Рет қаралды 151,640
these are some beautiful Christian Marathi Hymns.
Check out more Hymns
घ्या नि खा देह माझा छिन्नविछीन्न तुमच्यासाठी, घ्या नि प्या रक्त माझे घळघळ वाहे तुमच्यासाठी.II
मी भुकेला कुणी न पाही, मी तान्हेला जीव एकाकी.
मी अनाथ मायबाप नाही, एकटा मी कुणी मज् नाही.
घ्या नि खा देह माझा .....
जातिभ्रष्ट मी शोषित मीचि लोकनिंदय मी भग्नॠदय मी.
दोषित मीचि शापित मीचि शोणित मीचि मीचि पापी.
घ्या नि खा देह माझा .....
Thank you.