Maratha Andolak : सर्व राजकीय मराठा आंदोलनाचा वापर करताय, केरे पाटलांचा गंभीर आरोप | Marathi News

  Рет қаралды 38,484

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Maratha Andolak : सर्व राजकीय मराठा आंदोलनाचा वापर करताय, केरे पाटलांचा गंभीर आरोप | Marathi News
#marathareservation #marathaandolan #marathaaarakshan #devendrafadnavis #news18lokmat #marathinews #maharashtranews18 #marathinews18 #marathinews18
PUKU
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 78
@satishpatil7518
@satishpatil7518 Ай бұрын
भाजप वाले दरेकर यांनी मराठा समाजात फूट पाडण्यासाठी मराठा आंदोलनाची टीम तयार केलेले आहे. हीच ती टीम. एक मराठा लाख मराठा.
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Ай бұрын
केरे पाटील तुम्ही दरेकर अभियाना तील लोक आहेत. सरकार चे लोक. हे दरेकर च्या वतीने आंदोलन चालू आहे. दरेकर पडद्यामागचा सुत्रधार आहे
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 Ай бұрын
फडणवीस ला विचारल्यावर जारांगे ला मजा वाटेल फक्त शरद पवार कडे गेल्यावर जारांगे बोलणार हे मराठ्यांच आंदोलन नाही, हे आमचे लोकं नाहीत.
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
बामणी भाजप ल मी कधीच मतदान करणार नाही...
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 Ай бұрын
@@Democratic12346 राहुल गांधी जानेउधारी बामन आहे. ठिक आहे मग तू मोदीला मत दे.
@kiranthorat7560
@kiranthorat7560 26 күн бұрын
दरेकर अभियान😂😂
@rajurathod299
@rajurathod299 Ай бұрын
शरद पवार साहेब तुम्हाला कधीच समर्थन देणार नाही
@abhinandansatam4938
@abhinandansatam4938 Ай бұрын
शरद पवार नेच वाट लावली
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@vittalsable6759
@vittalsable6759 Ай бұрын
जरागे दादा जीदाबाद एक मराठा लाख मराठा ❤❤❤जरागे पाटिल
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏
@Nation_first1
@Nation_first1 Ай бұрын
उद्रेग झाल्यावर साहेब नुकसान नेत्याचे होत नाही देशाचे होते हे लक्षात घ्यावे.
@ekanathgomapatil9472
@ekanathgomapatil9472 Ай бұрын
वाट बघा
@vasantraomamidwar281
@vasantraomamidwar281 Ай бұрын
आतापर्यंतचे मूख्यमंत्री मराठाच होते मग आरक्षण का मिळाले नाही
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Ай бұрын
Only manojdada
@chaitanyajyotishkendrakedg3689
@chaitanyajyotishkendrakedg3689 Ай бұрын
शरद पवार च जबाबदार सर्वस्वी
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Ай бұрын
(हे केरे पाटील फडनीच यांचे दोस्त आहेत हे सर्वांना ठाऊक आहे फक्त नव टंकी चालू आहे
@JanardanKale-sh4fw
@JanardanKale-sh4fw Ай бұрын
Only patil
@rahulshirole5947
@rahulshirole5947 Ай бұрын
बिनकामाचे जरांगे चे चमचे आंदोलन करतात फडणवीस साहेबांना कशाला प्रश्न विचारता शरद पवारांना विचारा की आम्ही पण मराठा आहोत आम्ही सर्व महिला फडणवीसांवर आहोत.
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw 29 күн бұрын
अरे बाबा तोय पाटील cm झाला तरी 50% आत आरक्षण कोर्टा कडून भेटनार नाही....
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
वर्ष ,सहा महिने असे चार वेळा मुख्यमंत्री राहून शरद पवार यांनी मराठ्यांना जे आरक्षण दिले नाही ते पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले ले देवेंद्र फडणवीस यानी मराठा समाजाला आरक्षण दिले ते हाय कोर्टात टिकवले पण दळभद्री मविआ सरकारला ते सुप्रीम कोर्टात टिकवता आलेनाही. पवार ठाकरे यांनी नेमक केलेकाय? ??
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
जय शिवराय
@educationalguru3938
@educationalguru3938 Ай бұрын
जरांगे पाटील जिंदाबाद,
@aditiandadityashow6172
@aditiandadityashow6172 Ай бұрын
बांगलादेशात आरक्षण मागण्या साठी नाही तर दिलेल आरक्षण रद्द करण्या साठी हिसांचार होत आहे.
@SonaliKashid-fz3zn
@SonaliKashid-fz3zn Ай бұрын
फक्त मनोज दादा
@Vijaymadane
@Vijaymadane 24 күн бұрын
फडणवीस साहेब यांच्यात किती ताकत आहे... बाकी काही नाही मराठा सोडून कुणीही मुख्यमंत्री होऊ नये यासाठी सगळी खटाटोप
@GGP0101
@GGP0101 Ай бұрын
आता बांग्लादेशावानी करा,, कारण याना सध्या हेच शुट होतय
@akshayp952
@akshayp952 Ай бұрын
भडव्या आम्ही मराठा आहोत लांडे नाही.... बांगला देश करायला.... जर मूठ भर लोक उठले तस काही करायला अखंड मराठा समाज त्यांना समजावुन सांगेल.... हा देश मराठ्यांच्या रक्तावर बनवलेला आहे
@तन्वी-भ7ब
@तन्वी-भ7ब Ай бұрын
दगड उचलला कि नेता निघतोय, मराठा आंदोलन जिंदाबाद.
