प्राजक्ता तुझी भाषाशैली खूप छान ,मोजक आणि मुद्द्याच बोललीस.यालाच म्हणतात विचाराची प्रगल्भता.
@Rustul153916 күн бұрын
😂😂😂😂
@PrajktaMahamuni-y9y9 күн бұрын
Khrr ahe he taiii
@ajitmohite276218 күн бұрын
प्राजक्ता तू आपल वैभव सार्वजनिकरीत्या दाखवू नकोस तुझं फार्म हाउस तुझा पिक्चर, तुझं यश खुप अशी लोक आहेत ज्यांना दुसऱ्यांचा वैभव भरभराट बघवत नाही जळतात. बहिण पण बहिणीच सुख बघू शकत नाही जळफळाट होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे.😢
@hemantdeshpande718518 күн бұрын
Correct . Well said .
@Priyanka_mhatre17 күн бұрын
True
@sonaahire446913 күн бұрын
प्राजक्ता ताई तू बोलते ते खर आहे ही लढाई तुझी एकटीची नाही ही आपल्या सर्व महिला वर्गांची आहे आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत महिला कलाकारांचा आदर झालाच पाहिजे
@meghanamurrdeshwar666613 күн бұрын
Maza pan
@indirakurane280512 күн бұрын
True
@sandhyadeshmukh193118 күн бұрын
प्राजक्ता, तू एक चांगली अभिनेत्री तर आहेसच पण त्यापेक्षा जास्त तू एक अतिशय अतिशय चांगली माणूस आहेस. एक खंबीर स्त्री आहेस. तू एक आध्यात्मिक व्यक्ती आहेस. कोणी काहीही कंमेंट्स करो, ते मूर्ख, हिनकस मनोवृत्तीचे लोकं आहेत. देव तुझ्या पाठीशी आहे. मी प्रार्थना करेन तुझ्यासाठी. तू हिरा आहेस.
@prabhashchakravarty822018 күн бұрын
Very well said. Prajakta is Maharashtra's pride. I am sure she will face this tough time boldly and answer her critics who are basically shameless & good for nothing persons. She shd not bother abt such persons and carry out her work with dignity and grace.
@yam66818 күн бұрын
Hajaro Nayika aahet hichech Nav ka aale fude, kahi Nubar 1 Naika 30/40 varsha aahet Marathi ibdutries madhye pan tyani hichya evhadhi maya nahi gola keli Hasya Jatrene hila evhadha Paisa jamaun dila ka? Jithe Nikhara padato tithech Dhur nighato,Tumhi Vakilpara ghetale ka tiche.
@shrikantinamdar770318 күн бұрын
आगे बढो हम तुम्हारे साथ आहे खरंच हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं
@shivshankar-o1w18 күн бұрын
तु लढ प्राजक्ता ताई आम्ही तुझ्या सोबत आहोत
@Rajput-zi1gb17 күн бұрын
राणबाजार पाहून घे 🤣
@PratibhaBorse-wt9tg18 күн бұрын
प्राजक्ता आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. U r vry innocent person. सर्व मराठी प्रेक्षक तुमच्यापाठीशी आहे. दुर्गा मातेने जसे धैर्याने राक्षसांचा नाश केला तसा तुम्ही ही न घाबरता न डगमगता धैर्याने खंबीर रहा. आई अंबाबाई तुमचं सदैव रक्षण करेल.
@Rustul153916 күн бұрын
यालाच म्हणतात येडी जनता😂भोळी भाबडी जनता,,
@sarojs2418 күн бұрын
खूप छान बोललीस प्राजक्ता...आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत..स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत.🙏🙏🌹🌹
बिलकुल काळजी करू नकोस. तुझ्या पाठीशी आमच्यासारखे खूप खूप fans आहेत ❤ तू खूप निर्भयपणे बोललीस! Proud of you dear ❤
@jyotideshpande477018 күн бұрын
प्राजक्ता तू खूप बुद्धिमान आणि मेहनती कलाकार आहेस..ज्या मुद्देसूदपणे तू बोललीस ते आवश्यक होतं..जनता तुझ्या पाठीशी आहे..
@AshaKhandagale-qk4xs18 күн бұрын
तुझ्या आई, भावा कडे आणि तुझा कडे बघून खरच डोळयात पाणी आल😢आपल्या येथे राजकारण खूप गलीछ झाल
@swatishahapurkar649118 күн бұрын
प्राजक्ता माळी... तू एक चांगली ॲक्टर आहेस. असल्या कमेंट मुळे आणि या आरोपा मुळे खचून जाऊ नकोस. . ही वेळ निघून जाईल परमेश्वर सत्याच्या बाजूने नेहमी असतो. खोट्या गोष्टी जास्त दिवस टिकू शकत नाही. शेवटी सत्याचाच विजय होतो. तू काळजी करू नको आम्ही तुझ्या सोबत आहोत.
