Thank you sir, pratek field madhil tumacha khup study aahe, tumi khup mehnat gheta aamala aware karnyasathi, navin GR aso kinva kontihi Online mahiti aso tumi swata aamchyasati update rahta, aamala update thevata, tumache khup khup aabhar sir, me tumchya vdo madhun khup shikate, shikat rahin, thank you sir. 🙏🏻😊
@marathi_corner3 жыл бұрын
Thank you very much for comment
@averytobias45543 жыл бұрын
InstaBlaster
@swatilokhande63592 жыл бұрын
@@marathi_corner kharch khup aabhar
@banjarakatta82732 жыл бұрын
Shubham bhau tumch no.bhetel ka
@meenatambaku4164 Жыл бұрын
Tumhi khup imp mahiti dili aahe. Pan maze mhanane ase aahe ki complaint karu pan tyachi dakhal kiti grampanchayat karel he mahit nahi
@ashwinipatil33897 ай бұрын
बरोबर आहे दादा तुझं सगळं, खरं काय हाय ,ग्रामपंचायतीची सदस्य आणि सरपंच मंडळी कुणाची तक्रार असेल किंवा कोणी आवाज उठवला त्याच्यावरच डाव ठेवून असतात पार लोळवून काढत्यात त्याला. मग भिऊन कोण तक्रार करत नाही त्याला काय करायचं.
@santoshpawar98913 жыл бұрын
माहिती अभावी काही तरुण ग्रामपंचायतींच्या मनमानीपणाला चोख उत्तर देऊ शकत नाहीत.तुम्ही दिलेली माहिती ही खुपच उपयुक्त आहे.तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.धन्यवाद सर.
@MarathiYoutuber-M842 жыл бұрын
मी पण करतो तक्रार कारण माझ्या गावी पण खूप प्रॉब्लेम पाण्याचे आहेत छान विडिओ बनवला सर
@shriniwasbagal66583 жыл бұрын
एक नंबर भाऊ.........💐💐💐💐.......खूप छान माहिती दिली ...........(कामचुकार आणि लचखोर अधिकारी- आली रे आली आता तुझी बारी आली.)
@rohinijadhav19812 жыл бұрын
Nakkich bhava 💯👍😎🇮🇳
@CoastalKokaniLife3 ай бұрын
😂😂😂😂lay bhari
@prashantumbarkar2020 Жыл бұрын
शुभम भाऊ खरच तुमच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकलो आणि शिकणार...🙏🙏💯
@ankushjumde1349 Жыл бұрын
सर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचार होतोय आहे तर बाहेर कसा काढायचा यावर एक vidio बनवा.
@arunkale2331 Жыл бұрын
फारच छान व उपयुक्त माहिती. प्रत्येकाला माहिती असावीच ही माहिती.
@ahire882 жыл бұрын
शुभम भाऊ खरंच लय भारी विडिओ बनवतो संपूर्ण माहिती मिळते, मी तर हे विडिओ नेहमी share करत असतो
सर तुम्ही खुप खुप खुप भारी माहिती सांगितली आज. कारण zp ला जाऊन जाऊन कंटाळा आला आहे त्याबद्दल धन्यवाद
@marathi_corner3 жыл бұрын
Welcome
@sayalisatvilkar644 Жыл бұрын
आता जर ग्रामसभेबद्दल तक्रार असेल तेव्हा कुठून पुरावे आणायचे... इथे ग्रामसभा कधी होते किंवा होत च नाही... याबाबत कोणताही थांगपत्ता लागू देत नाही हे लोकं...
@AjayYadav-ez2sq2 ай бұрын
@@sayalisatvilkar644 मला ही हीच माहिती हवी आहे
@pratikmashale53102 ай бұрын
तुम्ही माहितीचा अधिकाराद्वारे ग्रामपंचायत कडून माहिती मागवु शकता. ती माहिती तक्रार करायला वापरू शकता.
