घर बसल्या सातबारा दुरुस्ती करा ऑनलाईन🔴 | 712 Dursti Online Maharashtra | Satbara Name Correction

  Рет қаралды 226,448

Marathi Corner

Marathi Corner

Күн бұрын

सातबारा दुरुस्ती ऑनलाईन कशी करावी? 712 Dursti Online Maharashtra | how to Satbara Name Correction
मित्रांनो, तरी हा video संपूर्ण पहा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
👉आमच्याशी बोला Telegram Group वर join करा - t.me/marathico...
🔴👉 आमच्याशी बोला Instagram वर क्लिक करा - / shubham_pawar_official
🔴 Website link - pdeigr.maharas...
#712_correction_online
👇Topic Covered👇
1. 712 durusti online Maharashtra
2. how to correction in satbara
3. vars nond, 712 durusti, nav kadhne
4. nav kami karne, nav vadhvne
5. name correction in 712
6. 712 durusri online application
7. satbara durusti Online
#satbara_utara_durusti
👇FOLLOW ME ON SOCIAL MEDIA👇
@Website - www.marathicor...
@Facebook - / marathicorner1
@Twitter- / marathicorner1
@Pinterest - / marathicorner1
@Instagram - / marathicorner1
Disclaimer -
This video for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Пікірлер: 702
@parashurampatil7605
@parashurampatil7605 2 жыл бұрын
सर माझ्या ऑनलाईन 7/12 मद्ये 2 गुंठे क्षेत्र कमी लागले आहे त्यात कॉरेक्शन करायचं आहे . प्लीज मला आपला कॉन्टॅक्ट नं द्याल का?
@bhaushebtakle411
@bhaushebtakle411 Жыл бұрын
माझे क्षेत्र कमी झाले आहे,व माझ्याकडे जुने सात बारे पण आहे क्षेत्रफळ दुरूस्ती मध्ये कोणते कागद पत्रे अपलोड ,करावी कृपया मार्गदर्शन करावे शुभम सर
@nandinishinde4356
@nandinishinde4356 11 ай бұрын
माझे सातबाऱ्यावरील आडनाव हे वडिलांचे आहे आणि लग्ना नंतर चे आडनाव सातबाऱ्यावर लावायचे असल्यास या video मध्ये दिल्याप्रमाणे सेम अर्ज करावा लागेलं का नाव दुरुस्तीसाठी? का काही दुसऱ्या पद्धतीने अर्ज करावा लागेल?
@sandeepgulve299
@sandeepgulve299 11 күн бұрын
गावाकडे एन ए प्लॉट सामायिक मध्ये घेतला आहे परंतु यामध्ये एकाचे नाव लागले आहे दुसऱ्याचे नाव लावण्यासाठी काय करावे सर्कल खूप उद्धटपणे बोलत आहेत कोणत्याही प्रकारचे सहकार्य करीत नाहीत तलाठी मागील सहा महिने दुरुस्ती करतो असे सांगत आहेत
@jitendrakumarbagde9422
@jitendrakumarbagde9422 3 жыл бұрын
सर मला सात बारा वर दुरूस्ती करने आहे, त्यामध्ये, जुने नाव उर्मिला सिताराम औरासे वडिलांचे नाव सातबार्यावर लागले आहे आणि आता लग्न झाल्यानंतर उर्मिला मारुती चौधरी करणे आहे त्याकरिता लागणारी कागदपत्रे कोणती लागणार आहे ते सांगा सर
@GauravShewale01
@GauravShewale01 3 жыл бұрын
कोणत्या कामासाठी काय कागदपत्रे लागतात त्याची विडिओ बनवा?
