No video

Maratha vs OBC | मुलांच्या मैत्रीत दरी का? अंतरवालीतल्या OBC मुली काय म्हणतात पाहा

  Рет қаралды 132,627

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

Maratha vs OBC हा वाद आता महाराष्ट्रात जातीयवादाची दरी निर्माण करणारा ठरतोय. सध्या महाराष्ट्रातल्या जालन्यात (Jalna, Maharashtra) अंतरवाली सराटीत (Antarwali Sarati) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि वडीगोद्रीत OBC चे लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांचं उपोषण सुरु आहे. पण या उपोषणामुळे गावागावात मराठा आणि ओबीसींमध्ये तेढ वाढताना दिसतंय. हेच तेढ शाळकरी मुलांमध्ये पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. अंतरवाली सराटीत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी काही ओबीसी मुलींशी संवाद साधला. यावेळी शाळकरी मुलांमध्येही जातीभेदावरुनचं कोणतं वास्तव समोर आलं, पाहूयात...
#marathavsobc #marathareservation #obcvsmaratha #obcprotest #manojjarangepatil #jarangepatil #laxmanhake #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #news18lokmatlive #ibnlokmat #maharashtrapolitics
#siak
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 1 300
@thegodfather2271
@thegodfather2271 Ай бұрын
😢🙏 जरांगे साहेब तुमच्या मुळे हिंदु धर्मात फुट पडत आहे. तुम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखंड हिंदवी स्वराज्याची संकल्पना खंडित करत आहेत. महाराज सर्व जातीचा मावळ्यांना घेवुन एकत्र लढले. 💪🚩🚩🚩🚩
@vinayakmedhi1019
@vinayakmedhi1019 Ай бұрын
जरांगे साहेबांचा उद्देश्य वेगळा आहे.... शिवाजी महाराजांचा वेगळा होता. शिवाजी महाराज जर सर्व आत्ताच्या नेत्यांना कळले असते तर ते खुर्चीसाठी व सत्तेसाठी एकमेकांविरुद्ध लढून हिंदूंनां संपवायला निघाले नसते.
@rathodpooja1996
@rathodpooja1996 Ай бұрын
Agdi barobr, Ha jarange veda aahe, yachyamule jatit bhandne vadhli aahet
@birmalandhare8259
@birmalandhare8259 Ай бұрын
हाकेला सांग हाकेला 24 रुपये
@umakantdixit2685
@umakantdixit2685 Ай бұрын
agdi barobar
@DattatrayaRkale
@DattatrayaRkale Ай бұрын
निष्पाप, निरागस मुलांमध्ये विष पेरू नका. ते देशाला धोकादायक ठरेल.👏
@HomoSapean123
@HomoSapean123 Ай бұрын
जरांग्याची पोरगी काय बोलते रे, तेंव्हा कुठे होता. ..😂😂😂😂
@user-fo2xn2jl1t
@user-fo2xn2jl1t Ай бұрын
Right ​@@HomoSapean123
@vinayakmedhi1019
@vinayakmedhi1019 Ай бұрын
Agadi Barobar
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza Ай бұрын
हेच भक्कम कार्यकर्त्यांचे मटेरियल आहे 😂😂😂😂😂😂 काम जोमाने चालू ठेवले पाहिजे 🙏🏻
@Preamble1950
@Preamble1950 Ай бұрын
आमच्या बहुजनांच्या मुली, मुले आरक्षणाबाबत जागृत झाले, की यांना देशाचं भवितव्य धोक्यात दिसते, जेव्हां बहुजनांचे महामानवाचा आपमान वात्रट केतकी चितळे करते तेव्हां कुठे जाते हे तुमचं शहाणपण, व देशाच्या भविष्याचा विचार... हे तत्वज्ञान तुमचं तुमच्या जवळचं ठेवा...
@msgaikwad5383
@msgaikwad5383 Ай бұрын
हा व्हिडिओ पाहून मन खूप अस्वस्थ झालं सर. वर्गातील विद्यार्थ्यांची ही मानसिक अवस्था असेल तर विद्यार्थी कसे शाळा शिकतील. भारताचे भविष्य कसे घडेल. या आरक्षणाच्या वादाने विद्यार्थ्यांच्या मनावर खूप परिणाम झालाय असं दिसत आहे.
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l Ай бұрын
पहिला त्याचं भवितव्य घडलं पाहिजे नंतर भाताचे.
@user-bgajinkyatuppekar
@user-bgajinkyatuppekar Ай бұрын
Right 😢❤
@Kbhft
@Kbhft Ай бұрын
बीड मध्ये यांच्या पेक्षा भयानक परिस्थिती आहे. लहान लेकरं सुद्धा जात करतात.
@Rahulrdev299
@Rahulrdev299 Ай бұрын
Dada he kahich nahi kahi divsani ya don jatit madhe konakde koni Kam suddha karnar nahi😢
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
पंकजा पडली हे मुंडे जातीला पचवता आलेले नाही
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 Ай бұрын
राज ठाकरे म्हणालेच की ही जात शाळेत पण पोहोचेल. महाराष्ट्राची वाट लागायला वेळ लागणार नाही.
@user-dn6gr8rf5i
@user-dn6gr8rf5i Ай бұрын
२१ व्या शतकातील तथाकथित जाणत्या राजानी केलेली करामत आहे ही. त्याला हाणुन पाडण्यासाठी bjp ला जास्तीत जास्त मतदान होनं आवश्यक आहे. पण आपले लोकं मतदानाच्या दिवशी घरी बसतात. हिंदुत्वाचं महत्त्व फार कमी लोकांना कळतं.
@chetannikam7283
@chetannikam7283 Ай бұрын
@@user-dn6gr8rf5i janta rajanna bjp chi satta maharashtrat nako ahe tyanna faqt mahavikas aaghadi chi satta maharashtat havi ahe.tyasathich he rajkaran chalu ahe.
@user-dp8si4kg5p
@user-dp8si4kg5p Ай бұрын
शरद पवार ची फळ महाराष्ट्र भोगणार
@riteshsangole5034
@riteshsangole5034 Ай бұрын
Khar aahe bhavano, maratha, obc, ha vaad RSS BJP hi brahman wadi mnuwadi sanatni pakhandi jatiwadi dhurth makkaar party karu pahat aahe, fadanvis BJP che brahman nete and BJP ha vaad lau pahat aahe, obc, and maratha yani salokhyane vagave, 🙏🏼🙏🏼🙏🏼👍
@081suraj
@081suraj Ай бұрын
भारतामध्ये आरक्षण धोरण लागू झाल्यापासून स्वातंत्र्यापासूनच जात वर्गात अस्तित्वात आहे. जेव्हा तुम्ही इयत्ता पहिलीत प्रवेश घ्याल तेव्हा पहिला प्रश्न तुमची जन्मतारीख आणि जात काय आहे ? आता सोईस्कर म्हणत आहेत कि वर्गात जात आलि. 75 वर्षांपासून तुम्ही वर्गात जात आलेलि पाहिले नाही का ?
