Panipat War Memorial | ज्या मराठ्यांनी शौर्य दाखवलं, पानिपतमधून त्यांचे वंशज म्हणाले...

  Рет қаралды 61,075

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 255
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Күн бұрын
खरच खूप अभिमानास्पद आहे. Ch.shivaji महाराज ki जय ❤
@GorakhShingare
@GorakhShingare 19 сағат бұрын
​@@DILIPB-e1kमाय घाल्या तुला काय सेट माहिती आहे का मराठ्यांविषयी मराठा होता म्हणून अटकेपार झेंडे लावले आहेत नाहीतर हा भारत कधीच पारतंत्र्यात गेला असता
@krishnakate4178
@krishnakate4178 Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय भवानी 🚩🚩🙏🙏
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k Күн бұрын
शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश ) क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात . महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड शरद पवार कुटुंब - 17000 करोड बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ) सिंदिया - 27000 करोड होळकर -11000 करोड गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल तुम्हाला आता ओबीसी माली धनगर कशे भिकेला लावतील ते कळेल कुणबी हि तळागाळातील जात आहे गवळी माली धनगर पण कुणबी ( मराठ्यांच्या वारचेच आहेत ) आणि तुमचा माज आता मुघल लोकच उतरवतील
@prashant28-d5e
@prashant28-d5e Күн бұрын
मी २०२१ मध्ये एका सैनिकीच्या मुलाखतीला उत्तरप्रदेश मधल्या प्रयागराज येथे गेलो होतो तेव्हा तिथे एक हरियाणाचा मुलगा मला भेटला होता. खूप बोललो आम्ही .त्याला विशेष आकर्षण होतं महाराष्ट्राविषयी ,आपली पुरण पोळी-आमरस ही त्याला खूप आवडते बोलला तो.
@dattatraykapase9967
@dattatraykapase9967 Күн бұрын
पानिपतच्या 264 व्या शौर्य दिनानिमित्त सर्व योद्धे यांना विनम्र अभिवादन
@thefact969
@thefact969 11 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद ibn लोकमत चे 🚩🚩🚩
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 21 сағат бұрын
दोन आक्टोबरला आम्ही येथे तर्पण केले होते, पितृपक्ष होता.... हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली, श्राद्ध केले....
@SantoshPawar-qf5hc
@SantoshPawar-qf5hc 18 сағат бұрын
या गावाला जागतिक पटलावर घेऊन जायाला हव . मराठयांचा शौर्य जगाला कळायला हव . मराठयांना मानाचा मुजरा . हर हर महादेव !
@sandeepkaranjkar4583
@sandeepkaranjkar4583 Күн бұрын
या परक्रमाला तोड नाही,खुप मोठी आणि अभिमानाची Aetihasic AAHE
@AnantaKhawle
@AnantaKhawle 14 сағат бұрын
धन्यवाद भावांनो तुम्हचे पुर्वज लढले, आज भी रक्त सळसळते ठेवले आहे. मी पण बृज परिक्रमे मध्ये हरीयाना येथुन जाते वेळी हरीयाना बांधव मुद्दाम यात्रेत भेट देऊ लागले मी म्हटले मराठी बांधव येथे कोठे राहातात ते गर्वाने म्हणाले येथुन दिडसे कि.मी. अंतरावर आहेत. राम राम सगेसोयरे हो.
