Maratha समाजाला १० टक्के आरक्षण मिळणार, Eknath shinde सरकार आणि Manoj jarange यांची भूमिका काय ?

  Рет қаралды 160,196

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #MarathaArakshan #ManojJarangeLive
राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची मंजूरी देण्यात आलेली आहे. आज होणाऱ्या राज्य सरकारच्या विशेष अधिवेशनात हा मसूदा चर्चेसाठी मांडला जाणार आहे. यामध्ये ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला हे आरक्षण देण्यात आलं आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याच्या मसुद्याला आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मिटिंग पार पडली.
या मसुद्यात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आणि राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या पदांसाठी मसुदा तयार करण्यात आला आहे.पण हे आरक्षण कशाच्या आधारावर दिल गेलं ? हे आरक्षण कोणाला आणि कसं मिळणार? ते कोर्टात टिकेल का ? आणि मनोज जरांगेंची भूमिका काय हे सगळ या व्हिडिओतून समजून घेऊ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 632
@PSD32
@PSD32 7 ай бұрын
आधी 16%.... नंतर 13%.... आणि आत्ता 10%. ... हे काय चाललंय... नुसता खेळ
@Somethiinglike
@Somethiinglike 7 ай бұрын
अणि ते पण टिकणार नाही.. काहीच अर्थ नाही..
@ankushumbare6059
@ankushumbare6059 7 ай бұрын
Aani 00.5%
@VikingViking-z1u
@VikingViking-z1u 7 ай бұрын
😅🤣😂
@prathamesh9995
@prathamesh9995 7 ай бұрын
😂😂😂
@LearningwithVet
@LearningwithVet 7 ай бұрын
टिकणार की नाही ते तर जवड्याच टिकत जरी असेन फायदा काय 10% chya ते तर ews मधे पण भेटत होता ना आता 10% तर गेलं,ओपन चा १०% कमी झाल्या ते वेगळाच
@Somethiinglike
@Somethiinglike 7 ай бұрын
शिंदे अणि फडणवीस सरकारने game केला हे आरक्षण टिकणारे नाही आहे.. कोणी पण challange करू शकते
@allthebest301
@allthebest301 7 ай бұрын
जो चॅलेंज करेल तो आयुष्यातुन उठेल
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 7 ай бұрын
​@@allthebest301अरे बाबा तो सदावर्तेच करेल
@Avi-wy9em
@Avi-wy9em 7 ай бұрын
​@@allthebest301😂😂😂😂😂
@maratharb6552
@maratharb6552 7 ай бұрын
​@@AmolJadhav-ug3xp sadavarte means phadanis
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 7 ай бұрын
Adani😂😂​@@allthebest301
@krushnapaul429
@krushnapaul429 7 ай бұрын
सरकारने फक्त चॉकलेट दिली ..
@statusking1475
@statusking1475 7 ай бұрын
ऐकलं मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ च🙂
@RohitKulkarni8577
@RohitKulkarni8577 7 ай бұрын
Ka chhaganya denar kaay??
@statusking1475
@statusking1475 7 ай бұрын
@@RohitKulkarni8577 छगन ची मागणी होती ना वेगळं आरक्षण देण्याची
@cricketlover7392
@cricketlover7392 7 ай бұрын
🎉🎉
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 7 ай бұрын
नेता असावा तर असा अभ्यासू, सुसंस्कृत, जातिभेद न करणारा. ओबीसींचे तारणहार भुजबळ साहेब. 5 कोटी ओबीसी समाज भुजबळांच्या पाठीशी आहे.🙏🙏❤
@axvnmax
@axvnmax 7 ай бұрын
कोणाला मतदान करा तुम्हाला आरक्षण कोणीच देणार नाही. तुम्ही त्या लायकीचे नाही
@SeemaShinde-dt6ko
@SeemaShinde-dt6ko 7 ай бұрын
EWS मध्ये 10टक्के होतच की मग, 😅
@amnomam5888
@amnomam5888 7 ай бұрын
Ews madhe lingayat, brahman Muslim saglech hote. He fakt Maratha la aahe
@seekingwise5585
@seekingwise5585 7 ай бұрын
मारा मग आता एकमेकांची गांड 😂😂😂​@@amnomam5888
@tusharhowal6213
@tusharhowal6213 7 ай бұрын
Te nahi tech aahe na
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 7 ай бұрын
10% EWS मध्ये समाधान माना. मराठ्यांची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे त्यांना 19% ओबीसी आरक्षणामध्ये टाकता येत नाही.
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
​@@amnomam5888lingayat OBC madhe aahet
@radhe19195
@radhe19195 7 ай бұрын
राजसाहेब ठाकरे खरे बोलले होते .🙏✅
@kapilchavan2741
@kapilchavan2741 7 ай бұрын
Sebc आरक्षण टिकणार नाही....ews पण गेलं आणि sebc पण नाही.....2019 ला पण असेच झालं.....तेव्हा भरती झालेले विद्यार्थी अजून घरीच आहेत.....sebc देच आहेच ना मग सुप्रीम कोर्टाने मान्यता दिल्या नंतरच लागू करा...तो पर्यंत ews घेऊ द्या.
@Khar_bolnar
@Khar_bolnar 7 ай бұрын
Hona yarr mulach nuksan ahe yat...je hot te pn gel...