@ganeshdode2744
@ganeshdode2744 Ай бұрын
सच्चा पत्रकार हिंदू समाजात जातीभेद तसेच जाती जातीमध्ये तणाव निर्माण होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला .....
@sadashivkhade5128
@sadashivkhade5128 Ай бұрын
Siddharth Godam hath jaate Wadi aahe
@kaps178
@kaps178 Ай бұрын
एकच नंबर....... सर्व जातिवंत पुढाऱ्यांचे अभिनंदन.... आमच्या डोळ्यादेखत हे पाहायला मिळाले ....झाशीची राणी म्हणाल्या होत्या मै मेरी झांसी नही दुंगी. आजच्या मुली म्हणतात मी माझ आरक्षण देणार नाही......फरक कसा पडला...
@laxmanpatil6145
@laxmanpatil6145 Ай бұрын
हिंदूंमध्ये फूट पाडूनच इंग्रज आणि मोगलांनी देशावर राज्य केले आहे आता पुन्हा इंग्रजां साठी भारतात चांगले दिवस येत असल्याचे दिसत आहे 💐💐💐🙏🙏
@Indian12891
@Indian12891 Ай бұрын
इग्रज नाही ब्रह्मन नानी वाट लावली ही जय श्री राम 🚩🚩🚩🚩
@marathibahubali5753
@marathibahubali5753 Ай бұрын
Kashala engrajana dosh deto jatiwad aplya dharmat ahe te band kra adhi 🙏🙏
@habibi731
@habibi731 Ай бұрын
​@@Indian12891are bamnane nhi be jarange na vat lavli 😢be
@rameshwaradhatrao4224
@rameshwaradhatrao4224 Ай бұрын
अगदी खरय😢 सनातन नष्ट करण्याची सुपारी घेतलेले इंग्रज आणि पाश्चिमात्यांचे दलाल आहेत काही राजकारणी 😡😡😡
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Ай бұрын
श प च्या रूपात इंग्रजच अवतरला आहे!
@vilasvaydande-dv3uw
@vilasvaydande-dv3uw Ай бұрын
आम्ही आरक्षण करत भांडत‌आहोत तिकडे मुस्लिम राष्ट्र २०४७ पर्यंत बनविण्यासाठी प्रयत्न चालू ‌आहेत जर आम्ही हिंदूच राहिलो नाही तर आरक्षण काय कामाचं देश‌‌ वाचवा हिंदू वाचवा संविधान वाचवा
@ravirajvirkar5967
@ravirajvirkar5967 Ай бұрын
अगदी खरं बंधू, आरक्षणपेक्षा, आणि अनुदानापेक्षा समान अधिकार आणि कर्तव्य हवं
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 Ай бұрын
@@vilasvaydande-dv3uw हिंदू नाही संविधान वाचवा आणि जातीभेद नष्ट करा संविधान आहे तो पर्यंत देशाला धोका नाही पण जे लोकं संविधान बदलण्याची भाषा करतात तेव्हा तुम्ही काही बोलत नाही आणि मुस्लिम आणि मुस्लिम देशा पासून फक्त भारतालाच धोका आहे का जगात दुसरे राष्ट्र आहे का नाही काहीच होत नाही फक्त तुमच्या डोक्यात तस बसवले आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@Kbhft
@Kbhft Ай бұрын
​​​@@sarangdharkharat1772मुस्लिम नाची भीती दाखवून हिंदू राष्ट्र च्या नावा खाली ब्राम्हण राष्ट्र बनवायचे आहे. आणि ब्राम्हण च्या हातात देश घेयचा. लक्षात असुद्या हिंदू राष्ट्र च्या भूल थाफा ला बळी पडू नका सगळ्या जातींना ब्राम्हण च्या हाता खाली गुलामी करावी लागला जी हजारो वर्षी गुलामित जगलात परत ते दिवस आनायचे आहेत का ....
@SunilBurade
@SunilBurade Ай бұрын
पाक बांगला देश मध्ये हिंदूंची परिस्थिती काय आहे जाऊन बघा.दीड दोन टकक्यांपर्यंत खाली आलेत.
@Kbhft
@Kbhft Ай бұрын
​​@@sarangdharkharat1772मुस्लिम नाची भीती दाखवून हिंदू राष्ट्र च्या नावा खाली ब्राम्हण राष्ट्र बनवायचे आहे. आणि ब्राम्हण च्या हातात देश घेयचा. लक्षात असुद्या हिंदू राष्ट्र च्या भूल थाफा ला बळी पडू नका सगळ्या जातींना ब्राम्हण च्या हाता खाली गुलामी करावी लागला....
@datul8770
@datul8770 Ай бұрын
या सगळ्याच मूळ कारण हा जरांग्या अन् त्याचा मालक स्वयंघोषित (अ)जाणता राजा...
@Indialover120
@Indialover120 Ай бұрын
हा व्हिडिओ बघून खुप वाईट वाटले. कदाचित या मुलींना जीवनात आरक्षणाच् उपयोग होईल की नाही हे सांगता येत नाही पण जरांगे ने सामान्य माणसाची डोकी भडकावली यावर काउंटर करण्यासाठी ओबीसी च्या नेत्यांनी जरांगे ल काउंटर करून प्रती आंदोलन चालू केला यातून जरांगे खुप प्रसिद्ध आणि श्रीमंत झाला आणि ओबीसी लोकांचं सुध्दा संपलेले राजकरण परत जिवंत झालं याचं वाईट परिणाम इतक्या लहान मुलांपर्यंत गेला की यांच्या मनातील चीड कधीही जाणार नाही आणि हे आपल्या राष्ट्रासाठी किती घातक होईल याचा विचार करून खुप वाईट वाटले.
@nitinthorat3319
@nitinthorat3319 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर्व समाजातील मुलांना दूर ठेवले पाहिजे आंदोलन पासून सर्व समाज बांधवांनी गांभीर्यानं lax द्यावे
@smitakulkarni7387
@smitakulkarni7387 Ай бұрын
हेच देशद्रोही लोकांना हवे आहे.देश राहीला तरच जात राहिल आरक्षण राहिल . हे सगळ्यात महत्वाचे आहे देश प्रथम मग बाकी.सैनिकांनी असा जातीपातीचा , धर्माचा,प्रांताचा विचार करून लढायचे ठरवले तर काय होईल. सैनिक म्हणून त्यांना काय वाटले ते बघा.ते म्हणतात आम्ही देश सांभाळून ठेवतो पण त्याचा फायदा तेव्हाच आहे जेव्हा समाज चांगला असेल.एक असेल. तरच आमच्या शहीद होण्याला अर्थ आहे सैनिकांच्या मनाचा विचार आपण नाही करणार देशवासीय तर कोण करणार?