@anandrdeshpande30
@anandrdeshpande30 19 сағат бұрын
ह्या युद्धा नंतर हिंदवी स्वराज्य विस्तारले...अफगाणिस्तानातून परत कोणाचीच अशा प्रमाणात भारतावर हल्ल्या करण्याची हिंमत झाली नाही......सर्व हुतात्म्यांना मनःपूर्वक नमन ☀️🪷🙏
@madhusudanphatak5763
@madhusudanphatak5763 16 сағат бұрын
ज्ञानदा कदम सुंदर निवेदन हरहरमहादेव जय सदाशिवराव
@vasudeomungekar8135
@vasudeomungekar8135 19 сағат бұрын
फारच स्तुत्य उपक्रम अभिमानास्पद आहे. जय भवानी शिवराय जय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@r-kgamerz2624
@r-kgamerz2624 Күн бұрын
मराठा ना झुकेगा ना हाटेगा ना कटेगा ओन्ली मराठा पावर
@prakeshgharkondale4584
@prakeshgharkondale4584 21 сағат бұрын
फक्त जरा नँगे सारखा दिढ़ शेर जोकर जन्माला यायला नको
@GorakhShingare
@GorakhShingare 19 сағат бұрын
जरांगे साहेबांचा काय योगदान आहे हे तुझ्यासारख्या पामराला काय कळणार आहे जरा घ्या हा आमचा हिरो आहे ​@@prakeshgharkondale4584
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 19 сағат бұрын
Hindu Hindu karun Maharashtra baheril Mul asanarya jati kadhi maratha samajachya dokyavar basalya kalalech nahi ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala tya aropila pakadale nahi to sarv setting karun hajar zala hajar hotana vip treatment dili ha maratha samajacha sarvat motha apaman ahe Jay shivaji jay bhavani jay jarange patil saheb
@bdl1-i1f
@bdl1-i1f 16 сағат бұрын
@@prakeshgharkondale4584 tuzhi lyki aahe ka kirkol yz adhi marathyanchya vishyat bolaychi?
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 19 сағат бұрын
"अनुभवी व्यक्तीचं " न ऐकणं किती भयंकर घातक ठरू शकतं व 'हेकेखोरपणा ' याच्यामुळे किती प्रमाणात भरून न येणारं नुकसान होऊ शकतं.. याचं न भूतो न भविष्यती असलेलं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे पानिपत...💔
@AdityarajPatil01
@AdityarajPatil01 19 сағат бұрын
पण त्याच्यानंतर एक ही मुघल भारतावर चाल करून आला नाही आणि आपले लाख शहीद झाले असले तरी समोरच्या 10 लाख मारले असतील 1 लाख बांगडी फुटली दोन हिरे हरवले 10 मोती गळले चिल्लर खुर्द याचा हिशोब नाही
@sayajibhosale7255
@sayajibhosale7255 17 сағат бұрын
अगदी बरोबर
@bhairavnathkevate
@bhairavnathkevate Күн бұрын
खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे ❤❤❤❤जय मराठी जय महाराष्ट्र
@DnyaneshwarSanap-b6s
@DnyaneshwarSanap-b6s Күн бұрын
जय शिवाजी जय भवानी मराठे दुफार 2 वाजेपर्यत निकाराने लढले जय आपलाच होता परंतु गद्दार इन वेळेवर दगा दिला नाहीतर संपूर्ण भारताच चित्र वेगळाच असत पूर्ण भारतावर मराठ्यांचं राज्य असत असो जे शूरवीर मराठे या युद्दत शहीद झाले त्यांना मनाचा मुजरा😢😢😢😢
@sachinkale3934
@sachinkale3934 Күн бұрын
@dr.dineshpawar7823
@dr.dineshpawar7823 Күн бұрын
Bai ani batliwalya peshwani daga dila....mhanun har zali
@rj6169
@rj6169 Күн бұрын
​@@dr.dineshpawar7823पिसाळ खऱ्या नावानं ते समोर
@santoshwaghmode2535
@santoshwaghmode2535 19 сағат бұрын
कोणत्याही गोष्टीसाठी अगोदरची पार्श्वभूमी महत्वाची ठरते... तेव्हा नक्की काय झालं... हे आता कोणताही मायचा लाल १००% सांगू शकत नाही... फक्त अंदाजच बांधू शकतो... अन् आपल्या लोकांचा प्रोब्लेम इथंच आलाय की... कथा कादंबरी नाटक चित्रपटालाच .. इतिहास समजून बसलेत...😂😂
@sachinkale3934
@sachinkale3934 19 сағат бұрын
@ वाघमोडे तुमच्या म्हनन्याने इतिहास तर बदलनार नाहीच पण तुम्ही कथा, कादंबरी सारखे शब्द मधे घालून ब्राम्हणी भाषा बोलताय, असो होळकरांचाही इतिहास कथा कादंबरीचाच म्हनायचा का?
