पवार साहेब जय शीवराय भगवया शूभेछा तूमाला मसत माहीती
@PrakashJangam-p4p14 күн бұрын
खूप छान माहिती खरोखर मराठ्यांसारखे शूर वीर या पृथ्वी तलावर कोणीच नाही जय भवानी जय शिवराय अभिमान वाटतो 🚩🚩🚩🚩🚩🚩
@Brave_Marathas14 күн бұрын
*भरपूर मराठी लोकांशी संवाद केला. आणि विचारले असता बहुतेक लोकांना आपला इतिहास माहीत नाही असे कळाले.* *आपण संपूर्ण भारतावर राज्य केले आहे.* (फक्त महाराष्ट्र नाही) आपल्या मधे खूप नेतृत्व ( Leadership quality ) गुण आहेत पण इतिहास माहीत नसल्याने मराठी मागे पडत आहेत *अहद तंजावर, तहद पेशावर* 🚩🚩 उत्तर प्रदेश ची झाशीची राणी - मराठी (नेवाळकर) मध्य प्रदेश चा राजा - मराठी (होळकर) गुजरात, राजस्थान चे राजे - मराठी ( गायकवाड) हरयाणा, दिल्ली, राज्य करणारे - मराठी ( शिंदे, सिंधिया ) ओरिसा, छत्तीसगड, झारखंड राज्य करणारे - मराठी (नागपूरचे भोसले) कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू - राज्य करणारे -मराठी वेस्ट बंगाल, बिहार, पंजाब, सिंध पेशावर (पाकिस्थन) गोवा, अप्रत्यक्षरीत्या राज्य करणारे (मराठी) सर्वांनी आपल्याला (चौथ) टॅक्स दिला आहे त्यांचा संरक्षण साठी. मी भरपूर लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे
@GaneshBhosale-gf2mp14 күн бұрын
Marathi nhi maratha yani raj kel
@aashishbhujbalrao606313 күн бұрын
Khrach sundar mahiti aahe. Aapan Bhart Desha var rajy kele.
@aashishbhujbalrao606313 күн бұрын
Ani aata he parpryntiy Aamahala shikvtat, shanpana.
@DILIPB-e1k8 күн бұрын
ब्राह्मण समाजाने आणला माधव पॅटर्न (भाजप प्रमोद महाजन ब्राह्मण / अडवाणी सिंधी / वाजपेयी ब्राह्मण कि आयडिया थी ) मराठा किंवा कुणबी जी टाळा गाळातील जात आहे कुणबी आणि महार एकाच स्तरावर येतात , तरी त्यांना आरक्षण नाही पण ब्राह्मण / वंजारी ( क्षत्रिय ) सारखे सवर्ण जाती आरक्षण घेता आहे. मराठा ब्राह्मण समाजाने इ स 1300 च्या आसपास जातींच्या घडी घट्ट बसवण्यात सुरुवात केली ( यादव राज्यकर्ते ज्यांना आज तुम्ही पाथरे प्रभू म्हणून ओळखतात ) यादव राज्यकर्ते जे त्रैकूट राज्यावर राज्य करत होते कोंकण किनारपट्टी ( विरार भायंदर नायगाव ) घारापुरी ते देवगिरी पर्यंत यांचे राज्य होते . यादव राज्य अब्दाली ने नष्ट केले तेव्हा मराठा ब्राह्मण देशस्थ समाजाने पुराणात लिहिले कि आता कोणीही क्षत्रिय उरले नाहीत आता फक्त ब्राह्मण आणि शूद्र उरलेत याला कारण यादव राज्यकर्त्यांनी मराठा ब्राह्मण राजसत्ता उचकातली होती इस 750 मध्ये आणि तेव्हापासून ते यादवांचे चाकरदार बनलेत आणि त्यांना स्पर्धा त्यांचेच कारकून चिटणीस म्हणजे सीकेपी हे होय . सातवाहन वाकाटक राष्ट्रकूट चालुक्य राज्यकर्ते ह्यांनी स्वतः आपला वंश शाभित ठेवला आणि ह्याच काळात ब्राह्मण समाजाने मामा च्या मुलीशी लग्न प्रथा आणली जेणे करून संपत्ती घरातच राहील. कुलकर्णी जहागीरदार इनामदार राष्ट्रकूट बक्षी दाणी प्रभू भागवत देशपांडे मिरासदार मिराशी प्रभू पंडित सचिव देसाई प्रधान पंत मूर्टी नारायण द्रविड इ नावे फिरणारे नंतर ह्याच ब्राह्मण वर्ग ने आदिलशाही निझामशाही कुतुबशाही मध्ये नौकरी वर्ग म्हणून काम केले. जस जसे हे सत्तेत अधिरकारी राहिले ह्यांनी गेलेली सत्ता मनात सलत होती आणि प्रचंड जातीवादी रूढी परंपरांना जन्म दिला. कनिष्ठ जातींना हीं वागणूक छळ.