@sagarchaudhari9375
@sagarchaudhari9375 7 ай бұрын
Courtane joining दिली आहे
@kapilchavan2741
@kapilchavan2741 7 ай бұрын
@@sagarchaudhari9375हो दिली ना 2024 ला.....2024 च्या नियुक्त्या 2029ला मिळू नये म्हणजे झालं.
@Khar_bolnar
@Khar_bolnar 7 ай бұрын
@@sagarchaudhari9375 ho pn loche alech na abhyas karaych ki courtat ferya maraychya
@This_handle_Isnt_available111
@This_handle_Isnt_available111 7 ай бұрын
अगदी बरोबर.....मी सध्या विचारतच पडलेलो आहे.... आधीच घोडे लागेल आहे त्यात हे आता...कस पण EWS चालू ते चालू द्या....विनाकारण अभ्यास करणारे विद्यार्थी द्विधा manshtith जगतात.....
@akhilkanekar4479
@akhilkanekar4479 7 ай бұрын
जरांगेना पण माहित आहे की हे फक्त गाजर आहे म्हणून सतत आंदोलनाची भाषा करतायत... पण आता सांगणार कसं समाजाला हा प्रॉब्लेम झालाय
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 7 ай бұрын
या पेक्षा समान कायदा करा जाचात हिमत त्यालाच किंमत.. कोणी ही आसो हे राजकारणी मता साठी कायम जाती भेद करत राहणारच ...त्या शिवाय याची निवडणूक हित नाही जाती जातीत वाद निर्माण करायचं एवढंच काम 🇮🇳🇮🇳🇮🇳
@SeemaShinde-dt6ko
@SeemaShinde-dt6ko 7 ай бұрын
काहीही, समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा काय संबंध आहे आता 🙎🙎
@sujit_rj_maharashtra363
@sujit_rj_maharashtra363 7 ай бұрын
हो कायदा हा करावा लागतो
@vidwankamble1179
@vidwankamble1179 7 ай бұрын
समान नागरी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी आरक्षण लागत नाही तेवढं तर अभ्यास करा 😂😂
@b-37.tejaskothimbire44
@b-37.tejaskothimbire44 7 ай бұрын
​@@vidwankamble1179🤣
@Infinity_196
@Infinity_196 7 ай бұрын
@@sujit_rj_maharashtra363 ata tu navin kayda banavnar ka Are bhava navin kayda banavnya sathi Supreme court chi manyata lagte ani tasa jr asta tr BJP sattet ali tevhach jhala asta
@Rishiraje97
@Rishiraje97 7 ай бұрын
कधी विधान सभाच election येऊ राहील मला घाई लागू राहिली ना 😂
@sagarbhagure3778
@sagarbhagure3778 7 ай бұрын
Mala pn mast tondavar padayche ahe fadanvis mindhe ani ajit laa
@avi-n5y
@avi-n5y 7 ай бұрын
मराठा समाज सामाजिक मागास असेल तर १)सनी लियोनी VIRGIN आहे 2)अंबानी सर्वात गरीब आहे 3)RCB ipl winner aahe
@ujwalapagare7315
@ujwalapagare7315 7 ай бұрын
Good 😂😂😂😂👍👍👌
@SanjayJoshivlogs
@SanjayJoshivlogs 7 ай бұрын
😂😂😂😂
@Rishiraje97
@Rishiraje97 7 ай бұрын
💀
@SK-xo4hy
@SK-xo4hy 7 ай бұрын
एक नंबर 👍👍🤣🤣
@cops_aj9049
@cops_aj9049 7 ай бұрын
सर्व समाजाला न्याय दिल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन...❤
@yogeshpatil-gd3pp
@yogeshpatil-gd3pp 7 ай бұрын
Game केला 😂... election साठी... सुप्रीम कोर्टात टिकणार नाही
@kartikmore9228
@kartikmore9228 7 ай бұрын
"84% टक्के मराठा समाज मागास" हा शतकातला सगळ्यात मोठा विनोद आहे 😂
@Somethiinglike
@Somethiinglike 7 ай бұрын
आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे ani मागास सुद्धा.. गावाकडे जाऊन पहा
@vishvjeetmore6172
@vishvjeetmore6172 7 ай бұрын
Tumcha papa ni navin haval kadlay kay
@JaydeepPatil-d5p
@JaydeepPatil-d5p 7 ай бұрын
फुकट्याना सर्व श्रीमंतच दिसतात.
@mformotherhood7014
@mformotherhood7014 7 ай бұрын
सरकारी नोकऱ्यांचा विचार केला तर कळेलच आरक्षणा ने काय फरक पडतो ते आज किती मराठा समाजातील मुले जास्त marks asun pn नोकरी पासून लांब आहेत
@PATRICX2000
@PATRICX2000 7 ай бұрын
आरक्षण असलेले सगळे हे सुद्धा मागास आहेत हा सुद्धा जगातला सर्वात मोठा विनोद आहे..
@Rishi_Deshmukh.
