Marathi Bhedik भेदीक || यशोदेचा बाळ कृष्ण कान्हा गोकुळात घाली धींगाणा- गवळणी एैकन्यास सब्सक्राइब करा

  Рет қаралды 1,812,152

Mugde Music

Mugde Music

Күн бұрын

( • kalgi tura Marathi Bhe...
कथा रूकमागंध राजाची वीष्णु देवाची राजाची पुजा बंद करन्यासाठी तेतेसी कोटी देवानी ऐकादशीचे व्रत मोड़न्यासाठी एक रंभा पाटवली राजा तीच्या प्रेमात पडला
पुढे त्याचा मुलगा देवाला प्रसन्न करुन घेतो पन मुलावरती
रंभेमुळे वाईट वेळ येते पुढे तेतीस कोटी देवांची हार कशी होते जरूर कथा एैका वरती दीलेली लींक वर क्लीक करा)
• Marathi Bhedik भेदीक |...
दोन सख्या सावत्र भावांची कथा / कथा चंद्र मोहन सावत्र आईन स्वताच्या मुलाला गादीची जागा मीळण्यासाठी दुसऱ्या रानीच्या मुलावर बलात्काराचा घेतला आळ वरील लींक क्लीक करा आणि शेवट प्रयन्त दोन भावांचे खरे प्रेम पहा आवडल्यास लाईक सब्सक्राइब करा धन्यवाद.
( • Marathi bhedik katha |...
कथा आत्मज्ञानी गणपत बाबांची लहानपी मामाची गुरे राखत आसताना आत्मसात केले आत्मज्ञान वरती दिलेली लिंक क्लीक करा आणि कथा एैका)
( • POWADA MARATHI | पोवाड...
पोवाड़ा वीर कर्नल संतोष महाडीक वरील लींकवर क्लीक करा पोवाड़ा जरूर एैका कुपवाड्यातील घडना)
( • bhedik Marathi || लावण...
लावणी बारा सनाची मराठी बाना टीकवनाऱ्या हींदु सनांची माहीती थोडक्यात सागन्याचा हा प्रयत्न आपनास जरूर आवडेल वरील लींक क्लीक करा आवडत्यास लाईक करा )
आपल्या कड़े ऑडिओ किंवा व्हिडिओ असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही आपल्याला KZbin वर प्रकाशित केला जाणार

Пікірлер: 537
@dhanajikasalkar3116
@dhanajikasalkar3116 Жыл бұрын
सुरत्यावर आवलंबुन असते म्हणून खरेच शाहिर गाण्याला मजा येती
@dhanajigurav1192
@dhanajigurav1192 Жыл бұрын
अप्रतिम आवाज परमेश्वराने दिलेली देणगी आवाज रूपाने आम्हास व त्यांचे मन तृप्त झाले मी धनाजी गुरव शिवारे आभारी आहे
@PoojaYadav-vc5yn
@PoojaYadav-vc5yn 4 ай бұрын
काका तुमचे अभिनंदन लय भारी आहे अभिनंदन शाहिर आवाज लय भारी आहे मंडळींच्या पण चांगली आहे अभिनंदन जय महाराष्ट्र
@tukaramshinde4009
@tukaramshinde4009 3 жыл бұрын
तुणतुणवाल्या मामचा नाद खुळा काहीतरी कारणाने ही हलचाल अगदी योग्य
@amolchache6271
@amolchache6271 2 жыл бұрын
Khup Chan Shahuwadi cha Buland aavaj
@bhairuda
@bhairuda Жыл бұрын
शहिरा सलाम! सलाम!! सलाम!!! आपले सादरीकरण नम्र, निरागस,स्वच्छ,सुंदर,मंत्रगुग्ध,सुस्वर,साधेपणाचे, सहृदय,सात्विक,भाविक, आनंदी,समाधानकारक आहे. ईश्वराची साथ आपणास मिळावी हीच प्रार्थना.