@nishantparhyad7285
@nishantparhyad7285 Жыл бұрын
हो‌ या विषयावर विडीओ आला‌ पाहीजे
@chandrakantgurav5261
@chandrakantgurav5261 3 жыл бұрын
सर नमस्कार खुप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद वेगवेगळ्या पब्लिक डाटा एंट्री बद्दल जर माहिती दिली तर खुप मदत होईल (जमीन खरेदी)
@kishorbodade430
@kishorbodade430 7 ай бұрын
मृत्यू प्रमाण देऊन व दस्त मध्ये मृत्यू झाल्याचे लिहून सुद्धा खरेदी हक्काने अर्धा हिस्सा मृतकचे नावाने मालमत्ता पत्रकात दाखविण्यात आले आहे....यात चूक कोणाची व काय करावे
@ravithoke4213
@ravithoke4213 3 жыл бұрын
Bhau tumche sagle video baghto ani amhla khup chaan mahiti deta tumhi ani amhla khup fayda hoto tyancha khup khup dhanywaad bahu God bless you
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Thanks brother
@suvarnasalvi3328
@suvarnasalvi3328 17 күн бұрын
सुभम छान खुप सांगितले ओके अशा सर्व सागने
@smitavengsarkar2428
@smitavengsarkar2428 7 ай бұрын
Tumcha vidio khup educational aahe...... Tumi sangitalya prmane registration form bharla pan last enter CAPTCHA popup hot nahi tya mule ragistration hot naho
@marathi_corner
@marathi_corner 7 ай бұрын
Server problem astat
@chandrakantrawool7931
@chandrakantrawool7931 Ай бұрын
Sir, joint navane 7/12 aahe, aapla separate navacha 7/12 kasa kadhava? Plz guide
@chetandhurve9293
@chetandhurve9293 Жыл бұрын
कृपया 🙏 कोर्ट मैरिज ऑनलाइन प्रक्रिया करिता करिता पन इक विडियो बनवा
@bijlabaikale-kx1ch
@bijlabaikale-kx1ch Жыл бұрын
आपण दिलेली माहिती अतिशय उपयुक्त आहे.1965 ते 1980 यादरम्यान चे सातबारे दुरुस्त होईल का, व त्यासाठी किती कालावधी लागेल.
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Nahi
@Crickrish007
@Crickrish007 Жыл бұрын
​@@marathi_corner Password mismatch yetay Kay karayche
@bhaveshb807
@bhaveshb807 Жыл бұрын
Sir 7/12 dursti arj keleya nantar kiti time lagte 7/12 bhetayela kiti mahine laGtat pls sir reply
@snehaachary9958
@snehaachary9958 5 ай бұрын
Sir tumhi mazya questions khup chhan solve krun deta tyabaddal khup khup thanks..... Mla varas nondani sathi arj pahije hota milel ka link kinva pdf
@marathi_corner
@marathi_corner 5 ай бұрын
Online hot nahi... Talathi office mdhe jaun
@bhaushebtakle411
@bhaushebtakle411 Жыл бұрын
क्षेत्रफळ दुरूस्ती साठी पण विडिओ बनवा
@sameerxerox4003
@sameerxerox4003 3 жыл бұрын
ही माहिती महत्त्वाची आहे. आपण देत असलेल्या reply बददल धन्यवाद.
@prasadpurkar9515
@prasadpurkar9515 3 ай бұрын
Dada kiti divas lagta online aply kelyavr new updated 7 12 येण्यासाठी ani process complete zalyavr आपल्याला message etc kahi yeto ka
@marathi_corner
@marathi_corner 3 ай бұрын
15-30 days lagtat
@babasahebpatil6304
@babasahebpatil6304 Жыл бұрын
तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया तलाठी कार्यालयामार्फत करून 7/12 मध्ये नाव बदलून आले आहे पण जुने आणि नवीनअशी दोन्हीही नावे उत्तऱ्या त आली आहेत. ते बरोबर आहे का? कारण आता तलाठी सांगतात की नावात बदल करण्यासाठी गॅझेट करावे लागेल.कृपया मार्गदर्शन करावे 🙏
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Ho barobar aahe... Gazette karun ghya
@babasahebpatil6304
@babasahebpatil6304 Жыл бұрын
@@marathi_corner धन्यवाद 🙏
@duplexmoviesthetars
@duplexmoviesthetars 3 жыл бұрын
सर पासवर्ड ला हेच महनत आहे. पासवर्ड में कम से कम एक बड़े अक्षर का एक छोटा अक्षर विशेष वर्ण और एक अंक होना चाहि
@prakashjadhav5320
@prakashjadhav5320 Жыл бұрын
9(3)/9(4) ऐकत्रीकरण योजना पत्रक चे माहिती विडिओ बनवा सर.........
