Рет қаралды 5,005,367
ज्ञानेश्वर माने.... आपल्या चॅनलने महाराष्ट्राच्या हवाली केलेलं नाव.हे नाव माहित नाही असा माणूस सापडणे कठीणच! माने यांची प्रत्येक गवळण मिलीनियमचा आकडा पार केलेली आहे.शिक्षणाचा गंधही नसलेल्या माने यांना अक्षरशः हजारो गवळणी,भारुडं,पदं,आख्यानं ,भक्तीगीतं मुखपाठ आहेत.सादरीकरणातला त्यांचा जोश तर केवळ अफलातून असाच आहे.
याच जोशिल्या मानेंनी सादर केलेली ही जबरदस्त पारंपरिक गवळण खास आपल्यासाठी.
#gavlan #paramparikgavlan #vitthalachebhajan #maimarathi #rajesahebkadam