@kishorsonawane463
@kishorsonawane463 Ай бұрын
जरांगे साहेब काय करून ठेवलं तुम्ही महाराष्ट्राच ओबीसी मराठा वाद
@ap8239
@ap8239 Ай бұрын
Kashacha Saheb, bhamta jarange
@surajsapat8629
@surajsapat8629 Ай бұрын
Khar ahe tumch
@rajeshdakhore9084
@rajeshdakhore9084 Ай бұрын
Ya jarange n satyanas kela sara,lahan lahan lekr bhadan krt aahet,
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne Ай бұрын
काय शिकवलरे लहान लेकरांना ... कुठे फेडाल हे पाप
@user-dn6gr8rf5i
@user-dn6gr8rf5i Ай бұрын
जरांगेंना किती छान छान शिव्या येतात. त्यामुळे मुलांवर खुप चांगले संस्कार होतात.
@Indian12891
@Indian12891 Ай бұрын
जरांग जेव्हा पैसे देऊन पोरी बाळी घेऊन बसतो ते चालत😅😅😅😅😅😅 कसा तुम्ही केलं की हक्क साठी दुसऱ्याचं काय
@user-fr1kb4vu7w
@user-fr1kb4vu7w Ай бұрын
संविधान.... वाहरे संविधान
@HomoSapean123
@HomoSapean123 Ай бұрын
जरांग्यची अंडुकली पोरगी काय बोलत होती....तेंव्हा कुठे गेला होता....
@reactionvideo1290
@reactionvideo1290 Ай бұрын
आमच्या obc चे लहान मुलं बोलायलेत ना याचा अर्थ आम्ही obc करेक्ट चाललो,
@rajeshmahajan5788
@rajeshmahajan5788 Ай бұрын
मनोज jarange हा विक्षिप्त माणूस आहे.
@vish8055
@vish8055 Ай бұрын
सर्वांचं आरक्षण बंद करा. आरक्षण फक्त 10 वर्षासाठी होत. हे राजकारण लोकांमुळे झाला आहे.
@AB-mn5re
@AB-mn5re Ай бұрын
Raj Karan lok ch kart Asta.
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
यासाठी म्हणतात अक्कल शून्य माणसाला समजावण्यात वेळ घालू नये 😂😂😂😂 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजशाही घालवल्या पासून काहींच्या बोच्याला आशा मिर्च्या झोंबायल्यात...की सहनच होत नाही त्यांना 😂😂😂😂😂
@swati7425
@swati7425 Ай бұрын
Jarange mule
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 Ай бұрын
सर्वांना समान संपत्ती वाटून द्या आणि आरक्षण रद्द करा जय संविधान
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
@@sarangdharkharat1772 तसं कसं जमन दादा या बांडगुळायला तसं म्हणलं की लगेच त्यांचा मूळव्याध फण फण करायला लागतोय....
@smitabhandare2693
@smitabhandare2693 Ай бұрын
बाप रे!!! किती भयानक आहे हे .
@yashsharma553
@yashsharma553 Ай бұрын
हेच करत बसा आता चांगला महाराष्ट्र राजकारन्यांनी नासवुन टाकला आहे, अरे महाराष्ट्र कुठे होता आणी आता काय हे।
@chandrakantpatil7862
@chandrakantpatil7862 Ай бұрын
अजून किती वर्ष बोंबलत राहणार 10 वर्षे आरक्षण पाहिजे म्हणणारे 75 वर्ष झाले तसेच चालू आहे सगळे आरक्षण बंद करा
@VijayG-yl9eh
@VijayG-yl9eh Ай бұрын
Tu he arkshan virodhat bolat ahe pahle tuzya jatichi loksanhya kiti ahe he tapas ani arkshan ghenarya lokanchi loksanhya ahe 90% tuzi kay aukat ahe mag
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy Ай бұрын
जरांगे नी माणसात माणूस ठेवला नाही😢😢😢😢😢😢
@ajinkyapalande85
@ajinkyapalande85 Ай бұрын
तुमच्या नेत्यांनी काय I घातली का
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c Ай бұрын
Tumi etke divas marathyanch Arkham geun marathyanchya pidya barbad kelya amach hakk dya......
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy Ай бұрын
​@@ajinkyapalande85 सुरूवात कोणी केली लवड्या
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy Ай бұрын
​@@user-nt4jg5wy1c अरे कुत्र्या तुझ्या हक्काचं कोणी खाल्ल.सगळा महाराष्ट्र लुटून खाल्ला तुम्ही मराठ्यांनी😢😢😢
@ganeshjagtap1598
@ganeshjagtap1598 Ай бұрын
आम्ही मराठे आहोत.... आजपर्यंत आमचा जारांगेना विरोध होता, पण.... आता आजपासून आम्ही मराठे एक आहोत....... आता इथून पुढे बघू.....
@jayashreelohar2489
@jayashreelohar2489 Ай бұрын
हुशारी ला आरक्षणाची गरज नाही अभ्यास करा रे 😊
@maheshjamadar4599
@maheshjamadar4599 Ай бұрын
Garaj ahe tai majhya putnila 81% asun admission milal nahi B form la
@kiranlandge608
@kiranlandge608 Ай бұрын
जागा च नसल्यावर , अभ्यासाचा काय उपयोग
@shweta2299
@shweta2299 Ай бұрын
सगळ्यांचे आरक्षण रद्द करा सगळ्या परीक्षेची वय एकच ठेवा जे गरीब आहेत त्यांना आर्थिक मदत करा पण रिझर्व्हेशन कोणालाच नको पास व्हा अन लागा
@ankushsawant6709
@ankushsawant6709 Ай бұрын
मिडीयाला हात जोडून विनंती. आरक्षणा संदर्भात लहान मुलांची मुलाखत घेऊ नये. शाळेत मुलांना जात पात शिकवायचे का? परत देशात जात नावांचा राक्षस उभा रहाईल .सर्व पञकार आणि मिडिया यांनी लहान मुलांची मुलाखत घेऊ नये.देश भरडला जाईल
@ALG80855
@ALG80855 Ай бұрын
Khar aahe bhau
@omis6109
@omis6109 Ай бұрын
जात सरकारलाच पाहिजे आहे, शाळेत दाखल करताना जात जात का विचारता आणि मग जाती नुसार फायदे देता मग जर खरे मुळणा कळले तर काय वाईट, सरकारलाच जाती जातीयवाद हवा आहे त्यामुळे सर्व ठिकाणी जात विचारली जाते..
@santoshjadhav8298
@santoshjadhav8298 Ай бұрын
हे सगळ पाप जरांगेने केले.
@Vikas_vk05
@Vikas_vk05 Ай бұрын
Jarange पाटील खूप जातीवाद वाढला आहे. आता थांबा जरा....
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Obc valyono khup jatiwadi kela tumhi ata ghamba
@AB-mn5re
@AB-mn5re Ай бұрын
​@@ganeshyewale5889 Jarange ne he Sagle start kelay jativaad . Jarange la vatat hote ki separate paksha kadhun 288 sadasya deun jinkun yeil and bakichya jaati che support kartil . Ghya ata ghanta. OBC, NT, VJNT , DALIT , SC , ST 1 Zale ata . Ugach jaativaad karun sodla ..
