Marathi Breathless | Bela Shende | Dr. Amol Kolhe | Tejas Chavan | Rezonance Studio

  Рет қаралды 4,393,295

Rezonance Studio

Rezonance Studio

11 жыл бұрын

A Limca Book Record holder masterpiece from the album "Kanherichi Phule", composed by Tejas Chavan, sung by Bela Shende & Dr. Amol Kolhe, "Marathi Breathless" is the most unique song in the Marathi Industry. Song is penned by Prajakta Gavhane and directed by B. Mahanteshwar
Album - Kanherchi Phule (Universal Music 2012)
Music - Tejas Chavan
Singers - Dr. Amol Kolhe, Bela Shende
Lyrics - Prajakta Gavahane
Producer/Lyrics - Shankar Jambhalkar
Direction of Photography - B.Mahanteshwar
Subscribe us for more great music. Follow us on instagram for regular updates
#Marathibreathless #BelaShende #DrAmolKolhe

Пікірлер: 2 100
@RezonanceStudio
@RezonanceStudio 5 жыл бұрын
6 Years of Marathi Breathless and 2 Million Plus listeners... So proud of it... Thank you all for all your love to this amazing track...
@ravindrakumbhar3936
@ravindrakumbhar3936 5 жыл бұрын
Rezonance Studio
@abhiabhilash4293
@abhiabhilash4293 4 жыл бұрын
"no doubt,..this is fake,...this is editing tecnik"
@sumedhpagare1605
@sumedhpagare1605 4 жыл бұрын
I don't even have words to say how bad was amol kolhe in this.
@deepti4uonly
@deepti4uonly 4 жыл бұрын
sumedh pagare Really! This comment coming from a Creative Head...Wow! 👎🏻
@abhiabhilash4293
@abhiabhilash4293 3 жыл бұрын
@Prasenjit "ha...ha.... you have no eny common sense,..there is a human,.. especially a lady how to continue to sing a song with out breathing in 4 minutes?... Are you fool"
@gajanansolanke9312
@gajanansolanke9312 5 жыл бұрын
मन शहारे काहुरे दूर देशी मी चालले वाटे सोडू नये गाव, आसू डोळयांस या सांगे गूढ पायवाट राही मागे मागे मागे मागे धागे पाणंदीचे मनी, गाव आठवांचा जागे सय मनात मावेना, धग उरात सोसेना सोस सोसण्याचा भारी, त्याला वेसच दिसेना वेळू लपेटून वाहे, माझ्या गावची ही नदी जणु चाकातून बुक्का उडे गावची ही माती माती भुरळ घालते, नाही विरळ हे नाते नाते विरहातसुध्दा गीत मातीचे या गाते, गावी कौलारू घरांना शोभे आंब्याचे तोरण उंच पिंपर्णीची झाडे साद घालती बेचैन, गेरू रंगवावा तसा रंग रंगतोया जीव, शीव ओलांडता खूपे, जसा निवडुंगाचा पेव, मन इथेच दंगते, मन इथेच सांडते ओवी ओवीत गंफुनी मन भजनी रंगते, मन वाऱ्यावर वाहे वारा चाफ्याशी या बोले चाफा रामाच्या पुढयात माझी भातुकली मांडे, बालपण वेचले मी रामाच्या या पोळीवर, डाव खेळताना मोडे नेमकाच घडीवर घडी घडीला आठवे आज रामाचे देऊळ, जाते देवळाची वाट माझ्या वाडयाच्या जवळ, माझा वाडा चिरेबंदी, भव्य दार हुरमंजी, मन चौकातच मध्ये घुटमळे वृंदावनी, घुमे अडणा दाराचा वाडाभर करकर त्याचा रूबाबच सांगे, कुणा नाही त्याची सर मुख्य वाडयाच्या गस्तीला ठाके चौघडा-सोपा सांज पहाटेला दुमदुमे सनई चौघडा सदर उजव्या अंगाला, पुढे सोनाराचा सोपा सदा आपुलकी रांधे माझ्या चुलीचा हा खोपा माझ्या वाडयातच गोठा आणि तबेलाही तिथं उभा मर्जीतला घोडा, गाई नांदतात इथं अश्शा वाडयात या माझ्या साऱ्या आठवणी ताज्या राम पालखीला येई त्याचा किती गाजावाजा देवघरी ही समई, सांज तेलवात तेवे गुण्या गोविंदाने गाई, इथे नाही हेवे-दावे ऐकू येई घंटानाद, संगे मायेची ती हाक ये गं परतूनी पोरी.. सांगे निरोपाचा हात सुने रान माझ्याविना, सुने शिवार फुलेना, सुनी तट्टयाची ती गाडी, सुने मोटेचे ते पाणी कानी नाही झुळझुळ, नाही घुंगुराची माळ जोडी खिल्लारी राहिना, नाही ऊसाचं गुऱ्हाळ गेली भलरी विरून, नाही कापणीची मजा गेले गोफण नि विळा, गेली चावडीची सजा, कोण पुसे पावलीला, आधल्याला, आठव्याला, कोण पुसे माणसाला, पिंपळाच्या मुंजाबाला आज पडका झडका गाव, परका परका वाटे वाटेतले तळे एकाएकी पार आटे धूमी धुमसते आत, तिला उंडयाचीच आस पाणी शेंदताना जस्सा लाडे विहीरीचा जाच, काच सुटला कधीचा, जीव मातीतच मळे सूरपारंब्या मारूनी जीव हुतुतूही खेळे जीव पारिजात होई, जीव निर्माल्यात सुके जीव टाळात कुटूनी, पायी विठूच्या या झुके जीव चोपाळयात झुले, जीव गवळणीत डोले जीव पहाटेच्या पिंगळाच्या कंदिलाला भुले, जणु त्याने दाखविली मला उजेडाची वाट, वाट चालायाला हवी कशी फिरवू मी पाठ, पाठ गावचा हा पाढा आणि गावचाच ओढा, ओढी मागे मागे जीव, पडे मायेचाच वेढा डोळे भरूनीया येती, गळा दाटूनी गं येतो मातीच्या या विरहाने जीव कस्सानुसा होतो, दूरदूरच्या देशांना.. दाही-दाहीच्या दिशांना मला जायलाच हवे, मला जिंकायाला हवे, 'लेक परक्याचे धन' मला खोडायाला हवे, माती देईलच बळ, माती दावील आभाळ, घरी परतूनी येता, माती करील जवळ!!