@rajendrabhoye7770
@rajendrabhoye7770 Жыл бұрын
Maz ekak madhe shetra बद्लने aahe maargdarshan kara pliz
@sandipkolapte
@sandipkolapte 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलात सर आणि माझा एक प्रश्न आहे कि याच व्हिडीओ प्रमाणे एन्ड ला जो ओटीपी यायला पाहिजे तो मोबाईल वर सक्षेसफूल पाठवला असे मेसेज येतो पण ओ टी पी येत नाही नंबर तर तोच आहे मग ओ टी पी येत नाही काय करावे
@marathi_corner
@marathi_corner 2 жыл бұрын
Server problem aahe
@dikshapatil2617
@dikshapatil2617 10 ай бұрын
अ पा क कमी करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरताना, अर्जदार आणि खातेदार एकच राहिला तर चालेल का? आणि खातेदार हा sudyan झालेला व्यक्ती असतो का? Please confusion aahe clear kra
@rahultarle9984
@rahultarle9984 2 ай бұрын
दादा 7/12 वरील आईच नाव आधार कार्ड प्रमाणे करायचे आहे काय प्रक्रिया आहे
@ravipatil932
@ravipatil932 3 жыл бұрын
माझी जमीन आजीच्या नावी आहे त्यांचा जमीन देण्यासाठी विरोध होत आहे तर मी वारस नोंदणी करू शकतो का?
@gameandmoretimepass1249
@gameandmoretimepass1249 3 жыл бұрын
खरेदीपत्रा नंतर ७/१२ पत्रकावर् नाव लावणे साठी ऑनलाइन प्रोसेस् aahe काय...
@sachingajele1812
@sachingajele1812 22 күн бұрын
नमस्कार शुभम भाऊ आमची सामूहिक जमीन आहे त्यामध्ये तीन जणांचे मृत्यू झाले आहे त्या 7/12 मध्ये नातवांची नावे टाकली गेली आहेत पण आम्हाला न विचारता नवीन फेरफार करून जमीन दोन हिस्सा मध्ये विभागली गेली आहे त्यासाठी आम्ही काय केले पाहिजे 🙏
@utkarshabhaware1893
@utkarshabhaware1893 3 жыл бұрын
Jyachya navchi jamin aahe tyachi death zali aahe aani tyachya navavr vars chdvayche aahe tr kase chadvaye
@prafullgurav2020
@prafullgurav2020 6 ай бұрын
Hi, correct खाते क्रमांक कसा शोधायचा? ह्यावर video आहे का?
@mahendramanohar7735
@mahendramanohar7735 2 жыл бұрын
Sir. Mi atach row house vikat ghetla ahe, majhi kharedi zaleli asun suddha builder ne tyach nav kami kelel nahi ahe, tar tya jagi mala maz nav kas lavu shakto
@saptashrigharat
@saptashrigharat 3 жыл бұрын
Sir sath bara vr aajobanch nav asel aani nntr sathbaryaver mulanchi nav add kraychi astil tr procedure kay aahe ... Sath baryavr nave vanshavli nusar add keli jatat kaa??? Plz rplyy
@nehamusale9655
@nehamusale9655 6 ай бұрын
City servey mdhe malkache nav chukale ahe. Varas nondi la problem yet ahe. Tr to malak jivant nahi tr nav kase durust karave.
@Guntavanukmarathi
@Guntavanukmarathi 9 ай бұрын
तलाठी कोण आहे त्याच्यावर एक व्हिडिओ कारण की तलाठी कोण आहे हे माहित नाही तर काय कोणत्या पद्धतीने त्याच्या शोध शकतो याच्यावर एक व्हिडिओ बनू शकतात का दादा...?
@maneshbhosale3482
@maneshbhosale3482 3 жыл бұрын
1993 सालचे ईतर hkkatil नाव कमी कसे करायचे ते पण सांगा
@Aksh1512
@Aksh1512 Жыл бұрын
Shetachya, plot chya ani gharachya 7/12 madhe varas nav nondani Aai vadil jivant aslyas kashi karta yeil
@YJSK
@YJSK Жыл бұрын
सर मी 7,12 अँप वर माहिती घेत होतो एकात.7.12 mutation application status वर गेलो ओपन केले फेरफार नं टाकला मला वाटल फेरफार पाहू स्वतःचा नं. पण फेरफार नाही पण खाली आली ह्याचा अर्थ काय आहे सांग.रिप्लाय द्या. नोंद : फेरफार नोदी संबंधी हरकत घेणे बाबतचा अंतिम दिनांक फेरफार क्रमांक निहाय दाखविलेला आहे. सदर दिनांकापूर्वी फेरफार संबंधी हरकत (असल्यास) ती संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयासच पोहोच करणे आवश्यक राहील. कोणत्याही इतर वरीष्ठ महसूल कार्यालयास सदर तक्रार हरकतीच्या दिनांक पर्यंत पाठविल्यास तिचा विचार केला जाणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.
