook.c...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Пікірлер: 169
@ytgamer1735
@ytgamer1735 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे ताई जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@ravibabar4410
@ravibabar4410 3 ай бұрын
आण्णा पाटिल यांनी जि टोकाची भुमीका घेतली ते काय उगाच जरांगे पाटलाना काही दोश देण्याच्या अगोदर यांचा विचार करावा व सर्व मराठयानी एकत्र यावे
@ashokchavan9917
@ashokchavan9917 3 ай бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 3 ай бұрын
ताई आम्हाला आपला अभिमान आहे कारण आपण सुसंस्कृत भाषेत आपली मागणी योग्यच पद्धतीने मागितली आहे आपण वड्डीगोद्री येथील महिलांनी म्हणाल्या कि सराटी अंतरवली येथे उपोषण काळात तेथे किर्तन भजन करतात त्यामुळे आम्हाला त्रास होतो हा असा विरोध कुणालाही पटणार आहे का हे ओबीसी समाजाचे चुकत नाही काय लक्ष्मणराव हाके साहेबांनी वडापाव खाऊन उपोषण केलेले छगन भुजबळ यांना चालते काय भुजबळ साहेब कुठ घेऊन चाललात ओबीसी समाज जरा नितीमत्ता शिकवा उपोषण करणारांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 3 ай бұрын
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 3 ай бұрын
आमच्या कुंनबी नोंदी सांपडल्यात त्यामुळे मुळ आरक्षण हे मराठा समाजाचं ओबीसी म्हधेच आहे आणि ते आम्ही मिळवणारचं.......
@umeshdhamale
@umeshdhamale 3 ай бұрын
ताई तुम्ही एक नंबर बोललात तुमच्या पाठीशी आहे ना सगळे मराठी उभे राहतील आणि पाटलांच्या पण एक मराठा कोट मराठा
@maheshingale6743
@maheshingale6743 3 ай бұрын
एकच पर्व मराठा सर्व जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी.
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 3 ай бұрын
Very good Tai salam
@maheshingale6743
@maheshingale6743 3 ай бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा.
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 3 ай бұрын
Very good medam
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 3 ай бұрын
हाकया, मराठयाचा,गू, खातोय एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः
@usdhangar1716
@usdhangar1716 3 ай бұрын
Are gu tar jarangya khatoy daru kuttya
@sanjaygore5753
@sanjaygore5753 3 ай бұрын
एकदम बरोबर आहे ❤
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 3 ай бұрын
Maratha samaj jindabad Jalgaon
@AtulKade-le3wm
@AtulKade-le3wm 3 ай бұрын
बरोबर।आहे।ताई।सर्व।मराठा।समाज।तुमच्या।सोबत।आहे
@deepakmane6116
@deepakmane6116 3 ай бұрын
ताई स्पष्ट बोलल्या
@HappyArmadillo-kd6uq
@HappyArmadillo-kd6uq 3 ай бұрын
धन्यवाद मीडियाच्या बांधवांचे ताई तुम्ही खूप छान बोललात आपण सर्व मराठा समाज ओबीसी मध्ये 100% पूर्वीपासूनच आहे सरकारने आता तरी जागे व्हावे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय त्यांचेही मुले अभ्यास करतात आपलेही मुलं अभ्यास करतात आवडनिवड कोणीच करू नये आणि कोणाला अधिकारही नाहीये
@hribhaugarud2642
@hribhaugarud2642 3 ай бұрын
एक दम बरोबर आहे.. आम्ही आमच्या घरातून जरांगे पाटलांच्या सोबत 2... व्यक्ती येणार आहे.
@sunilborade8717
@sunilborade8717 3 ай бұрын
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
@Ramzade3270
@Ramzade3270 3 ай бұрын
बरोबर
@always-cool-dude
@always-cool-dude 3 ай бұрын
जय भीम जय ओबीसी. We support Laxman Hake Saheb and Navnath Waghmare Saheb.
@savitamanuskare5413
@savitamanuskare5413 3 ай бұрын
संविधान..वाचायला द्या..हाकेला...डॉक्टर बाबासाहेबांनी कुठं पण लिहिलं नाही की मराठी समाज्याला आरक्षण देऊ नका जन गणनेनुसार बदल करता येईल.आणी उगचं बोबलातायत की लहान मुलांना च्या डोक्यात भरवतायत..मराठाणा आरक्षण कधीच नाही म्हणून.
@SP-ek6ce
@SP-ek6ce 3 ай бұрын
पागल बाई आरक्षण लोकसंख्येनुसार भेटत नसतय, मागासलेपणावर भेटत असतय.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 3 ай бұрын
एकच नंबर दादा. एकच मिशन फक्त मराठा आरक्षण. ताई एकच नंबर. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम.
