नमस्कार शाहीर पहाडी आवाज आहे ढोलकी छान वाजविली आहे संगीत कार उत्तम
@pranalisubhedar89553 жыл бұрын
सुंदर शाहीर... उत्तम गायन
@babandadachaure90602 жыл бұрын
स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण सांगीतले आहेत साकीमध्ये . देहात राहून विदेही होणे सोप नाही सद्गुरू कृपा हवी असते . अनुभव घ्यावा लागतो . त्यातून जेव्हा अनुभूती येते त्याचे वर्णन या साकीत केले आह