Maratha Community | नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करू नये, मराठा बांधव आक्रमक

  Рет қаралды 111,948

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#NamdevShastri #MarathaCommunity #DhananjayMunde
काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर दाखल होत महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती.
नामदेव शास्त्रींनी पहिल्यांदाच या हत्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडली.
यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याच्या समोर आले होते.
आता या प्रकरणानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात मराठा समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 331
@shivajikale996
@shivajikale996 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ! हे आमचे बंधु एक एक शब्द खरा बोलत आहेत, धन्यवाद !
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 5 күн бұрын
अभिनंदन मराठा समाज बांधवांनो नामदेव शास्त्री यांच्या विरोधात आवाज उठवल्या बद्दल
@MUNDERESHMA
@MUNDERESHMA 5 күн бұрын
tumhi karuch kay shkta
@sureshgangawane5976
@sureshgangawane5976 5 күн бұрын
Maharashtra sarv jativati samaj manje maratha Samaj jeha pasun jarage navach makad Maharashtra upshon kartoy aarshan bhut ghalun dile tokat.
@nitinkadam4444
@nitinkadam4444 5 күн бұрын
​@@sureshgangawane5976 मराठ्यांनी पहिले पासून जातियवादि साप ठेचेले असते तर आज ते फना उभा रून राहिले नसते😠😡😠😠
@nitinhapse9697
@nitinhapse9697 5 күн бұрын
तुम्ही पुणे मध्ये राहता का​@@MUNDERESHMA
@nitinhapse9697
@nitinhapse9697 5 күн бұрын
​@@MUNDERESHMAयेडी भोकाची बाई आहेयेडी भोकाची बाई आहे तिचे फेसबुकचे सगळे व्हिडिओ बघा😂
@काकिपाटील
@काकिपाटील 6 күн бұрын
एकच नंबर भावा
@LalaYevle
@LalaYevle 6 күн бұрын
नगरकरांचे खूप खूप अभिनंदन
@vijayabharti2099
@vijayabharti2099 5 күн бұрын
तुम्ही सांगू नका अंगावर शहारे येत असून डोळ्यात पाणी येते आणि भाऊ तुम्हीं खरच खूप छान विवरण केलं हत्येचं निषेध
@HanmantKadam-g2m
@HanmantKadam-g2m 5 күн бұрын
धन्यवाद नगरकर , धनूने छू म्हटले की नाम्या भूकतोय
@Shorts-n4x
@Shorts-n4x 5 күн бұрын
90 जरागे देव मानणारा नारायणगड वरला शिव्या कसा आहे ते भी सांग
@Jaihind911
@Jaihind911 5 күн бұрын
@@HanmantKadam-g2m 🐕🐕🙊
@gopalbabajiramramanjan8297
@gopalbabajiramramanjan8297 5 күн бұрын
​@@Shorts-n4xतुझ्या माईच्या नवर्या पेक्षा बरा वाटतोय .