@prakashbagewadikar323718 күн бұрын
सुरेश धस याना प्राजक्ता ने चोख उत्तर दिले आहे.राजकारणी लोक आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जातात ही वस्तुस्थिती आहे.पण यांना महिला कलाकारांचे चारित्रहनन करण्याचा हक्क नाही,नव्हता असणार नाही.घोर निंदनिय आहे.देवेंद्र भाऊ धसवर योग्य ती कायदेशीर कारवाई करणे आवश्यक.प्रसार माध्यमांवर ही कडक कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.प्राजक्ता माळी ना योग्य न्याय मिळायला हवा.या लोकांना दंडुका दाखवायला च हवा.
@yam66818 күн бұрын
Ekach prakarache pakshi ekatra yetat.
@vaishaliranadive687918 күн бұрын
प्राजक्ता तु जे बोललीस ते 100% बरोबर आहे. आमचा तुला पाठिंबा आहे. स्वामी पाठीशी आहेत.❤
@rashmikulkarni775118 күн бұрын
Prajkta एक नंबर, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत, TRP वाढवणे, आणि सरकार ला वेठीस धरणे हेच ह्या लोकांचे काम आहे, चांगल कोणाला बघवत नाही,... ह्या विरोधात आवाज उठवणे गरजेचेच आहे...
@Sanumartalks18 күн бұрын
Dhas यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
@shivshankar-o1w18 күн бұрын
आमदार ने पण जिभेवर नियंत्रण ठेवायला हवा. आपल्याला पण न्याय मिळावा हे खरेच आहे
@AtulChaugule-r7q18 күн бұрын
Bapree ..,.,.... karuna munde bolalya tevha ka ghetli ni patrakar parishad
@@adityaminde8085 exactly... Dhanu chya case varun laksha hatave mhanun prajakta cha ha stunt aahe. Else, evadhech agadi tras zalela tar Oberoi prakaran baher aala tevahch(jar khotta hota) press conference ghyaychi hoti... Etake divas kaa thambali... This is all fake celebrity, politicians sagale eka maaleche maani aahet
@prandy0317 күн бұрын
डोळ्यात पाणी आलं माझ्या. प्राजक्ता तू एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण तू एक उत्तम व्यक्तिमत्व देखील आहे. एक आणि एक शब्द खरा होता तुझा. काय होणार आहे या समाजाचं?
@ushahinge982018 күн бұрын
प्राजक्ता, मेहनती,हुशार आहेस....चांगले काम करतांना, देखदुखाळी माणसं पण असतात..... आपलीस्थिती घालवतात,हे निंदनीय लोक....वेळ निघून जाईल....स्थित प्रदण रहा....होईल सर्व नीट....
@namratabagde57318 күн бұрын
ज्यांच्या मनात,ज्यांच्या रक्तात घाण साचलेली असते, प्राजक्ता! त्यांच्या तोंडून काय निघणार? त्यामुळे अशा रोगीष्ट माणसाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये.पण असे ही त्याला वाटू नये की ही घाबरली म्हणून. तू जे बोललीस ते फार छान केलस. हे बोलणं आवश्यक ही होतं❤❤❤❤❤
@vija.47817 күн бұрын
प्राजक्ता आम्हाला तुझ्याबद्दल खूप आदर आहे आणि आम्ही सर्वजण तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे आणि आम्ही अशा बदमाश राजकारण्याच्या या खोडसाळ टिप्पण्या नाकारतो आणि निषेध करतो. तुम्ही काळजी करू नका आणि या अधोगती लोकांना सडेतोड उत्तर द्या.