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
तुमचे जातीवादी ओबीसी मेळावे बघा...😂
@Karma_0911
@Karma_0911 Ай бұрын
@@ganeshyewale5889 जर्रांगे बेकार मानुस आहे !! 🥹
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
@@Karma_0911 tumchye kai aahe tumhi jatiwadi cha karta ki
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 Ай бұрын
जरांगला काम नाही उटल सुटल काहीतरी रिकामचोट धंदे करतो
@user-fw7ch2lp9v
@user-fw7ch2lp9v Ай бұрын
तूझ्या आईला सांग की मग
@ayushsuryawanshi1997
@ayushsuryawanshi1997 Ай бұрын
@@user-fw7ch2lp9v पहिलं तुझ्या आई पासून सुरु कर
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Ай бұрын
तू पहिल आरक्षण सोड मग बोल
@Karma_0911
@Karma_0911 Ай бұрын
💯💯💯💯💯
@Sharad-cu1hq
@Sharad-cu1hq Ай бұрын
Scam 1994
@user-jt3po1pq5w
@user-jt3po1pq5w Ай бұрын
जरंग्याला दाखवा हा व्हिडिओ
@dipakchothmal7450
@dipakchothmal7450 Ай бұрын
लहान मुलांच्या मनात विष पसरविण्याचे काम सुरू आहे
@jitendrabargaje2039
@jitendrabargaje2039 Ай бұрын
यातील ९० % लेकींना सरकारी नोकरी मिळणार नाही . सगळे खाजगी रोजगार परप्रांतिय पळवणार आणि हे सुशिक्षित बेरोजगार म्हणुन ओरडत बसणार .
@pravinsonvane2463
@pravinsonvane2463 Ай бұрын
या लहान.…मुलींना खरंच समजता का , ते काय बोलत आहेत 😢....कुटा चाललंय हे जातीच राजकारण..…? आयुष्य जगा बाळांनो..तुम्ही या ..अश्या वातावरणात नका.... जगू.... सगळे एकाच आहोत ...भारतीय ❤ याना अजून काय ...दुनिया माहीत आहे..?? याला कोण जबाबदार आहेत......खूप - खूप परिणाम वाईट होईल ??...सोडून द्या सगळं
@RAVI-kx8df
@RAVI-kx8df Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@kailasdhole3116
@kailasdhole3116 Ай бұрын
अहो,पत्रकारांनी वातावरण शांत करायचे तर तुम्ही लहान मुलांच्या मुलाखती घेत आहात .त्यातून काय सिध्द करत आहात?
@anilchavan3750
@anilchavan3750 Ай бұрын
एक वेळेस पत्रकार हानला पाहिजे
@rajshreerayte450
@rajshreerayte450 Ай бұрын
विकलेला दिसतो म्हणून काळजी पुर्वक मुलाखत घेत आहे तो.
@Userkohli200
@Userkohli200 Ай бұрын
पत्रकाराला कशाला नाव ठेवता. त्यांचा कामच आहे जे समाजात सुरू आहे ते दाखवण. हे सगळं सामाजिक विष जारांगेन पेरल तेला बोला ना. तुम्ही मराठे त्या अडाणी जारंगेला अजून डोक्यावर घेत हा हे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी चांगला नाही सामाजिक द्वेष.
@keshavkolhe8054
@keshavkolhe8054 Ай бұрын
ओ बी सी,एस सी,एस टी आरक्षण च्या विरुध्द बोलणारे छोटे मुलं सुध्दा होते स्टेज वर.
@Pooja.g-jo
@Pooja.g-jo Ай бұрын
जी सत्य परिस्थिती आहे ती मांडलीये, मुलांच्या मनात जाती जाती बद्दल द्वेष आईबाप निर्माण करत आहेत, उरलेला द्वेष समाज आणि राजकारण 😢
@ashokkadam5823
@ashokkadam5823 Ай бұрын
हे काँग्रेसचे पाप आहे 10 वर्षात आरक्षण बंद करून टाकायला पाहिजे होते
@marathibahubali5753
@marathibahubali5753 Ай бұрын
He aplya Dharma cha pap ahe
@anilzunje6006
@anilzunje6006 Ай бұрын
गावा गावात जाती वाद निर्माण झाला..... ह्याचा जनक फक्त शरद पवार.....
@-ks2vu
@-ks2vu Ай бұрын
समान नागरी कायदा आणून आरक्षण सरसकट रद्द केल पाहिजे
@GaneshPawar-fr6lf
@GaneshPawar-fr6lf Ай бұрын
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Ай бұрын
Correct ahe he. Arkshanamule jatibhed suru hoto.
@KillMonger26
@KillMonger26 Ай бұрын
BRAman ch yeun jaun tech tech suru asta 😂😂😂😂
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 Ай бұрын
आम्ही शाळेत असताना सुद्धा जात हा विषय होता.. फक्त तेव्हा सोशल मिडिया एवढा नव्हता😢😢
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Ho hota na pan na induvidual level var, ata matra organised level var jatibhed chalu aahe.
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 Ай бұрын
@@Pkulkarni9054 वैयक्तिक जातिभेद विशिष्ट जातीबद्दल होता..आता obc..all
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
@@santoshigaikwad8410 ha mahavikas aghadi ne suniyojit pane ghadvun anla ,khas karun sharad pawar ni, 1994 cha ghol tar kela, ata Jarange la uchkavun deto.
@vijayrote2193
@vijayrote2193 Ай бұрын
अमर भावी पंतप्रधान माननीय श्री श्री श्री काका यशस्वी झाले आहेत, लहान मुलांमध्ये भांडण लावण्याचा त्यांचा हा प्रयोग जरांगे पाटील यांनी यशस्वी केला आहे, आता ते पूर्ण समाधानाने स्वर्गारोहण साठी तयार आहेत.
@narayanmisal2265
@narayanmisal2265 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण पाहिजे असेल तर त्यांना पहिले मागास व्हावे लागेल त्यासाठी मराठा समाजाने महाराष्ट्र मध्ये 200 ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी आमदार निवडून द्या म्हणजे शासनाची व कोर्ट ची खात्री होईल मराठा समाज आता मागास झाला आहे त्यामुळे आता आपण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देउ शकतो .त्यासाठी सर्वप्रथम मराठा आमदार मराठा समाजाने पाडा आणि मागास होऊन दाखवाव लागेल. कटू आहे पण सत्य आहे. त्यामुळे आजपासून मराठा समाजाने ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी चा विरोध करण्यापेक्षा त्यांचा जय जय कार करा. मराठा आरक्षण साठी एकच रामबाण उपाय.
@anilchavan3750
@anilchavan3750 Ай бұрын
सदैव पाटलांचा सोबत ❤
@akshaysuroshe64
@akshaysuroshe64 Ай бұрын
मग तुम्ही आणा की ओबीसी उमेदवारांना निवडून द्या म्हणतात
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Tumchya gandit dum nahi ka nivdun anayacha 60% aahet na tumhi
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
निवडून द्या ...तुम्ही आणा की निवडून 60% आहात ना 😂
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
काय चुतियागिरी आहे ही????? डाेक्यावर पडला आहे काय तु??? देशाचा पंतप्रधान ओबीसी आहे म्हणुन काय देशाचे सगळे ओबीसी सुधारले काय?????