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 2 күн бұрын
कामदेव सानप आहे तो
@SHIVPRATAP_96K
@SHIVPRATAP_96K 5 күн бұрын
मराठा एकजूट❤
@VamanSatbhai
@VamanSatbhai 5 күн бұрын
एकच नंबर भावा तुला सलाम जय शिवराय
@Jaihind911
@Jaihind911 6 күн бұрын
महंत नामदेव शास्त्री यांच्यामुळे मंत्री धनंजय मुंडे साहेब भगवान गडावर 54 दिवसांमध्ये पहिल्यांदा गाढ झोपले सकाळी 11:30 पर्यंत उठले नाहीत असे शास्त्री म्हणाले.. पण जाता जाता मंत्री साहेबांनी महंतांची झोप उडवून गेले😅
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 5 күн бұрын
Amrut pile kaa
@vikasmahale116
@vikasmahale116 5 күн бұрын
😅😅😅
@GKSarkar-m8d
@GKSarkar-m8d 5 күн бұрын
अहिल्यनगरच्या आमदार आणि खासदार यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🚩🚩
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj 6 күн бұрын
नामदेव भावपूर्ण श्रद्धांजली
@mrkrushnaofficial9179
@mrkrushnaofficial9179 6 күн бұрын
गप कुत्रा
@sureshgangawane5976
@sureshgangawane5976 5 күн бұрын
Bapala kara tuza agodar
@Shorts-n4x
@Shorts-n4x 5 күн бұрын
नारायण गड शिवाजी भावपूर्ण श्रद्धांजली
@mvg3499
@mvg3499 5 күн бұрын
​@@Shorts-n4xbhagwan la ani gopya la bhavpurn shraddahnajli
@Bhaiyya9436
@Bhaiyya9436 5 күн бұрын
गप
@bhushandalvi6300
@bhushandalvi6300 5 күн бұрын
बरोबर आहे भाऊ 🙏
@sutradhar302
@sutradhar302 5 күн бұрын
अभिनंदन मराठा समाजाचे नामदेव सानप यांच्या विरोधात आवाज उठवल्याबद्दल
@rushibhore6397
@rushibhore6397 5 күн бұрын
बरोबर आहे दादा
@BaluKachre-j2y
@BaluKachre-j2y 6 күн бұрын
Ek maratha koti maratha. Jai shivrai..
@mahadevgaikwad6006
@mahadevgaikwad6006 5 күн бұрын
आरे नामदेव यांनी वंजारी समाजाचे लोकं मारली तरी आरोपीची दुसरी बाजू समजून घेवी असा कसा संत रे बाबा तू. मी किती तुमचे प्रवचन आयकत होतो आता कसे आयकणार आम्ही लोकं.
@SunitaWalunj-z6l
@SunitaWalunj-z6l 2 күн бұрын
कोटी कोटी प्रणाम दादा एक मराठा लाख मराठा खरंच सत्य बोलतात दादा नामदेव शास्त्री ना कधीच विचारलं नाही जाऊन अशा संतांनी अशांच्या घरी विचारून जायला पाहिजे नुसते व्याख्या न देत राहतात यांना कधी गरीबाची दया माया नाही अगदी खरं बोलतोय दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी धन्यवाद लाख मराठा लाख मराठा
@gautamdangade6109
@gautamdangade6109 5 күн бұрын
अगदी बरोबर दादा 👍🚩
@diwanjimalusare2801
@diwanjimalusare2801 5 күн бұрын
आपल्याला सुद्धा एकत्र येऊन जातीवाद्यांना उत्तर द्यावे लागेल एक मराठा लाख मराठा
@shashikantshinde5509
@shashikantshinde5509 6 күн бұрын
Perfect Sir 100 percentage
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा धन्यवाद
@vishalraodeshmukh8713
@vishalraodeshmukh8713 6 күн бұрын
Aapane ek number Satya baat boliye ek Maratha ek koti Maratha
@prasad2427
@prasad2427 5 күн бұрын
नाना बिंधास्त भिडा समाज कायम सोबत आहे
@Utjk2t
@Utjk2t 5 күн бұрын
नामदेव सानप अनेकांच्या नजरेतून उतरले आहेत कारण चुकीच समर्थन करून देखील ठाम आहेत हे अशोभनीय आहे..