@nikheelvanjare5653
@nikheelvanjare5653 3 ай бұрын
देशातील जमीन sc st obc मध्ये समान वाटप झालीच पाहिजे आता
@VyankatiBhong
@VyankatiBhong 3 ай бұрын
तुझ्या बाप्पाची जहागिरी आहे वाट की मग
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 3 ай бұрын
आरे गधड्या जमिनी काय सरकारी आहे का? त्या कष्ट करुन कमावलेले आहे, सरकारी मालमत्ता ही सगळ्यांची असते... ओबीसी ला पण जमिनी आहेत, माळी, वंजारी तेली यांना पण भरपुर जमिनी आहेत, ज्यांना आयते खायची सवय लागली त्यांनी विकल्या, मग ते सगळ्या समाजात हीच परिस्थिती आहे, आरक्षण हे सरकारी आहे, ती काय कोणाची मालकी हक्क नाही.येडपाट कुठला 😂😂
@pravinshelar9531
@pravinshelar9531 3 ай бұрын
हो म्हणजे परत विकायला मोकळेच
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
Are baba ti kay tuzya bapachi property aahe ka
@vijayshinde6089
@vijayshinde6089 3 ай бұрын
Maji lagech vikun basun khanar lavdyano 😅
@rameshbhosale4663
@rameshbhosale4663 3 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा या लोकांना दाखवून द्या
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
लोकशाही बळकट करण्यासाठी आरक्षण हे साधन आहे, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी नाही.👍
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
☝मराठा समाज हा प्रस्थापित आहे त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही.😂
@rameshbhosale4663
@rameshbhosale4663 3 ай бұрын
@@SSPhysics बघू
@sudhirlomate6507
@sudhirlomate6507 3 ай бұрын
का मराठा सरकारला कर देत नाही का
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 3 ай бұрын
Jarange Patil jindabad Jalgaon 👌
@SandipanPawar-bi2pn
@SandipanPawar-bi2pn 3 ай бұрын
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज दादा 🚩🙏
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 3 ай бұрын
Ek Maratha lakh Maratha
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 3 ай бұрын
यांना कोणी तरी एम लक्ष्मीकांत यांचे इंडियन पाँलिटी हे पुस्तक वाचायला दया। म्हणजे यांच्या टाळक्यात प्रकाश पडेल।
@Shubham-sw5jr
@Shubham-sw5jr 3 ай бұрын
शाळेत नोकरी मध्ये ओबीसी मध्ये ALREADY खूप competioon आहे... ओबीसी मध्ये....हे राजकीय आरक्षण साठी zp ग्रामपंचायत साठी इतकी धडपड चालू आहे... गरीब मराठ्याला ews मधून रिकाम सोडून ओबीसी मध्ये गर्दीत जन कधीच फायद्याचं नाही... शिकणाऱ्या मराठा पोरांना विचारा
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 3 ай бұрын
​@@Shubham-sw5jrकळते भावा पण आमचे ऐकते कोण तलाठी result bgha म्हणा विदर्भात 5/7 marks नी कट ऑफ कमी आहे OBC पेक्षा...
@sopanpawar4443
@sopanpawar4443 3 ай бұрын
​@@prashantdeshmukh6409 विदर्भ सोडूंन साग की obc cha kiti ahe
@prashantdeshmukh6409
@prashantdeshmukh6409 3 ай бұрын
@@sopanpawar4443 15/20% OBC mdhe gele aata baki thikani pn kmi yenar cut off pn sarsakat OBC mdhe gele tr OBC aani open cut off ekach lagel...
@prafullasawant8044
@prafullasawant8044 3 ай бұрын
Tu nako shikvu. Aamhihi vachle aahe. Tu ektach shahana aani baki yede. Sadavarte aani tuzyat konatahi farak nahi
@vishalghuge2279
@vishalghuge2279 3 ай бұрын
किती सरळ आहे obc ची भाषा आणि यांची भाषा
@हनुमंतमस्के-म6श
@हनुमंतमस्के-म6श 3 ай бұрын
वाताईसाहेब तुम्हाला लाख लाख शुभच्छा एकमराठा कोठी मराठा जय शिवराय जय महाराष्ट्र जय जरंगदादा
@BhaskarShejul-gt7ro
@BhaskarShejul-gt7ro 3 ай бұрын
अरे तिसऱ्या दा पंतप्रधान झालेत मोदीजी काय केले तुम्ही काय करूशकत नाही
@rjrz8718
@rjrz8718 3 ай бұрын
बरोबर आहे एक मराठा लाख मराठा
@ssg7685
@ssg7685 3 ай бұрын
अगदी बरोबर भावानो.. हाकेला नेता व्हायच आहे म्हणून तो धडपड करतो आहे...