@GaneshSawale-b8e
@GaneshSawale-b8e 21 сағат бұрын
धन्यवाद ज्ञानदा
@darkdevil25.
@darkdevil25. 17 сағат бұрын
माझ्या सर्व छत्रपतींच्या मावळ्यांना , मानाचा जय शिवराय . जय जिजाऊ जय शिवराय नाशिक , महाराष्ट्र ❤
@RajuKharaskar
@RajuKharaskar Күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@abc0075
@abc0075 Күн бұрын
Sadashiv bhau cha parakram .. Jai Bhavani Jai Shivaji 🙏 🕉
@jayantpatil6482
@jayantpatil6482 16 сағат бұрын
ज्ञानदा तुझ्या कार्याला सलाम...
@rushikeshbhamre8640
@rushikeshbhamre8640 11 сағат бұрын
मराठी शौर्याच्या अद्वितीय गौरवगाथा ऐकून मन भारावून जाते, पानिपत च्या सर्व युध्दात भारत विजयी नेहमीच झाला भारताचे अस्तित्व राखण्यात मराठ्यांचे बलिदान अतुलनीय आहे. 🚩✨🪔जय भवानी 🪔✨🚩
@ghogaredamaji2148
@ghogaredamaji2148 Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@DILIPB-e1k
@DILIPB-e1k Күн бұрын
शरद पवार राजपूत नव्हे तर कुणबी मराठा आहेत ( नाग वंश ) क्षत्रिय लोकांची संरचना वेगळी असते .ते कुल मध्ये काम करतात . महाराष्ट्र मध्ये मराठा (35%) आहेत आणि हे लोक कुणब्यांच्या जीवावर माजून गेलेत मुळात कुणबी हे पांढरपेशी जात आहे शेतकरी किंवा शेत संलग्न कामे मराठा म्हणजे भूमिहीन गुंड वर्ग जो पाटील देशमुख किंवा + 96% कुणबी कुळातील नावे लावून फिरणारे वंजारी पण मराठ्यांचाच भाऊ बंद. हे दोनीही समाज गुन्हेगारी पिढ्या घडवणारी जाती आहेत नागवंशी कुणबी ( पवार शिंदे भोसले मोरे जाधव ) + कुणबी टमरेल ज्यांना माज करायचा असतो त्यांनी शिवाजीच्या लूटमारीच्या चांगलाच आदर्श ठेवलाय शिवाजी भोसले ( सातारा ) लुटीने कमावलें 8800 करोड फलटण निंबाळकर देशमुख - 27000 करोड शरद पवार कुटुंब - 17000 करोड बाभळगाव विलास देशमुख 7200 करोड गायकवाड - 36000 करोड ( सर्वात जास्त लूट गायकवाड घराण्यांनी केली जात आणि हिंदू धर्माच्या नावाखाली ) सिंदिया - 27000 करोड होळकर -11000 करोड गरीब उत्तर भारतीय / बंगाली / ओडिया / तंजावर गोएलकोंडा कांचीपुरम कोकण / खान्देशी / गुजराती / छत्तीसगर्ष / अवध / जाट गुज्जर अभीर / इराणी पारशी इ लोकांची कत्तल मराठ्यांनी केल तुम्हाला आता ओबीसी माली धनगर कशे भिकेला लावतील ते कळेल कुणबी हि तळागाळातील जात आहे गवळी माली धनगर पण कुणबी ( मराठ्यांच्या वारचेच आहेत ) आणि तुमचा माज आता मुघल लोकच उतरवतील
@sangitaphalke233
@sangitaphalke233 23 сағат бұрын
माझ्या मराठा मावळ्यांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय राजधानी सातारा श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड ❤🙏🌹🚩💪
@shrikrishnarsul6917
@shrikrishnarsul6917 Күн бұрын
So proud of you maratha 🚩🚩🚩🚩
@GorakhShingare
@GorakhShingare 19 сағат бұрын
अगदी बिकट परिस्थिती कोणतेही साधने नसताना प्रतिकूल परिस्थितीत पानिपतचे युद्ध कसा लढला असेल नुसतं पानिपतचे नाव जरी काढलं तरी अंगावर काटा येतो मराठ्यांची एक पिढी या युद्धात सतकरणी लागली याचा आम्हाला खूप अभिमान आहे
@Balu-t4u