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 5 күн бұрын
Nor good work
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 5 күн бұрын
नंबर एक भावा
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 2 күн бұрын
नंबर एक रे मावळ्यांनो
@BalasahebJadhav-e3w
@BalasahebJadhav-e3w 5 күн бұрын
बरोबर् भावा
@latakatore9114
@latakatore9114 5 күн бұрын
जय शिवराय भावा
@SureshPhatangre
@SureshPhatangre 5 күн бұрын
मराठा समाजाने वर्गणी देणे बंद करावे
@SunitaWalunj-z6l
@SunitaWalunj-z6l 2 күн бұрын
अगदी बरोबर दादा अगदी बरोबर कोटी कोटी धन्यवाद दादा कोटी कोटी धन्यवाद
@Tatyasahebkhune
@Tatyasahebkhune 5 күн бұрын
कसले शास्त्री कसले महंत कसले महाराज आणि कसले साधू संत हेच जातीयवाद लावतात
@SunitaWalunj-z6l
@SunitaWalunj-z6l 2 күн бұрын
हे महाराज लोकसत्ता यांना मंद संत म्हणू नये यांना गरीबाची अजिबात दया नाही जो सर्वांसाठी करतो दादा श्री संत महंत मोठ्या चष्मे पळतात गरिबाला बिलकुल आधार देत नाही भक्ताला म्हणून अजिबात ओळखत नाही भक्त हा कसा असतो अगदी बरोबर बोलतच बोलायचं भात बोलायची क कढी अगदी बरोबर बोलताय तुम्ही सर्वजण कोटी कोटी प्रणाम अशीच साध्या देशमुख घरांना काय संतोष दादांची दुर्दशा केली संभाजीराजा सारखी हे संतांना येऊन बघता येत नव्हतं कमीत कमी शब्दावर विचाराव तरी संत माणसांनी जाऊन तिथे कसं झालं काय झालं त्या घरच्यांना किती बरं वाटलं असतं काय करायचे असे संत आशांना चा धिक्कार असो राम कृष्ण हरी अशा संतान पेक्षा साधी सिंपल व्यक्ती बरे
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 5 күн бұрын
खुप समर्पक प्रतिक्रिया.महंताना खाली खेचा.
@PK-qe2py
@PK-qe2py 5 күн бұрын
नामदेव शास्त्री यांचे वक्तव्य ऐकून विज्ञानातील जे conditional प्रश्न असतात ते आठवतात. उदाहरण - सर्व सस्तन प्राणी प्राणी आहेत पण सर्व प्राणी सस्तन प्राणी नाहीत". चूक की बरोबर हे ओळखा. वकिली करणे बंद करा, आणि पाठराखण करायची असेल तर एलएलबी करा आणि मुंडे कडून लढा कोर्टात.
@ramnathhase8408
@ramnathhase8408 4 күн бұрын
धन्यवाद भाऊ
@angadbhaganagare8250
@angadbhaganagare8250 5 күн бұрын
एकच नंबर बोललात बंधू तुम्ही तुमच्या बोलण्याला सलाम बर तो न्यायाचार्य नसून लाचार चारी आहे
@SurajPatil-nf2eu
@SurajPatil-nf2eu 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@raosahebphulwale7996
@raosahebphulwale7996 6 күн бұрын
नामदेव शास्त्री महंत म्हणायच्या लायकीचा नाही नामदेव शास्त्री चा निषेध
@marutikundekar3585
@marutikundekar3585 5 күн бұрын
नामदेव शास्त्री या गडावर राहण्याच्या लायकीचा नाही त्याने जाऊन राजकारण करावं आजपर्यंत बस झालं त्याने जे काही भोगलं सुख आता त्याने गडावरून बाहेर पडून राजकारण करावं... महंताने मुंडेच्या घरी जाऊन बसावं त्यांची सेवा करावी चाकरी करावी पण भगवान गडाची गादी सोडावी तू खरोखरच जातिवंत असेल तर तो गादी सोडेल....
@YogeshPawar-ss4jr
@YogeshPawar-ss4jr 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩
@JaySriram-ye3sf
@JaySriram-ye3sf Күн бұрын
एक मराठा लाख मराठा सकल मराठा सेवा संघ अहमदनगर जिल्हा आणि बीड जिल्हा सर्व समाज बांधव
@JadhavYu45
@JadhavYu45 19 сағат бұрын
धन्यवाद🌹🌹👍👍🙏🙏
@shitalkoulage8604
@shitalkoulage8604 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤
@tushar7304
@tushar7304 5 күн бұрын
सरपंच देशमुख यांना न्याय 100 % मिळालाच पाहिजे पण आरोपी ला जात नसते समाजातल्या ४/२ लोक चुकीची वागली म्हणजे सगळा समाज वाईट नसतो, एका विशिष्ट समाजाला टार्गेट केले जाऊ नये
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 5 күн бұрын
नंबर वन भावानो
@ashokyadav6270
@ashokyadav6270 5 күн бұрын
एक मराठा लाख. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@haridasapet8281
@haridasapet8281 5 күн бұрын
नामदेव शास्ञी महंत बददल खुप आदर होता.....आता नाही.???