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b Ай бұрын
Jarangya ni maharatrachya sanskruti chi vat lavli
@Pawar127
@Pawar127 Ай бұрын
A gap tu sangtos ka ata kyre hakk magne gunha aahe ka ani obc jat nahi pravarg aahe tyat kunbi yeto kunbi ha maratha aahe
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b Ай бұрын
@@Pawar127 jatganana houde mag kalel kon kiti ahe te tyanusar jiski jitni sankhya uski utni bhagidari
@Anandraj.1001
@Anandraj.1001 Ай бұрын
​@@Pawar127kuthe lihiley ki Kunbi ha fakt Maratha ch aahe te. Tula Aani tuzya tya Jarange Sir la Kunbi konala mhantat tech samajle nahi aankhin tar Kasla hakka gajavtoy tu
@Unicorndash555
@Unicorndash555 Ай бұрын
​@@user-tr7gx8lc8b बघू जातीय जनगणना केल्यावर कोण किती आहे पन 60 % नसाल तर अवघड आहे तुमच 😂😂😂
@Anandraj.1001
@Anandraj.1001 Ай бұрын
​​@@KingShiv933Fakt Marathyanchya ch navapudhe Kunbi nahiye baki caste chya navapudhe pan Kunbi aahe tyamdhe Muslim pan aahet. Baki tuze 10th madhe ek Aani 12th madhe ek he kase Zale kinva kele he tulach mahiti
@anandshinde1255
@anandshinde1255 Ай бұрын
जातीसाठी माती खाणाऱ्यांन जात वर्गात पसरवली बाकी काय नाही,,,,, आज का मिथुन 😂😂😂😂😂
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
हा भाजपचा माधव पॅटर्न आहे
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Madhav la aaj pan rajkarnat sthan nhi aahe, ek tar maratha nhi tar dhamma vale hyanchyakadech sagle rajkiya pada aahe.
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el Ай бұрын
जय मल्हार जय ओबीसी 💪🔥
@eslamkojane
@eslamkojane Ай бұрын
ओबीसी आणि धनगर आरक्षण काही संबंध आहे का बघ मग रिप्लाय कर
@Karma_0911
@Karma_0911 Ай бұрын
@@eslamkojaneतू नकों फुट पाडु आधिपासुन सवय आहे तुम्फला इत्की वर्ष सत्ता भोगली अत्ता नाही तुम्हाला मतदान!!!💯💯💯💯💯
@deshmukh7354
@deshmukh7354 Ай бұрын
Dhangar tar ST tun arakshan magat ahet
@deshmukh7354
@deshmukh7354 Ай бұрын
Jai malhar maratha n cha dev ahe, OBC n cha ahe ka?
@eslamkojane
@eslamkojane Ай бұрын
@@Karma_0911 mi maratha aahe br ka
@mh25..51
@mh25..51 Ай бұрын
मराठयांचा मुलानी शाळेत जाऊन पण काय फायदा नाही ,,शिकायच पैसा ओतुन आणी गुण मिळवायचे भरपुर दिवसरात अभयास करुन आणी केवळ आरकक्षण नाही महणुण बेरोजगार होउन सुसाईड करुन मरायच 😢हे वासतव आहे 😢😢😢
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 Ай бұрын
@@mh25..51 अहो जे 50टक्के जागा आहेत त्या सर्व जागा मिळवायच्या सतत आरक्षणावर बोलून जे होतकरू आणि अभ्यास करणारे आहेत त्यांची पण दिशाभूल करत आहेत आजही बघा सर्वात जास्त मराठा समाजाचे लोकं नोकरीवर आहेत कधीही सकारात्मक विचार करावा आरक्षण मिळू नये असे म्हणणे नाहीं ते मिळावा पण शिक्षण आणि अभ्यास याकडे दुर्लक्ष करू नये जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
ही परिस्थिती मराठवाड्यात जास्त भीषण आहे
@bhushankhadse12
@bhushankhadse12 Ай бұрын
जरांगे इतर समाज प्रति खूप घान भाषा वापरतो......त्यामुळे मराठा समाजाचा पाठीशी कोणीच नाही....जातीवाद जारांगे मुळे वाढत आहे
@ankushkashid2844
@ankushkashid2844 Ай бұрын
जरांगे ईतर समाजासाठी नेहमी चांगले बोलत आहे .
@bhushankhadse12
@bhushankhadse12 Ай бұрын
@@ankushkashid2844 हो पब्लिक आणि मीडिया मध्ये च अरे तुरे करतो.....आणि त्यांची आणि त्यांचा सहकार्याची भाषा व्हॉट्स अप वर व आत मध्ये कशी आहे....हे सर्व लोकांना माहीत आहे.....मग मा.आंबेडकर साहेबाचा फोटो काढायला लावतात ते बॅनर वरून......हे ही सर्वांना माहीत आहे..
@bhushankhadse12
@bhushankhadse12 Ай бұрын
@@ankushkashid2844 १९९४ ला मंडळ आयोग स्थापन झाला तेव्हा सत्तेत आणि विरोधी पक्षात देखील मराठा समाजाचे लोक होते त्यावेळी का आरक्षण नाही मागितले......आजही खासदार आमदार मंत्री, साखर कारखाने सहकार, शेतजमिनी,उद्योगधंदे , हे मोठ्या संख्येने फक्त एका समाजाचे आहे......मग तरीही मराठा समाजावर ही वेळ का?......मुख्यमंत्री ,गृहमंत्री उपमुख्यमंत्री आतापर्यंत इतके मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले.....एकही मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा झाला नाही.....कुठेतरी विषमता आहेच ना!सत्तेत आणि विरोधी पक्षात आपल्या समाजाचे लोक आहात....ज्या गोष्टींना तुमचे नेते जबाबदार आहे त्यासाठी ओबीसी समाज बांधवांना जातीवरून शिवीगाळ का?१९९४ ला तुमचे नेते झोपले होते का?मग त्याचा रोष आणि द्वेष ओबीसी समाजावर का? ओबीसी लोकांना गद्दार म्हणतात.....मग बहिर्जी नाईक (गुप्तहेर प्रमुख ) आणि जीवा महाला कोण होते.......!!हे ओबीसी समाज नसता तर छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य उभे राहिले असते का?..छत्रपती संभाजी महाराज यांना पकडवून देणारा त्यांचा सख्खा साला हा काही ओबीसी नव्हता ...तर तुमचा समाजाचा माणूस होता....मग गद्दार कोण ?...........तरीही एक सवर्ण म्हणवून घेणारा समाज ओबीसी समाज बांधवांना त्यांचा आई बहिणी वरून जातीवरून खालची पातळी गाठून भाषा वापरतात........हे कितपत योग्य आहे?..हे माता जिजाऊ चे संस्कार का?......असे माज चढलेलं लोक जे जातीवरून बोलतात ते संस्कार ची भाषा करतील का? स्वतंत्र आरक्षण मागा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील.....मराठा आणि ओबीसी समाज बांधवांनी राजकारणी लोकांचा नांदी न लागता एकत्र बसून खुली चर्चा केली पाहिजे.......तर कटुता कमी होईल...!!