@kisandevmalifilmdirecotark9728 Жыл бұрын
भावा तुझी माहिती खुप छान आहे मला तुझ्या लग्नात यायचे होते पण माझी परिस्थिती नसल्यामुळे येऊ शकलो नाही साॅरी भावा
@mayurramdham30513 жыл бұрын
धन्यवाद सर.. खूप खूप आभारी आहे
@bhaunarayankadam2299 Жыл бұрын
आपण उत्तम माहिती दिली.
@शेतकरीमीञ3 жыл бұрын
🙏 नमस्कार सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@santoshkashid3682 жыл бұрын
धन्यवाद सर चांगली माहिती दिली
@k____322 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा मला पाणी पुरवठा बद्दल तक्रार करायची होती 🙏🏼
@rameshavrlondhe6983 Жыл бұрын
Bola sir
@कर्तव्यदक्षफाऊंडेशन6 күн бұрын
😂😂😂 100% दादा तक्रार सुरवात गावातून धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
@sandippatil50203 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धकन्यवाद
@nomadbips78592 жыл бұрын
खुप छान माहिती दिली शुभम खुप खुप धन्यवाद
@chetansutar64383 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे.खूप खुप् धन्यवाद
@Akshaykwagh10 ай бұрын
खुप चांगली माहिती आहे दादा
@mukandpujari80153 жыл бұрын
हे सर्व सामान्य जनतेला शक्य नाही,सोपी व्यवस्था पाहीजेत,
@namdevpawar69193 жыл бұрын
चांगली माहिती देण्यात आली आहे
@sanjaytotre66912 жыл бұрын
He kelyananatar maze suddha khup mothe Kam 15 divsat zale swata sarkari adhikaryane phone karun Kam purn kele Bina paise . Dhanyavad sir God bless you
@pratikalaspure56122 жыл бұрын
Khrch ka bhava
@sanjaytotre66912 жыл бұрын
@@pratikalaspure5612 absolutely true
@sanjaytotre6691 Жыл бұрын
@@pratikalaspure5612 yes
@yogirajRDalvi2 жыл бұрын
काही अशा लिंक पोस्ट करत जा तुम्ही माहिती लय भारी दिली आहे 🌹🌹🌹🌹
@digambarkolekar90912 жыл бұрын
Thank you Sir changli mahiti dilit
@shatkareputra61874 ай бұрын
धन्यवाद शुभम सर
@Rakeshpawar-hy2ib2 жыл бұрын
खुब छान माहीती दीली
@dineshpatil83013 жыл бұрын
भगवान ह्या अल्पसंतुष्ट लोकांना चांगली बुध्दी दे ही घाण पृथ्वीवर राहीली तर हे लोकांना सुखी जगु देणार नाही
@RajendraYadav-wh9lp Жыл бұрын
Sir pharach sunder mahiti dili thank you very much
@KalpanaPagi-xd3fd3 ай бұрын
सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मी पण दिव्याग 100%आहे
@bharatjadhav93503 жыл бұрын
मी खुद स्वच्छ भारत मिशन अधिकारी ची छोप उडवली होती व ग्रामपंचायत बरखास्त होणार होती काम नाही केले असते तर पण आता पहील्या सारख दखल घेत नाही
@marathi_corner3 жыл бұрын
Ho te barobr aahe tumch
@कर्तव्यदक्षफाऊंडेशन6 күн бұрын
खेळ तर होणार आता ❤❤❤❤
@suryakanttamhankar55962 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@bharatjadhav93502 жыл бұрын
आपले सरकार ऍप सुद्धा आहेत या वर ही होते तक्रार
@ratnadeepbhalerao73293 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे..👌👌
@marathi_corner3 жыл бұрын
Welcome
@sureshphatak8609 Жыл бұрын
छान माहीती दिली, धन्यवाद., मला तुमची गरज लागेल. प्लीज सहकार्य करा.