@Rajpatil44489
@Rajpatil44489 5 күн бұрын
अगदी बरोबर
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 5 күн бұрын
मराठा समाजाने एक नंबर काम केले18 पगड जातीला धरून स्वराज्य निर्माण केलं
@shantilallad6891
@shantilallad6891 5 күн бұрын
Shiwaji. Maharajala. Koni. Tras. Dila. Sambhajina. Koni. Pakadun. Dile. Tuzya. Jatine
@bhausahebpawar-c2v
@bhausahebpawar-c2v Күн бұрын
Marathyachya pude koni hi jayu shakat nahi,karan to aadrniya aahe hota aani aasnar, 1maratha koti MARATHA
@PRAJWAL_Educate123
@PRAJWAL_Educate123 5 күн бұрын
Dada barobar bolle
@gajananmundhe4241
@gajananmundhe4241 5 күн бұрын
Sir tumch barobar ahe
@sandeepchavan9139
@sandeepchavan9139 5 күн бұрын
Ekdam barobar bole sir tumhi
@ShamPatil-s4r
@ShamPatil-s4r 5 күн бұрын
Mast
@narayanbhise3813
@narayanbhise3813 5 күн бұрын
जय शिवराय
@SONGADDA-01_1
@SONGADDA-01_1 6 күн бұрын
जातीवादी किडे दम धरीत नाहीत नुसता वाद पेटवत ठेवतात नुसता समाज समाज करीत बोबलतात😂😂😂😂 !
@prabhukhavanepatil1093
@prabhukhavanepatil1093 5 күн бұрын
🎉🎉 right 👍
@sudhakarwarungase1384
@sudhakarwarungase1384 5 күн бұрын
महंत राजकारणी आहेत
@sureshkale7947
@sureshkale7947 5 күн бұрын
Grateful nagarkar❤
@LataShele
@LataShele Күн бұрын
एक नंबर भाऊ
@BalasahebGore-f1c
@BalasahebGore-f1c 5 күн бұрын
नगरकर म्हणून एकाच करायचं भावांनो नगर मध्ये नामदेवाचे कीर्तन बंद करून निषेध नोंदवायची
@shivajitivghale8197
@shivajitivghale8197 5 күн бұрын
Good idea 👍
@ashokkathewade3840
@ashokkathewade3840 5 күн бұрын
आज खरे संत राहिले नाहीत, त्यामुळे त्यावर विश्वास ठेऊ नका.
@dhanchandrajagdale4436
@dhanchandrajagdale4436 5 күн бұрын
सानप मेला काय भावपूर्ण श्रद्धांजली
@dnyaneshwarmore8920
@dnyaneshwarmore8920 5 күн бұрын
एकच नंबर पाटील
@jalindar8699
@jalindar8699 5 күн бұрын
भारत देश हा कायदा व संविधान यावर चालतो मेडिया ट्रेंड वर चालत नाही म्हणून धनंजय मुंडे हे संविधानाने आरोपी नाही म्हणून नामदेव शास्त्री यांनी समर्थन केले परंतु मराठी मेडिया जातीवाद लावून आपलं दुकान चालवत आहे
@gopalbabajiramramanjan8297
@gopalbabajiramramanjan8297 5 күн бұрын
तोंडात काहीतरी गेल्यासारखा म्हणून तर गप्प बसलाय.