@ujwaladhake2538
@ujwaladhake2538 5 жыл бұрын
खूपच छान
@aaichi.Princess
@aaichi.Princess 5 жыл бұрын
thanks for lyrics
@brucesekliar5824
@brucesekliar5824 5 жыл бұрын
Thanks
@vikrantmagar1795
@vikrantmagar1795 5 жыл бұрын
Bvava 1 ch no thanks
@gajanansolanke9312
@gajanansolanke9312 5 жыл бұрын
Wc
@dharmanathrote7871
@dharmanathrote7871 4 жыл бұрын
डॉ.अमोल कोल्हे यांचा आवाज ऐकून आमची साडेतीन वर्षाचं पिल्लू म्हणते हे गाणं संभाजी महाराजांनी म्हंटलय...👍👍
@varadrajkhamkar2377
@varadrajkhamkar2377 4 жыл бұрын
वा वा
@JEEVAN.BAHIRAMKAR
@JEEVAN.BAHIRAMKAR 4 жыл бұрын
Tumchi Comment Wachli oor bharun aal aani dolepn...
@ratankharat4294
@ratankharat4294 4 жыл бұрын
Tyla sang m to Kay smbhaji maharaj naiy
@pradipjain4670
@pradipjain4670 4 жыл бұрын
त्याला सांग दादा तो संभाजी राजे नाहीत फक्त त्याच सोंग घेतल आहे .संभाजी महाराजांची बरोबरी कोणी करू शकत नाही राजकारणी लोकांमध्ये तर एक ही त्यांचा गुण येऊ शकत नाही म्हण. कारण ते आपल्या साठी देव आहेत,आणि त्यांच्या मुळेच आज आपण हिंदु आणि मराठी म्हणून गर्वाने सांगत आहोत.
@sk-rt3qf
@sk-rt3qf 4 жыл бұрын
त्याला सांगा तो कलाकार आहे. संभाजी राजे म्हणजे संह्याद्रीचा पर्वत.
@sudarshansuryatal446
@sudarshansuryatal446 3 жыл бұрын
कोणी आहे का 2020 मधील ऐकणारे 👍
@santoshkumardoke8459
@santoshkumardoke8459 3 жыл бұрын
नक्कीच 16/10/2020
@ypkhairepatil.
@ypkhairepatil. 3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकतो आज पुन्हा ऐकले
@dhanashrikhot1979
@dhanashrikhot1979 3 жыл бұрын
Ho mm
@reshmadeshmukh9453
@reshmadeshmukh9453 3 жыл бұрын
माझं सगळ्यात आवडत गाण
@pratibhalandge8062
@pratibhalandge8062 3 жыл бұрын
I am
@bhushansohani5216
@bhushansohani5216 6 жыл бұрын
ब्रेथलेस अभिवाचन डाॅ. अमोल कोल्हे व ब्रेथलेस गायक बेला शेंडे तुम्हा दोन्ही व्यक्तिंना या महाराष्ट्रातील सर्व जनतेकडून मानाचा मुजरा...
@bhushansohani5216
@bhushansohani5216 6 жыл бұрын
खुपच सुंदर...
@sachinmali3536
@sachinmali3536 5 жыл бұрын
खुपच् सुंदर आहे 😘😘
@vishalraje6687
@vishalraje6687 5 жыл бұрын
खूप छान
@abhisheknapte9612
@abhisheknapte9612 5 жыл бұрын
Nice
@dhanashrikhot1979
@dhanashrikhot1979 3 жыл бұрын
🙏
@ashokkulkarni2648
@ashokkulkarni2648 3 жыл бұрын
Mrudul here. मी नेहमीच हे गाणं ऐकते... कितीही वेळा ऐकलं तरी मनचं भरत नाही. As compared to Shankar Mahadevan breathless.... हे त्या पेक्षा किती तरी पटीने जास्त भारी आहे. हे जे काही आहे ना.... हे साधारण माणूस नाही करू शकणार. दोन्ही खूप छान होते. Especially बेला ताईंचं.... त्या जेव्हा गात होत्या तेव्हा माझाही श्वास थांबत होता rather मी श्वास घ्यायचं विसरत होते. मला धाप लागत होती. बेला ताई, अमोल सर, breathless entire team माझा तुम्हाला साष्टांग नमस्कार, नमन, सॅल्युट, whole words that describe this..... Hat's of to whole team ..... मला अभिमान आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा, मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा....