@vijayabhusari721518 күн бұрын
खर आहे प्राजक्ता अश्या वेळेस मीडिया वाले प्रसिद्धीसाठी टीआरपी साठी अश्या बातम्या खूप वाईट रीतीने पसरवतात. वाईट वाटते. लोकप्रतिनिधी पण भान ठेवायला पाहिजे . अतिशय मुद्दे सूद बोललीस. खचू नकोस असे वादळ येतात. खूप सर शहांपण शिकवून जातात खूप आशीर्वाद तुला
@ADSIndian18 күн бұрын
आमची फुला या कठीण काळाला संयमाने अन् धैर्याने सामोरी जाईल..God bless you... जय गुरुदेव 🙏
@sampadaherekar153318 күн бұрын
Nice speech
@sampadaherekar153318 күн бұрын
Prajakta madam, yani dev devtana nhi sodla ho, aapan tar samanya striya aahot. Aaplya rajyat ani paryayane aaplya deshat he purush kadhich sudharnar nahit. Tyanchi mansikta sudharnar nahi. Pratyek goshtich bhandwal honar ithe
@jayashreegore579918 күн бұрын
योग्य पाऊल. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावू नये. ही वाईट खोड मोडून काढण्यासाठी सर्व स्त्रियांनी खंबीर पणे नेहेमीच सज्ज रहावे.
@anupamakulkarni196218 күн бұрын
खुप प्रामाणिक आणि controlled योग्य बोलणे .कुठे ही वावगे वाक्य नाही.nice
@jayashreephanse651418 күн бұрын
प्राजक्ता आम्ही असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवणार नाही. तुझ्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद ❤❤❤❤
@prachijayawant218418 күн бұрын
अभिनंदन..खुप मुद्देसूद व तळमळीने बोललीस..आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत.❤❤
@varshadange260818 күн бұрын
प्राजक्ता मी तुझी एक चाहती आहे, तुझा प्रवास अगदी सुरुवातीपासून मी पाहत आली आहे, तू एक प्रामाणिक आणि कास्टळूअभिनेत्री आहे. एक रसिक म्हणून मी तुझा पाठीशी खंबीरपणे उभी आहे, या गोष्टींचा परिणाम तुझा कार्यकिदिवर होणार नाही, अशी मी आशा व्यक्त करते. तुला व तुझ्या कुटुंबाला या संकटांतून बाहेर पडण्यासाठी बळ मिळो.
@shauryaasfun79618 күн бұрын
You are a real gem.we are proud of you.we are supporting you...take care my dear prajakta didi.
@rajeshreenalawade-gurav826118 күн бұрын
हा नेत्यांना मतदान करायचंच नाही मतदानाच्या वेळेस येतात आपल्या पाठी... प्राजक्ता तू बोलून योग्यच केला आहे पण त्यांनी त्यांची मानसिकता दाखवली आहे तू आमच्यासाठी नंबर वन आहेस आणि ती कायम राहणार कोणाच्याही बोलण्यामुळे तिच्याबद्दलची आमच्या मनातील प्रतिमा तुझी बदलणार नाही खूप खूप प्रेम प्राजक्ता...
@geetanjalikalevlogs18 күн бұрын
You spoke very well to the point and covered everything. U r strong,& hardworking❤ stay strong 💪
@RekhaSohoni-m2c18 күн бұрын
अरे रे , खुप वाईट वाटते आहे प्राजक्ता पण तू लक्ष नको देऊस , यातून बाहेर पड . फार मोठे काम तुझ्या कडून होणार आहे 👍 आमच्या खुप खुप शुभेच्छा ❤
@Bhaks24418 күн бұрын
प्रेक्षक तुझ्या पाठीशी आहेत प्राजक्ता
@snehalbetkar814718 күн бұрын
Prajakta proud of you 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@26moonrevati18 күн бұрын
We all respect u n support u
@neetakolhatkark321317 күн бұрын
आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत.सोने कसाला लागले की अजून उजळते. तशी तू ताऊन सलाखून ताठ उभी रहा.सगळा समाज तुझ्या पाठीशी आहोत. तुला आशिर्वाद.
@girijamulay675218 күн бұрын
प्राजक्ता तू खरच खूप मोठी होणार आहेस. धीर धर . अग सीतेला सुद्द्धा बोलणारी माणसं होती ग...... धीर धर आणि नेटाने लढ..... आम्ही आहोत. कधीही हाक मार. आम्ही हजर असूत तुझ्या साठी.
@kokillmaster190618 күн бұрын
We are with you Prajakta..don't be scared...you are simply a great inspirational actor 👏👍😊..don't worry...love you mam..😊❤
@narasubaigadwalkar278218 күн бұрын
Hats of prajkta tai tu nishpap ahes he tu siddh keles ani kalakarncha jo mind set nalyak prasar madhyam & politics lokana & communiti la chaprak aahe hats of u🤗🤗🤗
@SonjaodeGoa18 күн бұрын
*महाराष्ट्राची लेक, अभिनेत्री मा. प्राजक्ता माळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, सध्या अडचणीत आहेत. चला, आपण सर्वांनी एकजुटीने त्यांना मनःपूर्वक पाठिंबा देऊया.*
@kalpanakakde929115 күн бұрын
मॅम आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तु मेहनती कलाकार आहेस. छान बोललीस. ह्या राजकारण्यांना असाच उघड्यावर आणायला पाहिजेत. Best of luck.