@user-zo4sw2vz5s
@user-zo4sw2vz5s Ай бұрын
जरांगे हा विडवो बघा
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Ай бұрын
Shard pavarana dakhva. Tyani jarangech bhoot ubha kelay.
@suryabhanwaghmode1580
@suryabhanwaghmode1580 Ай бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@The_king_back
@The_king_back Ай бұрын
जारांगे मुले झालं हे😢
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Ай бұрын
मराठा आरक्षण मागितलं की मराठ्यांन मुळे होतय हे अरे वा शहाणे
@satishpadwal1287
@satishpadwal1287 Ай бұрын
भीक माग्यांनो इतकी वर्ष फुकट खाता,,,,त्याच काय
@user-ip4mw1fv5r
@user-ip4mw1fv5r Ай бұрын
​​@@ajitjadhav7599भाऊ तुजी स्वतःची शेती त्यातला काही भाग तू असाच दुसऱ्याला देशील का? आरक्षण चे पण असच आहे .त्या वेळेस आरक्षण भेटत होते पण आम्ही क्षत्रिय मराठे आमच्या जवळ 50/100 एकर जमीन आहे आरक्षण घ्यायला आम्ही दलित नाही.त्यावेळेस विदर्भातील लोकांनी ऐकले कुणबी नोंद करून घेतल्या पण मराठवाडा प.महाराष्ट्र यातील काही लोकांनी विरोध केला.
@Amaredits935
@Amaredits935 Ай бұрын
जरांगे मुळे काय झाले आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहेत
@GaneshPawar-fr6lf
@GaneshPawar-fr6lf Ай бұрын
बाकी सोडा शिक्षणात आरक्षण आणता कामा नये. नाही तर खालचा वरचा होणारच.
@Viralfevernew
@Viralfevernew Ай бұрын
ओबीसी सरसेनापती श्रीमान लक्ष्मण हाके सर यांना ओबीसी मावळयाकडून मानाचा मुजरा ❤❤
@eslamkojane
@eslamkojane Ай бұрын
ॷरे हाके कोणत्या प्रवर्ग मधे आहे बघ एकदा
@satishpadwal1287
@satishpadwal1287 Ай бұрын
आरे हागया,,,,तुमचे कसले सरसेनापती,,,,मराठ्यांनी तुम्हाला वाचवलं,,,,शिवरायांनी,शंभूराजे नी,,,,आणि आमच्यावरच उलटले,,, गद्दारांनो,,,,,
@Userkohli200
@Userkohli200 Ай бұрын
​@@eslamkojaneतू बघ vj,nt हे ओबीसी मधीच येतात.
@Gowin97
@Gowin97 Ай бұрын
OBC मुली शिकायची इच्छा व्यक्त ही कौतुकास्पद आहे....
@dagadukhade8456
@dagadukhade8456 Ай бұрын
जारांगे पाटील आता खूप जातीवाद वाढला आहे आता तरी थांबवा सगळं हात जोडून विनंती आहे तुम्हाला .
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 Ай бұрын
Jatiwadi tar tumhi kela
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
आरक्षण घेतो ...सोई सवलती घेतो तेव्हा जातीवाद आठवत नाही का ?😂
@AB-mn5re
@AB-mn5re Ай бұрын
​@@shivajiubale1598arakshan garibaala bhettay , jatiwadasathi nahi . Jaa Jara Bhatkar vavrat, kiting garibi haay OBC madhe kalel. Bharat basun lay bolta yet vat vat
@shivajiubale1598
@shivajiubale1598 Ай бұрын
@@AB-mn5re आरे आयडी तरी नावाने बनव स्वतःच्या व नंतर कॉमेंट कर 😂
@Shivaray1989-ud7qx
@Shivaray1989-ud7qx Ай бұрын
ज्या वेळीस जात निहाय आरक्षण दिले तेव्हाच जात पात वाढली.फरक फक्त एवढाच आहे आता सर्व बोलत आहेत. जो पर्यंत आरक्षण बंद होणार नाही तो पर्यंत हे असेच चालू राहणार.पुढे खूप वाईट दिवस येणार आहेत.
@vasantshinge4083
@vasantshinge4083 Ай бұрын
जातपात होती म्हणून च आरक्षण दिल गेलय .प्रथम जात नष्ट करा . लिव्हींग वरती आडनाव व जात धर्म लिहीण्याच बंद करा आरक्षण मागण्याची गरज पडणार नाही
@adig3677
@adig3677 Ай бұрын
Kharch Aarakshan ne jarange p kay kel rao 😢 Divide & Rule MH 12 karamati kar kaka ni !!!
@rajendra9259
@rajendra9259 Ай бұрын
आरक्षण मारण्याची पध्दत मनोज जंरागे ची चुकली टोकाचा जातिवाद, गावरान शिव्या ह्याने महाराष्ट्र नासवला। पुढील 25 वर्ष तरी ही दरी पुसण आवघड आहे।
@Amaredits935
@Amaredits935 Ай бұрын
जातीवाद आम्ही करत नाही ओबीसी नेते करतात
@pradeepchoudhari772
@pradeepchoudhari772 Ай бұрын
जाता आता वर्गात कसी पोहोचली इतक्या दिवस जात कधी वर्गात नव्हती आम्हीही वर्गात शिकलेलो आहे त्यामुळे निरागस, निष्पाप मुलांमध्ये विष पेरू नका आपण त्यांना काय शिकवते हे कळलं पाहिजे 🚩 जय शिवराय 🚩
@user-kg3qq5dg2e
@user-kg3qq5dg2e Ай бұрын
लावली वाट संपूर्ण महाराष्ट्राची,आता देवच वाचवाे महाराष्ट्राला. रामकृष्णहरी 🙏
@Unicorndash555
@Unicorndash555 Ай бұрын
फालतू पत्रकार लहान मुलांना काय माहीत नाही आणि त्यांना प्रश्न विचारतोय धन्य आहे
@AB-mn5re
@AB-mn5re Ай бұрын
Shant houn samjun ghya saheb paristhiti !
@Karma_0911
@Karma_0911 Ай бұрын
लहान मूलाँवर हा परिणाम आहे विचार कर किटी बेकार परीस्तिति आहे!!!!!
@sandipkatore5454
@sandipkatore5454 Ай бұрын
फालतू पत्रकार कि या लहानग्यांचे आई-बाप??या मुलांच्या डोक्यात विष भरतायत.
@Userkohli200
@Userkohli200 Ай бұрын
फालतू पत्रकार नाही फालतू जरांगे आहे. लहान मुलांना पण गावा गावात समजत आहे. आता online च जमाना आहे.