@shivajitalekar6202
@shivajitalekar6202 2 жыл бұрын
सर्वांग सुंदर सादरीकरण. तुणतुणे वाला एक नंबर
@mangeshchandivade2237
@mangeshchandivade2237 3 жыл бұрын
उत्तम सादरीकरण....तुणतुणावाले काका नं. ०१
@laxmanbhujbal5902
@laxmanbhujbal5902 4 ай бұрын
चाल आणि एकदम वाद्य संगीत एकदम छान आहे
@sanjayshinde9976
@sanjayshinde9976 6 ай бұрын
Ya sahirala Tod nahi bhawa khup पुढे जाणार सलाम
@bhushanmore7742
@bhushanmore7742 2 жыл бұрын
तुणतुणे वाजवणारे काका याहि वयात फार सुंदर साथ देत आहेत .
@balamadav2302
@balamadav2302 5 жыл бұрын
खरच खुप सुंदर चाल . मनापासुन ऐकावी असे भेदीक . आनी ते तुन तुने वाले काका काय ऐनर्जी आहे राव एकदम कडक .
@MugdeMusic
@MugdeMusic 5 жыл бұрын
धन्यवाद दादा
@balamadav2302
@balamadav2302 5 жыл бұрын
असेच नव नवीन व्हिडीओ अपलोड करा . आम्ही मनापासुन लाईक करू .
@govindgargote9257
@govindgargote9257 2 жыл бұрын
व्वा व्वा काय आवाज आहे पण तुनतुनेवाले बाबा या कार्यक्रमात खास आकर्षण आहे त
@SunnyrajeDharpawar
@SunnyrajeDharpawar 6 ай бұрын
तुणतुणं वाले मामा.. आपल्याला शाहिरी मानाचा मुजरा 🚩
@ramdassshirke9212
@ramdassshirke9212 5 ай бұрын
फारच छान. बालपणीच्या आठवणी आल्या. आमचे मामा असेच छान भेदिक गायचे❤
@nandkumarkanunje5616
@nandkumarkanunje5616 2 жыл бұрын
तन, मन,पूर्ण देवून सर्वजण आपली कला सादर केली आहे.आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत हो दादा सो. कला हेच जीवन.असेच भार दस्त कार्यक्रम पाहायला भेटतील अशी अपेक्षा.
@duryodhangorad4267
@duryodhangorad4267 3 жыл бұрын
शाहिर तुमच्या सारख्या कलाकारामुळे असली शाहिरी कला जिवंत आहे.तुणतुणे वाला बाबा गौळणीचा फार लाडका आहे.संगीत साथ अप्रतिम आहे.सर्वांना मनस्वी धन्यवाद
@anilbhandgire3592
@anilbhandgire3592 2 жыл бұрын
Varyegood 🙏❤️👍varyniceshairsalm 🙏
@chintamanilad6528
@chintamanilad6528 2 жыл бұрын
@@anilbhandgire3592 1
@prajyotipatil6640
@prajyotipatil6640 2 жыл бұрын
तुनतुनवालेछानच.आती.सुदंर
@babasoberde9151
@babasoberde9151 2 жыл бұрын
खुप छान
@vikaskhot6643
@vikaskhot6643 Жыл бұрын
अतिशय सुंदर गवळण आणि अप्रतिम आवाज आणि वाद्य सुध्दा ही गवळण आम्ही प्रथमच एकीली छान वाटलं धन्यवाद सर्व कलाकारांचे
@kokanlifewithpamya3807
@kokanlifewithpamya3807 2 жыл бұрын
10 वेळा ऐकून सुद्धा मनि समाधान नाही.... तुफान आवाजाची जादू शाहीर शब्द नाहीत
@dattatrayshinde6083
@dattatrayshinde6083 2 жыл бұрын
खरं आहे खुप वेळा ऐकली तरी मन भरत नाही
@panditsasane5726
@panditsasane5726 2 жыл бұрын
9
@bhairuda
@bhairuda Жыл бұрын
मी सहमत आहे मी तर कित्येक वेळा ऐकतो मानसिक समाधान लाभते
@vaibhavlavhate5058
@vaibhavlavhate5058 3 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारी गवळण👌👌👌👌
@laxmanchavan6020
@laxmanchavan6020 Жыл бұрын
लोककलेला चांगले दिवस येणार, याचं हे तर चिन्ह आहे
@अन्नदाताशेतकरी
@अन्नदाताशेतकरी 2 жыл бұрын
वा.एकचं नंबर आवाज......☝️☝️💪💪👍👍👌👌👌
@prashantkate8480
@prashantkate8480 5 жыл бұрын
तुंतुन वाले आबा लय भारी नाचताईत
@rahulpadwal1897
@rahulpadwal1897 4 жыл бұрын
Aaba no. 1
@laxmanmane3042
@laxmanmane3042 Ай бұрын
सुंदर गायन पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गवळण
@tejraosalve7764
@tejraosalve7764 2 жыл бұрын
तूफान आवाजाची देणगी आहे माऊली ईश्वर तुम्हाला खूप खूप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी चरणी प्रार्थना 🇮🇳🌱🙏🌷💘
@Kishanpanchalchandaj
@Kishanpanchalchandaj 2 ай бұрын
अप्रतिम याठिकाणी आपण गवळण गायलेली आहे खूप सुंदर आणि गोड आवाज आहे आपला खूप छान 🎉🎉❤❤❤
@bhairupatil5443
@bhairupatil5443 2 жыл бұрын
सलाम उत्कृष्ठ साथसंगत पखवाज तुणतुणे टाळ गायन मंत्रमुग्ध.