@Rishi_Deshmukh. 7 ай бұрын
10% वेगळे आरक्षण म्हणजे, बाप जाद्याची हक्काची जमीन सोडून गायरानात जमीन घ्या म्हणण्यासारखे आहे. एकनाथ नी मराठा समाजाला शेंडी लावली.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 7 ай бұрын
10% EWS मध्ये समाधान माना. मराठ्यांची लोकसंख्या प्रचंड असल्यामुळे त्यांना 19% ओबीसी आरक्षणामध्ये टाकता येत नाही.
@sagarsutar887
@sagarsutar887 7 ай бұрын
आरक्षण म्हणजे बाप जाद्यांची जमीन नाही. सामाजिक, शैक्षणिक पातळी वर जो समाज घटक मागे आहे, त्यांना पुढे आणण्याचे आणि सरकारी नोकरी, पंचायत मध्ये प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे हत्यार आहे. बाप जाद्यंची जमीन अजूनही मराठा समाजाकडे आहे प्रामुख्याने.
@SonalShindePatil
@SonalShindePatil 7 ай бұрын
जी मागणीच नाही ते आरक्षण का दिलं?आता पुन्हा पुढचे पाढे पाच.मुलं परीक्षा देणार आणि पुन्हा SEBC सारखं ते सर्वोच्च न्यायालय रद्द ठरवणार.तोपर्यंत निवडणुक होऊन जाणार.पण तुम्हाला निवडणुकीत धडा माञ शिकवणार.SEBC ची मुलं अजून आंदोलन करतायेत आणि आता पुन्हा तेचं.
@amitpawar2695
@amitpawar2695 7 ай бұрын
म्हणजे कोणाला मत दयाचे ....सगळे सारखेच आहेत
@sagarchaudhari9375
@sagarchaudhari9375 7 ай бұрын
Sebc madhil mulana joining bhetali aahe
@Me_maratha_9403
@Me_maratha_9403 7 ай бұрын
SC madhun pahije aarkshan...Maratha v Mahar bhau bhau...mg SC madhun dyave mhanje courtat tikel
@S_PAWAR_
@S_PAWAR_ 7 ай бұрын
😢
@onkarshete9559
@onkarshete9559 7 ай бұрын
‍ आता neet ची परीक्षा आहे. तर form मध्ये हे आरक्षण साठी जात प्रमाणपत्र बनवाव लागेल? आणि परीक्षा दिली, आणि काहीही झाले, आरक्षण रद्द झाले,तरी जनरल मधून ऍडमिशन घेऊ शकतो का?
@Infinity_196
@Infinity_196 7 ай бұрын
Sadavarte ekta jari virodhat ubharla teri jinkul yeil court madhe 😂
@vsmashe
@vsmashe 7 ай бұрын
पटकने केस taka ata Ani चालुद्या पाच वर्ष tech
@prashantunawane
@prashantunawane 7 ай бұрын
योग्य निर्णय घेतला मुख्यमंत्री साहेबांनी
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 7 ай бұрын
राज्य मागासवर्ग आयोगाने मागास घोषित केलं....😂😂😂😂😂
@SAGAR_S_KHARAT
@SAGAR_S_KHARAT 7 ай бұрын
😅😂
@rohitw5086
@rohitw5086 7 ай бұрын
yeeeeeee आम्ही मागास झालो 👻👻👻👻👻
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 ай бұрын
10% आरक्षण पेक्षा न दिलेले बरे होते कारण आधीच यूज मध्ये भेटत होते आत्ता उलट EWS भेटणार नाही आणि ओपन कोटा पण कमी झाला.18% दिलं तरच फायदा आहे.
@PabloTiwari
@PabloTiwari 7 ай бұрын
पाटील गुलाल देऊ का?? 😊
@Fitnesn33age
@Fitnesn33age 7 ай бұрын
Patila la gu de
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 7 ай бұрын
​@@Fitnesn33ageतुझ्या आईची पूची दे
@rajendradange3219
@rajendradange3219 7 ай бұрын
शेवटी एक मंत्री च मराठा समाजा पेक्षा वरचढ ठरला.
@pramodshelke5213
@pramodshelke5213 7 ай бұрын
मंत्र्याचा काही रोल नाही तो तर एक प्याद आहे
@avhadadinath1989
@avhadadinath1989 7 ай бұрын
मराठा समाजाला EWS मधून 8 ते 8.5% आरक्षण भेटतं आहे यांनी काय केलं पहा 16/17% वरून 12/13% आता 10% आणि आता पुढील आंदोलनाच्या वेळी काय 6/7% आरक्षण देतं काय सरकार काय माहित? म्हणजे जे EWS 8 ते 8.5 भेटतं होते त्यापेक्षा कमी आरक्षण सरकार देत काय हा मोठा प्रश्नच आहे
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 ай бұрын
हा main मुद्दा आहे बाकी बाकी टिकणार नाही टिकणार हा पुडचा मुद्दा आहे आत्ता हाच मुद्दा आहे 16% वरून 10% का ते तर अडीच ews मध्ये भेटत होत 😡
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 ай бұрын
10% आरक्षण पेक्षा न दिलेले बरे होते कारण आधीच यूज मध्ये भेटत होते आत्ता उलट EWS भेटणार नाही आणि ओपन कोटा पण कमी झाला.18% दिलं तरच फायदा आहे.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 7 ай бұрын
​@@rameshwarsomvanshi8792५० टक्केच घेणा आता तू ??