@sonalipilane18066 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@Aalad004911 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय आई जय जिजाऊ जय भवानी माता की जय हर हर महादेव🙏🙏🙏🙏🙏🙏
@digambarpatil137814 күн бұрын
खूपच छान माहिती सांगितली... जय शिवराय जय शंभुराजे
@abhijitjadhav515710 күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩 जयतु हिंदूराष्ट्रम II
@pujagavali817613 күн бұрын
सर तुमच्या मुळे आम्हाला एव्हढी माहिती मिळाली खर तर शाळेत इतिहास विषय नावालाच आहे
@AnilKale-d4m10 күн бұрын
जय श्री शिवाजी महाराज जय मराठी साम्राज्य
@8txj4511 күн бұрын
मराठा म्हणजे सर्व मराठी.
@prashantnikam70772 күн бұрын
ईतिहास मस्त सागितले. धन्यवाद
@ShreeTarodekar8 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजीराजे की जय
@nitingaikwad76089 күн бұрын
Jai Shivaji Har Har Mahadeo
@shelkepatil729 күн бұрын
मराठा खडा ते सरकार से बडा येक नंबर साहेब
@harishchandragavanang435411 күн бұрын
जय मराठे मावले
@noONEgaming18111 күн бұрын
💯💯💯💯🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खूब छान
@PirajiKhatal14 күн бұрын
Har.har.mahadev.
@NavnathSonavne-c6h9 күн бұрын
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@arunbandekar69412 күн бұрын
हर हर महा देव खुप छान माहिती सांगितली.
@dipakshirole101114 күн бұрын
हरहर माहदेव
@kavitaPingle-ym3ve14 күн бұрын
हर हर महादेव 🚩🙏
@meghaingle194313 күн бұрын
जय शिवराय जय भीम 🙏🎉
@cheetababar426312 күн бұрын
हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@vasantjadhav824310 күн бұрын
जय शिवाजी जय शंभुराजे , हर हर महादेव
@madhukarpatil571313 күн бұрын
जय शिवराय जी
@moreshwarpatil126712 күн бұрын
अप्रतिम माहिती सांगीतले बद्दल धन्यवाद.
@marutiuparkar460013 күн бұрын
हर हर महादेव.....
@amazinglifetravels14 күн бұрын
हर हर महादेव
@dadasoingole597613 күн бұрын
एकदम छान माहिती दिली हर हर महादेव
@NavnathSonavne-c6h9 күн бұрын
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी
@KamlakarMule-wy4gt2 сағат бұрын
जय हिंद जय मल्हार
@mukeshshinde200014 күн бұрын
हर हर महादेव ❤ जय भवानी जय शिवाजी ❤ एक मराठा लाख मराठा ❤
@rakeshupadhyay906713 күн бұрын
जय महाराष्ट्र 🚩🔱🙏
@aniketdeshpande173213 күн бұрын
मी deshpande पवार sahebana कोटी कोटी प्रणाम
@vinodnalwade73248 күн бұрын
Jai Shivray 🙏 Har har Mahadev 🙏👌
@hri459512 күн бұрын
हर हर महादेव🚩🚩🚩🚩
@shrikantsawant231614 күн бұрын
Har Har Mahadev
@nivruttibhande96513 күн бұрын
Great
@pankajparadhi165913 күн бұрын
जय शिवराय 🚩
@DevrajAgroLovefromYeola13 күн бұрын
❤हर हर महादेव ❤
@दिनकरपाडावे9 күн бұрын
हर हर महादेव 🎉🎉❤❤🚩🚩🙏🙏
@krishnaupadhyay777213 күн бұрын
Not only Maharashtra Whole India is a Mother Land of Marathas....
@PrasadDesai-s9w13 күн бұрын
Jay shivaray 🙏🚩
@gokulpardeshi602713 күн бұрын
Har har mahadev.❤
@Prathamesh_Sawant_4714 күн бұрын
हर हर महादेव 🙏🙏
@ramkhandade440414 күн бұрын
❤❤❤❤❤
@gajananpimple739114 күн бұрын
Har...Har..Mahadev
@eagleguru329214 күн бұрын
हर हर महादेव 🚩
@ashoktonape394514 күн бұрын
CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI, HAR HAR MAHADEV, JAI SHRI RAM.