@santoshnannware4664
@santoshnannware4664 3 жыл бұрын
खूप छान गवळण, अप्रतिम गायन. 👌👌👌👍👍💐💐
@vijaychorge7706
@vijaychorge7706 2 жыл бұрын
तुंतुना आजोबांनी खूप छान वाजवला आहे. गवळण छान आहे
@narayanpandit1100
@narayanpandit1100 4 жыл бұрын
चोंडक्यावाले बाबा एकच नंबर भाऊ
@janardhanshitole5585
@janardhanshitole5585 3 жыл бұрын
तुनतुने वाजवणारे बाबा तुम्ही सुद्धा लय भारी
@vikaspatil3447
@vikaspatil3447 3 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌 हिंदुराव कुंभार नंतर तुमची गवळण मनाला भावली.... धन्यवाद
@KingMKFG
@KingMKFG 3 жыл бұрын
🙏
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 2 жыл бұрын
तून तुने वाजवणाऱ्या बाबांनी खूपच रंग भरला गाण्यात.
@kacharuparadhi4596
@kacharuparadhi4596 3 жыл бұрын
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो विशेष म्हणजे शाहीर यांचा आवाज अप्रतिम आहे, व तुणतुणे वाले महाराज यांचे अभिनंदन धन्यवाद👌👌👌👍👍👍
@divakarkudkar9913
@divakarkudkar9913 5 жыл бұрын
सुंदर माऊली गायन व ढोलकी पट्टु सुंदर व्हेरी नाईस 🙏🙏🙏🙏
@sagarbhoyar1727
@sagarbhoyar1727 2 жыл бұрын
लय भारी गवळण गायली भाऊ तोडीस तोड सह गायक तेवढ्याच तोडीची ढोलकि वादन तूंणतूण आणि काकाजी चे नृत्य यातुन परमेश्वर भक्तिचा नाद वावा नाद्च खुळा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
@vaibhavdhawale9671
@vaibhavdhawale9671 4 жыл бұрын
एकदम मस्त आणि सुपर गाणं म्हणलेला आहे
@janardhanshitole5585
@janardhanshitole5585 3 жыл бұрын
शाहीर गवळण ऐकुन शहारे आले हो अंगावर खरंच परमेश्वरा ने तुम्हांला हि आवाज रुपी दिलेली देणगी आहे
@Swargnagarikokan-m4u
@Swargnagarikokan-m4u 3 жыл бұрын
खुप सुंदर, आवाजाची जणू दैवी देणगी लाभली आहे माऊली तुम्हाला 👌🙏🙏👌
@Swargnagarikokan-m4u
@Swargnagarikokan-m4u 3 жыл бұрын
🙏 माऊली, राम कृष्ण हरी 🙏 तुम्ही शाहिरी परंपरा जपत आहात याचा खुप अभिमान आहे आम्हाला, पण ती जपत असताना शाहिरी पेहराव असेल तर अति उत्तम म्हणजे, फेटा, सदरा, आणी शेला बाकी सर्व अप्रतिम 🙏🙏🙏
@a1photostudio840
@a1photostudio840 5 жыл бұрын
जबरदस्त.... आवाजाला धार आहे.. सोबत्यांची उत्तम साथ 1
@bapuraoshelar3437
@bapuraoshelar3437 21 күн бұрын
ढोलकीपटटु ऐकच नंबर टाखोळ ऊतारणी सलाम तुमचे कलेला सव॔ भेदीक कलाकारांचे अभिनंदन ह.भ.प.बापुराव शेलार कांबरेकर
@anilshelar9219
@anilshelar9219 4 жыл бұрын
अप्रतिम आवाज शाहीर, खूप चांगलं गायन
@ranipatole4963
@ranipatole4963 2 жыл бұрын
खुपच सुंदर 👍🏼👌👌👌
@d.k.patifalke9938
@d.k.patifalke9938 3 жыл бұрын
मामाचा ताल फार छान आहे जय हारी
@narayankalwaghe3718
@narayankalwaghe3718 3 жыл бұрын
खुप छान आवाज भाऊ असेच जवान कलाकार पाहिजे तरच आपली परपंरा टिकेल
@shivajiadnaik7764
@shivajiadnaik7764 6 ай бұрын
अप्रतिम. मनपूर्वक शुभेच्छा!