@dyaneswarbade9718
@dyaneswarbade9718 3 сағат бұрын
जय भगवान जय गोपिनाथ जय महाराष्ट्र
@DnyanobaMane-jr3uh
@DnyanobaMane-jr3uh 5 күн бұрын
एक मराठालाख मराठा
@PandharinathMate
@PandharinathMate 5 күн бұрын
बरोबर
@marutizodge604
@marutizodge604 5 күн бұрын
तो नामदेव शास्त्री नाही नामदेव सानप आहे हे सिद्ध झालं जातीवादी 🚩🚩🚩🚩🚩
@BhagwanBahir-qj1yo
@BhagwanBahir-qj1yo 5 күн бұрын
Ek maratha lakh maratha, jai jijau jai shivray
@nivruttimundhe3003
@nivruttimundhe3003 4 күн бұрын
आतां पर्यंत जेवढ्या खुणाच्या घटना घडल्या आहेत त्या सर्व परसपर घडवून आणलेल्या आहेत. आतां सरकरने धनु मुंडे व वाल्मिक कराड यांची नारको टेस्ट करणे गरजेचे आहे ती करावी व मग खरे काय ते कळेल.
@NandaKadam-p9v
@NandaKadam-p9v 5 күн бұрын
नामदेव शास्त्रीनी मुंढे बद्दल जी सहानुभूती दाखवली ती अन्याय झालेल्या कुटुंबा बाबतीत दाखवावी .
@prabhakarhandore4120
@prabhakarhandore4120 23 сағат бұрын
एफच नंबर बोलले दादा
@SleepyCheckers-nu5os
@SleepyCheckers-nu5os 5 күн бұрын
शंका येते हा नामदेव या सगळ्या घटनेत सामील असावा
@AdhirajKidsTopic
@AdhirajKidsTopic 5 күн бұрын
बाजारू इंदुरिकर महाराज महंतांचे समर्थन करत आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
@-shabdankur92
@-shabdankur92 6 күн бұрын
इलेक्शन मध्ये जरांगे पाटील यांनी पंकजाताई आणि धनंजय मुंडे पाडण्यासाठी तुम्ही मराठा लोकांनी शपथा घेतल्या आहेत हे महाशय विसरलेले आहेत
@VilasGayke-y3k
@VilasGayke-y3k 6 күн бұрын
गप रे निष्ठावान विषय काय तु कमेंट करतोय काय
@forest_orchids
@forest_orchids 5 күн бұрын
लवड्या पंकु ताई ला कुणी पण रेटत असा धन्याच म्हणत होते
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 5 күн бұрын
​@@forest_orchidsतुझ्या घरी लक्ष दे dm येईल
@VilasGayke-y3k
@VilasGayke-y3k 5 күн бұрын
@@forest_orchids भाऊ यांना तुमचं मत देखील कळायच नाही कुठे नादी लागता
@sidheshwarkhandare862
@sidheshwarkhandare862 5 күн бұрын
हे बरोबर बोले तूम्ही ​@@Mundhe-j2m
@अंकुशपिंगळे-स4म
@अंकुशपिंगळे-स4म 5 күн бұрын
अरे नामदेवा मला एक चानस हवा
@dnyanum4285
@dnyanum4285 5 күн бұрын
नामदेव हा सानप आहे शास्त्री नाही
@UddhavraoNimbalkar
@UddhavraoNimbalkar 5 күн бұрын
त्याला राजकारणात यायचे असेल
@sunilsolankure6841
@sunilsolankure6841 5 күн бұрын
👍👍👍
@somnathlandge4776
@somnathlandge4776 5 күн бұрын
Bhau khare bolalat ❤
@ShivajiraoShinde-s2k
@ShivajiraoShinde-s2k 5 күн бұрын
शास्री नका म्हणू तो नामदेव सानप आहे ,(....नामावली )
@shubhangisonawane4670
@shubhangisonawane4670 6 күн бұрын
शास्त्री नी आरोपी चि पाठराखण केलेली नाही ही बाब लक्षात येत नाही बहुतेक या लोकांचा ,,
@Sp71407
@Sp71407 5 күн бұрын
😂😂 मग काय त्याला सुई चे रक्त दिसते किती नालायक पना आहे ह्या महाराजांचा महाराज नव्हे हा भोंदू लाभार्थी महाराज वाटतो
@JyotiramPanchal-y4p
@JyotiramPanchal-y4p Күн бұрын
💯
@SharadSir2
@SharadSir2 5 күн бұрын
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 5 күн бұрын
🙏🙏👌
@ganpatmore6510
@ganpatmore6510 5 күн бұрын
भावांनो छान नामाला धुतला
@tulshiramdalawe53
@tulshiramdalawe53 6 күн бұрын
हे आम्ही दसरा मेळाव्यात ऐकलं कोयते लाऊन, घासून ठेवा... त्यावेळी सानप बोलायला पाहिजे होता... गडावर कोयत्यांची भाषा नको म्हणून... उलट सानप टाळ्या वाजवत होता
@Sksksksk1857
@Sksksksk1857 6 күн бұрын
महाराज त्यावेळी नव्हते.