@mr.farmer1983 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏❤️❤️❤️
@akshaychormale1891 Жыл бұрын
आत्ता सरपंचाची band च वाजवतो 😂😂
@Vidrbhacha-Tadka5 ай бұрын
😂😅
@tanmayghode89015 ай бұрын
Ahee ka kharri hi link
@pramodatram79522 ай бұрын
अगदी बरोबर 😂
@sanjaytotre66912 ай бұрын
Aahe pan lavkar hot nahi . Pan kadachit tyani pahili tar lavkar hote nahitar no response mhanun tech lok nikalat kadhtat .
@Dgpcm2 ай бұрын
असे काही करू नका विचार करून करा
@aviaware64152 жыл бұрын
Dhanyawaad bhawa
@nainabhalerao71403 жыл бұрын
Khup Chan mahiti karun dili dhanywad
@sanjaytotre66912 жыл бұрын
Dear sir, thanks a lot for this important information god bless you.
@TanajiPatil09072 жыл бұрын
सर कोणत्याही कामासाठी ग्रामपंचाय पैसे मागत असेल तर काय करावे किंवा एखादा सरकारी अधिकारी आपली कामे सरळ करत नसेल किंवा पदाचा गैर वापर करत असेल तर पैसे मागणी करत असेल (लाच) तर काय करावे सर गरिबांची दखल कोणी घेत नाही सर माहीत द्या सर विनंती करतो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@जयमहाराष्ट्र-ङ5ह2 жыл бұрын
दांडा घेऊन ऑफिस ला जावे कसा काम होत नाही. तरी नाही झालं तर रस्त्यावर धरून मारावे⚔️🗡️🤺
@maheshrajput85853 жыл бұрын
1 number channel aahe🙏🙏🙏
@maheshrajput85853 жыл бұрын
शेत रसत्यावर video बनवा , रस्ता ची तक्रार कोना कडे कराची व कशी🙏🙏🙏
@sopannimbare67653 жыл бұрын
धन्यवाद खूप छान माहिती दिलीत
@marathi_corner3 жыл бұрын
Thanks
@vishwasrasal20987 ай бұрын
मी पण तक्रार केली होती पण काहीही कार्यवाही झाली नाही अजुन, जे मेल आयडी दिलेले आहेत ते बंद झालेले आहेत. काहीही उपयोग नाहीये याचा, हे फक्त जनतेला वेड्यात काढण्यासाठी केले आहे.
@prashantghorpade39092 ай бұрын
खुप छान माहिती
@navnathsahane7173 жыл бұрын
अतिशय छान माहिती साहेब धन्यवाद
@madhviwagh27112 жыл бұрын
मनापासून धन्यवाद.... 🙏🙏🙏 खूप छान माहिती
@pawanrathod91849 ай бұрын
🎉 thanks सर
@bigdog28692 жыл бұрын
You are great brother ❤️👍
@diwakarnaitam4312 жыл бұрын
Mahiti dilyabadal Thank you sir,🙏
@gorakhmarathe213 жыл бұрын
Khel-khandoba✔️ Khara bollayt.....Adhikari tyanchya position cha gairfayda ghyayla laglet....but ashya takrari nantr tyana lagech notice Jayla pahije....
@abhikadav4443 Жыл бұрын
खूप छान भाऊ ❤️
@bharatchavan23182 жыл бұрын
उपयुक्त माहिती 👍
@pankajshridhargaikwadpanka1430 Жыл бұрын
शासकीय फंड आणि योजना कशा मंजुर करूण आनाव्यात व त्यासाठी करावे लागणारे कामे कोनती या बाबतीत एक व्हिडीओ बनवा हि विनंती आहे आपल्या 🙏
@anilaher1089 Жыл бұрын
Sheti vishayak takraar denyasathi kahi online portal asel tar kalavave, thank you for sharing this information
@kisandevmalifilmdirecotark9728 Жыл бұрын
भाऊ सद्या भरपुर लोक बेरोजगार आहेत त्यांना सोताच्या पायावरती कसे उभे राहायचे असा एखादा विडिओ अपलोड करावा हि विनंती भावा
@girishpatil80693 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे.