@manjirichitnis555118 күн бұрын
Prajakta atishay balanced aani to the point vaktavya. Mazysarkhe tuze anek chapate nehamich tizyabarobar aaahet aani astil. Tuzya aai aani bhavspramane mihii hya sarva prakaramule atishay disturbed zale aahe. We all know who you are n what you are. Tuzi vat to chalat raha. Ashich na bheeta. ❤
@ashabonde13418 күн бұрын
प्राजक्ता ने चंगलीच मीडियाला योग्य व संयमित भाषेत सुनावले आहे. हे अगदीच योग्य केले आहे. आज युट्यूब वर आणि मुख्य मध्यम कुठलीही शहानिशा ना करता वाट्टेल ते बरळत असतात. यांच्यावर कंट्रोल आलाच पाहिजे.
@vikaskalekar64773 күн бұрын
उत्कृष्ट भाषाशैली प्राजक्ता, छान प्रतिवाद या पुरुषी मनोवृत्तीला चांगले उत्तर
@priti673518 күн бұрын
बरोबर आहेत मॅडम तुमचे सर्व पॉईंट्स.. आम्ही नेहमीच सत्याच्या बाजूने आहोत. मात्र जरा लवकर तुम्ही हा स्टॅन्ड घेतला असतात तर जास्त बेटर झालं असत 🙏🏻🙏🏻
@prakashbagewadikar323718 күн бұрын
एका मुलीला तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला उत्तर देताना शंभर वेळा विचार करावा लागतो.प्राजक्ताने विचारपूर्वक,समर्पक उत्तर दिले आहे.कोणी ही सोम्या गोम्याने उठावे व एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे घडवावे हे खचितच निषेधार्थ होय.याला वेळीच वेसण घातली पाहिजे.धिक्कार,त्रिवार धिक्कार.असल्या लोकांना समाज प्रतिनिधी ठेवता कामा नये.
@yam66818 күн бұрын
Dhanu Bhauni aata galyashi aalyavar tila baher kadhale.
@mayureshbhoskar629018 күн бұрын
प्राजक्ता तू तुझे काम चोख करत रहा.. बिलकुल मनात संशय आणू नकोस,..महाराष्ट्रातून स्त्रियांना नेहमी फक्त आदरच मिळणार, कुणीही राजकारनी म्हणजे महाराष्ट्र जनता नाही,, तू महाराष्ट्राची कन्या आहेस,, जिथे जिजाबाई,ताराबाई, सिंधुताई जन्मल्या आहेत.. तू स्पष्ट बोलल्याबद्दल आणि तुझ्या स्वाभिमानाला सलाम 🙏🙏 आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोत 💐💐
@bginenergy18 күн бұрын
असा आरोप कुणीही करतो आणि निघून जातो, अभिव्यक्ती नावाखाली... तू घेतलेला स्टँड सुपर्ब आहे. असा नियम व्हावा की जो आरोप करेल त्याने पुरावा द्यावा नाहीतर त्यालाच शिक्षा होइल... हे केवळ कलाकार किंवा महिला नव्हे तर सर्व नागरिकांना लागू होणे, हा तुझा खरा विजय असेल... तू यात पुढाकार घेत आहेस, याला आमचा पाठींबा आहे. म्हणशील तिथे यायला तयार आहोत... ज्याने भोगले त्यालाच हे दुःख कळते. मीही अशाच परिस्थितीतून जात आहे... पण केवळ स्वतःचा विचार न करता तू पूर्ण समाजकारता लढत आहेस... प्राजू तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...❤❤😊😊
@SeemaPawar-tn6bj10 күн бұрын
प्राजक्ता ताई तू खूप धीटआहेस . आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत तू फक्त डिप्रेस होऊ नको तो खंबीर राहा सर्व छान होईल😊 गणपती बाप्पा आहे तुझ्यासोबत
@sAjitP18 күн бұрын
प्रादेशिक राजकारणात प्राजक्ताला का ओढले ते कळत नाही. ती स्वत:च्या विश्वात मग्न आहे..इतक्या बहुआयामी मुलीला विनाकारण त्रास होतोय.. प्राजक्ता, दटे रहो, हम तुम्हारे साथ है..