@munjachopade869414 күн бұрын
The great maratha 🚩💪
@vinodjade526813 күн бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai 🚩 Chhatrapati Veer Zhunjaar Sambhaji Maharaj Ki Jai 🚩
@swapnil61814 күн бұрын
Har har mahadev
@mahendrakokate64413 күн бұрын
श्री मल्हाराव होळकर यांनी रोहिग्याला मानलेलं मानसपुत्र.. पानिपत युद्धामध्ये होळकर गुप्त मदत केली
@abhijeetpatil553913 күн бұрын
राजपूत व जाटानी मराठ्यांना मदत केली नाही पण अब्दालीला सुद्धा मदत केली नाही. तटस्थ राहिले.
@skyfall585313 күн бұрын
राजपूत लोकांनी चोहान la देखील मदत केली नाहीं म्हणून देशावर इस्लामिक सत्ता आली
@ranjeetgadhave271112 күн бұрын
Itihas wachayla shika . prithviraj chohan barobar tarainchya midanat Delhi Delhi ,mewad,marwad, jaipur che rajput pn hote.@@skyfall5853
@sagarkawade9448 күн бұрын
Har har mahadev🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🐝🌹🐝🌸🌼🌼🌸🐝🌹
@vaibhavsatrange49839 күн бұрын
Jay shivaray....
@DattatrayChoudhary-o7w9 күн бұрын
Har. Har. Mahadev
@pravinkarekar35079 күн бұрын
// jay jay Shivray //
@GpBoy21_Pro10 күн бұрын
Har har Mahadev ❤🚩💐⚔️🏹🙏💐🚩
@marutisonawane420713 күн бұрын
Jay Jay shivaray
@ShreeTarodekar8 күн бұрын
🙏🏻🙏🏻
@hiraruke344514 күн бұрын
*दादा साहेब.* *मराठी आणि हिंदू हे शब्द कधीपासून प्रचलित झाले आणि ते पहिल्यांदा कोणत्या पुस्तकात किंवा ग्रंथात सापडता. ते पिल्ज सांगा.?*
@Patilcaptain113 күн бұрын
मराठी शब्द 5000 वर्ष जूना आहे आणि हिंदु हा 100000 वर्ष जूना आहे
@pramodsankulkar324113 күн бұрын
Jay sree Ram jhi Ram Ram.
@prtapbenke254113 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@Ramchandra.777713 күн бұрын
Pavar.saheb.great.martha
@mangeshgaikwad920713 күн бұрын
👍👍👍👍 ara bhima koregaon war baddal video banava
@marutiyejare173113 күн бұрын
त्यांचे वंशज शिकून विद्वान झालेले आहेत. त्यांनी यावर खूप विडिओ टाकले आहेत. ते पाहावे.
@parvatijadhav14 күн бұрын
💪🌹🙏🙋🚩🚩🚩🚩🚩👌👍🙋
@sandipshilimkar105911 күн бұрын
अब्दाली आणि पेशवे अशी लढाई होती.
@nauman_00328 күн бұрын
सर, मी तुमच्यासाठी यूट्यूब थंबनेल डिझाइन करू शकतो का? तुमचं काम अधिक आकर्षक बनवण्याचा मला आनंद होईल! 🙏"
@PranjaliRachkar-vj7du3 күн бұрын
आर लका किती नुसत मराठ्याचंच गुण करसिल दुसर्याच काय
@kedaripowar996711 күн бұрын
👌👌👌✅️✅️✅️💯💯💯💯🌿🌿🍀🍀🌳🌳🌲🌲🌴🌴🪴🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
@amaheshbonde197112 күн бұрын
पहले मराठे म्हणजे कोण आम्ही ईतर मागास समाज जो महाराजांचे सैन्यात 60% होता की जो आता ईतर समाजाला मानत नाही तो? आम्ही लढलो आणी नाव मराठा जे हे मराठा म्हणणारे आम्हाला मराठा मानत नाही ते?. lजय भवानी जगदब l
@PravinBhai-d7l14 күн бұрын
जय शीवराय जय महाराष्ट्र सबसक्राईब कधीच केलय आमी सर
@sharadchandramahajan707713 күн бұрын
2300/2400 वर्षापूर्वी
@VishwasTandel-pv1ge13 күн бұрын
200 हून अधिक ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज राज्य केले.
@Rocky-qk2gu14 күн бұрын
तुम्ही स्वता लढाई करण्यास गेले होते काय
@Bk56BK13 күн бұрын
आरे भाऊ खोटा इतिहास सांगु नको मराठा म्हणजे कोण मराठा हा महाराष्टा्रात रहतो ते मराठा लागला ओरडायला आबदाली हे फक्त दिल्लीचा बादशाहा वर चालुन आला होता जाट आणी पवारच नत काय आहे ते माहेती आहे का
@Rocky-qk2gu14 күн бұрын
आता त्याचा काय उपयोग इतिहास सांगून
@itzmanny890512 күн бұрын
Are murkha jyana itihas mahit nsto na te pan ashech matit miltat