@sunilmahipal34657 ай бұрын
Thanks sir❤🙂👌🤝
@sachinyele8082 жыл бұрын
शुभम सर माझी वडीलुपर्जित जमीन वहिवाट आहे त्या बंदा खाली काही(6ते7) घुंटे जमीन पडझड मध्ये येते ती पडझड जमीन मी ओलीता खाली आणु इच्छितो तर त्यापडझड जमिनीतून माझ्या आजोबांनी 40 वर्षा पूर्वी माणुसकी नात्याने लोकांना जाण्या येण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाय वाट दिली होती ,तर नकाशातील गाडिवाठ त्या पडझड जमिनीच्या.,सर बांदाच्या खालच्या बाजूने लांबून गेली आहे,पण लोकांनी त्या माझ्या पडझड जमिनीतून ट्रॅक्टर ट्रॉली घालुन अतिक्रमण केले आहे,सरपंच यांनी आमदार फंडातून डांबरी रस्ता व्हावा म्हणून निधी मंजूर करून आणला आहे,सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने नकाशातील रस्ता सोडून माझ्या वहिवाट पडझड शेतातून डांबरी सडक. अतिक्रमण करून जोर जबरदस्ती करण्याचा बनवत आहे,तरी सुध्दा मी वस्तीच्या व लोक कल्याणासाठी माझ्या पडझड जमिनीतून रस्ता मधून न जाता ऐका साईटने(बाजूने) 5 फूट जागा सोडून व पलीकडील शेतकऱ्याच्या सर बांधावरून जागा दिली आहे,सर बांधावरील पलीकडील शेतकरी सरपंचाच्या चुलत भावाची जमीन आहे.सरपंचाच्या भावाची जमिनीतील (5)फूट जागा जाऊ नये म्हणून जबरदस्ती ग्रामसेवक व सरपंच त्याचा चुलत भाऊ यांच्या संगनमताने नकाशातील स्थान रस्ता न जाता माझ्या पडझड जमिनीतून अतिक्रमण करून पोलीस स्टेशन लोणंद येथे बोलवण्यात आले पण कोणती ही रीतसर तक्रार नव्हती पोलिसांची भीती घालतात ,सर माझीच जमीन वहिवाट व माझ्यावरच अन्याय केला जातो,जबरदस्ती अतिक्रमण करून, पोलीस व शासनाची भीती ग्रामसेवक व सरपंच घालतात तर त्यासाठी मी काय करावे,माझा फोन 7387170598,पत्ता मु.पो. काळज ,ता.फलटण जि.सातारा कृपया मार्गदर्शन करावे,सर मला फोन करा व तुमचा फोन मला मिळावा ,जेणे करून मला अडचणीत तुमची मदत होईल.धन्यवाद..........
@meenatambaku4164 Жыл бұрын
Khup sunder mahiti dili aapan.pan sir grampachyat madhe kamachi system change karayla havi. Yearly yenare gharpatti bill ghari yet nahi aani aapn pay karayla gele tar fine+ donation ghetat. Ek tar bill patvilyas nahi pay kele tar fine jarur kava pan he kay fine + donation. Mhanje chorachya ulat bomba.
@madhurimaeen2523 Жыл бұрын
Wow thanku so much Sir Please धर्मदाय संस्था यांची कंप्लेंट तक्रार कशी द्यायची
@roshanshende21433 жыл бұрын
ग्राम पंचायत क्षेत्रातील गावठाण जागेची कर आकारणी कोणत्या शासन निर्णयानुसार करतात.कृपया शासन निर्णय बद्दल माहिती द्या सर.. ग्राम पंचायत हद्दीतील सरकारी जागेवर दुकान धारकांवर कोणत्या पद्धतीने कर आकारणी केली जाते त्या बद्दल माहिती द्यावी..
@dhaletech4u2 жыл бұрын
खूप छान सर .
@sandeeptakke1363 Жыл бұрын
शान माहिती
@pranu43702 жыл бұрын
सर महिला सरपंच चा नवरा ग्रामपंचायतीत जास्त लुडबूड करत असेल तर तक्रार कशी करायची?