@Sarthak_gamer_12318 күн бұрын
प्राजक्ता ताई आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत
@ashalatashinde547318 күн бұрын
प्राजक्ता तुझ्या पाठीशी प्रेक्षक आहेत तु योग्य पध्दतीने आपले मत मांडले आहेस
@jken1234118 күн бұрын
well done Prajakta!!! I am your great fan and I always new that these videos circulating are fake though I never opened those videos.I am proud of you for opening up and standing for yourself as well as your fellow female artists.It is a slap in the face for everyone involved .It was much needed!!!You have proved that you are not just a great artist but have aquired a high level of emotional intelligence and great sense of maturity.We stand by you 👍!Go girl!!!🙌
@SanidhyaSamadhanKushare18 күн бұрын
आम्ही सर्वजण खूप दिवसांची तुझे एक्सप्लेनेशन ची वाट बघत होतो ती लोकांसाठी कारण आम्हाला पूर्ण खात्री होती की निर्दोष आहे
@snehadeshmukh294717 күн бұрын
खूप खूप स्पष्ट व स्वच्छ शब्दात प्राजक्ता तू व्यक्त केला आहेस आम्हाला तू एक अभिनेत्री म्हणून खूपच आवडतेस व एक व्यक्ती म्हणून सुद्धा खूपच आवडतेस आम्ही तुझ्या बरोबर आहोत प्रामाणिकपणे जो काम करतो त्याला जर कोणी वाईट वाईट शब्दात बोलले तर ते त्याला आवडत नाही आणि तू हे सर्वच कलाकारांच्या साठी बोललीस हे खूप छान केलेस तु जे मुख्यमंत्र्यांना आव्हान केले आहेस त्याची दखल माननीय मुख्यमंत्री नक्कीच घेतील हा विश्वा स आम्हाला आहे
@gauripatil507718 күн бұрын
तुम्ही अतिशय योग्य भूमिका मांडली आहे . संयमाने शांतपणे तरीही अतिशय ठाम असे उत्तर दिले आहे.आम्ही सर्व तुमचे चाहते तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत 🌷🙏🌷
@TejaswiniPansare18 күн бұрын
प्राजक्ता, आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे. तू उत्तम कलाकार आहेस. तू व्यक्त केलेली मते आणि व्यथा आणि अपेक्षा रास्त आहेत. मान्य आहे, अती झालं तेव्हाच तुला पत्रकार परिषद घेण भाग पडलं. पण आपली कास सोडू नकोस. मी एकही video पाहिला नाही. लोकं सवंग प्रसिद्धीसाठी सोकावलेली आहेत. Productive and constructive कामं करायच सोडून फालतू रील्स बनवण्यात आणि बघण्यात धन्यता मानतात. देव त्यांना सद्बुद्धी देवो. तू खंबीर रहा आणि आपलं काम करत रहा. आमच्या सद्भावना तुझ्या पाठीशी सतत आहेत
@vandananirgudkar656318 күн бұрын
प्राजक्ता तू खरच खूप चांगली आहेस या प्रसारमाध्यमांना भर चौकात फोडून काढावे खूप नीच मंडळी आहेत कडक कारवाई करावी प्रगती साठी अधोगती ला जात आहे हे माधयम
@anilmohite528118 күн бұрын
अभिनेत्री अभिनन्दन तुमचे समोर आला नवचैतन्याची आहे अभिमान वाटेल असे सारे आयुष्य जगत आहे खूप मोठा मनाचा मुजरा केला आहे सेलिब्रिींविषयी वाभाडे काढले नाही तर नवलच याला झाकव का त्याला अपवाद असायचा भाषेचा अभ्यास अनुभव लिखित स्वरूपात स्वागतार्ह बाब म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त बंदिश सादर केली आहे तुझ्याच आठवणीत राहतील अशी मागणी करण्यात आली आहे बोबड्या बोलीत आहे अर्ध्याच संभाषणात कळले आहे म्हणुन मैत्रीवर भरवसा आहे खूप मोठा मनाचा मुजरा करून निर्णय घेण्याची कला अवगत करून यश संपादन केले आहे राहवलं नाही म्हणुन पुढील भागाची वाट पाहत आहे आपल्या वर प्रसंग ओढले तर दुधात साखर घालून जंगलाचा देखावा उभा राहिला आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती बाळंतपण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही सांगितले आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे आणि छायाचित्रे आठवणीत राहतील लव्ह स्टोरी ऑफ इंडिया इंटरनॅशनल फिल्म इंडस्ट्रीत आहे