@RezonanceStudio
@RezonanceStudio 2 жыл бұрын
Thank you so much
@harshalipatil965
@harshalipatil965 3 жыл бұрын
"लेक परक्याचे धन मला खोडायाला हवे" just wow💕
@anaayarege
@anaayarege 3 жыл бұрын
मराठी मधील सर्वात चांगली गायिका आहे बेला शेंडे जी. तुम्ही सगळे श्रेया धोषाळ आणि सुनिधी चौहान यांना ऐकता पण त्या दोघी इतक्या गाजलेल्या आहेत, बेला शेंडे जी त्यांच्या पेक्षा कमी मुळीच नाही उलट एक पायरी वर आहे. आपल्या मराठी भाषेतल्या सर्वात कठीण गाण्यांपैकी एक हे गाणं. बेला शेंडे इज अ लेजंड. या एवढ्या गाजलेल्या का नाहीत? जरी मराठी गाणी गातात तरीही. हे गाणं मुळीच सोप्पं नाही आहे. देवी सरस्वती यांचा आशिर्वाद आहे. आपल्याकडे इतके सुंदर मराठी गायक आहेत. खूप खुश झाले. महाराष्ट्रियन असण्याचा अभिमान वाटतो आहे 🙏 🙏 🙏
@GoodLuck-gc7pv
@GoodLuck-gc7pv 3 жыл бұрын
बरोबर आहे तुझ..... पण मला बेला ताईच अवडते अन् लता दीदी, आशा भोसले, खुप आहेत अजुन......
@MadhukarAtule88
@MadhukarAtule88 8 жыл бұрын
मराठी शब्द आणि त्यांचे खोलवर रुजणारे अर्थ आणि त्यात हा सुरेल आवाज, झक्कास...
@musicislife8540
@musicislife8540 7 жыл бұрын
ho kharach he gana nasun ek goshtach aahe
@ajitpatil0203
@ajitpatil0203 5 жыл бұрын
You are right
@rahulmandavkar1369
@rahulmandavkar1369 5 жыл бұрын
nice
@kapilsontakke789
@kapilsontakke789 5 жыл бұрын
खरच एकदम खेडयाच वर्णन मस्त अप्रतिम रेकार्ड ब्रेक मानाचा मुजरा
@roubalsharma
@roubalsharma 6 жыл бұрын
I'm a Punjabi and I don't understand a word of Marathi but I know why whenever I listen to Bela Shende, I just can't stop. From Vajle ki Bara to Apsara Aali, I can sing along all that. Her voice, energy, power it all makes me go crazy!! Long live Bela!
@ashwinikawade6197
@ashwinikawade6197 4 жыл бұрын
आदरणीय डॉ . अमोल कोल्हे सर व बेला ताई 'न भूतो न भविष्यती ' असे शब्द , रचना, गायन खूपच सुंदर शब्दच अपुरे पडतात . आपले व आपल्या टीमचे खूप खूप आभिनंदन.
@kunalpawar133
@kunalpawar133 3 жыл бұрын
कोनी तरी कनात मध ओतावा अशी feeling आली ❤️❤️❤️
@_harshad_patole_25
@_harshad_patole_25 5 жыл бұрын
बेला शेंडे अप्रतिम गायली कविता आपण
@rajnavgire7826
@rajnavgire7826 5 жыл бұрын
गायांकाच्या पाठीमागे असणारी सर्व मंडळी .मानाचा मुजरा .जुन्या सत्य गोष्टी .येतील का परत .आम्ही अनुभवलं.फार काहूर उडतेय ......
@soumyaranjanrout5756
@soumyaranjanrout5756 4 жыл бұрын
I am from Orissa. Even i don't understand marathi. But if i am right then it is far better than Sankar Mahadevan's Breathless. There may be a nano break to take breath.. but in this i couldn't find such that nano breaks. Amazing performance. Greetings breathless team.
@natureanduniverse878
@natureanduniverse878 3 жыл бұрын
Yaa
@TechPlix
@TechPlix 3 жыл бұрын
Ya Even I don't understand marathi
@tomobot
@tomobot 3 жыл бұрын
Ya , I was also thinking the same
@sudarshandeshpande7428
@sudarshandeshpande7428 3 жыл бұрын
Yes!You are right.
@pinkisa6351
@pinkisa6351 3 жыл бұрын
Me v odisha se😁
@ksanjayshravan4642
@ksanjayshravan4642 3 жыл бұрын
बेला ताई आणि अमोल दादा तूंम्ही दोघेही ग्रेट आहात आणि सर्व श्रेष्ठच राहणार... बापरे गाणं बोलत होता तूंम्ही पणं दम लागत होता मला.,. बापरे केव्हढा मोठा श्वास... मी ऐकून थक्कच झालो..तूंम्हा.दोघांनाही.कोटी.कोटी.प्रणाम.🙏🌹🙏🙏🙏👍👍👍👍
@krupaldesai1993
@krupaldesai1993 8 жыл бұрын
Hi, I don't know marathi but while i started listening this song , i could not stop listening whole song..awesome music, descent voice ..what an energetic song..