@SK-xo4hy
@SK-xo4hy 7 ай бұрын
@@rameshwarsomvanshi8792 open quota काही नस्तो रे special . open is open to all
@Jadhav5698
@Jadhav5698 7 ай бұрын
५०/मराठा समाज OBC मध्ये आहे फक्त मराठवाडा मधला समाज च मराठा आहे
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 7 ай бұрын
सरकारने मराठा समाजाचे वाटोळे करण्याचे ठरवले आहे.. मराठा समाजाला ५० टक्के च्या आतील आरक्षण मिळाले पाहिजे तरच न्याय मिळेल.
@subhashjadhav6325
@subhashjadhav6325 7 ай бұрын
नोंदी सापडतात म्हटलं आहे तर ओ बी सी मधूनच आरक्षण लागू करावा
@santoshsankpal1581
@santoshsankpal1581 7 ай бұрын
एक नंबर निर्णय कोणावर अन्याय नाही
@SonaliSharmaPhotography
@SonaliSharmaPhotography 7 ай бұрын
नेक्स्ट मुख्यमंत्री chagan भुजबळ 🙏
@Sushant-um9wf
@Sushant-um9wf 7 ай бұрын
😂😂
@Shailya10
@Shailya10 7 ай бұрын
छगन भुजबळ साहेब 💥🔥💥🔥🤟🤟🔥🔥
@LearningwithVet
@LearningwithVet 7 ай бұрын
EWS वाल्याची मजजा 5% समज 10%आरक्षण, आंदोलन केलं मराठा समाज ने फायदा मात्र uchvarniya समज ल झलय.
@Kilvish-h8b
@Kilvish-h8b 7 ай бұрын
EWS मध्ये ब्राह्मण, गुजराथी, मारवाडी, जैन, लिंगायत, मुस्लिम असे किती तरी समाज येतात.
@LearningwithVet
@LearningwithVet 7 ай бұрын
@@Kilvish-h8b मला एक सांगा मराठा समज जितका आहे तितकाच आता ews उरला आहे का,दोघांना आता 10% same आरक्षण आहे, ews च पूर्ण फायदा झालं आहे यात,मराठा समाज फसला.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 7 ай бұрын
​@@LearningwithVetopen चे काय ?? Open competition ला जागा ???
@RavindraKhalkar-ti2px
@RavindraKhalkar-ti2px 7 ай бұрын
Thanks for explanation
@This_handle_Isnt_available111
@This_handle_Isnt_available111 7 ай бұрын
जे कोणी कोणत्या तरी नेत्यांच्या contact मधे आहे किंव्हा जरांगे पाटील यांच्या contact मध्ये आहे त्यांनी कृपा करून यांना एक मागणी करायला सांगा...जो पर्यंत supreme court मधे आरक्षण सिद्ध होत नाही तो पर्यंत लागू करू नका....तो पर्यंत EWS मधे ठेवा कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्याचे यात फार नुकसान होते.... ही माझी विनंती🙏🙏🙏🙏🙏
@kayaboalat
@kayaboalat 7 ай бұрын
खरच मराठा मागास आहे का?? खरच आरक्षणाची गरज पडली आहे का?? कोणत्याही गावात जावा महाराष्ट्रातील 70 ते80℅ जमीनी त्यांच्या, शाळा त्यांच्या, पतसंस्था, दुध डेअरी, किराणा दुकान, कापड दुकान हे त्यांचेच पण वंचित राहीलेला समाज हळूहळू पुढे चालाय हे पोटात दुकतय ह्यांच्या
@PATRICX2000
@PATRICX2000 7 ай бұрын
जे आरक्षित आहेत त्यांचं पण मागासले पण तपासले पाहिजे... आणि जे मागासलेले नाही त्यांचे आरक्षण काढून घेण्यात यावे... पटतंय का?
@APK81
@APK81 7 ай бұрын
Te magaas nahi chewtiya aahet
@sakshi3903
@sakshi3903 7 ай бұрын
Brobar bhava ​@@PATRICX2000
@kayaboalat
@kayaboalat 7 ай бұрын
​@@PATRICX2000मुळात आरक्षण हा विषय जातीमुळे आला आज ही दलित म्हणून कित्येक ठिकाणी अत्याचार होतो. आणि आरक्षणामुळे सगळेच काय सावकार नाही किंवा मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. तुम्ही म्हणताय तस जरी केल तरी ८०% ते ९०% मागासच आहेत हे सिद्ध होणार
@Animalloverdolphin
@Animalloverdolphin 7 ай бұрын
samaj magas asn ani bhikari asn yaat frk aahe.. ani bhikari ha paishane nsto tr vruttine asto
@mushtaq_shaikh
@mushtaq_shaikh 7 ай бұрын
He aahe Gajar, Modi ne punha gajar dila marathyanna, He aarakshan SC madhe tiknaar naahi, Parliament madhe bill aanun 50% cealing todun arakshan deta yete.
@ankushumbare6059
@ankushumbare6059 7 ай бұрын
Konta Abhayas kela aahe Rao😂😂😂 Desh Lokshahi Aahe.. Constitution Aahe..50% Manje Lokshahi Ani Constitution ❤❤
@FactsWithV8
@FactsWithV8 7 ай бұрын
Ho ka congress na t gulab jamunch dela aare yanii tari kunbi nondi aaslelya aarakshan dela pahu na mag congress aalya var detat ka mg Jay shree ram 🚩🚩🚩
@mushtaq_shaikh
@mushtaq_shaikh 7 ай бұрын
@@ankushumbare6059 aadhi decide kar tula kay bolaycha aahe.
