खूप सुंदर नाटक काही जुन्या आठवणीत रगुन गेलो खूप कौतुक व अभिनंदन कलाकारांचे ❤❤❤
@TejalPadhye2 күн бұрын
अप्रतिम! आता अशी संगीत नाटके होणे नाही, ब- याच वर्षांपूर्वी दूरदर्शनवरती हे संगीत नाटक,आणि बरीच संगीत नाटके बघितल्याचे स्मरणात आहे, खूप छान!
@shrirambapat125611 күн бұрын
बरेच दिवसांनीं अत्यंत सुंदर असे जुने संगीत नाटक पाहिले. खूप छान वाटले. मेधा गोगटे, प्रल्हाद अडफळकर , चंदू डेग्वेकर यांची कामे अतिशय सहज होती. गायनाच्या तयारी बद्दल तर प्रश्नच नाही. सहाय्यक अभिनेत्यांची कामे सुद्धा अतिशय सुसंगत. नाटकाने पुनःप्रत्ययाचा आनंद दिला. साथ सांगत सुद्धा गाण्यांना उठाव देणारी. एक सुंदर नाट्यानुभव. धन्यवाद
@dattatrayawalvekar166010 күн бұрын
नाट.य गीत व नाटक म्हणजे भारतीय संस्कृती चे दर्शन वमनाला आनंद मन प्रसन्न करणारे मला संगीताचे अजीबात ज्ञान नाही
@vasantihardikar2986Ай бұрын
खूप छान पुन्हा हे नाटक पाहाण्याचा आनंद मिळाला धन्यवाद शैलेश काका
@vinayakkhadilkar871010 күн бұрын
उत्तम, कसदार व ताकदीचे गायन
@shrawanbalbudhe290514 күн бұрын
अप्रतिम नाट्य पुष्प, मनमोहक नाट्यपदे
@sanjaypuranik24910 күн бұрын
Wah Wah Khupach sunder
@shivramchindarkar21462 ай бұрын
मेघा ताईआणी प्रल्हाद साहेब अप्रतिम तसेच संगीत साथ अत्युत्तम धन्यवाद
@shrinivaskulkarni4009Ай бұрын
What is her full name?
@ArvindSardesai8 күн бұрын
Away some 👌👌
@bhawanishankargogte76021 күн бұрын
डेंगवेकरांचा अप्रतिम लक्ष्मीधर 👌👌
@shivramchindarkar214611 күн бұрын
सदर नाटकातील गाणी आणि अप्रतिम संगीत साथ कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही आता संगित साथ कोणी दिली त्यांची नावे सादर केले नाही समजले नाही त्यांना त्रिवार मुजरा
@sadanandmhatre248212 күн бұрын
सर्वांगसुंदर
@sopandoke9108Ай бұрын
अप्रतिम.
@mrhardikar66811 күн бұрын
Chhan
@narendrasambhus875213 күн бұрын
छान, कंटाळा नाही आला. चांगली कामं केलीत सगळ्यांनीच शुभेच्छा!!
@PrabhakarChavan-u7nАй бұрын
छान गायकी व कसलेले कलाकार
@suniljoshi35902 ай бұрын
सुंदर नाटक सर्व कलाकार मस्त काम
@hemrajshahare718922 күн бұрын
मानापमान ऊत्तम दर्जाचे नाटक आहे, व कला कार कसलेले आहेत
@nareshpatil867715 күн бұрын
सुंदर
@narayangore656214 күн бұрын
आणि सुंदर.
@AshokBambardekar-w8i13 күн бұрын
छान
@dattatrayawalvekar166010 күн бұрын
नाट्य व नाटक म्हणजे प्रत्यक्ष अभिनय व तेच तेच करताना अभिनयात कसूर नाही हे दैवी शक्ती शिवाय शक्य। नाही.
@mikedesi551311 күн бұрын
He kon ahet ani kay kartatchaan
@truptikulkarni24984 ай бұрын
खूप छान
@mahadevprabhu65852 ай бұрын
अप्रतिम
@preetamtengse71927 ай бұрын
I guess Sangeet Vidyaharan and Sangeet Kanhopatra are pending from this batch of Bal Gandharv janmashatabdi. Hope recording is in good condition.
@rajanpange3572Ай бұрын
Sundar drama
@harashadvaidya95235 ай бұрын
Ya prayoganna Sangeet sath konachi ahe te nahi dilela