@vashusutar4218
@vashusutar4218 6 жыл бұрын
KRUPAL DESAI
@tanujapatil9202
@tanujapatil9202 6 жыл бұрын
hey you ate good to say that 😘🤗
@kishorhiwale6850
@kishorhiwale6850 5 жыл бұрын
Hiwale
@nageshbakre7454
@nageshbakre7454 5 жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृति दर्शविणारे गीत.... एकदम छान.....
@rujavijathar2696
@rujavijathar2696 4 жыл бұрын
The best breathless song I've ever heard... Nothing can replace this one.. A pure masterpiece ❤️
@Mgohyckv
@Mgohyckv 2 жыл бұрын
सलाम कोल्हे साहेबांना आणि बेला शेंडे यांना ..... खूप अवघड आहे हे गाणे 👍🏻🎉
@mmp7027
@mmp7027 4 жыл бұрын
This song has covered all aspects of rural Maharashtra.... especially those who have stayed in small village will connect better. Lyrics awesome and Bela is simply great 👍
@suvarnamohite6938
@suvarnamohite6938 2 жыл бұрын
Aj ekdm atvn zali ya song chi kup mast vatl aikun 4 vela aikl trihi mn bhrena
@maheshjadhav4304
@maheshjadhav4304 6 жыл бұрын
मराठी माती ........ काय बोलू शब्दच नाही माझ्या कडे wonderful
@jyotikumari6245
@jyotikumari6245 7 жыл бұрын
mujhe marathi smjh nai ati pr mujhe ye gana bht psnd h😊☺☺☺🙏👍👍👍👍👍👏👏👏
@mayurwaghmare510
@mayurwaghmare510 5 жыл бұрын
SO nice❤❤❤
@kjmotivation2324
@kjmotivation2324 5 жыл бұрын
Khup mast marathi song ahe he... Khup mast
@omkarpatil4584
@omkarpatil4584 5 жыл бұрын
Yes
@jannatkhan8945
@jannatkhan8945 4 жыл бұрын
Same here
@rohitnalawade5997
@rohitnalawade5997 2 жыл бұрын
This "MASTERPIECE" deserves Millions and Millions of Likes, and should get Viral like anything. (nahitar aajkal nako nako tech jasta viral hota and publicity hote ti vegli). Anyone listening for the first time, request to use Headphones to hear the wonderful Background music along with the Beautiful and Pleasant voices of Ms. Shende and Dr. Kolhe (yes he too has a magical voice that keeps you engrossed). Wonderful piece of Art from each & everyone involved in the making of this. Lyrics, Music, Voice, Recording (the way she experiences the minute beats with closed eyes, before singing), you name it and this video has it. This is not just a song to 'listen' but to 'feel', it is a beautiful musical Journey, especially for those who know how to 'experience' a song. You can even listen to it with a Playback speed of 0.75 to hear the lyrics ;) Falling short of words, so "Masterpiece" is the only word that makes justice to this. Hats off to the entire team for making it !!!
@RezonanceStudio
@RezonanceStudio 2 жыл бұрын
Thanks for your support and review.🙏👍
@aakankshathool
@aakankshathool 4 жыл бұрын
श्वास रोखून एका श्वासात गाणं ऐकणं कठीण होते तर एका श्वासात म्हणणे किती अवघड असते याची कल्पना सगळ्यांनाच असेल अप्रतिम गाणं‌ गायलं 🤝👍🏻
@amolchaudhari5960
@amolchaudhari5960 7 жыл бұрын
खुप चांगली कवीता आहे मी मराठी जय शिवराय राजे 🐅thanks
@Er-NilstarGaming
@Er-NilstarGaming 3 жыл бұрын
माफ करा मी 2021 मधे reply केलाय 🙄🙏 टाइम ट्रेवल करुण आलोय 2079 वरुण.. असे गाने दुर्मिळ आहेत इथे 🤗🙏.. इथे फ़क्त tune चालते 🙏🙏.. no words 🙏
@sachinadasul3118
@sachinadasul3118 3 жыл бұрын
😂😂😂
@dipakk.k3792
@dipakk.k3792 4 жыл бұрын
फक्त आणि फक्त अप्रतिम काय अचूक ताळमेळ आहे सूर आणि शब्द आणि महत्वाचे न थांबता बोल बोलायचे आहेत अप्रतिम ऐकायला खुम गोड वाटतं
@sbs5408
@sbs5408 2 жыл бұрын
I dont understand Marathi but I have listened to this song many times and have even suggested leading vocalists on youtube to analyze this. This is the most extra ordinary vocal performance I have ever heard.
@jitendragandhi4540
@jitendragandhi4540 8 жыл бұрын
Hech Karan aahe ki jya mule mala swatahala maharashtrian mahnayla garav vatato Awesome music
@andybhatane
@andybhatane 7 жыл бұрын
Jitendra Gandhi ha bhava
@madhuramhatre2324
@madhuramhatre2324 5 жыл бұрын
Khup chan
@pratikshajondhale1062
@pratikshajondhale1062 5 жыл бұрын
nice
@roubalsharma
@roubalsharma 4 жыл бұрын
This is like super smooth, super buttery, super sweet chocolate to the ears. I'm a Punjabi and I don't understand a single word she's saying but it feels like after all, I don't need to understand anything! Bela Shende is the reason I love Marathi music. She introduced me to this beautiful genre through 'Apsara Aali' and now, I listen to more Marathi songs compared to Punjabi (which are mostly noise, anyways). May bappa bless her with a long and prosperous life! Loads and loads of love from Punjab!