@shrikant2274
@shrikant2274 6 күн бұрын
@@tulshiramdalawe53 चिल्लम कमी मारत जा रे .. गांजा प्लेअर 😂😂😂
@honey2023-f9j
@honey2023-f9j 6 күн бұрын
​@@Sksksksk1857हलवत होता तो त्यावेळी.
@NileshsanapOfficial_97
@NileshsanapOfficial_97 6 күн бұрын
ह्य माणसांना काय करावं गादीचा सन्मान करा नाहीतर वंजारी समाज पण ऐकून नाही घेणार
@Vikramhd3u
@Vikramhd3u 6 күн бұрын
तू नको ऐकू .
@KondiramBikkad
@KondiramBikkad 3 күн бұрын
बरोबर बोलात दुसरे कोनिच आसे काम करत नाहीत हेबरे धसास लावुन ठेवा तुमचे सगळे,ईतर लोकाना कळतच नाहि तेव्हा आपण आसीच बातमि देतजा.
@sarjeraolate7500
@sarjeraolate7500 5 күн бұрын
महाराष्ट्र टाईम्स, एकदा तुमचा अहमदनगर हा लोगो बदला... आता अहिल्यानगर नांव झालेले आहे हे विसरू नका...
@mp-fj2ee
@mp-fj2ee 5 күн бұрын
शास्त्री यांनी जे विधान केलं मुंडे यांच्याबद्दल ते वैयक्तिक मत होते, तुमच ते बांडगूळ आवरा ,90 पिऊन पडलेल , त्याच्यापासून सुरू झालाय मराठा वंजारी वाद
@SadhanaMhala
@SadhanaMhala 5 күн бұрын
बरोबर सर गाधी सोड म्हणाव या shatri ल
@narayansurushe6572
@narayansurushe6572 2 күн бұрын
मराठ्यानी वंजारी समाजातील किर्तनकाराना सांगु नये तारीखच देऊं नये त्यांच्या कार्यक्रमात मला मराठा किर्तनकार दिसतच नाही
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 5 күн бұрын
अरे बुल्ल्यानो जारांग्याने काय केले ते तुम्हाला दिसले नाही का आतापर्यंत😂
@GKSarkar-m8d
@GKSarkar-m8d 5 күн бұрын
तुम्ही 2019 ला काय केलं बहिणीकडं जाऊ का भावाकडे जाऊ..
@ganeshmunde4236
@ganeshmunde4236 5 күн бұрын
फक्त मुंडे साहेब
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 5 күн бұрын
मराठा वंजारी तेड निर्माण जारगेने सुरवात केली
@lohakarelabourchas4180
@lohakarelabourchas4180 5 күн бұрын
नामदेव फक्त जातीचा महंत
@pralhadNavle-x7h
@pralhadNavle-x7h 5 күн бұрын
खरेमराठे
@JadhavYu45
@JadhavYu45 19 сағат бұрын
🌹🌹👍🙏🙏👌👌💐💐
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 23 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Manoj Jarange Patil यांच्या मेव्हण्याला अटक, Devendra Fadnavis नेमकं काय म्हणाले?
6:13