@kirandeshpande766117 күн бұрын
Very bold, Prajakta! Kudos to your courage 🎉 Thank you for standing up for women who work very hard to move ahead in life🎉
@manoharshinde310418 күн бұрын
प्राजक्ता आपण कलाकार आहोत मी एवढेच बोलू शकतो की मी तुझ्या पाठीशी 100% आहे बरं झालं तू तुझं मत मांडल्या आणि संपूर्ण जी काय कथानक आहेस जी काय खरी गोष्ट आहे की महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली आभार व धन्यवाद
खूप सुंदर आणि संयमाने दिलेली लढाई अत्यंत माफक आणि योग्य शब्दात आपल पण मत मांडलेल आहे त्यातून आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्वच राजकारणी काय भूमिका घेतात याकडेच सर्वांनी लक्ष ठेवावं आणि मनात ठेवून योग्य रीतीने त्याचं उत्तर करावं मीडियाला देखील केलेली विनंती मिडीयाने अधिक सक्षमपणे समजुन घेऊन त्याच कृतीतून सुधारणा दाखवून द्यावी योग्य रीतीने तिला न्याय मिळावा हीच सदिच्छा
@hemant196718 күн бұрын
त्यांना भीती नाही कि कोणी काही action घेईल, हेच बरोबर आहे. Trolling, खोट्या बातम्या, खोटी youtube video बनवणे यावर कडक कारवाई हवी.
@arunmohakar168718 күн бұрын
अतिशय स्पष्ट आणि योग्य शब्दात व्यक्त झालीस खूप धीराची आहेस योग्य केलंस
@rekhakaushal819618 күн бұрын
खूप छान योग्य आणि स्पष्ट बोललीस. मी तुझ्याशी सहमत आहे.
@nishiraj602918 күн бұрын
अजून किती दिवस मराठी माणूस मराठी माणसाचा पाय खेचणार आहे... . आणि काही हाती नाही लागलं तर महिलांविषयी अस बोलतात... अशोभनीय...😢 प्राजक्ता महाराष्ट्राचा हिरा आहे...त्याला पाठबळ द्यायचं सोडून ही वागणूक??? काळजी नको करू प्राजक्ता महाराष्ट्र नक्कीच तुझ्या पाठीशी आहे❤
@savitarajapurkar671418 күн бұрын
प्राजक्ता खूप छान बोललीस Stay strong Don’t worry 👍
@kavita59710 күн бұрын
Great tumhi changle kele bolun thumi bolat nhvta tar lok aankhinch Gersamz vadhvu lagle hote vadhvat hote Thumi Cortat jayla hawe hote hya lokanche bhande fod karayla hoti, Midiya Wale khupach Gersamzutdaar aahet tyana tyanchya bhog bhogave lagtilch don't worry love you Dear Prajkta Proud of you ❤
@santoshkyama921218 күн бұрын
आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहे जय गुरुदेव 🙏
@sunilgadkari665118 күн бұрын
सर्व ऐकल्यावर सुन्न होऊन गेलो. प्राजक्ता चे म्हणणे खरंच सर्व समाजाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
@geetanerurkar562318 күн бұрын
प्राजक्ता एक स्त्री म्हणून माझा तुला पूर्ण पाठींबा आहे. हे मिडियावाले पैशासाठी वाट्टेल ते करतात. यांच्या बुध्दीची किव येते.राज्यकर्ते काय किंवा मिडियावाले यांना वाटते आपण काहीही केले तरी जाब विचारणारे कोणी नाही. या मूर्खांकडे लक्ष देऊ नकोस. तुझे काम करत रहा.यांची पाॅव्हर जेव्हा जाईल तेंव्हा त्यांचा माजही ऊतरेल.
@seemajoshi-y1j16 күн бұрын
एकदम मस्त कान उघडणी केली आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत तुझे हसणे कमी होऊ देऊ नकोस
@Kshitijkamble718 күн бұрын
Prajakta ..Mi suddha hi asli batami pahili pn khar sangu...nishabdhha jhale..manat kuthe tari vatat hot ki he khar nasav ..Kalakaranchya navacha asa vapar nakkich karnare kartat .khup chhan keles samor Yeun bollalis ...Amala vishwas ahe tuzya var. Ani videos banvnaryanna ek vinanti .ki plz .kontya hi Mahile sambhndhi kahi comment karnya purvi plz bhavanno Tumchya bahini aai pramane adhi paha .Ani ase Galichha lihine thambava. Prajakta ya sarvanna Dhiraane samori ja ..Jar tu khari ahes tr tuch jinkanar ahes .God bless you Dear.