@nvmacademy7197
@nvmacademy7197 Ай бұрын
मानलं चिमुकल्यानो obc एकजुटीचा विजय असो 🚩🚩👍👍👍
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
ही फक्तं वंजारी काट्टी 😂
@satishpadwal1287
@satishpadwal1287 Ай бұрын
मराठे हिशोब चुकता करणार,,,,काय माज दिसतो ह्या लोकांना
@vksvsk8517
@vksvsk8517 Ай бұрын
😂😂😂
@prakashpardeshi36
@prakashpardeshi36 Ай бұрын
Nit bola re...lahan muli aahet​@@bodhisatvajumde766
@vaishnavgirhe9139
@vaishnavgirhe9139 Ай бұрын
Laj vatli pahije tumhala he bolya Lahan aahet tya jati patiche bije tyanchya manat peru naka avhd pan pap naka karu ki var gelyavr devchya najrela najar milvata anar nahi tumhala
@nehedoctor2196
@nehedoctor2196 Ай бұрын
राधीका खूप खूप छान छान बोललीस आम्हाला माया आली ना आम्ही आमच्या मनाने बोलतोय छान धन्यवाद
@nehedoctor2196
@nehedoctor2196 Ай бұрын
छान धन्यवाद
@Shivray-s9u
@Shivray-s9u Ай бұрын
आज शरद पवार आणि जरांगे खुश असतील 😢 यासाठी गोष्टी होऊ नये म्हणून भाजपला मत द्यावं लागत...
@Rohit-kb3yx
@Rohit-kb3yx Ай бұрын
हिंदू कधी एकत्र नाही येऊ शकत....लाज वाटली पाहिजे....
@ayushdevidasjadhav3007
@ayushdevidasjadhav3007 Ай бұрын
He patrakar 1 no ahe ase patrakar asayla pahije
@ashokkadam3885
@ashokkadam3885 Ай бұрын
मिडिया वाले मस्त काम करतायत भांडण लावायचा कार्यक्रम मस्त कक्षतात नेते मंडळी. दोन्ही समाजांच्या जातीभेद करून मस्त मजा बघत आहेत आज हे शाळा कॉलेज परेयंत पोहोचले याला कारणीभूत कोण ?
@MMR-FOODS
@MMR-FOODS Ай бұрын
वा छान विचार महाराष्ट्र पेटवण्याचे आणि ही पिढी भारताचे नेत्रुत्व करणार समान नागरी कायदा आणा आणि आर्थिक निकषावर आरक्षण द्या
@asj1512
@asj1512 Ай бұрын
काय नासून- नासून टाकल.. जाती-जाती मधल प्रेम ? हया जरांगे नी वाट लावून टाकली सगळी;; अती तेथे माती !!!¡
@rajendrawagh1010
@rajendrawagh1010 Ай бұрын
फारच छान प्रतिक्रीया दिली मुलीनी.
@babumore1590
@babumore1590 Ай бұрын
Kay chaan boltoy
@manojpatil3207
@manojpatil3207 Ай бұрын
Raj saheb जे बोलले होते ते आज एकम एक गोष्ट सत्य निघत आहे. आणि काही दिवसात एक मेकाच्या दुकानात जाता येईना अस काही दिसतंय का....एवढं एवढं मुल त्यांना काय कळत बर असो काही हरकत नाही पण जाती पाती करता कमा नये आणि घरच्यांनी पण पोरांना समज देऊन काही गोष्टी शिकवाव्या....
@umakantkawale1749
@umakantkawale1749 Ай бұрын
सर्वांना शिक्षण मोफत करा आरोग्य सुविधा मोफत करा पण आर्थिक निकषांवर तेव्हा हा जातीयवाद संपेल नोकरी साठी पण मार्क प्रमाणे घ्या
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Ай бұрын
या पञकारावर, चॅनेलवर आणि जरांगेवर जातीयवाद पसरवल्याबद्द्ल गुन्हा दाखल करा आणि तुरूंगात टाका
@vaibhavgurav3771
@vaibhavgurav3771 Ай бұрын
एकच नंबर... हीच भाषा माझ्या प्रत्येक.. ओबीसी बांधवाच्या तोंडी हवी.. तरच ही जरांग्या सारखी जातीचा गर्व करणारी माणसे ठिकाण्यावर येतील.... एकच पर्व ओबीसी सर्व.. आणखी एक... एक ओबीसी दोन लाख ओबीसी.. 🤣🤣
@rahulvaidya4774
@rahulvaidya4774 Ай бұрын
Laj vatu de ebdhya lshan mulivhya tondi jativadachi bhasha ani tula aanand hoto
@user-fw7ch2lp9v
@user-fw7ch2lp9v Ай бұрын
​@@rahulvaidya4774त्यांची औकातच तेवढी तर काय करणार. रक्ताचा दोष
@KingShiv933
@KingShiv933 Ай бұрын
@@user-fw7ch2lp9v Lahan mulanchyaa aai bapachi na
@ajitjadhav7599
@ajitjadhav7599 Ай бұрын
शेवटी संस्कार दुसरे काय?
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 Ай бұрын
काही ओबीसी चे कौतुक सांगू नको. भयाड आहेत ते. बामनाला बाप करतात
@user-ui6gb6zk6b
@user-ui6gb6zk6b Ай бұрын
मस्त बोलायला शिकवलंय वाटतंय राजकारण्यांनी 😂😂
@tukaramg7475
@tukaramg7475 Ай бұрын
ज्यावेळेस पासून हे आंदोलन आहे त्यावेळेस पासून या मुलांना अभ्यासच झाला आहे या गोष्टींचा
@mayurteli9287
@mayurteli9287 Ай бұрын
Jai OBC 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@avinashghodke4392
@avinashghodke4392 Ай бұрын
जरांगे ह्यांनी मराठा आणि मराठेईतर ह्यांच्यात दरी निर्माण केली आहे.मराठा आणि मुसलमान मतांच्या भरवश्यावर काही सीट्स निवडुन आल्यात परंतु मोदीं च्या, देशा बद्दल सबका विश्वास सबका साथ सबका प्रयासला माती देण्याचा प्रयत्न झाला,देशात बहुसंख्य हिंदु असुन ही भारत का गुलाम झाल याच ऊत्तर मिळाल आसेलच.
@ravindrawalunj9606
@ravindrawalunj9606 Ай бұрын
आणि घासून नाही ठासून घेणार.. आरक्षण....आमची पोर ह्या पेक्षा खालच्या स्तरावर जाऊन बोलू शकतात... एक मराठा लाख मराठा...❤
@sanjaymehta1124
@sanjaymehta1124 Ай бұрын
म्हूननच तुमच्या मुली स्टेज वर नाचतात आणि आमच्या मुली शिकतात करतात 😎
@Maulisarees
@Maulisarees Ай бұрын
शरद पवार, जरांगे आणी छगन भुजबळ यांचे धन्यवाद.