@marutipansare5067
@marutipansare5067 5 жыл бұрын
जबरदस्त संगीत ईश्वर देणगी सलाम
@shivajishelar4278
@shivajishelar4278 2 жыл бұрын
१नंबर सचिन भावा ❤️❤️❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌
@shrirangsalve9542
@shrirangsalve9542 2 жыл бұрын
तुनतुन्याची तार मजबूत आहे .
@sanjayraghunathsonawane8056
@sanjayraghunathsonawane8056 5 жыл бұрын
तुमचा आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली ईश्वरी भेट व्वाह!अप्रतिम संगीत साथ, कोरस आवाज👍👌💐💐
@MugdeMusic
@MugdeMusic 5 жыл бұрын
धन्यवाद
@sanjaylokhande9749
@sanjaylokhande9749 5 жыл бұрын
Same on best luck kalela naman
@sanjaylokhande9749
@sanjaylokhande9749 5 жыл бұрын
Aajoba ky haltat rav akhadya trnyala lajvel ase koti naman aajoba
@deepakshigvan7465
@deepakshigvan7465 3 жыл бұрын
खुप छान आहे
@pareshapandkar5708
@pareshapandkar5708 2 жыл бұрын
Apratim gavlan, Tuntunewale ajoba khup anand lutatat, bhaktit dang zale
@bapuraoshelar3437
@bapuraoshelar3437 Жыл бұрын
तुमचा आवाज साता समुद्रापलिकडे गेला महाराज जयहरी माऊली ऐक नंबर भेदीक बापुराव शेलार कांबरेकर
@vinayakredekar_8082
@vinayakredekar_8082 4 жыл бұрын
आवाजात नक्कीच काहीतरी विशेष आहे. अप्रतिम सादरीकरण.👌👌
@anilmahadik2524
@anilmahadik2524 3 жыл бұрын
विनायक भाऊ नमस्कार
@shamravkurane8145
@shamravkurane8145 2 жыл бұрын
युटूब वर असला कार्यक्रम बघायला मिळनारच नाही 1नं कार्यक्रम. लय भारी अावडला.
@bharatsatpute6833
@bharatsatpute6833 Ай бұрын
,सर्व संच खूपच छान आहे.त्यात तुणतुणेवाले काकांनी अतिशय सुंदर डान्स व ताल यांनी मजाच मजा आणलीय.