@vaijayantibangar2864
@vaijayantibangar2864 Күн бұрын
Sry he name kiti divsat badal hoil
@vijayahire3503
@vijayahire3503 3 ай бұрын
एखादे फ्लॉट जमीन किंवा घर खरेदीखत करून घेतले त्या नंतर 7 12 यात नवीन नाव कसे online असेल तर किंवा off line कसे tranfer करावे तसा एक विडिओ बनवा
@prashantsuradkar5327
@prashantsuradkar5327 3 жыл бұрын
सर आपण छान प्रकारे माहिती देत असतात....म्हणून आम्ही नविन व्हिडिओ ची नेहमी वाट पाहत असतो. .
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Thanks 😊
@sushildhawale3088
@sushildhawale3088 2 жыл бұрын
सात बारा वर नाव आणि नंबर दुरुस्ती करायचे असेल तर काय करायचे कृपया माहिती द्यावी
@satyajitshinde7046
@satyajitshinde7046 23 күн бұрын
सर,तलाठी/तहसील कार्यालयात जुना हस्तलिखित 7/12 नाही. काय करावे लागेल?कुठे मिळेल?
@junaidsheikh9414
@junaidsheikh9414 3 жыл бұрын
Sir mere papa ki property hai toh registry mere papa ke name par hai or tax bhi papa ke name par hi aata hai but ferfar ke upar papa ka naam nahi hai toh tehsil me bataye toh woh kahe ki jisse property liye the uski sign lagegi but sir woh jisse property liye the uski death ho gayi hai or uska beta hai toh woh foreign me raheta hai toh kya kare sir?? Please reply🙏
@vijayjamdar2272
@vijayjamdar2272 4 күн бұрын
या दुरुस्तीनंतर गॅझेट करावे लागेल का गॅझेट म्हणजे काय
@rishipatil2109
@rishipatil2109 Жыл бұрын
सातबारा वरील मयताचे नाव कमी करणे ,त्याचा एक व्हिडिओ पाठवा.
@kishorchambhare3259
@kishorchambhare3259 7 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली.🙏
@dnyanupayghan9048
@dnyanupayghan9048 Жыл бұрын
माझ्या नावावरील जमीन आईच्या नावावर करायची आहे यासाठी किती खर्च येईल व काय प्रोसेस आहे plz reply
@surajsawant8543
@surajsawant8543 3 жыл бұрын
7/12 वर हस्तलिखित नाव चुकले आहे ते दुरुस्त कसे करता येईल ? त्याबद्दल माहिती हवी आहे.
@roshanagre4581
@roshanagre4581 Жыл бұрын
दादा माझ्या चूलत्यानी सगळी जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आहे , आम्ही आमचं जमिनी हकक मजयला गेलो तर एकही जागेवर नाव नाही, अशा वेळी काय केलं पाहिजे...