@Maddy77395
@Maddy77395 Ай бұрын
मनोज जरंगे ना प्रश्न - शरद पवार मुले मराठांच्या ४० वर्ष आरक्षण मिळाला नाही मनोज जरंगे उत्तर - सत्ताधार्यांना काही सुचत नाही मनोज जरंगे तुला प्रश्न काई विचारलाय तू उत्तर काई देतोय शरद पवार चा
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
😆😅😆😆😆😂😄😆
@subhashkhese3595
@subhashkhese3595 28 күн бұрын
आरे मागच सोड सध्या सरकार कोणाचं आहे ते बघ केंद्रात राज्यात यांना काय अडचण दया की आम्ही मराठे सर्व यांना मतदान करू
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सत्ताधारी निर्णय घेण्यास असमर्थ आहे का?
@shivajishinde8201
@shivajishinde8201 Ай бұрын
🙏🌹🙏
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
आरक्षण कार्यकर्ते चा जिव आरक्षणात अडकला मनोज जंरागे चा जिव तुतारी मध्दे आडकला शरद पवार चा जिव त्यांच्या मुलीत सुप्रीया सुळेत आडकला।
@Sanketarts4758
@Sanketarts4758 Ай бұрын
केरे हातर भाजपचा कार्यकर्ता आहे असे अंबादास दानवे यांनी मीडियासमोर सांगितले होते
@DilipIngale-on4db
@DilipIngale-on4db Ай бұрын
Mahavikasagadi che neta la bechara
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
शिंदे , पवार काय बोलले हे मिडिया ने नेत्यांना विचारु नये
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@JanardanKale-sh4fw
@JanardanKale-sh4fw Ай бұрын
Supari vala😂😂😂😂
@Shantilal-bs9hl
@Shantilal-bs9hl Ай бұрын
Are video tu Radhika river ka aandolan ka Raja Sharad Pawar chunav ki ek bhi vyakti aandolan Karta nahin
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Ай бұрын
कधी शरद पवार कडे नाही गेले 🤣🤣
@kapiljadhav3784
@kapiljadhav3784 Ай бұрын
Darekar ani fasanvis la hana..
@Democratic12346
@Democratic12346 Ай бұрын
आरक्षण मिळो अथवा न मिळो मी बामणी विचारसरणी असलेल्या भाजप ल मतदान करणार नाही कधीच
@user-go5zw9fi3t
@user-go5zw9fi3t Ай бұрын
ऐकमराठालाकमराठा
@AshishJoat-qd9gk
@AshishJoat-qd9gk Ай бұрын
Devendrajilach shivya tyanich prayatn kela
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सरकार आरक्षण देण्यास असमर्थ आहे का?
@user-yq8qm2gx8k
@user-yq8qm2gx8k Ай бұрын
Maratha arakshan OBC madna shakya nai . Raj Thackeray saheb ni sangitla aahe.. congress,shivsena ,Sharad pawar la b mait aahe manun ti thond ugdath nai..
@vjdecoration8781
@vjdecoration8781 Ай бұрын
Aaree kelya...😂....tula dhugan dhuta yet ka......fadanvis ch pilu
@rajendrakamble7490
@rajendrakamble7490 Ай бұрын
O b c arkshan nhi ok
@Iamindiankpj
@Iamindiankpj Ай бұрын
Vatavarn kharab karu naka😢
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh Ай бұрын
Ata jarange bolel he maratha nhit mhanun😂😂😂
@shrimantsawant1872
@shrimantsawant1872 27 күн бұрын
हा भाजप चा पोपट आहे हे नक्की
@narayangaikwad4755
@narayangaikwad4755 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 Ай бұрын
जय शिवराय
@Maddy77395
@Maddy77395 Ай бұрын
मनोज जरंगे ना प्रश्न - शरद पवार मुले मराठांच्या ४० वर्ष आरक्षण मिळाला नाही मनोज जरंगे उत्तर - सत्ताधार्यांना काही सुचत नाही मनोज जरंगे तुला प्रश्न काई विचारलाय तू उत्तर काई देतोय शरद पवार चा
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Ай бұрын
Besan सम्राट
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Ай бұрын
Besan सम्राट
@prashantdeshmukh6340
@prashantdeshmukh6340 Ай бұрын
Besan सम्राट
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
एक मराठा-कुणबी कोटी कुणबी-मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय शिवराय जय संविधान जय बहुजन समाज जय १८पगड जातीं-जमाती 🚩🇮🇳🙏
@shikandargadhave5611
@shikandargadhave5611 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Maddy77395
@Maddy77395 Ай бұрын
मनोज जरंगे ना प्रश्न - शरद पवार मुले मराठांच्या ४० वर्ष आरक्षण मिळाला नाही मनोज जरंगे उत्तर - सत्ताधार्यांना काही सुचत नाही मनोज जरंगे तुला प्रश्न काई विचारलाय तू उत्तर काई देतोय शरद पवार चा
@Maddy77395
@Maddy77395 Ай бұрын
मनोज जरंगे ना प्रश्न - शरद पवार मुले मराठांच्या ४० वर्ष आरक्षण मिळाला नाही मनोज जरंगे उत्तर - सत्ताधार्यांना काही सुचत नाही मनोज जरंगे तुला प्रश्न काई विचारलाय तू उत्तर काई देतोय शरद पवार चा
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН
Секрет фокусника! #shorts
00:15
Роман Magic
Рет қаралды 72 МЛН
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 98 МЛН
At the end of the video, deadpool did this #harleyquinn #deadpool3 #wolverin #shorts
00:15
Anastasyia Prichinina. Actress. Cosplayer.
Рет қаралды 16 МЛН