@travellermadhurima1983
@travellermadhurima1983 4 жыл бұрын
The more you listen to songs like this, you will enjoy the language and understand it. Marathi language is full of gems like this.
@roubalsharma
@roubalsharma 4 жыл бұрын
I already love the language! I can sing along many Marathi songs. I can read it as well but don't understand the meaning most of times. I rely on the expressions of the song to understand what the song is about!
@anshuljha1332
@anshuljha1332 3 жыл бұрын
what a voice i am falling in love with his voice again and again, Bela Shende mam ka koi jabab ni she is awesome
@siddhikapatil8815
@siddhikapatil8815 5 жыл бұрын
Kharch bela tai khup chan tumhala ani amol sirna manacha mujara
@v_s_a478
@v_s_a478 3 жыл бұрын
She is breathless,I am speechless and 1.6k dislikers are brainless
@prashantgawande8490
@prashantgawande8490 3 жыл бұрын
कोई शक ?
@dnyaneshwarvankalse1318
@dnyaneshwarvankalse1318 5 жыл бұрын
देवची भेट होऊ न होऊ पण तुमच्या सारखे मानसे आयुष्यात एकदा तरी भेटायला हवीत खरच धन्य आहेत ते आईवडील ज्या ना तुम्हाला घडवल like you
@SanjayShende14321
@SanjayShende14321 4 жыл бұрын
Amazing, amazing, amazing .my sister Bela Shende. I am Sanjay Shende. And also Dr.amol kolhe.
@muthuarasugopal
@muthuarasugopal 3 жыл бұрын
I am from tamilnadu kanayakumari... I feel always while listening Marathi slang.. It's like entair toung dancing in mouth.. So nice to hear when I hear Marathi slang.. Hope if any one reaches Me marathi
@RezonanceStudio
@RezonanceStudio 2 жыл бұрын
Thank you so much
@Art_with_Shruti
@Art_with_Shruti 3 жыл бұрын
I don't understand by people dislike it It is amazing 🙏🏻👍🏻👍🏻
@manjusvn1388
@manjusvn1388 4 жыл бұрын
I dont understand even a single word, but still I love this song
@kaustubhpund7949
@kaustubhpund7949 4 жыл бұрын
So learn Marathi it's our national language
@chicken92903
@chicken92903 4 жыл бұрын
@@kaustubhpund7949 India's official language is Hindi bro.
@kaustubhpund7949
@kaustubhpund7949 4 жыл бұрын
DIRECTIONER FOREVER I was just joking 🙃
@mmp7027
@mmp7027 4 жыл бұрын
Perfectly explained a village in Maharashtra.....rather any village in rural India......I can relate to my Village......missing it.
@manjushabhatkulkar3674
@manjushabhatkulkar3674 4 жыл бұрын
@@chicken92903 he said its included in our scheduled languages.
@zahidroowala8719
@zahidroowala8719 2 жыл бұрын
Watching it for the umpteenth time. KZbin should allow multiple likes.
@linakote781
@linakote781 2 жыл бұрын
Oooh शब्द नाही माझ्याकडे हॅट्स ऑफ बेला
@PawanKumar-tu5qd
@PawanKumar-tu5qd 3 жыл бұрын
First time I'm listening Marathi song.... I don't understand even a single word but it's really so nice omg....... I'm in love with this song ❤️❤️❤️
@RezonanceStudio
@RezonanceStudio 2 жыл бұрын
Thank you so much
@maheshpatil2017
@maheshpatil2017 2 жыл бұрын
Most under rated Singer....gem from maharashtra....
@chandrant
@chandrant 2 жыл бұрын
I don't know marathi but while started listening this song , i could not stop listening whole song..GREAT! no words to express...awesome music...awesome singers 🙏🙏🙏🌹🌹
@blueskymusicindia5624
@blueskymusicindia5624 4 жыл бұрын
First recording work, then shooting. And song also so difficult, no space for singer to express herself, continue up and downs in soor....Wahhhhh Bela ji,... Hats off u I always like to hear ur heart touchable voice Jai Hind,,,.all the best for ur all musical concerts
@akshuj1437
@akshuj1437 2 жыл бұрын
अप्रतिम बेला ताई👍💯 my always fav. Breathless..........
@vcmago
@vcmago 10 жыл бұрын
I wonder why the super talented Bela Shende is not all over the Hindi movie screen. She is definitely the most virtuoso singer and with the sweetest voice around now. In this recital she shows a superhuman kind of speed singing. The word breathtaking fits her recital to the last syllable. Thanks, Tejas Chavan.