@Balu-t4u 22 сағат бұрын
जय जिजाऊ❤जय शिवराय🚩 जय शंभूराजे🚩
@RahulAge-q1d
@RahulAge-q1d Күн бұрын
हरयाणा मध्ये जवळपास 8 मराठा आमदार आहेत
@SunilShendage-k7g
@SunilShendage-k7g 16 сағат бұрын
नाहीत
@Balu-t4u
@Balu-t4u 14 сағат бұрын
​@@SunilShendage-k7g गोवा राज्य cha pn cm maratha ahe.... जळक्या
@ShitalDoke-ey6ty
@ShitalDoke-ey6ty 16 сағат бұрын
खुप भारी आवडेल आम्हला मराठी शान बघायला धन्यवाद तुम्ही आम्हला ही माहिती दिल्या बद्दल 🙏
@arvind2556
@arvind2556 14 сағат бұрын
ज्ञानदा कदम ABP माझा येथे होत्या आता Lokmat news -18 आता आहेत 🎉
@PratapMore-cz1uy
@PratapMore-cz1uy Күн бұрын
🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@amolBhosale-h7c
@amolBhosale-h7c 19 сағат бұрын
Srv ग्रेट त्या सुर विरणा शत शत नमन 🙏🙏🙏
@sanjaybhosle724
@sanjaybhosle724 12 сағат бұрын
जय भवानि होळकर याना विसरून कसे चालेल जय मल्हार
@pksshinde1935
@pksshinde1935 21 сағат бұрын
जय जिजाऊ ! जय शिवराय!🚩🚩🚩
@Brave_Marathas
@Brave_Marathas 4 сағат бұрын
*भरपूर मराठी लोकांशी संवाद केला. आणि विचारले असता बहुतेक लोकांना आपला इतिहास माहीत नाही असे कळाले.* *आपण संपूर्ण भारतावर राज्य केले आहे.* (फक्त महाराष्ट्र नाही) आपल्या मधे खूप नेतृत्व ( Leadership quality ) गुण आहेत पण इतिहास माहीत नसल्याने मराठी मागे पडत आहेत. *अहद तंजावर, तहद पेशावर* 🚩🚩 उत्तर प्रदेश ची झाशीची राणी - मराठी (नेवाळकर) मध्य प्रदेश चा राजा - मराठी (होळकर) गुजरात, राजस्थान चे राजे - मराठी ( गायकवाड) हरयाणा, दिल्ली, राज्य करणारे - मराठी ( शिंदे, सिंधिया ) ओरिसा, छत्तीसगड, झारखंड राज्य करणारे - मराठी (नागपूरचे भोसले) कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू - राज्य करणारे -मराठी वेस्ट बंगाल, बिहार, पंजाब, सिंध पेशावर (पाकिस्थन) गोवा, अप्रत्यक्षरीत्या राज्य करणारे (मराठी) सर्वांनी आपल्याला (चौथ) टॅक्स दिला आहे त्यांचा संरक्षण साठी. मी भरपूर लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे
@BaluKokare-y9d
@BaluKokare-y9d 15 сағат бұрын
ग्रेट मल्हारराव होळकर
@MayoFacts
@MayoFacts 8 сағат бұрын
उत्तर भारतात कडाक्याची ठंडी होती. अंगावर उबदार कपडे नव्हते. खायला रसद नव्हती. त्यांनी ठरवले असते तर अशा विकट परिस्थितीत अब्दालीशी न लढता माघारी परतले असते. त्यांनी मरने पसंत केले पन माघारी फिरले नाही. सलाम आहे त्या वीर मराठयांना🙏🚩जिथ परिस्थिती विकट तिथ मराठा तिखट 🚩
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 18 сағат бұрын
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय...बाजीराव बल्लाळ की जय❤
@MahadevMulaje
@MahadevMulaje 16 сағат бұрын
सर्व पानिपतवासीयांना जय महाराष्ट्र🙏🙏❤❤
@rajendra2862
@rajendra2862 Күн бұрын
जय शिवराय जय जिजाऊ
@shrikantthorat706
@shrikantthorat706 22 сағат бұрын
Chhatrpati shivaji maharaj
@arunkadus100
@arunkadus100 Күн бұрын
प्राजकता आता आम्हाला आपला अभिमान वाटतो .