@umakabadi723018 күн бұрын
तू खूप मुद्देसूद बोललीस. तू एक चांगली अभिनेत्री आहेस. तुझी बातमी ऐकून मी शॉक झाले कारण असे अपेक्षितच नव्हतं. मन विश्वास ठेवलायला तयार नव्हतं पण तू काहीच रिऍक्ट होत नव्हती. तुझ्या बोलण्याची मी वाट पाहतच होते. सर्वाना हे कळायलाच पाहिजे होत आणि तू ते क्लिअर केलंस. खूप बर वाटलं नाहीतर स्वतः चे काही ठोकताळे होते चान्गल्या व्यक्ती कडून त्याला धक्का लागला असता. असो शेवटी सत्या चा आणि स्वच्छ चरित्र्याचा विजय असतो हे त्रिवार सत्य आहे या तुन नक्कीच चांगलंच निष्पन्न होईल. परमेश्वर तुझ्या पाठीशी आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼
@manjushriyadav409718 күн бұрын
Being a girl I can understand how shameful and embarrassing this all for you and your family.. you are genuine actress and we know that you are a hardworking person who has struggled to reach at this level… no one should dare to point out your character…nobody has this right to comment on the character of a lady… Be strong… we are with you and we trust you. ❤❤❤❤
@ashiwinisalunkhe271217 күн бұрын
तू खरंच मुद्देसुर व आत्मविश्वासाने बोलली आहेस. महाराष्ट्रातील सर्व जनता हे सार काही खोटे आहे हे समजते आहे.
@Pranoti1518 күн бұрын
खुप शांत राहुन बोललीस प्राजक्ता. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ईश्वर ही तुझ्या पाठीशी आहे. तु पुढेच जा🙏👌👍
@vidulamodak779618 күн бұрын
प्राजक्ता अगदी खरं बोललीस. मुद्देसूद बोललीस. तुझ्या आपबीतीचा मी विचारच करू शकत नाही. पण तू मनाने खंबीर रहा. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
@AbhijeetNagaonkar18 күн бұрын
Government should be take action social media and media
@s2071616 күн бұрын
We are with you. Thank you for speaking up for yourself. Being silent is not a solution ever. Kudos to you.
@shejwalkarhemant311018 күн бұрын
Prajakta is spot on with her analysis. I'm happy she has given it back to media in the same coin. All the best! 👍
@u19ish18 күн бұрын
प्राजक्ता, आमचा तुझ्यावर, तुझ्या कष्टांवर, स्वच्छ चारित्र्याबद्दल पूर्ण विश्र्वास आहे. धस आणि प्रसारमाध्यमे यांनी प्राजक्ता माळी यांची जाहिर माफी मागितलीच पाहिजे.
@ramkakade961918 күн бұрын
प्राजक्ता... आतला आवाज ऐकु न बोलत रहा... असत्याला विरोध करणे प्रत्येकाचे हक्कच आहे. सत्य मेव जयते!
@prabhasardar509416 күн бұрын
खूप रोखठोक प्राजक्ता आय एम प्राऊड ऑफ यू आम्ही महिला तुझ्या पाठीशी आहोत हिंमत लागते पत्रकार परिषद घेऊन विषय मांडण्याची
@niteshtayade150718 күн бұрын
राज साहेब बरोबर म्हणाले होते...अंबानी घर,स्फोटके,मनसुख खून, काय झाले....फक्त आणि फक्त लक्ष विचलित!
@sanjivanidohale121217 күн бұрын
Full support to prajkta...keep it on.....hum tumhare sath hai🙏🙏
@ABCD-f3l18 күн бұрын
यत्र नार्यस्तु पुज्यन्ते तत्र रमन्ते देवता : । शिवरायांच्या महाराष्ट्रात स्त्रीची बदनामी खपवून घेतली जाणार नाही . स्त्री बदनामीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याचा जाहीर निषेध . जय शिवराय .
@shwetaraikar900618 күн бұрын
खूप छान प्राजक्ता, अशीच येथून पुढे खंबीरपणे रहा. आम्ही तुझ्या सोबत आहोत.
@Pooja-c8u6j18 күн бұрын
Prajakta u r gem and strong real actress more power to you girl ❤
@nirupachaudhari49712 күн бұрын
अगदी बरोबर बोललीस प्राजक्ता खर्रोखर खुप ग्रेट आहेस तू ❤
@ashokhaldive475518 күн бұрын
सुरेश धस यांचा जाहीर निषेध.