@rohitatkale243
@rohitatkale243 7 жыл бұрын
Tejas Chavan
@vivekpatil7204
@vivekpatil7204 6 жыл бұрын
V. Siddhartha true said
@jyotiwalke2360
@jyotiwalke2360 6 жыл бұрын
rohan w
@Banbanjaara
@Banbanjaara 6 жыл бұрын
I guess she's Underestimated by Bollywood 😔😞
@Suyogkarlekar
@Suyogkarlekar 6 жыл бұрын
Zop ata
@ashwinibhoir8623
@ashwinibhoir8623 3 жыл бұрын
क्या बात है bela जी 💖💖👍👍
@rdp9875
@rdp9875 4 жыл бұрын
Thank you to god... I born in marathi family... Where marathi breathless song is first ever long time singing song through singer in the world.... Jya thikani 365 lokani ekatr mhatalele labhale amhas song yete... Asya matila shat shat naman...
@bijalvora5681
@bijalvora5681 5 жыл бұрын
Thank you Bela... for gifting us with such a beautiful rendition of Breathless song in Marathi.... I don't really understand Marathi that well, but your voice is so soothing...I couldn't help myself from sharing with you that I really enjoyed listening to your song ... God Bless you.... keep doing such phenomenal work ...🙏
@RezonanceStudio
@RezonanceStudio 5 жыл бұрын
bijal vora Thank You so much for the kind words...
@raxparker4345
@raxparker4345 4 жыл бұрын
Marathit bolli astis tr 🧐
@kiransarade9969
@kiransarade9969 3 жыл бұрын
सुंदरगीतआह
@RahulKamble1998
@RahulKamble1998 7 жыл бұрын
Hats off to Bela Shende. Ma'am you did an amazing job.
@paragkamble3934
@paragkamble3934 7 жыл бұрын
Hatts off .jabrdast .
@dipakk.k3792
@dipakk.k3792 4 жыл бұрын
संपूर्ण गाणं गाताना श्वास घेतला की नाही अप्रतिम बेला शेंडे खुप सुंदर गायलं गाणं
@dilipsalve5583
@dilipsalve5583 3 жыл бұрын
अप्रतिम💐 अप्रतिम💐 अप्रतिम💐 अप्रतिम 💐अप्रतिम 💐गायलंय 💐
@AyushMishra-gd9sj
@AyushMishra-gd9sj 3 жыл бұрын
Sometimes singers make u learn their language ........S.Janaki ji inspires me to learn dravid languages and now I will learn Marathi to understand the Marathi singing queen Bela ji
@chaitukute4444
@chaitukute4444 3 жыл бұрын
Wow . How is the dravid language . i mean can you write something in dravid language
@AyushMishra-gd9sj
@AyushMishra-gd9sj 3 жыл бұрын
@@chaitukute4444 no I don't know any other language other than Hindi and English..........after my 10th I wish to learn
@chaitukute4444
@chaitukute4444 3 жыл бұрын
@@AyushMishra-gd9sj oh accha .. 👍 SURE you will learn . best luck .
@ankushmore7222
@ankushmore7222 2 жыл бұрын
खूप छान पण हे गाणं गायला येवढं ही सोपं नाही .खूप मेहनत आहे . आणि सगळा स्वासाचा खेळ आहे . बेला शेंडे यांनी खूप छान आवाजात सादर केलं आहे हे साँग . खरचं 🙏 तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏
@yogeshkharat9050
@yogeshkharat9050 Жыл бұрын
ऐकायला खूप छान गित आहे.आठवल्या नंतर केव्हा केव्हा हे गानं ऐकावेसे वाटते.कलात्मकता छान आहे.❤️
@shantasakore8768
@shantasakore8768 Жыл бұрын
*अप्रतिम *शब्द रचना,शब्दफेक आणि अभिनेता,हाडाचा कलाकार, खासदार डॉ.अमोल कोल्हे हे इतिहासाचे सखोल अभ्यासक यांचा गद्य वाचनासाठी लाभलेला आवाज तसेच बेला शेंडे ताईंचा सुमधुर आवाज याने आगदी छान साज चढला आहे आणि त्यापेक्षा लेखनानाला तर तोडच नाही.ते ऐकत असताना पुन्हा बालपणीचा काळ चित्र पटासारखा नेत्र पटलावरून सरकायला सुरुवात होते.म्हणून पुन्हा अप्रतिम म्हणावे वाटते.
@kamleshkulkarni8673
@kamleshkulkarni8673 7 жыл бұрын
Dr. sir and Bela ma'am khup chhan writing khup mast Congratulations for all team members
@aapkaapnaentertainment
@aapkaapnaentertainment 3 жыл бұрын
Bela Shende Can Sing Every Type Of Song❤😍 Legend❤
@manishatakawane7494
@manishatakawane7494 Жыл бұрын
अरे बापरे केवढा मोठा दम दोघांना माझा सलाम
@nurielb
@nurielb 3 жыл бұрын
Listening in 2021- a big fan of Marathi music from Israel
@RezonanceStudio
@RezonanceStudio 2 жыл бұрын
Thank you so much. Please listen other songs on our channel and let us know your valuable feedback.