@ashrubatakbhate
@ashrubatakbhate 13 сағат бұрын
ज्ञानदा आही ही 😂
@narayanbhise3813
@narayanbhise3813 Күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा
@ankit-jathar611
@ankit-jathar611 12 сағат бұрын
शोकांतिका आहे की, छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी सर्व जाती चे लोकं प्राणपणाला लावून मराठा सैन्य या lable खाली लढत होते आणि आता फक्तं इतिहासात फक्तं सेनापतीला च दाखवलं जातं इतरांनी जी मुख्य भूमिका केली त्या लोकांच कोणी नावही घेतं नाही...
@Sungaming11111
@Sungaming11111 Күн бұрын
Maratha 🚩
@SantoshParab-us4iw
@SantoshParab-us4iw 13 сағат бұрын
नमस्कार आणि धन्यवाद मनापासून
@VickyPawar_vp
@VickyPawar_vp 19 сағат бұрын
पानिपतच्या लढाईत पराक्रम गाजविणारे यशवंतराव पवार यांना आपण आठवतात का?? अगदी छत्रपती शहाजी शिवाजी संभाजी शाहु महाराज ते पेशवाई काळात आपल्या पराक्रमाचा डंका वाजवीणारे सरदार धार पवार यांचा इतिहास का लपविला जातोय शिंदे गायकवाड होळकर या सरदार प्रमाणे धार पवार यांचा इतिहास समाजासमोर का येत नाही तो का लपविला जातोय धार पवारांवर अन्याय होत नाही का??
@deepakbansode8921
@deepakbansode8921 17 сағат бұрын
बरोबर आहे, असा अनेक अज्ञात शूरवीरांच्या इतिहास समोर यायला हवा साहेब
@rupeshteli3011
@rupeshteli3011 19 сағат бұрын
जय महाराष्ट्र abp वाल्यानो दाख्यवंच असेल तर पूर्ण दाखवा
@sarikashegade932
@sarikashegade932 18 сағат бұрын
छञपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🚩🚩
@prashantshinde2073
@prashantshinde2073 Күн бұрын
Har Har mahadev 🚩🚩
@anilshinde117
@anilshinde117 18 сағат бұрын
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले माराठयाविना राष्ट्रगाडा न चाले खरा विर वैरी पराधिनातेचा महाराष्ट्र आधार या भारताचा ---- सेनापती बापट
@dasharathchavan2417
@dasharathchavan2417 19 сағат бұрын
धन्यवाद चांगली माहिती मिळाली
@shrikantjagadale314
@shrikantjagadale314 19 сағат бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@sagarkadam4488
@sagarkadam4488 20 сағат бұрын
जय शिवराय 🚩
@sampatgawali4757
@sampatgawali4757 15 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 💪🏼💪🏼💪🏼🚩🚩🚩🙏🏼
@abhimanyupohare1468
@abhimanyupohare1468 8 сағат бұрын
हा शौर्य दिन महाराष्ट्रात गावोगावी होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील प्रथम मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत जे या शौर्य दिनाला‌ पानिपत येथे हजर झाले. हर हर महादेव.
@jitendrapol4728
@jitendrapol4728 7 сағат бұрын
छान उपक्रम .