@SK-ce7ku
@SK-ce7ku 7 ай бұрын
Tu bolu nko Sambhaji maharajsobt tumha lokanni ks vagl mahite aamhala.
@abhiii777
@abhiii777 7 ай бұрын
मग भारतात कितीतरी राज्य आहेत ते ५०% च्या वर आरक्षण देतात ते काय आहे?
@sam_babar
@sam_babar 7 ай бұрын
10% कसे ठरवले
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 ай бұрын
Age relaxation मिळणार आहे का
@balasahebjadhav8313
@balasahebjadhav8313 7 ай бұрын
होय
@akash_adsule
@akash_adsule 7 ай бұрын
Nhi ig
@SAGAR_S_KHARAT
@SAGAR_S_KHARAT 7 ай бұрын
Kunach kay tr kunach kay..
@abhijeethiwrale6190
@abhijeethiwrale6190 7 ай бұрын
Araksahan Tiknar ka?
@Helpme-u2k
@Helpme-u2k 7 ай бұрын
Lihun deto nahi tiknar
@RohitKulkarni8577
@RohitKulkarni8577 7 ай бұрын
Naahi tiknar
@nitinsathe965
@nitinsathe965 7 ай бұрын
Ajibat nahi
@kamble_vinod6744
@kamble_vinod6744 7 ай бұрын
पुढच्या video मध्ये हे सांगा की आरक्षण कोणत्या मुद्यावर टिकू शकते.
@allthebest301
@allthebest301 7 ай бұрын
ह्यात कांबळे ला का इंटरेस्ट
@badripatilmagar5034
@badripatilmagar5034 7 ай бұрын
पुढे युती सरकारचेही 10% आमदार विधानसभेवर जाणार याची मराठा समाजाने काळजी घ्यावी 🚩🚩
@anand1311
@anand1311 7 ай бұрын
मराठा समाज: EWS ✓ OBC ✓ स्वतंत्र quota! ✓ वाह!!!!
@Marathiviral487
@Marathiviral487 7 ай бұрын
EWS फायदा नाही घेता येणार आता
@SK-xo4hy
@SK-xo4hy 7 ай бұрын
उद्या SC परवा ST मध्ये पण मागणार हे 😅😅
@NishadKelkar
@NishadKelkar 7 ай бұрын
mhanje jarangen chya magni nusar obc madhe pn dya aani jyanchi nond nahi tyana vegla pn dya.....wah re waah
@SAGAR_S_KHARAT
@SAGAR_S_KHARAT 7 ай бұрын
Reservation tyanchya khishyatun bhetnar asel mhanun bolat astil te tase😂
@NishadKelkar
@NishadKelkar 7 ай бұрын
@@SAGAR_S_KHARAT kay samjat nahi.....kay vichar astat lokanche
@anup7342
@anup7342 7 ай бұрын
Nit aik batmi kelya
@NishadKelkar
@NishadKelkar 7 ай бұрын
@@anup7342 neet aikun ch bollo dada mi......asa double aarakshan dila tr bakichya samajawr annyay nahi ka haa
@Dear_914
@Dear_914 7 ай бұрын
​@@NishadKelkarEWS
@omkarjoshi6807
@omkarjoshi6807 7 ай бұрын
सर्व्हेची माहिती जाहिर करावी.
@SB-jt8oe
@SB-jt8oe 7 ай бұрын
खूप गोड दिसतेय राव ही ❤❤
@shriharidhulgande7846
@shriharidhulgande7846 7 ай бұрын
खो खो खेळत आहे का बक्षिस चॉकलेट दिले
@santoshsarode3616
@santoshsarode3616 7 ай бұрын
शिंदे हा फक्त नामधारी आहे खेळ करणारा तर फडणवीस आहे
@santoshwagh969
@santoshwagh969 7 ай бұрын
आणि अजित पवार ?
@Me_maratha_9403
@Me_maratha_9403 7 ай бұрын
SC madhun aarkshan dya...Maratha v Mahar aamhi Bhau bhau...mhanje courta madhe tikel te...OBC jaun marnyapeksha SC nadhe bar ..jarange bhau..yasathi aandolan kra aata...