@SaikedarBodhankar
@SaikedarBodhankar 7 жыл бұрын
hats off.. khupach sundar.. amazing.. Awaj, Shabda, music saglach khup chaan ahe ani breathless jhakaaaaaaas
@SagarChavan-nt1pd
@SagarChavan-nt1pd 6 жыл бұрын
Saikedar Bodhankar हाय
@myvgworld
@myvgworld 5 жыл бұрын
मराठी साहित्य अजरारमर आहेच...पण तुमच्या सारख्या कलाकारांमुळे ते अजून भक्कम होत आहे.👍👌
@pianoharmoniumkaraokesongs2493
@pianoharmoniumkaraokesongs2493 3 жыл бұрын
Right
@nutanmahajan1883
@nutanmahajan1883 2 жыл бұрын
Right
@jyotivhankhade7694
@jyotivhankhade7694 2 жыл бұрын
Shabdach nahit. ..hats off all of you🙏🙏🙏...kay comment karu suchatch nahi...great work...😙😙😙
@abhishek-hf7gz
@abhishek-hf7gz 5 жыл бұрын
गावाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. खुप सुंदर.
@hiramankaule7346
@hiramankaule7346 2 жыл бұрын
Hats of to you bela mam..you're unbelievable..⚡🔥💫🎼
@shitalalte8945
@shitalalte8945 2 жыл бұрын
Outstanding no challenge
@885sachin
@885sachin 3 жыл бұрын
10 vela lagatar kon kon eikal sanga ....osm madam osm osm i love u r voice......super se uper performance
@dhanashrimohiteshinde1975
@dhanashrimohiteshinde1975 2 жыл бұрын
उत्कृष्ट.. अद्भुत! मराठी बाणा कडक!आमची मराठी जगात भारी..नाद करायचा नाय! 😍😀❤️🍫🍫🍫💐💐💐🙏🙏🙏
@simranmalhotra3865
@simranmalhotra3865 3 жыл бұрын
When is she taking breath ?? 🤯🤯 Superbbbbbb
@pratibhalandge8062
@pratibhalandge8062 3 жыл бұрын
ही आहे मराठी मातीची शक्ती खूप सुंदर गायन आणि सर्व
@tusharbhailume2048
@tusharbhailume2048 Жыл бұрын
I just paused this video for 10 sec to let her breathe🤣.. Great Song. Fabulous ❤️
@poonamalhat7964
@poonamalhat7964 5 жыл бұрын
अप्रतिम,, सगळे शब्द तुम्ही वापरलेत, तुमचे कौतुक करण्यासाठी ही शब्द नाही आमच्या कडे,,, खूप सुंदर, बेला ताई तुम्ही तर नेहमी प्रमाणे सुंदर गायला, तुम्ही एखाद गाणं गायली की तर त्याला खर अर्थ येतो, आणि अमोल सर, तुम्हाला तर नेहमी प्रमाणे मनाचा मुजरा🙏🙏🙏🚩🚩🚩
@RezonanceStudio
@RezonanceStudio 5 жыл бұрын
Poonam Alhat धन्यवाद, आणखी अशीच चांगली गीते ऐकण्यासाठी आमच्या चॅनेल ला नक्की सबस्क्राइब करा आणि हे गीत शेअर करा...
@universal3335
@universal3335 4 жыл бұрын
Forgot Eminem these is what legendary singer is Bela Shende
@wizz.8236
@wizz.8236 4 жыл бұрын
And shankar Mahadevan too❤️(hindi breathless)
@sagarbhau5072
@sagarbhau5072 3 жыл бұрын
That's a perfect rap
@rohanshinde5287
@rohanshinde5287 3 жыл бұрын
Why do you want to comparee
@nachiketgawarshettiwar4302
@nachiketgawarshettiwar4302 7 жыл бұрын
fall in love with this song.... 😍 Lay bhari
@prashantjadhavinfo2879
@prashantjadhavinfo2879 2 жыл бұрын
महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे गीत ..... एकदम छान. आवाज.. अप्रतिम
@aniketdesai4318
@aniketdesai4318 Жыл бұрын
Anyone from 2022
@avinashdhage7344
@avinashdhage7344 Ай бұрын
24k
@mandarkhade251
@mandarkhade251 4 жыл бұрын
Bela this is unbelievable!!! 👏👏👏 You sang breathless and I became speechless. Keep it up. Also I feel proud that I am also Punekar rather Kothrudkar.
@sandeee3
@sandeee3 7 жыл бұрын
I have watched Bela in a musical reality show and had admired her. Was wondering why she is not heard in Hindi music world. She is too good here! Hope she goes sky high in her musical career.
@shankardyalkar4632
@shankardyalkar4632 6 жыл бұрын
hi sandhya....
@mangeshkher2958
@mangeshkher2958 2 жыл бұрын
अमोलजी आणि बेलाजी लै भारी
@kishorvarule1026
@kishorvarule1026 3 жыл бұрын
खुप छान आणि खूब साहस लागतो अशे गाने गयाला 🙏🙏🙏🙏🙏 एक दृष्टांत दावला आहे गन्या मधी तो दृष्टांत खूब छान आहे 👏👏👏👏👏
@RezonanceStudio
@RezonanceStudio 2 жыл бұрын
Wah apan chhan samjun ghetlat gaana. Dhanyawad
@user-gu3rd1ke8x
@user-gu3rd1ke8x 7 жыл бұрын
to be quite honest I have always heard Bela since olya sanjweli and have been a true fan of her since then. in this generation if anybody goes nearer to shreya in the aspect of clean voice then it's Bela. hope she rules Marathi as well as Bollywood songs also
@amitdeshpande7930
@amitdeshpande7930 5 жыл бұрын
Sir, Bela is unique flavour of voice... while singing she don't sound breathing whereas its biggest drawback of Shreya. Wrt clarity Bela is better to my opinion...