@narendrapalekar929
@narendrapalekar929 Күн бұрын
जय भवानी जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@madankale9130
@madankale9130 11 сағат бұрын
Great 👍
@vijaybhaugarudpatil4734
@vijaybhaugarudpatil4734 9 сағат бұрын
पानिपत शौर्य दिन सरदार बाजी गरूड सरदार नारायण गरूड सरदार तुकोजी गरूड सरदार सोमाजी गरूड सर्वच शूरवीरांना विनम्र अभिवादन
@dbtapkir3761
@dbtapkir3761 14 сағат бұрын
जय शिवराय जय जिजाऊ माता. जय हिन्द जय महाराष्ट्र.
@VaishnaviAadmane
@VaishnaviAadmane Күн бұрын
Marath king🚩🚩
@rupeshrane6568
@rupeshrane6568 15 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ❤
@Indian-wk4dr
@Indian-wk4dr 19 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@gopalpatil9479
@gopalpatil9479 16 сағат бұрын
Jay Shivray ...Jay Maharashtra
@arjundeshmukh4500
@arjundeshmukh4500 19 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@IstariKamble
@IstariKamble 18 сағат бұрын
Very nice Jay rajmata jijau Jay raje Chhatrapati shivray 🎉🎉🎉
@AvadhutKhansole
@AvadhutKhansole 20 сағат бұрын
Jay shivray Jay bhavani 🎉🎉
@samadhanjadhav7412
@samadhanjadhav7412 17 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय पानिपत
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 13 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मंत्राने भारावलेल्या ज्या महान सव्वा-लाख मराठा वीरांनी या देशासाठी आणि धर्मासाठी असामान्य शौर्य दाखवून मध्य आशियातील सर्वात बलाढ्य आक्रमकांना आपल्या तेजस्वी तलवारीचे पाणी पाजले व जे धारातीर्थी पडले त्या सर्वांना विनम्र आदरांजली.🙏🚩
@prafulbhambid5777
@prafulbhambid5777 11 сағат бұрын
नमस्कार 🙏ज्ञानदा कदम...तुम्ही पाहत आहात माझा कट्टा❤❤
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 17 сағат бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏🚩
@sagarshingare2423
@sagarshingare2423 16 сағат бұрын
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏❤️❤️
@ypatil-n1o
@ypatil-n1o 15 сағат бұрын
So proud. The great maratha
@ashishnikam1053
@ashishnikam1053 14 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
@dsarmyofficial7931
@dsarmyofficial7931 Күн бұрын
To manus jarange patil ch naw ghet hota hya news walyani to awaj mute kela shame on you media,
@cleaningmumbai-yogeshshind2940
@cleaningmumbai-yogeshshind2940 16 сағат бұрын
Gavti mithun Pawar pillu
@shlok7921
@shlok7921 Күн бұрын
Ak मराठा लाख मराठा⚔️⚔️⚔️⚔️
@omkaringale6349
@omkaringale6349 15 сағат бұрын
Haryana ❤ Maharashtra
@Mghosalkar
@Mghosalkar 15 сағат бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay
@मराठी_बाणा
@मराठी_बाणा 19 сағат бұрын
असलं कोणतं राज्य नसेल तिथे मराठा मावळे नसतील.. 🚩🚩
@SangitaZinjad
@SangitaZinjad 14 сағат бұрын
Jay Shivray 🙏🙏🙏🚩
@varshapise1767
@varshapise1767 6 сағат бұрын
jai Maharashtra. 🙏
@Indian-wk4dr
@Indian-wk4dr 19 сағат бұрын
मराठी असल्याचा अभिमान आहे आम्हाला.
@kailashonde8630
@kailashonde8630 13 сағат бұрын
Jai Bhavani Jai shivaray
@surajkhandjode6259
@surajkhandjode6259 Күн бұрын
अश्या रुपात न्यानदा मस्त दिसता.❤
@KokaniColumbus
@KokaniColumbus 19 сағат бұрын
खुप छान...