@Ganpati_bappa_morya8
@Ganpati_bappa_morya8 7 ай бұрын
🥕 भेटला
@ShreeramBadhe
@ShreeramBadhe 7 ай бұрын
Arshkan bhetl re😂😂 gulal ana ata patkan aani feka hawet lawa Aplya aplya
@rajupawar6859
@rajupawar6859 7 ай бұрын
हे आरक्षण टिकणार नाही आम्हाला वो बी सी मधुनच आरक्षण हवय
@PrathameshOhol
@PrathameshOhol 7 ай бұрын
2014 Returns.....
@shreyashpatil4080
@shreyashpatil4080 7 ай бұрын
महाराष्ट्र मधील एकूण लोकसख्या आणि त्यातील किती आरक्षणा खाली आहे आणि किती आरक्षना वीणा आहे यावरती एक व्हिडिओ बनवा
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 7 ай бұрын
निवडणूक होईपर्यंत दिलेले गाजर 😂😂😂
@तात्या-झ2न
@तात्या-झ2न 7 ай бұрын
💯
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 7 ай бұрын
*मराठा आरक्षण OBC म्हणून तेही 50% च्या आतच पाहिजे...💯*
@बाबूभैया98
@बाबूभैया98 7 ай бұрын
Obc cha guu avdto ka re tumhala sc st cha pan khava thoda bagha avdel
@Cbjnxgnocxc
@Cbjnxgnocxc 7 ай бұрын
@@बाबूभैया98 57 लाख OBC मध्ये येत आहेत...😂 बघु आता कोण काय खाते ते..🔥😁
@akshaynimble8515
@akshaynimble8515 7 ай бұрын
सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक नाय सांगता आलं का हे आरक्षण नाही घात आहे 😡😡
@janmanas555
@janmanas555 7 ай бұрын
या लोकसभेला बीजेपी ला मतदान नहीं ... जेव्हा पूर्ण काम होइल tevhach मत तोपर्यंत नाही
@VY11_GAMER
@VY11_GAMER 7 ай бұрын
आम्हाला हे 10 % भीक नको आहे , कधी नव्हे तर हुलहुल्या सदावर्ते तू हाय कोर्टात विरोध कर # एक मराठा कोटी मराठा 💯
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 ай бұрын
आरक्षण टिकेल नाही टिकेल ते पुढचा प्रशन पण 16% वरून 13% वरून 10% का देत आहेत हा प्रश्न 😡
@ommete1372
@ommete1372 7 ай бұрын
He accept Kara election parant te pan janar ahe
@MrPratikG
@MrPratikG 7 ай бұрын
जेवढं आरक्षण आत्ता मिळालंय तेवढं घ्यावं.. पुढचं नंतर बघता येईल
@okmarathi9021
@okmarathi9021 7 ай бұрын
विशेष अधिवेशनात कोण कोण उपस्थित होते याबद्दल व्हिडिओ बनवा
@sagarraut7948
@sagarraut7948 7 ай бұрын
महाराष्ट्रात् मराठा समाज मागासलेला आहे,तर कोणता समाज पुढारलेला आहे
@eximsarathi5336
@eximsarathi5336 7 ай бұрын
असे करून सरकारने तीव्र असंतोष, पश्याताप विकत घेतला..!🚩 #फसणवीस नीती
@santoshwagh969
@santoshwagh969 7 ай бұрын
शिंदे व पवार होतेच की
@Krishna09719
@Krishna09719 7 ай бұрын
Mg ews sathi apply karu shakto ka amhi
@demonspriest1973
@demonspriest1973 7 ай бұрын
No😂😂😂
@demonspriest1973
@demonspriest1973 7 ай бұрын
Ya bjp n marathyancha game kela😂😂
@allthebest301
@allthebest301 7 ай бұрын
Ews मध्ये कोणीही जाऊ शकतो उत्पनाचा दाखला असेल तर मुस्लिम सुद्धा जाऊ शकतो
@Krishna09719
@Krishna09719 7 ай бұрын
@@demonspriest1973 काय no State मध्ये नाही पण Central EWS साठी apply करू शकतो
@abhiii777
@abhiii777 7 ай бұрын
8 लाख पेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असेल तर कोनिही करु शकतो
@prasadbhalerao73
@prasadbhalerao73 7 ай бұрын
सरकारणे आरक्षण दिले ❌ सरकारणे गांजर दीले ✔️ 😡😡
@commenterop
@commenterop 7 ай бұрын
माझा june ला admission आहे .. MBA च मला भेटेल काय हे आरक्षण?☺️
@np7001
@np7001 7 ай бұрын
Safe side mhnun ews mdhun apply kar
@PATRICX2000
@PATRICX2000 7 ай бұрын
​@@np7001फी? कशी भरायची 😢
@rahulkekte52
@rahulkekte52 7 ай бұрын
Ho
@TanmayJasud
@TanmayJasud 7 ай бұрын
State college la milel dusrya rajyat nahi milnar
@abhiii777
@abhiii777 7 ай бұрын
Ews ची तयारी करून ठेव. याची अंमलबजावणी सुप्रीम कोर्ट च्या decision नंतरच होणार.
@sachindhiwar492
@sachindhiwar492 7 ай бұрын
Ews 10% cancelled ka ata
@APK81
@APK81 7 ай бұрын
Ho. Kaaran maratha aata magas zaaly
@APK81
@APK81 7 ай бұрын
Aata mast bramhan poraana EWS milnaar
@anand1311
@anand1311 7 ай бұрын
​@@APK81मराठ्यांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे 😂
@Kilvish-h8b
@Kilvish-h8b 7 ай бұрын
​@@APK81मग तुला काय प्रोब्लेम आहे
@abhiii777
@abhiii777 7 ай бұрын
Ews directly centrally applied aahe saglya state madhe. Abhyas vadhva
@MARATHA_27
@MARATHA_27 7 ай бұрын
अरे ते 10% जाऊद्या पण मी पुण्यातून कुणबी नोंदी नुसार OBC प्रमाणपत्र काढल आहे तर ते valid आहे ना आता 🙏🙏
@Jadhav5698
@Jadhav5698 7 ай бұрын
Validity कशी निघेल तुमची validity la ५० document लागत ते कसं करसल... बाकी तुमची मर्जी..... कुणबी मराठा विदर्भ...