@eknathwaykar8054
@eknathwaykar8054 3 ай бұрын
हाके निवडून येऊ शकतं नाहीं, आणि कुठल्याही समाजाचा नेता होऊ शकत नाही.
@vasantkank9670
@vasantkank9670 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मराठायोद्या जरांगे दादा ❤️❤️❤️❤️
@kshirsagar4321
@kshirsagar4321 3 ай бұрын
बरोबर❤एक,मराठा कोटी मराठा❤
@kalyannikam6865
@kalyannikam6865 3 ай бұрын
एक जरागें पाटील जय शिवराय
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 3 ай бұрын
Only jarange cm
@sambhajibarve8550
@sambhajibarve8550 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-kw1tb9bt1m
@user-kw1tb9bt1m 3 ай бұрын
Good job sir
@भागवतनानासाहेबडाके
@भागवतनानासाहेबडाके 3 ай бұрын
जय जिजाऊ माता जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🚩🚩
@laxmanpatil9155
@laxmanpatil9155 3 ай бұрын
Jai Jijau 🙏 Jai Shiwaji 🙏
@sudhirsolanke9094
@sudhirsolanke9094 3 ай бұрын
एक मराठा कोटी कोटी मराठा
@pralhadpatil8388
@pralhadpatil8388 3 ай бұрын
मराठासमाज.एकजूठ.झाला.आहे.हेसरकारने.समाजाऊन.घ.घ्यावे.नसता
@UmayogeshDevkar
@UmayogeshDevkar 3 ай бұрын
जय भीम जय अहिल्या
@gouravhud4155
@gouravhud4155 3 ай бұрын
विधानसभेला पाडा
@satishshinde3457
@satishshinde3457 3 ай бұрын
ओबीसी नेते आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब येळकोट येळकोट जय मल्हार
@LuxmanBhakare
@LuxmanBhakare 3 ай бұрын
मराठा आरक्षण संघर्ष
@Sp71407
@Sp71407 3 ай бұрын
वडापाव सेंटर 😂😂😂
@VIKRAMJADHAV-c8q
@VIKRAMJADHAV-c8q 3 ай бұрын
हागे साहेब तुम आगे बढो
@mahadevtat3095
@mahadevtat3095 3 ай бұрын
मराठा व कुणबी एकच असून obc प्रवर्गातूनच् मराठा कुणबी आरक्षण मिळाले पाहिजे 👍
@KrishnaSanap-me1bk
@KrishnaSanap-me1bk 3 ай бұрын
धमकीदेऊनकाOBCटके65आहे
@smschannel1175
@smschannel1175 3 ай бұрын
Kay pn
@Don-w8q
@Don-w8q 3 ай бұрын
OBC ata patala🔥🔥🔥🔥🔥
@learnforexams1493
@learnforexams1493 3 ай бұрын
ओबीसी 33% आहे.
@vijayshinde6089
@vijayshinde6089 3 ай бұрын
100% aahe re 😀😀😀🤣
@ankushlanke4602
@ankushlanke4602 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@deepakmane6116
@deepakmane6116 3 ай бұрын
आता जात निहाय जनगणना होन गरजेचे आहे खरा आकडा शासन लपवतय
@nayabghule5786
@nayabghule5786 3 ай бұрын
एकच पर्व मराठा सर्व ❤
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 3 ай бұрын
Sabka baap..jarange patil ❤
@usdhangar1716
@usdhangar1716 3 ай бұрын
Sab ka bap hake saheb
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 3 ай бұрын
Only manoj dada🎉🎉🎉
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
ओबीसींचा वाघ🐯 अभ्यासू नेता 📚हाके साहेब👍👍
@satishpathak7623
@satishpathak7623 3 ай бұрын
जरणगे बोलले साखर कारखाने पडून तक
@nagnathmuthal9683
@nagnathmuthal9683 3 ай бұрын
जय शिवराय एक मराठा कोटी मराठा👌
@SachinNavle-s3k
@SachinNavle-s3k 3 ай бұрын
Jat nihay jangana karavi barshan thyav❤
@NarayanBhadaeit
@NarayanBhadaeit 3 ай бұрын
Ek Maratha Goli Maratha. 3:47
@popatmagar915
@popatmagar915 3 ай бұрын
वाडा पाव
@Ravindra-1714
@Ravindra-1714 3 ай бұрын