@bapuraoshelar3437
@bapuraoshelar3437 Жыл бұрын
तुमचेवर गुरूकृपा झालीआहे नाथमहाराजांची जयहरी माऊली बापुराव शेलार कांबरेकर
@manoharkule6195
@manoharkule6195 Ай бұрын
खुप खुप सुंदर आवाज आणि तुन तुन वाले का का पण सुंदर कला या वयात खुप खुप सुंदर का का
@sureshmirgal4364
@sureshmirgal4364 4 жыл бұрын
शाहिर तुमच्या आवाजाला तोड नाही तुमच्यामुळे महाराष्ट्राची कला जिवंत आहे साथ मस्त दिली
@eknathtopale9422
@eknathtopale9422 2 жыл бұрын
शाहीर आपल्या सर्वांचे आभार खूप छान
@eknathtopale9422
@eknathtopale9422 2 жыл бұрын
सहा महिन्यापासून रोज ऐकतोय मनच भरत नाही
@kmwagh3437
@kmwagh3437 2 жыл бұрын
वा!!!! शाहीर आपल्या शाहीरीलामानाचा शाहिरी मुजरा!!!!🙏🙏🙏🌹🙏🌹🙏
@subhashkesarkar5291
@subhashkesarkar5291 3 жыл бұрын
एकदम कडक आवाज माऊली खूप छान
@anilchavhan7654
@anilchavhan7654 2 жыл бұрын
लयभारी ना राव एकदम मस्त तुनतुने 1नंबर ।।।
@archnaghume1845
@archnaghume1845 2 жыл бұрын
तुम्हीं गवलण लिहुन टाका शाहीर काही शब्द समजत नहीं शाहीर भाऊ तुम्हाला शत शत नमन तुम्हीं अण्णा भाऊ साठे जिवंत ठेवलात जय श्री साईं बाबा
@AvadhutTiwale
@AvadhutTiwale 6 ай бұрын
गवळण लिहून पाठवा शाहीर
@ShivajiMangure-y4q
@ShivajiMangure-y4q 29 күн бұрын
सचिन शाहिर नाद खुळा गवळण सादर केली आहे
@shreekerekar781
@shreekerekar781 3 жыл бұрын
खूप सुंदर आवाज शाहीर 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
@vikrammali716
@vikrammali716 3 жыл бұрын
लय भारी खूप छान👏✊👍
@pandurangpatil4763
@pandurangpatil4763 2 ай бұрын
खुप छान आवाज पुन्हा पुन्हा ऐकावं व्वा सुंदर ❤
@rahulkarande-zy3hn
@rahulkarande-zy3hn 10 күн бұрын
अप्रतिम गायन तुनतुन वाले मामा तर 1 नंबर
@ganeshkaranjkar2331
@ganeshkaranjkar2331 2 жыл бұрын
शाहीर आपल्या आवाजाला तोड नाही मंजुळ आवाज तसेच ढोलकी, व संगीत लय भारी सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🌹
@dayneshvarkhadke2032
@dayneshvarkhadke2032 2 жыл бұрын
ण म ई
@narendrakasar6990
@narendrakasar6990 2 жыл бұрын
शाहिर ही गौळण समोरा समोर पांढरे पाणी येथे ऐकली आणि मनाला समाधान वाटलं.
@tukaramwaghe2257
@tukaramwaghe2257 Ай бұрын
ढोलकी.जबरदस्त.कडाडली.ढोलकीवादकाला.त्रिवार.सलाम.
@babalushendge3552
@babalushendge3552 5 жыл бұрын
काय आवाज आहे राव, जबराच
@sarteabtslover2832
@sarteabtslover2832 7 ай бұрын
ढोलकी तर खूपच छान वाजवली आहे 🙏🏻👌🏻
@yasvantkare9920
@yasvantkare9920 4 жыл бұрын
वा शाहीर शाहीर असावा तर असा असवा
@shatrugunshendge4521
@shatrugunshendge4521 4 жыл бұрын
रामकृष्ण हरी दादा🙏🌹🙏💐🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏🦐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹🙏💐🙏🌹
@KiranJadhav-hg3fh
@KiranJadhav-hg3fh 3 жыл бұрын
तुणतुणे वाजवणारे महाराज खूप छान नाचत आहे आवाजात जादू आहे महाराज 👍👍👍🙏💐
@ajd-333
@ajd-333 2 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आणि सुंदर संगीत ढोलकी अप्रतिम, तुणतुणे सुंदर, कोरस मस्तच मनापासून आवडलं.