@MARATHA_27
@MARATHA_27 7 ай бұрын
@@Jadhav5698 मग मी काढल आहे ते valid नाही का validity झाली आहे ना त्याच्यावर
@allthebest301
@allthebest301 7 ай бұрын
नोंदी सापडल्या त्यांनी 50% च्या आत घुसा आणि बाकीच्यांनी 50% च्या वर ,दोन्हीकडून फायदा
@MARATHA_27
@MARATHA_27 7 ай бұрын
@@allthebest301 हा मग मला तेच म्हणायचं आहे तसं करू शकतो का
@chandrashekharwajage3198
@chandrashekharwajage3198 7 ай бұрын
सरकार मराठा समाजाला खेळवतंय.निवडणुकीत पाहुन घेऊ
@grphaltankar2778
@grphaltankar2778 7 ай бұрын
शैक्षणिक दृष्टीने प्रगत समाजाला 40%आरक्षण लागू करायला हवा
@amarsawant9361
@amarsawant9361 7 ай бұрын
EWS +10=20% आरक्षण मागास लोकांना 😂😂😂
@PATRICX2000
@PATRICX2000 7 ай бұрын
75 वर्ष आरक्षण घेऊन काय उपटले? अजूनही झोपडपट्टीत राहायला लागते.. आधी स्वतःची परिस्थिती पाहा..
@vinayakmogareofficial6258
@vinayakmogareofficial6258 7 ай бұрын
​@@PATRICX2000Abe 2 mhine jeu ghalto 10000 lokana avd kmal 75 vrs arkshan bhetlyan tu kay sangayla paristiti pha 😂😂
@amarsawant9361
@amarsawant9361 7 ай бұрын
​@@PATRICX20003000वर्षे पासून 100%आरक्षण घेऊन काय दिवे लावले अधोगती च झाली
@amarsawant9361
@amarsawant9361 7 ай бұрын
​​@@vinayakmogareofficial62583000वर्षे पासून 100%आरक्षण 100%संधी घेत होता विसरलात काय.....75वर्षे आरक्षण घेतल... म्हणून रडू नका आधी इतिहास तपासा 😂😂😂😂
@amarsawant9361
@amarsawant9361 7 ай бұрын
​@@PATRICX20003000वर्षे आरक्षण घेऊन काय....केल . आणि भाषा पण सुधारा थोडी..... मागास लोकांना आरक्षण हा शब्द आयोगाने निश्चित केला आहे मी नाही भावा 😂😂😂😂
@pandurangpawar787
@pandurangpawar787 Ай бұрын
Kortat टिकणार नाही कारण देणाऱ्या सरकारची हितचिंतक कोर्टात जातात.
@Infinity_196
@Infinity_196 7 ай бұрын
Ata je marathe navin navin kunbi jhalet tancha kay 😂😂
@superstardhanush1928
@superstardhanush1928 7 ай бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@balasahebjadhav8313
@balasahebjadhav8313 7 ай бұрын
त्यांनी मराठा मध्ये यावा सरकारने सुविधा दिली आहे
@Infinity_196
@Infinity_196 7 ай бұрын
@@balasahebjadhav8313 are bhava caste change karte yet nasti Tasa asta tr me ST madhli jatit convert jhalo asto 😜
@Jadhav5698
@Jadhav5698 7 ай бұрын
शरद पवार च्या मागे हिंडा म्हणा
@mandarbilpe481
@mandarbilpe481 7 ай бұрын
​@@Infinity_196 ka re?
@bhushankakde4649
@bhushankakde4649 7 ай бұрын
ओबीसि मधूनच पाहिजे नाहीतर आंदोलन चालूच ठेवा.
@amol_laghane
@amol_laghane 7 ай бұрын
सरकार ने प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत, आणि हे आरक्षण टिकेल हा ही विश्वास वाटतो, कुणबी प्रमाणपत्र आणि हे 10% आरक्षण दोन्ही मुळे मराठा समाजाचा नक्कीच फायदा झालेला आहे, फक्त ते योग्य उपभोगत्या पर्यंत पोहोचावं हीच शुभेच्छा !
@ramraoghuge1138
@ramraoghuge1138 7 ай бұрын
शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अभिनंदन🎉🎉🎉🎉
@Indian25808
@Indian25808 7 ай бұрын
सरकारने हे निवडणूकीपुढे मराठा समाजाला गाजर दाखवल आहे. सरकारचा जाहीर निषेध🏴🏴
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 7 ай бұрын
10% आरक्षण पेक्षा न दिलेलं बर होत😡
@BotanistBaba
@BotanistBaba 7 ай бұрын
He aarakshan tiknare asel ka?