ज्यांच्या खर्या नोंदी आहेत त्या राहतीलच पण बोगस नोंदी रद्द करण्यात याव्यात... आणि आरक्षण काय खिरापत वाटावी अशी गोष्ट नाही... आणि आरक्षण काय लगनाचा बस्ता आहे का सगेसोयरे ना द्यायला
@marotikadam8986
@marotikadam8986 3 ай бұрын
नोंदी असणार्याना सगेना आरक्षण मिळणार हे ध्यानात ठेवा नाहितर स्क्रीन शॉट मारून ठेवा
@Ravindra-1714
@Ravindra-1714 3 ай бұрын
@@marotikadam8986 सगे सोयरे शक्य नाही
@sagarhake1754
@sagarhake1754 3 ай бұрын
जय ओबीसी
@damodharkarad1421
@damodharkarad1421 3 ай бұрын
समस्त ओबीसी समाज व इतर यांचा पाठिंबा bjp शिव सेना शिंदे व राष्ट्रवादी अजित यांना आहे जय भगवान
@RajambarGadhekar
@RajambarGadhekar 3 ай бұрын
आशि वक्तव्य करणाऱ्या मुळ मराठा समाजला आरक्षण भेटाना
@GulabraoShelke-o5y
@GulabraoShelke-o5y 3 ай бұрын
हाके बिन कामाचे उपोशन करु बरळतो ते चालत चेल्या चपट्या
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 3 ай бұрын
Devendra Vakil zalach kasa? Copy karun zalyavar ashich fajiti hote. Beizzati hote.
@MahadevKande-y8x
@MahadevKande-y8x 3 ай бұрын
कोणता हक्क 😂? सरळ सरळ म्हणता obc तुन द्या. मागास असाल. तर घ्या. मिळालेल्या नोंदी रद्द करा असं नाहीं. खाडाखोड केलेल्या बोगस नोंदी म्हणाले हाके सर. किती खोटं बोलतोस भावा
@satishpathak7623
@satishpathak7623 3 ай бұрын
साखर कारखाने शैक्षिणक संस्था बँका पतसंस्था जमिनी परत करा
@adinathshinde9232
@adinathshinde9232 3 ай бұрын
लागला भि मागायला मराठ्यां कडे
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 3 ай бұрын
गांडीतून आग लावून घे गरीब मराठ्यांना काही घेणं नाही. आणी जे obc धेंड आहे ना tyanchhi घे
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 3 ай бұрын
Maharashtra Maratha pvt. Ltd
@GaneshChavan-vp4td
@GaneshChavan-vp4td 3 ай бұрын
ओबीसी पण
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 3 ай бұрын
मराठा समाजाकडे असलेले कारखाने संस्था शाळा कॉलेज पतसंस्था या पहिले गव्हर्मेंट कडे जमा करा तिथं पण बोला ना ते का बोलत नाही गडगंज मराठा आहे भरपूर प्रॉपर्टी पैसा जमा केलेला आहे ते जमा करून द्या गव्हर्मेंट ला
@AmitSolanke-oz5hp
@AmitSolanke-oz5hp 3 ай бұрын
Gov. Ni kele nahi tar tu karun ghe sagle jma. Nahitar padun tak sarvasamanyala kahi farak padmar nahi
@naturelover5784
@naturelover5784 3 ай бұрын
Ghe tu kar japt kar, adhi tuzya panki chagya che karakhane band kar
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 3 ай бұрын
कल्पना झोपेत आहे, जागी हो.. शाळा, कॉलेज, कारखाने हे स्वकर्तुत्वाने कष्टाने कमवले आहे. त्यासाठी अक्कल लागते.
@player8932
@player8932 3 ай бұрын
सर्वच समाज्याच्या संस्था आहेत... मुळात मराठा समाज महाराष्ट्रात जास्त आहे त्यामुळे तास वाटत की सर्व यांचेच आहे..फक्तं एक उदाहरण मुंढे फॅमिली चे 10 च्या वरती साखर कारखाने आहेत आणि कितीतरी संस्था आहेत
@KalyanKarhale-l2t
@KalyanKarhale-l2t 3 ай бұрын
तुम्हाला एक कारखाना चालवता आला नाही कारखाना चालवायला आकल लागते
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 3 ай бұрын
Marathyana aarakshan nahi tar bjp sarkaar pan nahi.
@VOLVO2727
@VOLVO2727 3 ай бұрын
Saman jamin vatap kara. Sarvanche Arakshan kada.