@vasdt12096 ай бұрын
मी ग्रामपंचायत ची ऑनलाईन तक्रार केली जिल्हा परिषद कडून ग्रामसेवकांना पत्र आहे तर ते माझ्या माघे आहेत. तरक्रार घ्या.....
@prakashghodake50872 жыл бұрын
ग्रामपंचायतीने कोण कोणते ठराव केले आहेत याची माहिती कशी मिळवावी ? 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinchaure46773 жыл бұрын
खुप छान माहिती.मी तुमचे भरपूर व्हिडिओ पाहिलेत.त्यातूनच खूप शिकलो.तर एक विनंती आहे की रेशन कार्ड ऑनलाईन कसे करावे यावर एक व्हिडिओ बनवा ...खूप मदत होईल..plz..plz.. 💝
@marathi_corner3 жыл бұрын
Already video banvala aahe
@sachinchaure46773 жыл бұрын
कुठे मिळेल सांगाल का..?
@akshaymane45113 жыл бұрын
खूप छान
@shubhammalewar15473 ай бұрын
मला पण तक्रार करायची आहे, yojna doot या साठी , मला योग्य ती माहीत मिळाली नाही, आणि ग्रामपंचायत सरपंच यांनी माझा फॉर्म घेतला नाही, आणि ह्या योजने मध्ये दुसरा च वक्ती लागला...... 😢😢😢😢😢😢
@tanajiburange4955 Жыл бұрын
Chan mahite
@hiralalsalunke76033 жыл бұрын
Bhau tumhi khupch chhan mahiti deta
@marathi_corner3 жыл бұрын
Thanks
@jaywantbelkar79063 жыл бұрын
खूप छान माहिती देता सर तुम्ही
@marathi_corner3 жыл бұрын
Thanks
@GaneshPatil-ru2uf3 жыл бұрын
तु तो छा गया भाई
@anilkothule6497 Жыл бұрын
छान.पुण्याच.कांम.आहे.
@sachinbchavan67322 жыл бұрын
Thanks brother
@SeemaSasane-p6c3 ай бұрын
आवाज छान
@shampatil96142 жыл бұрын
Bhau ekch number
@pramodrathod77712 жыл бұрын
तकरार दाखल केली 1Year jhal ajun reply nhi zp v ministery ch
@babankvlog92073 жыл бұрын
खूप चागली माहिती सांगता सर
@marathi_corner3 жыл бұрын
Thanks bro
@ratnadeepkadam15802 жыл бұрын
ग्रामपंचायतीने घरापर्यंत रिक्षा/रूग्ण वाहिनी जाण्यासाठी रस्ता बनवून देते काय असल्यास जीआर ची प्रत कृपया पाठवावी
@Vvishal1432 ай бұрын
ग्रामपंचायत मध्ये भाऊसाहेब माजलेले आहेत😊
@SM-nq9ry2 жыл бұрын
Very nice good information
@rohitgodhale31803 жыл бұрын
Mast video asstat tuzy 😍
@madhviwagh27112 жыл бұрын
सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य...... हद्द वादाबद्दल सोडविण्यासाठी.....कोणताही रिस्पॉन्स देत नसतील तर.... त्याविषयीची तक्रार कुठे करता येईल
@deepakdalavi17523 жыл бұрын
Thank you sir nice information
@ican2712 жыл бұрын
थँक्स सर.
@avinashmane2862 жыл бұрын
Very nice
@Bhagwatfaltankar-zr7tp11 ай бұрын
Dhanyawad bhau
@vasdt120911 ай бұрын
मी दोन दिवस झाले तक्रार करून आजुन काहीच झाले नाही
@veduaadusirsat62292 ай бұрын
Sir, maz gharkul ramai mdhe 2018 pasun aalel aahe prntu MLA ajun hee gharkul bhetl nahi Mee gram sevikala bhtli pn te sangtat ki tumch niymakul zal nahi tr Mee kuthe tkrar kru te sanga.