@91MIndia
@91MIndia 11 ай бұрын
ह्या website वर कागदपत्रे अपलोड Problems नवीन Video बनवा लगेच Ripley द्या
@prasadpurkar9515
@prasadpurkar9515 3 ай бұрын
Dada hi process घरी मोबाईल vr करू शकतो ka ka ekhadya csc madhe जाऊन karaycha
@marathi_corner
@marathi_corner 3 ай бұрын
Swata karu shakta
@jiteshburkunde9217
@jiteshburkunde9217 7 ай бұрын
सर भुमिअभिलेख कार्यालयातील ई फेरफार कसे करावे याबद्दल माहिती कळवा
@rajkumarnimbalkar6637
@rajkumarnimbalkar6637 3 жыл бұрын
Rajkumar Nimbalkkar Sir,Tummhee Chngli Mahitee DetAahat Parantu Pattek Oftion Tummhee Banane Dakhava ?💐👈All The Best Knoladge.💐👈🙏💁‍♂️👩‍👧‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧
@marathi_corner
@marathi_corner 3 жыл бұрын
Thanks... improve krto
@sunitalipare8418
@sunitalipare8418 3 жыл бұрын
नमस्कार सर माझे मिस्टर तीन वर्षे झाली वारले आहेत पुण्यात आमचं बिल्डिंग मध्ये प्लांट आहे स्वतः चा पहिलं माझं नवरा चा नावावर होतं घर परत सासरच्या नावावर करून घेतलं सासरानी तेही वारले आता सासुचा नावावर झालं आहे पण वारीस कोण आहे ते माहित नाही माझं मिस्टर एकुलता एक होते मला अकरा वर्षं चा मुलगा आहे माझं मुलाला वारस लावलं आहे हे मला बघायच आहे कसं मला आँनलाईन बघायला मिळणार सर मला सांग मी माझ्या माहेरी राहते सासु मला कोण वारस सांगत नाही सर
@swapnilkalambe8636
@swapnilkalambe8636 Жыл бұрын
सात बाऱ्या वर फक्त आजोबांचे नाव आहे त्यात त्यांचे आडनाव चुकीचे आहे आणि आजोबा आजी दोघे वारले आहेत त्यांचा मुलगा म्ह्णून आडनावात दुरुस्ती करू शकतो का ? हो, तर मग कोणते कागदपत्रे लागतील
@RameshKumar-zf9ie
@RameshKumar-zf9ie 3 ай бұрын
भाऊ...7/12 वरील नाव बदलण्यासाठी Gazette बनवावे लागते का..... प्लीज प्लीज रिप्लाय खुप अडचण येत आहे
@jiteshnaik582
@jiteshnaik582 3 жыл бұрын
नवीन NA PLOT खरेदी केला आहे . खरेदीखत करून तलाठी कार्यालयात ७/१२ वर नाव घालण्या साठी अर्ज केला आहे . सर्वसाधारण किती दिवसाचा कार्यकाळ तलाठी कार्यालयात असतो. आणि त्या मुदतीत ७/१२ वर नाव घातले नाही तर काय करावे.,,?
@sayaji_chandanshive1997
@sayaji_chandanshive1997 2 жыл бұрын
Khup chaan information dil ....Income tax return vr video banva na
@rakeshmore2790
@rakeshmore2790 2 жыл бұрын
Sir एखादया गट क्रमांक वर नाव चुकून राहील असेल तर काय करावे आणि वडील मयत असतील तर मुलांची नाव काशी चढवावी अस ऑनलाईन करता येत असेल तर विडिओ एक बनवा सर
@swarajaeer-fh6rf
@swarajaeer-fh6rf Жыл бұрын
6:36 min aahe. tyavar pratyekavar ek ek video banav
@dhirajfegade2238
@dhirajfegade2238 3 жыл бұрын
Sir ,on 7 12 area is 225.90 sq.m and actual on plot is 194.71 .how to make 194.71 on 7 12 extract.
@ganeshchaudhari6387
@ganeshchaudhari6387 Жыл бұрын
दादा एका उतारा मध्ये सहा भाऊच नाव आहे. तर मला तीन भाऊचा वेगळा उतारा तयार करायचा आहे. तर उतारा वेगळा करण्याची process सांगना plase.