@DilipBerad-r8q
@DilipBerad-r8q 3 ай бұрын
Ata arkshan ghaychach ha shevtachi lada ahe mage hatu naka aktar raha samjane
@kalyanchate515
@kalyanchate515 3 ай бұрын
प्रत्येकाला दुसऱ्याच्या ताटात पहात जास्तीच दिसतो बाबा हे डोकं खराब होऊन
@mhalasakantshelke
@mhalasakantshelke 3 ай бұрын
जरांंगे पाटील भाजपला पाडू
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 3 ай бұрын
Akha Maharashtra Tumchay bapacha tar ahe
@jivandhuru1243
@jivandhuru1243 3 ай бұрын
Aata Russia, China, Japan pramane Sarkarne yanche sarva adhikar tabyat gheun yana velich dhada shikavla pahije, nahitar arajak majel !
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त 3 ай бұрын
तुमचा नेता हातात काय ठेकवतो ? फडनवीस गाजर देतो
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 3 ай бұрын
When time come we will sacrifice our reservation but no.....another thing is that BJP waiting when M Jarange supporters declare 288 MLA seats ...many more .🙈🙊🙉
@UmayogeshDevkar
@UmayogeshDevkar 3 ай бұрын
ओ बी सी समाज एकत्र येऊन काम करा
@Don-w8q
@Don-w8q 3 ай бұрын
OBC Tiger laxman hake sahebani saglyana kamala lavala 😂😂😂😂😂
@vijayshinde6089
@vijayshinde6089 3 ай бұрын
Lavdu jarange ne Sagale kamala lavle
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 3 ай бұрын
फडफड फडफड फडफड फडफड फडफड
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 3 ай бұрын
संविधान वाचा त्याच्यामध्ये आरक्षण वाढवता येतं का वाढवता आला असता तर कधीच वाढवलं असतं
@dattudherange5052
@dattudherange5052 3 ай бұрын
नका देऊ भाजपा ला मतदान मग परत काँग्रेस सत्तेवर आणायची ज्यानी आरक्षण च घोंगडं तयार केले
@biowallahmvsir8783
@biowallahmvsir8783 3 ай бұрын
NCP S Pawar Group ....name m jarange but chupa programme in the favour of systematically compermized corruption ...e.g.Rajshri shahu college latur from 40yrs back doing educational corruption why 1 maratha across state not talk about this ...ya ya baghu kon konache thobadat martoe te ....manipur banel aasi bhasaya ladies pudhe karun vaparu naka nasta Maha...pan A Pradesh pramane tutle shivaye rahanar nahi ....many more 🙉🙊🙈
@usdhangar1716
@usdhangar1716 3 ай бұрын
Maharashtra kay fhkt marathyannchya ch aahe ka
@ganeshmali5857
@ganeshmali5857 3 ай бұрын
Garabi aata scheme nai, kam kara shetat , political karu naka, we are denied for kunbi patil
@dnyanualdar2440
@dnyanualdar2440 3 ай бұрын
😂😂😂
@Don-w8q
@Don-w8q 3 ай бұрын
Jay Bhim Jay OBC❤❤🎉🎉🎉
@PardipdeshmukhPardipdesh-se6is
@PardipdeshmukhPardipdesh-se6is 3 ай бұрын
ऐक मममममममररररररररररठाठाठाठाठा लआखखखखखखखखखखखखखंख मराठा
@jivandhuru1243
@jivandhuru1243 3 ай бұрын
Fadanvis na are ture chi bhasha yogya nahi, te deputy C.M. aahet yache bhan theva. To adhikar faqt Jarange ni swata kade ghetla aahe !
@narendrabandsode4217
@narendrabandsode4217 3 ай бұрын
125 amdar tumche nimee khasdar tumche sakhar karkhane tumche banka tumchay patha pedhay tumchay collage tumche dhudha maha sanga tumche 70% jamin tumchi
@shridhargutte7371
@shridhargutte7371 3 ай бұрын
Babanothodavicharkaratarbujyabamanahetyaladhakava
@chandrakantpalav9470
@chandrakantpalav9470 3 ай бұрын
Maratha nikal nahi zala tar bjp loksabela harli ata vidhansabela harnar
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 3 ай бұрын
आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 3 ай бұрын
Kuni harudya, kuni jinkudya Arakshanat badal karane he kunachya hatat nahi.
@subhashpawar1787
@subhashpawar1787 3 ай бұрын
हाके किती अडाणी आहे
@sandhyajogdand4756
@sandhyajogdand4756 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@navnathsupekar338
@navnathsupekar338 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@sangitaHande-dr2cy
@sangitaHande-dr2cy 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 13 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,4 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 13 МЛН