@SomnathDevgunde
@SomnathDevgunde Ай бұрын
मायबाप सरकारला आता तर जाग आली पाहिजे जरांगे च्या नादी लागू नका सरकार साहेब मेहरबान
@manishalurkar7865
@manishalurkar7865 Ай бұрын
कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा. माझ्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सर्व लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि आपण कुठे चाललो आहोत. सर्वांनी विचार करण्याची गोष्ट आहे 😞😞
@Radhekrishnabhaktisadhna09
@Radhekrishnabhaktisadhna09 Ай бұрын
सर्वांला फक्त आरक्षण पाहिजे... कोणी हे नाही बोलत आरक्षण बंद करा सर्वांच... आम्ही मेहनतीने पुढे येऊ... भिक नको... स्वाभिमानानी जिऊ... हे भिक का मांगव हे कळत नाही... मुलांला त्यांची life जिवू द्या.. हे शिकवुं नका... बाबा साहेबांनी आस विचार केला नव्हता 😟😔
@krishnasanap4871
@krishnasanap4871 Ай бұрын
याला कारणी आहेत शरद पवार साहेब
@sachinkolhatkar4004
@sachinkolhatkar4004 Ай бұрын
वाकडे किती महाराष्ट्र नासवणार हा महाराष्ट्र..
@umeshlokhande6004
@umeshlokhande6004 Ай бұрын
खूप भयंकर आहे आज राज ठाकरे म्हणाले तेच खरे आहे शरद पवारने महाराष्ट्र नासावून टाकला
@SomnathDevgunde
@SomnathDevgunde Ай бұрын
नाद खुळा आमच्या मुलींचा
@SomnathDevgunde
@SomnathDevgunde Ай бұрын
राजकारण गेलं चुलीत आपले महाराष्ट्रातील जनता गुण्यागोविंदाने नांदायला पाहिजे
@mission6709
@mission6709 Ай бұрын
Only OBC Dhanagar 💛💛💛💛💛
@ramvijayjoshi6140
@ramvijayjoshi6140 Ай бұрын
समान नागरी कायदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न साकार करा.जात पात सगळं च संपेल.हे योग्य नाही
@SomnathDevgunde
@SomnathDevgunde Ай бұрын
जरांगे याला टाका लॉकअपमध्ये
@bhim7183
@bhim7183 Ай бұрын
प्रतिक्रांती होतच असते, सगळं मलाच पाहिजे व मी म्हणेल तसंच पाहिजे ही सरंजामी वृत्तीला हे उत्तर आहे. जात इतक्या लहान वयामध्ये वर्गात पोहोचायला नको होती परंतु रात्रंदिवस मीडियावर आमची लेकरं चालू होत. म्हणून की कोकर आता वाघ झाली.
@S.S.P.9999
@S.S.P.9999 Ай бұрын
आणि महाराष्ट्रात जातीपातीं मध्ये आग लावण्यात यशस्वी झाल्या बद्दल हे 🏆🥇अवार्ड पवारांना आणि जरांगेना विभागून दिलं जातंय. टाळया (कि शिव्या ?)👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@krushnasharma-fs5pe
@krushnasharma-fs5pe Ай бұрын
असं होणं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे खूप मोठं दुर्देव आहे लहान लहान लेकरात जर असं होत असेल तर मोठ्या लोकांमध्ये तर येणाऱ्या काळात खुणाखुनी होईल 😢😢
@My_Rules_my_goals001
@My_Rules_my_goals001 Ай бұрын
अरे ह्या मुली किती हुशारीने बोलतात ❤
@chandrakantbhondve404
@chandrakantbhondve404 Ай бұрын
हे पहा पाठ करून भाषण करणे वेगळे ... आणि मीडिया समोर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे वेगळे... मीडियासमोर उत्तर देणे म्हणजे हे झालेल्या घटनेचा अनुभव असणे आवश्यक आहे... या मुली ज्या की जिजाऊ, अहिल्या,सावित्री,रमाई.. यांच्या वाघिणी आहेत ह्या सत्य बोलत आहेत......
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
आमच्या जिजाऊंच नाव नका घेऊ... बाकी चालू दे तुमचा मराठा द्वेष... फरक नाय पडत 😂
@sangramyadav7730
@sangramyadav7730 Ай бұрын
जात आधीच शाळेत पोहचली होती facta tumche media wale नेत्यांच्या ताटातील मांजर झाली होती...
@madhavwadekar6871
@madhavwadekar6871 Ай бұрын
शाळेत प्रवेश घेताना जात पाहुन प्रवेश दिला जातो...ते बंद करा अगोदर 😂
@HIND251
@HIND251 Ай бұрын
जरागे झुंडशाही बंद कर नाही महाराष्ट्रात जातीयवाद खूप वाढेल
@marutibadne541
@marutibadne541 Ай бұрын
आंदोलन हे तहसील किंवा मंत्रालय पुढे करावे एखाद्या गावात वर्षभर आंदोलन केल्यावर असच होते
@mohantalnikar5681
@mohantalnikar5681 Ай бұрын
पत्रकारिता आणि मिडीयामध्ये काम करणाऱ्या मित्रांनो आपलीं वैचारिक उंची वाढवा. आणि काय दाखवाव आणि काय दाखवू याचं भान राखा.
@Amaredits935
@Amaredits935 Ай бұрын
लहान मुलांना प्रश्न विचारू नये 😊
@trisharankamble6588
@trisharankamble6588 Ай бұрын
ह्यांच पाप जरांग्यावर आहे ,येवढे छोटे छोटे मुले आज काय भाषा करत आहेत.
@HrishikeshShinde-qp6og
@HrishikeshShinde-qp6og Ай бұрын
जात अधियासूनच शाळेंमध्ये आरक्षणाच्या रूपात अहे 💯
@Im_Indian1167
@Im_Indian1167 Ай бұрын
महाराष्ट राज्यात कधी नव्हता एवढा जातीवाद जरांगे पाटलाने वाढवला आहे. हा माणूस केलं प्रसिद्धी सही नाटकं करीत आहे.
@skumarbharat3240
@skumarbharat3240 Ай бұрын
शाब्बास...पवार साहेब खुश होत असतील जाती जातीतील आग पुन्हा पुढच्या पिढी पर्यंत लागली..🎉
@sangeetaghaisas3186
@sangeetaghaisas3186 Ай бұрын
स्पर्धा लागलीय सर्वांमध्ये ki आम्ही किती मागास आहोत...प्रगतीचा मार्ग कुणालाच नकोय का....
@rushi6264
@rushi6264 Ай бұрын
अभिनंदन शरद पवार... You are successful in achieving this.. congratulations 🎉
@vijaymuley5433
@vijaymuley5433 Ай бұрын
हे सामाजिक ऐकते च्या द‌ष्टीने अत्यंत धोकादायक आहे 🙏😡
@rameshbikkad5720
@rameshbikkad5720 Ай бұрын
आपले नसताना मिळवायचा प्रयत्न होतो तिथेच महाभारताची सुरवात होते.
@eslamkojane
@eslamkojane Ай бұрын
तुझ काय आहे मग
@Tech.0rigin
@Tech.0rigin Ай бұрын
हिंदूंच्यात शिया सुन्नी झाली 😢😢😢 हे भैरवनाथा वाचावं 😢
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,8 МЛН
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 20 МЛН