@sharadnarkhede2808
@sharadnarkhede2808 3 жыл бұрын
Gharachya jagecha nakasa kuthe milto aani online kasa kadhyach ya vr ek video kara
@akshayamazingfact
@akshayamazingfact 5 күн бұрын
Sir property card madhe 2 nave ahe alg karyach ahe tr kay karava lagel
@wasudeodhokpande8754
@wasudeodhokpande8754 2 жыл бұрын
सर मि सातबारा मधील नाव दुरुस्ती करिता अप्लाय केलं होत परुंतु तलाठी म्हणत होता कि तुम्ही तहसीलदार यांना विचारलं नाही आणि तुम्ही डायरेक्ट दुरुस्ती केली त्यामुळे तलाठी यांनी रेकवस्ट डिलीट केली काही रिप्लाय सर
@suniljadhav9310
@suniljadhav9310 Жыл бұрын
सही जवाब सर इसका उत्तर दिजीए
@shrikantshinde4580
@shrikantshinde4580 2 жыл бұрын
हरवलेल्या व्यक्तीच नाव ७/१२ मधून कमी करण्यासाठी काय करावे लागेल
@ArunYadav-sw5it
@ArunYadav-sw5it 2 жыл бұрын
हॅलो सर ,माझ्या ७/१२ वर यादव ऐवजी जाधव झाले आहे ऑन लाईन दुरुस्ती चा फॉर्म भरला आहे पण ३९ दिवस झाले अजून दुरुस्ती झाली नाही काय करावे सांगा
@shashikantpisal4749
@shashikantpisal4749 Жыл бұрын
Property card nav durusti karata yete ka .plz suggest
@noobragaming8140
@noobragaming8140 Жыл бұрын
Sir amhi 3 bhau v 4 bhin ashi family ahe parantu amchya jminivr fkt majhi aai v 2 bhininchich nave ahet tyatli ek bhin varli ahe v doghinchya navamdhe satbaryavr chukichi nav ahet ...tr atta kay krav lagel amchi sglyanchi vars nond krnyasathi vv navat durusti krnyasathi ...konte konte documents lagtil?
@pravingawali5661
@pravingawali5661 Жыл бұрын
भाऊ माझा 7/12 उतार समहिक आहे आणि त्यात एकूण शेत्र 89.20 आहे पण आमच्या बोगावत दार 2 आहे प्रत्येकाला 44.6 अशी जमीन असून त्यात 7/12 मध्ये तसा आमच्या नाव पुढे उलेक नाही समहिक शेत्र म्हणून 89.20 चा उलेख आहे तर आमच्या दोघांच्या नवा पुढे 44.6 अस उलेख करण्या साठी काय करावे लागेल
@marathi_corner
@marathi_corner Жыл бұрын
Tyala khate fd mhntat bhau te karuj ghyav lagte... Khate fod karun ghya ..saglya bhavana bahinina bolun signature gheun karav lagte...vakilala bheta
@aaquib...5390
@aaquib...5390 3 жыл бұрын
Sir 7/12 pe old owner ka naam hai and area Correction krna hai to Kya account uske naam se hi bana na padega and docs bhi uske hi lagege..??
@jaykrathod
@jaykrathod Жыл бұрын
इ पीक पाहणी करताना चुकीने विहीर नोंदणी झाली आहे त्यात दुरुस्ती होईल का (विहीर काढणे आहे)
@tulshirampawara
@tulshirampawara 6 ай бұрын
bhau vanhakk jaminivar satbara ragistraion hovu shakto ka please reply
@91MIndia
@91MIndia 11 ай бұрын
ह्या website वर कागदपत्रे अपलोड Problems नवीन Video बनवा लगेच
@prashantpatil4585
@prashantpatil4585 10 ай бұрын
दादा माझ्या बाबतीत हे असे आहे की माझ्या बायको च्या नावावरचे 7/12 मध्ये तिचे व तिच्या वडिलांचे नव चुकीचे आहे .ते दुरुस्त करायचे आहे पण लग्न नंतर मी तिचे आधार कार्ड मध्ये नावे चेंगे केले आहे तर ते चालेल का त्या बद्दल माहित्य द्या.
@nehamankar4306
@nehamankar4306 2 жыл бұрын
Jamin majya nava var aahe pan gharkul vadila aalya mule ghar patti vadalanchi lagali aata te ghar majya navavar kas honar
@alora3049
@alora3049 2 жыл бұрын
Varas nondani zali ahe pan online ka disat nahi? Anondanikrut ferfar mhanje Kay?
@AG123-d5n
@AG123-d5n 2 жыл бұрын
वारस नोंदीचा अर्ज केल्यानंतर डिजीटल नोटीस हरकत नोंदिविनीच्या तारखेची मुदत संपल्यानंतर डिजीटल नोटीस उपलब्ध असेल तर?
@lic_agent111
@lic_agent111 23 күн бұрын
यूजर आईडी बनवल्ले नंतर पुढ़चा पेज ओपन होते नही त्याचा उपाय सांगवे।
@RageOfGod666
@RageOfGod666 Жыл бұрын
Digital signed saatbara jodla tr chalel ka?