@Akshay.00001
@Akshay.00001 7 ай бұрын
*मराठा आरक्षण हक्काचं आहे .... मराठा समाजाला कुणबी ओबीसी मधून आरक्षण मिळाला पाहिजे ... सगेसोयरे विधायक कायद्यात रूपांतर करावे सरकारने*🚩🚩🚩🚩
@Infinity_196
@Infinity_196 7 ай бұрын
Me ek buddhist ahe pan sarva marathyanna sangu ichito he tumchi fasavnuk ahe ata court chi hearing yeus tr election yete mg tarik pe tarik dile jatil Mg sarva marathe aarakshan bhetla samjun BJP la vote detil Ya GAME madhe adku naka karan atta paryant sarva jan Marathyancha gairvapar karnyat ala ahe Jay Bhim Jay shivray Jay shree ram ❤
@samytube5129
@samytube5129 7 ай бұрын
Brabr ahe bhau
@kavitayesare5843
@kavitayesare5843 7 ай бұрын
Sarl saman nagari kayda kara
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu 7 ай бұрын
नालायक सरकारांची निवडणुकीत आम्ही जिरवणार.कुणबी मध्येच पाहिजे . एक मराठा लाख मराठा ❤
@akky6398
@akky6398 7 ай бұрын
राजसाहेब ठाकरे बरोबर बोलत होते
@aniketjadhav7716
@aniketjadhav7716 7 ай бұрын
Rikshawalyane maharajanchi khoti shapath gheun ghetli ani fasavla maratha samajala😂
@Jadhav5698
@Jadhav5698 7 ай бұрын
जय फडवणीस साहेब......❤❤
@kokani-
@kokani- 7 ай бұрын
Kasla patil ata magas ahe to manoj jarange mhana
@Rishiraje97
@Rishiraje97 7 ай бұрын
भारी आहे आता उद्या ब्राम्हण पण उपोषणाला बसेल, आणि सरकार vote bank मुळे त्यांना पण १०% आरक्षण देईल
@sureshgawade9129
@sureshgawade9129 7 ай бұрын
घोर फसवणूक, मराठा समाजाची ❤
@modi4199
@modi4199 7 ай бұрын
भाई, त्या शिंदे चा तुम्ही जीव देखील घेतला तरी मराठा आरक्षण देण्याचे अधिकार त्याला नाही. हे फक्त केंद्र सरकारचं करू शकते. पं. मोदी ला महाराष्ट्रात दौरा करूच दिला नाही पाहिजे. काळे झेंडे दाखवले पाहिजे मोदी ला. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत, कोणत्याच पक्षाला आणि नेत्याला प्रचार करण्यास गावो गावी बंदी आणली पाहिजे 🧐
@navnathmaind9082
@navnathmaind9082 7 ай бұрын
आधी मराठा समाजाला ews 10 % +ओपन 38 असे एकूण 48%जागेसाठी संधी उपलब्ध होती. सदर आरक्षण मिळाल्यानंतर मराठा 10 % +ओपन 28 %म्हणजे आरक्षण देऊन 10% संधी कमी झाली असे दिसते.
@thegodfather2271
@thegodfather2271 7 ай бұрын
💪😊 जो पर्यंत BJP सरकार आहे तो पर्यंत आरक्षण टिकणार . ज्या दिवशी दुसरे सरकार आले समजा आरक्षण गेले 😂 त्यामुळे BJP सरकार पुन्हा सत्तेत येणे गरजेचं आहे
@rajshinde7709
@rajshinde7709 7 ай бұрын
मराठा, धनगर, ब्राह्मण सगळ्या णाच आरक्षण पाहिजे. त्या पेक्षा सर्वच आरक्षण रद्द करण्यात यावे.
@Ganesh-ic7cr
@Ganesh-ic7cr 7 ай бұрын
tai tuccha channel cha darja ghasarla
@RoarMaddy
@RoarMaddy 7 ай бұрын
मराठा समाज हा सामाजिक मागास कसा झाला? म्हणजे उद्या कोणी येऊन आंदोलन केल आणि मनाल हाल्या दूध देताय तर सरकार तो पण कायदा मजूर करेल का?
@vilasbhoyar3638
@vilasbhoyar3638 7 ай бұрын
ते घरचे सदन आहेत. त्यांच्या जमीन व आमदार कमी करा मगच आरक्षण द्या
@dayanandjagadale9733
@dayanandjagadale9733 7 ай бұрын
OBC मधूनच मराठ्यांना आरक्षण द्या
@dnyaneshwarpandhare8714
@dnyaneshwarpandhare8714 7 ай бұрын
10 /आरक्षण दिले बदल सरकार चे धन्यवाद 🙏
@mahendrabende5167
@mahendrabende5167 7 ай бұрын
किती फास्ट बोलता तुम्ही 😢 काही समजत नाही ...चिन्मय भाऊ पाहिजे
@ketannivalekar1388
@ketannivalekar1388 7 ай бұрын
आता आरक्षण ऐकच माणूस देऊ शकतो तो म्हणजे मी मला प्रधानमंत्री बनवा 2024 ला मी देईल सर्व लोकांना आरक्षण *आपली पार्टी खेळू बाबा* आगली बार खेळू बाबा सरकार जिंदा बाद
@SAGAR_S_KHARAT
@SAGAR_S_KHARAT 7 ай бұрын
जारांगे ला आरक्षण वेगळ्या ताटात नाही पाहिजे, त्यांना तर OBC च्या ताटातूनच हिसकावून खायचं आहे.....
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 44 МЛН
💩Поу и Поулина ☠️МОЧАТ 😖Хмурых Тварей?!
00:34
Ной Анимация
Рет қаралды 2,1 МЛН