@patriotphvsl17 күн бұрын
त्यांच्या मतदार संघातील लोकांनी पहावे किती नालायक माणूस आहे तो. b j p ने सुद्धा अशा माणसांना आपल्या पक्षात थारा देऊ नये.
@abhaydatar405317 күн бұрын
प्राजक्ता तुम्ही खूप तळमळीने तुमची व्यथा मांडली. कोणतीही भीती न बाळगता व्यक्त होणे महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थ तुम्हाला धीर आणि बळ देवो.
@VishwanathPatil-m5s18 күн бұрын
I don't know main theme but मुक्ताबाई your talking delighted मी being a senior citizen heard really matured civilised words and polite language ,it shows your humanity good behaviour so many adjectives for your fine expressing for the public who write ugly dirty opinions Fie upon their hopeless thinking .I support your view that is guiding for young guys and generations Please don't destroy lives of other good gentle hearts ,it is the worst sin
@abhijitpatel555813 күн бұрын
Prajkta u hv vry bravely put forwrd ur point .....its really apprecial ....ur rspect to me has increased more ....U came out to be strongest ladiy ....i respect u n support agnst all odd. CM shld tk strct action agnst d responcbl.
@pareshgarud173717 күн бұрын
लोकप्रतिनिधींना दोष देण्यापेक्षा, जेंव्हा आपण इव्हेंट स्वीकारतो तेंव्हा विचार करावं त्या साठी बरेच पर्यार आहेत यापुढे आपण लोकप्रिय अभिनेत्री आहात आणि त्याचा विचार आपण नक्की करायलाच पाहिजे
@aarti148418 күн бұрын
Prajkta, don't worry. We are there to support you. Your speech was truly amazing and truth. So continue your work.
@shrutishinde490518 күн бұрын
Kupcha chhan👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@SanketKendre-e4r16 күн бұрын
True said... good to hear you... we are with you
@shitalgiri643118 күн бұрын
खूप छान mam अगदी योग्य बोलत आहात लोकांची मानसिकता खूप खालचा दर्जाची झाली आहे सर्वजण लाईक्स चा नादात एखाद्याची प्रतिमा मलिन करायला पण धाजवत नाहीत मराठी माणसांनी तरी असे वागायला नको आहे आपले च कलाकार आणि आपणच त्यांची गरीमा राखली पाहिजे.
@suvarnatukral250718 күн бұрын
तू बरोबर आहेस राजकारण गंचाळ आहे तू लक्ष देऊ नकोस बोलतात त्यांच्या मुली तशाच असतील
@jagmohannanaware17 күн бұрын
प्राजक्ताजी🙏 अतिशय thoughtful बोललात. तुम्ही योग्य वेळी आणि योग्य कारणासाठी गप्प बसलात. आणि योग्य वेळी योग्य मुद्द्यांवर योग्य ते बोललात. प्रसार माध्यमांनी खरं तर मान खाली घातली पाहिजे. योग्य बातमी देणे आणि योग्य तेवढेच वाचकांपर्यंत पोहोचवणे हे काम करायला तुम्ही सर्व अपयशी ठरलात. एक मुठभर celebrity सोडले तर बाकी कुणीही ब्र देखील काढला नाही. विचार करा 🙏 प्राजक्ताजी अजूनही आम्ही शिकलो नाही आहोत. क्षमस्व 🙏
@girishlandge94918 күн бұрын
प्राजक्ता या समाजाने सीता माईला ही सोडले नाही, आम्हाला कधीही शंका नव्हती, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. तुझ्यासाठी ही कठीण वेळ आहे पण विजय नेहमी सत्याचाच होतो हे विसरू नको बाळा
प्राजक्ता ताई, आम्हाला आपला कुठलाही फोटो पाहून असं काहीही वाटलं नाही. परंतु या आमदाराला तसं वाटलं याचं कारण त्याचे ज्या ज्या महिलांबरोबर फोटो आहेत, त्यांच्याबरोबर त्याचे "संबंध'असावेत.म्हणून त्याच्या मानसिकतून हे विचार आलेले आहेत. तेव्हा त्याची मानसिकता समजून घ्या आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करा.
@shilpasherki926717 күн бұрын
Bravo dear. सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नही. देवबाप्पा तुझा पाठीराखा आहे. 🙏🏻
@neetajadhav75718 күн бұрын
आपलं राजकारण खुप गलिच्छ आहे. आणि त्यात सोशल मीडिया तर विचारूच नको.. Be strong prajkta... Amhi tuzya patishi ahot