@DattaJadhav-nc3ly
@DattaJadhav-nc3ly Күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sharadmule9465
@sharadmule9465 18 сағат бұрын
मानाचा मुजरा या शूरवीरांना
@avinashmote7396
@avinashmote7396 21 сағат бұрын
जय शिवराय
@prakashgidde6539
@prakashgidde6539 8 сағат бұрын
मराठा शौर्य दिवस.. १४ जाने... मकर संक्रांत. मराठा शोर्य दिन. याच दिवशी उत्तरेत प्रथमच पेशव्यांची मराठी सेना जनानखान्या सोबत जावुन पानिपतच्या लढाईत अब्दालीच्या प्रचंड फौजेने महिनाभर वेढा घातला असतानाही, सोबत घेतलेली रसद संपली. तरीही उपाशीपोटी त्याच्या सैन्याशी एकाकीपणाने निकरीची लढाई लढत असताना ही दिल्ली काबीज करणे हेच ध्येय उराशी बाळगत अब्दालीच्या सैन्याशी दोन हात करत होते. दिल्ली दुर नव्हती... परंतु आपलेच गद्दार अब्दालीला फितुर झाल्यामुळे घात झाला. हार पत्करावी लागली. मराठे लढले.. मराठे नडले.. मराठे इतरत्र विखुरले.. मराठे मराठी नातलगांना कायमचे मुकले.. गद्दारीमुळे हार पत्करावी लागली परंतु मराठे पुरुन उरले.. जे वाचले.. त्यांना भरतपूरच्या राजाने व झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी आश्रय दिला. काही जण तर तिथेच वसले.. "मराठी माणसाचे पानिपत झाले." याच कारणामुळे ही म्हण आजही प्रचलित आहे. म्हणुन याच शौर्य दिवसाच्या आठवणीने आपल्या आया बहिणी आजच्या दिवशी काळी वस्त्रे प्रधान करतात. मग आम्हाला तिळगुळ कसे गोड लागतील..?? आज जवळपास पावणे तीनसे वर्षे होताहेत. सात जन्माचे नव्हे हे तर जन्मो जन्मीचे बंधन असणाऱ्या, आज रोजी पानिपतच्या लढाईत धारातीर्थ पडलेल्या शुर मराठी वीरांना या शिलेदाराचा मानाचा मुजरा.. व भावपूर्ण आदरांजली 🪔🌹👏👏👏 १४ जाने, २०२५__✍️ प्रकाश गिड्डे, नरंदे, कोल्हापुर.
@arunkadus100
@arunkadus100 Күн бұрын
🎉🎉🎉
@NitinKesarkar-c5v
@NitinKesarkar-c5v 16 сағат бұрын
खुप अभिमान वाटतो कि आमचे वंश पानिपत मध्ये आहे.
@kishorjagtap5363
@kishorjagtap5363 14 сағат бұрын
रामनारायण बंधुरायाला जय महाराष्र्ट.
@harichandrasurwase634
@harichandrasurwase634 18 сағат бұрын
❤❤jay shivray 🇮🇳
@nileshpawar346
@nileshpawar346 16 сағат бұрын
The great warrior
@vishalshinde933
@vishalshinde933 17 сағат бұрын
Jay shivray❤️🙏
@naynachavan6627
@naynachavan6627 6 сағат бұрын
मग विचार करा सर्वांनी लाखांचा पोशिंदा आपला बाप श्री छत्रपती शिवाजी महाराज किती अद्वितीय असेल...आणि हे ऐकून काय बोलावं शब्दच सुचत नाहीये.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩💪🙏
@santoshzagade6438
@santoshzagade6438 Күн бұрын
🚩🙏👌👍
@VaishnaviAadmane
@VaishnaviAadmane Күн бұрын
💯💯🚩🚩🚩
@akshaykhaire1374
@akshaykhaire1374 Күн бұрын
🚩🚩🚩
Жездуха 42-серия
29:26
Million Show
Рет қаралды 2,6 МЛН
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН