❤ नाटक खूपच आवडलं. अशी नाटकं पुन्हा पुन्हा पहावीशी वाटतात. रामदास कामत all time great. 👍🏽👍🏽👍🏽
@apparaomaind15 Жыл бұрын
दास्य हे दासाची मानसिक अवस्था असते.दासच ते झुंगारून मुक्त होऊ शकतो.दास्यत्वाची मानसिकता असलेल्या भारतीय जनतेला कचदेवाने दिलेला संदेश भावला.
@bharatimhatre6463 Жыл бұрын
सुंदर. नाटकाचा संदेश खूप छान आहे. सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@nileshnaik98723 ай бұрын
खूप सुंदर
@suniljoshi35902 жыл бұрын
खूपच छान सर्व कलाकार मस्त आहेत रामदास कामत यांनी ही भूमिका गाजवली होती
@pragatibansod2852 жыл бұрын
कविता मडम व संजिव सर अप्रतिम...
@swapnajashembekar12087 ай бұрын
अप्रतिम abhiny सर्व कलाकारांचे अभिनंदन 💐
@iampraful Жыл бұрын
आज तलाठी परीक्षेत आलेला प्रश्न... हे नाटक कोणी लिहिलं... तेवढ पाहण्यासाठी आलो आणि पुर्ण नाटक पाहिलो... खुपच छान नाटक आहे... अप्रतिम कलाकृती आणि लेखन... धन्यवाद सह्याद्री 🙏
@भजनसंगीत-स1व6 ай бұрын
खुप सुंदर अप्रतिम गायन
@suniljoshi3590 Жыл бұрын
अप्रतिम 50 वर्ष पूर्वी बघू शकलो नाही फार उत्कृष्ट कलाकार देवयानी भूमिका तर लाजबाब केली आहे कविता ताईंचं व सर्वांचं अभिनंदन काय लेखन प्रतिभा आहे कलाकारांना पण न्याय दिला आहे
@ganeshgaonkar922 Жыл бұрын
छान,सुंदर नाटक आहे👌👌🌷🌷👍👍🙏🙏
@HKurleАй бұрын
😊😊😅😅🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@HKurleАй бұрын
Good,,,,,,
@HKurleАй бұрын
😮Wah,wa,,,
@abhijeetghagare651910 ай бұрын
खूपच सुंदर 👌👌
@shitalAvalkar15 Жыл бұрын
Bhavya ani sundar👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
@snehasanskrutikprathistan54752 жыл бұрын
मनाला भावणार गायन संगीत
@sudhirmane370710 ай бұрын
सुंदर, अप्रतिम नाटक
@madhurakarandikar44282 жыл бұрын
फारच सुरेख
@alkanaik28892 жыл бұрын
Khupach Chaan...from Goa.
@atharvmore27402 жыл бұрын
उत्तम
@sarveshwarbhaireli61952 жыл бұрын
सुंदर. मस्त...... सर्वेश्र्वर भैरेली. पर्वरी गोवा
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shubhangideshpande4162 жыл бұрын
निरंजन अरविंद पाठक...खरोखरच कौतुकास्पद
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vivekanandphatak735810 ай бұрын
जुनी संगीत नाटके दाखवावी
@bhartiprabhu48352 жыл бұрын
खूप खूप छान नाटक
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@dashrathgahane89202 жыл бұрын
खुपच सुंदर नाटक आहे
@chandrakantashtekar31432 жыл бұрын
Too good Superb acting
@shirishbhilawadikar2412 Жыл бұрын
Sanshaya Khata to Lingaa lahaanaaa...
@sandeepdamle5226 Жыл бұрын
ह्यासाठीच सह्याद्री वाहिनी आम्ही आवडीने बघतो, आणि अधिकाधिक परिचितांना आग्रह करतो... अनेकानेक शुभेच्छा ❤ संदीप दत्तात्रय दामले, अंबरनाथ...
@bhaktisawant46842 жыл бұрын
Khup chan 🥰
@lytsletyourthoughtsspeak822 жыл бұрын
Khup chan
@jayantdev52852 жыл бұрын
सर्वांग सुंदर नाटक.वृथा अहंकाराने माणसाचा पशू कसा होतो व काय करू शकतो ते हे नाटक दाखवुन देत.🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajujagtapsaswad Жыл бұрын
❤
@madhukarparab20572 жыл бұрын
Very good from goa.
@suniljoshi35906 ай бұрын
रामदास कामत यांचे काळातील संचाचे नाटक दाखवता येईल का आम्ही त्यांचे काळातील बघू शकलो नाही
@suniljoshi35902 жыл бұрын
पाठक सरांना विनंती शक्य झाले तर पनवेलला एक प्रयोग करावा रंगमंचावर पाहायला आवडेल