@Shree_gaming_164
@Shree_gaming_164 Жыл бұрын
Mala khup Aavdat tumche gayan mi kitek vela Ikato very nice
@dnyandevtarade8285
@dnyandevtarade8285 5 жыл бұрын
एकच नंबर शाहीर खुप छान आवाज आहे. चाल पण खूपच छान. तुणतुणे तर खुपच छान नाचतय आणि ढोलकीतर अप्रतिम आणि मध्येच नटरंग सोलो अप्रतिम सर्व टीम जबरदस्त
@ramdasshinde8424
@ramdasshinde8424 3 жыл бұрын
🚩खुप सुंदर गवळण सादर केली🚩
@marathibhaktisangit
@marathibhaktisangit 2 жыл бұрын
तरूण पिढीच्या समोर एक आदर्श घालून दिलात तुम्ही.... खुप छान गवळण...टिम पण खूप छान.
@anilkesrekar8705
@anilkesrekar8705 Жыл бұрын
शाहीर तुमची गौळण ऐकूण मनाला खुप समाधान वाटले आतापर्यंत किती वेळा ऐकली असेल मलाच माहित नाही. खुप सुंदर आवाज आहे. असेच गात रहा.
@rajtarfe4159
@rajtarfe4159 3 жыл бұрын
एक नंबर दादा खुप छान...
@sadipmeher3855
@sadipmeher3855 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏माझ्याकडे शब्द नाहीत खुप खुप धन्यवाद
@vitthalankalge4393
@vitthalankalge4393 Жыл бұрын
खूप छान माऊली
@universalboss9216
@universalboss9216 2 жыл бұрын
तुणतुणे वाजविणारे काका लयी भारी 💃 💃
@namdevhasabe389
@namdevhasabe389 3 жыл бұрын
मेन ढोलकी वादन अप्रतीम
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 3 жыл бұрын
WA.... Very nice tuntune wale baba and supar gavlan song no1
@dattavarpe7522
@dattavarpe7522 5 жыл бұрын
मराठी मनाला भिडणारा आवाज
@kailaskokane4522
@kailaskokane4522 2 жыл бұрын
गवळणी ची आठवण येते च......👌👌👌👌👏👏👏👏👏
@bajiraopatil5210
@bajiraopatil5210 3 жыл бұрын
नाद खुळा सचिन
@prajyotipatil6640
@prajyotipatil6640 2 жыл бұрын
वा.वातुनतुनवाले
@jitendrakathade
@jitendrakathade 3 жыл бұрын
Dholki pn must vajvat ahet ani avajla tr tod nahi
@sanjayraghunathsonawane8056
@sanjayraghunathsonawane8056 5 жыл бұрын
जबरदस्त भेदीक गवळण नंबर 1तुमच्या आवाजाला, अभिनयाला तोडच नाही. अप्रतिम संगीत साथ!👍👌💐💐
@tejraosalve7764
@tejraosalve7764 Жыл бұрын
खूप जबरदस्त आवाज माउली सर्व टीम बांधवांना मनापासून हादीँक शुभेच्छा 🤹‍♀🎖🥀🌱🌹
@dattawaghchaure4119
@dattawaghchaure4119 Жыл бұрын
व्वा खुपचं छान . गवळण आहे हो .
@tukaramwaghe2257
@tukaramwaghe2257 Ай бұрын
आवाज.फारच.गोड.आहे.परंतु.शब्द.सपष्ट.ऐकायला.येत.नाहीत.बाकी.सव॔.टीम.लाजवाब.खुप.छान.
@vishnugchavan1689
@vishnugchavan1689 3 жыл бұрын
वा शाहीरा धमाल ऊडवुन दिलात.
@anilchikhale1398
@anilchikhale1398 2 жыл бұрын
लय भारी शाहिर एकच नंबर
@vikastupsoundary-de5iq
@vikastupsoundary-de5iq Жыл бұрын
अप्रतिम गायण केले भाऊ बेस्ट👌👌
@raghunathsathe7367
@raghunathsathe7367 2 жыл бұрын
व्वा..शाहीर शाब्बास आहे. आपला आवाज व सादरीकरण खूपच आवडलं . तुम्हाला खूप शुभेच्छा !👍🙏
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,5 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 31 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
April 20, 2024
4:18
SHAHAJI KUDALE police patil
Рет қаралды 9 М.
ТИПИЧНОЕ ПОВЕДЕНИЕ МАМЫ
00:21
SIDELNIKOVVV
Рет қаралды 1,5 МЛН