@sachinjadhao1051
@sachinjadhao1051 3 жыл бұрын
Marathi breathless song ❤️
@tateraogorade8408
@tateraogorade8408 Жыл бұрын
डॉ अमोल कोल्हे यांनी वाचन आणि बेला शेंडे यांनी केलेलं गायन अप्रतिम 👌👌👌👌
@kishorwarangule6031
@kishorwarangule6031 3 жыл бұрын
खूप छान कविता गायली Dr, कोल्हे साहेब आणि बेला शेंडे यांना मानाचा मुजरा
@suyashvirkar5287
@suyashvirkar5287 3 жыл бұрын
एकच नंबर ताई . शब्दही कमीच पडतील असे गाणे आहे 🔥🔥🔥GBU🎊
@prathameshpatil3081
@prathameshpatil3081 7 жыл бұрын
मस्तच आशी होते आपल्या नात्याची जाणीव
@mypoeticthoughts7772
@mypoeticthoughts7772 3 жыл бұрын
सगळ्यात आधी या गाण्याच्या कवयित्रीचे खूप खूप अभिनंदन...💐💐💐 आणि डॉ. अमोल कोल्हे सर आणि बेला शेंडे ताई यांचे अप्रतिम असे सादरीकरण...💐💐💐 आणि इतक्या सुंदर संकल्पने साठी संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
@RezonanceStudio
@RezonanceStudio 2 жыл бұрын
Thank you so much
@AniketAjagare..
@AniketAjagare.. 3 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💕मराठी ब्रेथलेस लय भारी 👉🏻🤩👈🏻
@mayurimavale5527
@mayurimavale5527 6 жыл бұрын
wow khup sundar...khupch chan gane gayle ahe......amol sir best ahat Tumi.... Bela ma'am tumi tr Khupch chan😘
@mayurwaghmare510
@mayurwaghmare510 5 жыл бұрын
So nice
@prashantkattimani1239
@prashantkattimani1239 4 жыл бұрын
Nice line
@vibhanshutripathi3863
@vibhanshutripathi3863 4 жыл бұрын
Can't understand a single word but I'm in love this song😍
@nandiniburande
@nandiniburande Ай бұрын
मला हे गाणे ऐकले की माझे गाव आठवते गाण्यात जे बोल आहेत तेच माझ्या गावचे आहे अस वाटते की अजुन तेच गाव असायला हवे खुप छान गाणे आहे हे मन भरून येते हे गाणे ऐकल्यावर
@nirujadhav9639
@nirujadhav9639 5 жыл бұрын
The song is too beautiful....love this song...... The feeling of satisfaction in the last on her face is just........😍😍😍😍😍
@vinayaksabane7820
@vinayaksabane7820 7 жыл бұрын
the great great great Bela.... amazing...waaahhhh
@niranjan3423
@niranjan3423 4 жыл бұрын
Listening this song in Corona period. (28 march 2020) that means in home quarantine period.
@ankushdaphal9704
@ankushdaphal9704 3 жыл бұрын
हे गाण एकदा ऐकल्यावर परत ऐकणारे किती जण आहे😄
@nikhilmulay3328
@nikhilmulay3328 Жыл бұрын
बेला शेंडे perfect....
@tapas2629
@tapas2629 5 жыл бұрын
Is there anything Bella Shende can't do ?? When I first listened the song " Manmohana " from Jodha Akbar I was amazed !!!!Such a talented and brilliant singer !!!!!!
@rohanchavan2303
@rohanchavan2303 2 жыл бұрын
UNBREAKABLE SONG💝😍
Breathless  Shankar Mahadevan [Full Version]
6:06
Shivam Maurya
Рет қаралды 4,9 МЛН
Вечный ДВИГАТЕЛЬ!⚙️ #shorts
00:27
Гараж 54
Рет қаралды 14 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 18 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 5 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 64 МЛН
Marathi Breathless
4:12
9X Jhakaas
Рет қаралды 174 М.
Lakh Lakh Chanderi - (Ajay-Atul)
5:55
Marathi Asmita
Рет қаралды 2,1 МЛН
Bela Shende -rati ardhya rati live
4:01
Music Soul
Рет қаралды 1,6 МЛН
Maharashtra Desha | Maharashtra Day Song | Mithila Palkar | Gandhaar
4:28
Bharatiya Digital Party
Рет қаралды 4 МЛН
Valhav Re Nakhawa-Mi Dolkar
3:27
Bhavesh Madhavi
Рет қаралды 17 МЛН
DO YOU HAVE PARENTS LIKE THIS?
0:19
dednahype
Рет қаралды 7 МЛН
ПРАНКУЕМ ЧАПИ🙈🙈🙈
0:20
Chapitosiki
Рет қаралды 7 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
0:12
Laro Benz
Рет қаралды 50 МЛН
Жаз бітетін болдығой😂
0:33
NNN LIFE TV
Рет қаралды 3,7 МЛН
Ай ай 🤣
0:27
Dragon Нургелды 🐉
Рет қаралды 1,8 МЛН