@jadhavroshan890
@jadhavroshan890 2 жыл бұрын
Digital 7/12 chi validity kshi karavi..karan ki verify kelyavr suddha tithe not for official use yet ahe tr tyavr video banva please
@vaibhavbaikar173
@vaibhavbaikar173 2 ай бұрын
Kahi utaryavar maja vadlanche nav nahi aahe kahi utaryavar aahe mag naslelya utaryavar nav kase chadvayche aahe Kay karyla lagel
@nalandadahiwadkar7075
@nalandadahiwadkar7075 Жыл бұрын
Varsa praman patra kase tyar karache te online Plz details information
@satishgharat3680
@satishgharat3680 3 жыл бұрын
How to correction separate 2 area in 7/12 ??
@prasadpurkar9515
@prasadpurkar9515 3 ай бұрын
Dada apn je other documents madhe madhe pdf upload krto tya madhe minimum kiti documents pahiget jyanchyavr aple नाव correct ahe असे document
@shreyashkadu2570
@shreyashkadu2570 3 жыл бұрын
तलाठ्याने शेतात सिंचनाची नोंद केलेली आहे परंतू डीजीटल सातबारर्यावर नाही आलाय काय करावे???
@rudrakshbelose2205
@rudrakshbelose2205 Жыл бұрын
Duplicate name (before Marriage and after marriage) donhi added astil ani ek kami karayche aslyas kuthala option select karava?
@309_sudarshanpatil8
@309_sudarshanpatil8 Жыл бұрын
Hii sir majha 7/12 ha udisa madhe majhi jamin ahe tr mala. Maharashtra madhe jamin ghayychi ahe tr mala to 7/12 udisa Launguage madhe aahe tr Hindi madhe ksa tayar karun milel. Sir lavkr mahiti milel tr br hoil..... thank you
@marutibhise5800
@marutibhise5800 11 ай бұрын
आरे भाऊ माझी कोतवाल पदी निवड झाली आहे पण तेथे तलाठी चया हाता खालचा माणूस माज काही चालू देत नाही तर काय करू
@janardhanjadhav9200
@janardhanjadhav9200 Жыл бұрын
7/12 sawthacha navacha vegla karta yeyil ka online ye site vr pls mahiti purvavi
@shubhamdehankar9000
@shubhamdehankar9000 3 жыл бұрын
सर आपन नवीन शेत घेतल्यावर त्याचा 7/12 कसा जोडावा जेणेकरून शासनाकडून आलेल्या मदत मिळतील, जसे ओला दुष्काळ जाहीर झाला तर त्याचा लाभ कसा घ्यावा सांगा सर प्लीज 🙏
@GaneshPawar-w8e
@GaneshPawar-w8e 2 жыл бұрын
आणि सर सर्व घोषणापत्र ची एक pdf banva plz
@vaibhavibhargav3047
@vaibhavibhargav3047 Жыл бұрын
बँकचां बोजा कसा नोदवता येईल...कृपया मार्गदर्शन करावे....
@mahadeolokhande1147
@mahadeolokhande1147 3 жыл бұрын
सर माझी जमिन(7/12)वडिलांनी खरेदी केलेली आहे तर काही कंठकांनी त्यांची जमीन कमी आहे अशा कारणे काही प्रोसेस ने माझा 7/12वीस गुंठे कमी झाला आहे तर काय करावे ❓
@हानुमानइंगोले
@हानुमानइंगोले 2 жыл бұрын
Sir mala borewell satbarala lavacha aahe tar ya sait varun karta yate ka
@rupaliwasnik
@rupaliwasnik Жыл бұрын
Sir vihir nondani kartana kshetra chukin nivdl gel te kas kadhaych please sanga
@AnitaMane-v6b
@AnitaMane-v6b 3 ай бұрын
दादा न्यू यूजर रजिस्ट्रेशन होत नाहीये पासवर्ड बरोबर टाकला तरीही चुकीचा सांगत आहे
@akashgadge6417
@akashgadge6417 3 жыл бұрын
Dada navin 7/12 kadhnyasathi konte documents lagtil
@rohitdok9910
@rohitdok9910 Жыл бұрын
Sir mi navin jamin ghetli ahe tar 7/12 var mazha naav kase change karayche ?, online hota ka offline hota ? ka automatic change hota agreement zhalyavar ?
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 8 МЛН
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,6 МЛН